- Видео 17
- Просмотров 47 303
Samadhan Lad Vlogs
Индия
Добавлен 30 дек 2020
भ्रमंती.......शिवछत्रपतींच्या गडकोटांची आणि त्यांचा इतिहास , कर्तृत्व , देवकार्य या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहचावा व संवर्धनाच्या हेतूने आम्ही बनवलेल्या व्हिडिओ ची दखल शासनाने, पुरातत्व खात्याने व मीडिया ने घ्यावी हाच एकमेव उद्देश! तसेच ऐतिहासिक स्थळं त्यांचा वारसा , खाद्यसंस्कृती विविध अभयारण्ये-जंगल याची सैर......!!
गणपती बाप्पा आगमन🙏🚩
आमच्या घरी गणपती बाप्पा चे आगमन🚩🙏
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा🚩
🕉️ब्रह्म जाणणारा म्हणजेच सर्वज्ञ🙏१४ विद्या आणि ६४ कलांचा तो अधिपती🙇🏻♂️ब्रम्हज्ञानी🙏बुद्धीचा देवता💫समस्त मानव जातीच्या बौद्धिक परिसीमा रुंदवून भूतलाचे कल्याण व्हावे हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙇🏻♂️🚩💐
वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ, निर्विग्नहं कुरु मे दैव सर्व कार्येषु सर्वदा🚩
🕉️ब्रह्म जाणणारा म्हणजेच सर्वज्ञ🙏१४ विद्या आणि ६४ कलांचा तो अधिपती🙇🏻♂️ब्रम्हज्ञानी🙏बुद्धीचा देवता💫समस्त मानव जातीच्या बौद्धिक परिसीमा रुंदवून भूतलाचे कल्याण व्हावे हीच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙇🏻♂️🚩💐
Просмотров: 119
Видео
World Record of Largest Human Portrait( Zeal 3700+ Students to Set A World Record of 6 Portrait)
Просмотров 901Год назад
पुण्यातील झील एज्यूकेशन सोसायटीने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला एक विश्वविक्रम केला. म्हणजे ३७०० पेक्षा जास्त विद्यार्थी एकत्र येऊन काही मिनिटांत 6 Portrait साकारले. ज्यात आपल्या भारताचा तिरंगा आणि 5 स्वातंत्रवीर यांची प्रतिमा साकारून त्यांनाएक अनोखी मानवंदना दिली.हा विश्वविक्रम साकारण्यासाठी जी अहोरात्र मेहनत घेतली आणि जो World Record झाला, त्याचा संपूर्ण प्रवास या व्हिडीओ मार्फ़त तुमच्याप...
Kalsubai Trek(कळसुबाई शिखर)Highest Peak of Maharashtra⛰🚩
Просмотров 3,2 тыс.2 года назад
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर म्हणजे कळसुबाई..!! समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर(५४०० फूट)उंची असेलला सह्याद्रीचा हा सर्वात उंच कळस.हा शिखर सर केल्यानंतर प्रवास इथं संपत नाही तर तुम्हाला नवीन क्षितिज खुणावू लागतात आणि इथून वेध लागतात ते हिमालयाचे.कारण एव्हरेस्ट सर करणारे महाराष्ट्राचे कित्येक वीरांची मूळ रोवली ती कळसुबाई शिखरावर आणि इथून त्यांना आत्मविश्वास मिळाला तो एव्हरेस्ट सर करण्याचा ! अश्या या ...
तारामती शिखर(Taramati Mountain)
Просмотров 4342 года назад
तारामती शिखर.....!!हरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे कोकणकडा आणि तारामती शिखर. महाराष्ट्रातील ४ थ्या नंबरचे उंच शिखर म्हणजे तारामती शिखर. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात.इथून पाहिलेला सूर्योदय आणि शिखरावरअनुभवलेली सकाळ कायम स्मरणात राहते.मात्र हे सर्व पहाण्य...
