वसईच्या किल्ल्यात लपल आहे धर्मांतरणाच काळ सत्य | Truth of conversion | vasai fort story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 22

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 9 месяцев назад +1

    घंटे बद्दल नविन माहिती ऐकायला मिळाली आपला आभारी आहे.

  • @garudsirnsk4256
    @garudsirnsk4256 3 месяца назад

    Good🎉

  • @rajeevajgaonkar4152
    @rajeevajgaonkar4152 6 месяцев назад +5

    गोन्झालो गार्शिया बद्दल माहित होतं, पण परशुराम जोशीची माहिती मिळाली नव्हती, ती आज मिळाली. काही संदर्भ मिळाले तर अधिक माहिती मिळू शकेल.
    अर्थातच मी हिंदू आहे आणि धर्मांतरा बद्दल मला तिटकारा आहे.पण कोणत्याही धर्माबद्दल अनादर नाही.
    मूळ गोव्यातील असल्याने धर्मांतर कसं आणि किती पाशवी रितीने झालं त्याची संपूर्ण नाही, तरी बरीच माहिती आहे. आमचे पूर्वजही त्यात भरडले गेले होतेच. पण ह्या इतिहासातील घटना आहेत, आणि कितीही प्रयत्न केला तरी इतिहास बदलता येत नाही, हे सत्य समोर ठेवावेच लागेल.
    मात्र आजही खुलेआम, किंवा छुप्या रितीने धर्मांतर चालूच आहे हे नाकारता येत नाही. जे घडून गेलं आहे त्याबाबत काही करता येत नाही. पण जे घडतंय ते नक्कीच बदलता येईल असं वाटतं. हिंदू धर्म हा वर्ण, जात, समाज ह्यात विखुरला गेला आहे. एकीचा अभाव आहे. हीच बाब धर्मांतरासाठी प्रयत्न करणाऱ्या जमातींबाबत म्हणता येत नाही. त्यातून इतर काही शिकू न शिकू, पण इतकी साधी गोष्ट शिकलो नाही तर ते आपलंच दुर्दैव म्हणावं लागेल. नव्या पिढीने योग्य तो बोध घ्यावा.

  • @kaminichaudhari3893
    @kaminichaudhari3893 4 месяца назад +2

    मी 4 दिवसानं पूर्वीच जाऊन आली माझ्या 7 वर्षाच्या मुलाला घेऊन करण तो ह्या पूर्वी 3 वेळा जाऊन आलेला पण त्याला परत जायचं होत वसईचा किल्ला पाहायला

  • @vidyaravte4353
    @vidyaravte4353 Год назад +1

    Nice 👍

  • @Pratik_Nikam_vlogs
    @Pratik_Nikam_vlogs 11 месяцев назад +2

    Khup Sundar mahiti dili.. ajun paraynt koni dili navti.. mi pn visit nakki karnar .

  • @RavindraKadam-cl3yf
    @RavindraKadam-cl3yf 5 месяцев назад

    खूप छान माहिती

  • @rajeshmusale5508
    @rajeshmusale5508 Год назад +1

    👌👌👌

  • @Janardankhadape1312
    @Janardankhadape1312 3 месяца назад

    🛕❌🕍

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 7 месяцев назад

    Swapnil तुमचा फोन नंबर ध्या मला वसई बद्दल अजून माहिती पाहिजे

  • @nileshjadhav2101
    @nileshjadhav2101 7 месяцев назад

    Please swapnil मला तुझा नंबर दे

  • @hotboy1194
    @hotboy1194 8 месяцев назад +3

    Where did you get this knowledge from...solid faltu knowledge aahe...lokana bhadkvnyachi kamm karta tumi. Tumchya sarkhe guruu aahet mahnun Jatiya Vad Nirman hotata. Bharat pragati karto pan asa sikshan deun mage antaa deshala.. God bless you

    • @BhageshriBhovar-o6w
      @BhageshriBhovar-o6w 7 месяцев назад +1

      एवढं लेख दिल्यानंतर god bless u हे कशाला

    • @BhageshriBhovar-o6w
      @BhageshriBhovar-o6w 7 месяцев назад +1

      जर ही सागली फालतू गिरी आहे तर स्पर्धा परीक्षा ना वसई chya किल्ल्या chya इतिहासावरून प्रश्न का विचारतात.

    • @BhageshriBhovar-o6w
      @BhageshriBhovar-o6w 7 месяцев назад

      जातीय वाद तुमच्या सारख्या लोकामुळे होतो

    • @BhageshriBhovar-o6w
      @BhageshriBhovar-o6w 7 месяцев назад +2

      सर्व धर्म समभाव हे विचार ज्या लोकांमध्ये असतात ना ते लोक कधीच जातीय वाद निर्माण करत नाहीत.

    • @Mahesh_kawade_vlogs
      @Mahesh_kawade_vlogs День назад

      navanes chapri ahe ha mulga

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 3 месяца назад

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @jrdinc6566
    @jrdinc6566 Месяц назад

    You tube should band all this nonsense..he does not know how the Portuguese got this area ...ask him who was mughal , adilshahi and qutbshahi...when did they come when did Portuguese, Dutch,French, British come who invited them who did they take help to fight mughal adilshahi and qutbshahi 😂😂😂😂