बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञा पिले शंकरा पाश्चात्यस वधूनी सिंधू इंधरी बांधा तोरे जंजिरा अर्नाळा जलदुर्ग चिंतुनी मनी बाजी तुळाजी सूता शिंपज्ञ दृढ शौर्य जाणुनी तथा दुर्गासी संस्थापिता अंक ९ , बाण ५ , रस ६ , चंद्र १ , ज्येष्ठ शकाते सिंधुती दिनाते रोहिणी ध्रुव सू पुष्प येई जेव्हा यशवंत बुरुज करी तेव्हा
खूप सुंदर माहिती, अर्नाळा किल्ला माजा खूप आवडता किल्ला आहे, ♥️
आणि त्याची माहिती श्रीदत्त राऊत यांच्याकडून ऐकणे म्हणजे बातच वेगळी आहे 🚩🚩
खूप छान कार्यक्रम होता परत चालू करायला पाहिजे....
वसई किल्ला ♥️
My 1st Zee Marathi serial
Arnala v vasai Killaya chi chaan mahiti Milali
Mr raut yancha aath varshacha Kilyacha abhyas jo tyanni share kela tya baddal tyanna v discover maharashtrala Dhanyawad
बाजीराव अमात्य मुख्य सुमती आज्ञा पिले शंकरा
पाश्चात्यस वधूनी सिंधू इंधरी बांधा तोरे जंजिरा
अर्नाळा जलदुर्ग चिंतुनी मनी बाजी तुळाजी सूता
शिंपज्ञ दृढ शौर्य जाणुनी तथा दुर्गासी संस्थापिता
अंक ९ , बाण ५ , रस ६ , चंद्र १ , ज्येष्ठ शकाते सिंधुती दिनाते
रोहिणी ध्रुव सू पुष्प येई जेव्हा यशवंत बुरुज करी तेव्हा
Yash,😮❤😮😊
Nice Video
Zee मराठी विनंती हे असे महाराष्ट्राच्या वैभवाची जाणीव करणारे shows पुन्हा सुरू करा..! फालतू daily soap बंद करा
1