शिवराज्याभिषेक सोहळा-6 जून-2022(राजे निंबाळकर किल्ला,यावल) Shivrajyabhishe Sohala-Yawal
Просмотров 7272 года назад
६ जून १६७४ अखंड हिंदुस्थानाच्या इतिहासातील सुवर्ण दिन म्हणजेच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन.जगाच्या इतिहासात अनेक राजांचे राज्याभिषेक झाले, पण ३५० वर्षानंतर सुद्धा एकाच राजाचा जल्लोष रयत तितक्याच उत्साहात साजरा करते.....तो राजा म्हणजे राजा शिवछत्रपती!! शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे अर्वाचीन भारत खंडाचा पहिला स्वतंत्र दिन.परकीय सत्तेला शह देऊन निर्माण केलेल्या राज्याला खर्या अर्थान अभ...
श्री हनुमान जन्मोत्सव & श्री बालाजी रथोत्सव यात्रा, यावल🚩🙏🛕Shree Hanuman Janmotsav& Rath Yatra YAWAL
Просмотров 4,7 тыс.2 года назад
शेकडो वर्षाची ऐतिहासिक परंपरा असलेल्या यावल येथील श्री बालाजी रथोत्सवाची सुरवात १९०५ मध्ये झाली. हा रथ कुणी बनवला, या रथोत्सवाला सुरवात कशी झाली, सुरवातीला हा रथ किती मोठा होता, नंतर देशमु घराण्याकडे हा रथ कसा आला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. तत्पूर्वी आपण जर आपल्या या RUclips चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला नक्की Subscribe / Like करा आणि व्हिडिओ शेअर करा. ध...
शिवजन्मोत्सव(तिथीप्रमाणे)-२०२२(Shivjayanti_2022 at my Home)
Просмотров 4032 года назад
शिवजन्मोत्सव (तिथीप्रमाणे)-२०२२
शिवज्योत दौड-मल्हारगड ते झील महाविद्यालय (नर्हे,पुणे)शिवजयंती-2022@malhargad to Zeal College
Просмотров 6102 года назад
शिवजयंती-2022 शिवज्योत दौड-मल्हारगड ते झील महाविद्यालय (नर्हे,पुणे) सर्वप्रथम तुम्हा सर्वाना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सालाबादप्रमाणे यावर्षीही आम्ही मल्हारगड ते झील संस्था (नर्हे,पुणे) अशी ३५ कि.मी शिवज्योत घेऊन दौड केली आणि रात्री दौड करताना चा तो अनुभव या व्हिडिओद्वारे चित्रित करून तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत .महाराष्ट्राच्या सर्व किल्ल्यांमध्य...
कोकणकडा (The Heaven of Sahyadri)Kokankada.
Просмотров 7792 года назад
कोकणकडा (The Heaven of Sahyadri) #Like ,Share & Subscribe our Channel# मेल्यावर जर स्वर्ग बघायचा असेल तर चांगले कर्म करा आणि जिवंतपणीच जर स्वर्ग बघायचा असेल तर कोकणकडा या.रौद्ररूपी सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाची एका अलौकिक निर्मितीची साक्ष म्हणजेच कोकणकडा.....जिवंतपणी बघण्याजोगा स्वर्ग!! कोकणकडा म्हणजे हरिश्चन्द्र गडावरच मुख्य आकर्षणाच ठिकाण. जवळजवळ २ किलोमीटर परिघाचा अर्धवर्तुळाकार रौद्ररूपी अस...
हरिश्चंद्रगड.....भटक्यांची पंढरी..!! (Harishchandragad Fort_Full Information)
Просмотров 5003 года назад
हरिश्चंद्रगड हा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जातो. हा किल्ला ट्रेकर्स ला भरभरून प्रेम देतो.या ठिकाणी ट्रेक ची आवड असणाऱ्या,निसर्ग सौंदर्य, मंदिर, दोन लेणी समूह, आठ शिलाले आहेत. अशा सगळ्यांनाच हरिश्चंद्र गड पाहण्या सारखा आहे. या किल्ल्याला ताशीव नैसर्गिक कडा असल्याने याला कुठेही तटबंदी पहायला मिळत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत, तसेच सुमारे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर...
श्री महर्षि वेदव्यास मंदिर,यावल#Vyas Mandir Yawal(यावल नगरीत श्री वेदव्यास,पांडव यांचं आगमन कालखंड)
Просмотров 8 тыс.3 года назад
महर्षि वेदव्यास मंदिर,यावल.#Vyas Mandir Yawal(यावल नगरीत श्री वेदव्यास,पांडव यांचं आगमन/ याच भूमीत श्री गणपतींच्या हस्ते महाभारत लेखन कालखंड) अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक घटनांचं साक्षीदार असं हे यावल नगरी .महर्षि वेदव्यास म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचा अवतार यांचं तिसऱ्या द्वापार युगात या यावाल नगरीमध्ये आगमन झालं आणि हि भूमी पावन झाली.4 वेद,18 पुराण ,18 उपपुराण, 6 शास्त्र , 108 उपनिषदे तसेच महाभ...
Katraj to Sinhagad Night Trek(K2S) (कात्रज ते सिंहगड ट्रेक)अभूतपूर्व आनंद देणारा भन्नाट ट्रेक💓
Просмотров 4,2 тыс.3 года назад
कात्रज ते सिंहगड हा मूनलाईट ट्रेक म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच! तुमची शारीरिक, मानसिक कसोटी बघणारा हा ट्रेक,पौर्णिमेच्या दरम्यान चंद्रप्रकाशात 13-14 टेकड्या चढउतार करत 15-16 किलोमीटर चालण्याचा अनुभव एकदा तरी घ्यावा.पहिल्या टेकडीवर पोहचल्यावर सर्व ग्रुप लीडर आपल्या ग्रुपला सांगतात, "ज्यांना परत जायचं आहे त्यांनी आत्ताच जा, कारण आता जर तुम्ही पुढे गेलात तर माघारी फिरणे शक्य नाही" आणि मग तिथून खऱ्या...
Raigad Fort🚩🙏श्रीमान रायगडचे पायथ्याहून घेतलेले स्वर्गरूपी विहंगमय दृश्य🚩🙏
Просмотров 3503 года назад
दुर्गदुर्गेश्वर श्रीमान रायगडचे पायथ्याहून घेतलेले स्वर्गरूपी विहंगमय दृश्य🚩🙏
राजे निंबाळकर किल्ला #YAWAL FORT# (यावल किल्ला).....या किल्ल्याच्या मातीत दडलाय अज्ञात इतिहास!!
Просмотров 18 тыс.3 года назад
राजे निंबाळकर किल्ला(यावल किल्ला)YAWAL FORT ......या किल्ल्याच्या मातीत दडलाय अज्ञात इतिहास!! सूर्याजीराजे निंबाळकर यांचा हा किल्ला. इ.स.१७८८ ते १८४३ या काळात इथे राजे निंबाळकरांचं राज्य होत . १७७५ च्या पानिपत युद्धानंतर काही महिन्यातच दिल्लीवर चालून मराठे गेले, एक एक प्रांत पुन्हा काबीज केला आणि दिल्लीवर पुन्हा भगवा फडकावून मराठा साम्राज्य अबाधित ठेवले त्यात मोलाचा वाटा होता तो ग्वाल्हेरचे शिं...
Rohida Fort Night Trek(किल्ले रोहिडाहुन शिवज्योत दौड करतांनाचा Youtubeच्या दुनियेतील पहिलाच व्हिडीओ)
Просмотров 1,5 тыс.3 года назад
शिवजन्मोत्सवानिमित्ताने शिवज्योत आणण्यासाठी किल्ले रोहिडेश्वरवर रात्री केलेली चढाई आणि रात्रभर शिवज्योत दौड करतांनाचा RUclips च्या दुनियेतील पहिलाच व्हिडीओ....."शिवज्योत आणायचीच" म्हणून अचानक ठरलेला प्लॅन.....पूर्वसंध्येला झालेला मुसळधार पाऊस, रात्री १० वाजता फक्त ७ मित्र सोबत घेऊन शिवज्योत आणण्याचा अट्टहास, संपूर्ण काळोख, रस्ता नीट दिसत नसल्यामुळे वाट चुकायची भीती, थरार, किल्ले रोहिडाच्या पायथ...
किल्ले तिकोना(Tikona Fort)_शिवछत्रपतींच्या हिंदवी-स्वराज्याचा एक बुलंद पहारेकरी🙏
Просмотров 1,2 тыс.3 года назад
किल्ले तिकोना(Tikona Fort)_शिवछत्रपतींच्या हिंदवी-स्वराज्याचा एक बुलंद पहारेकरी🙏
Anjaneri Trek(अंजनेरी पर्वत.....रहस्यमय गुफा.......एक संस्मरणीय सैर)🙏Shree Hanumanji Birth Place🙏
Просмотров 2,2 тыс.4 года назад
Anjaneri Trek(अंजनेरी पर्वत.....रहस्यमय गुफा.......एक संस्मरणीय सैर)🙏Shree Hanumanji Birth Place🙏
Awesome....💞
जय शिवराय मित्रांनो हा किल्ला तर सुंदर आहेच पण तुम्ही करत असलेले काम हे त्याहूनही मोठे आहे. फक्त एकच विचार मी व्यक्त करतो की किल्ल्यामध्ये नवीन वृक्षारोपण करत असताना व किल्ल्याची सुधारणा करत असताना साफसफाई करत असताना झाडांच्या मुळांमुळे व सफाई करताना त्या कामामुळे किल्ल्याच्या मूळ वास्तूला किंवा छोट्या छोट्या बांधकामाला सुद्धा धक्का लागला नाही पाहिजे त्याची काळजी घ्या. कारण भविष्यात कधी यावर उत्खनन करून संशोधन झाले तर हे जुने अवशेष फार महत्त्वाचे ठरतात. तुमच्या कार्याला शुभेच्छा
दादा तटबंदी वरती जी वडाची झाडें दिसत आहेत ती काढावीत कारण कदाचित या झाडामुळे पूर्ण तटबंदी पडू शकते..... जय शिवराय
🎉dhanyawad sir yawal vaysnagari che mahvat sagittla baddal
Farach aabhimanaspad karya 👌👌👍🙏🙏
👍🙏
Vyas nagari... please give historical, archaeological evidence of Vyas
Khup mast 🤩
गणपती बाप्पा मोरया....🎉🎊💫💫👏👏🙏🙏
मस्त
Khup sunder🙏🏻
Very Very Nice Infomation.
Good job bhava
जय शिवराय!!! जय जिजाऊ !!! आपल्या सर्वांचे मनपुर्वक अभिनंदन ! हा ट्रेक 15 ऑगस्ट 2016 ला चला मारू फेरफटका परिवार,पुणे यांच्या बरोबर केला.आमचे मित्र श्री सुदाम शिंदे हे प्रमुख होते. आता हाच ट्रेक 20/4/2024 ला पुन्हा करण्याचा योग आला दोन्ही ट्रेक छान पार पाडले. कृपया आपला मो नं पाठवा धन्यवाद!!!
यावल तालूका तील मनुदेवी मंदिर च्या पाठि माघे पण एक किल्ला आहे त्या पण माहिती द्या please
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Proud to be a born in Raje Nimbalkar gharane
Aahmala. Yaycha. Kalsubaila🙏🙏👌👌🚩🚩
Dhanyawad
किल्ल्याची खूप छान माहिती दिली अजून काही या किल्ल्याचा इतिहास असेल तोपण मिळविण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद 🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
"Promosm"
Watching from 🇹🇬 Togo Good 👍
Q1•1°1¹¹!!!+₩₩₩₩😊
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khup Chhan Varnan melay 👌🏻👌🏻👌🏻👍👍
🔥🔥🔥
Best part 13.02 to 13.25 ~ Samadhan Sir $ More Sir - Kings of million hearts ❤️
🔥🔥🔥
One of the best memory of my life and one of the biggest and One of the most beautiful apportunity I've got ever...... Thank you so much samadhan sir and more sir...... Very special thanks to both of you sir...... We are really very lucky bcoz we have you both with us ...... Our HEROES ❤️❤️
Ek like mazya bhavasati Karen to hi sahbagi hota👍 Akshay Shinde 😍❤️❤️😊😊
It's really a great job , very good efforts , total team work , lot of hard work to make the event a grand success , very well done , Kudos to all the team , really amazing.
Weldode
Weldone
Good
Jai Hind🇮🇳
Golden Memories of life...❣️❣️🔥🔥
👌👌
1ch number 🫶🇮🇳
खूप छान माहिती दिलीत सर 🙏 आम्हाला ही आवडेल ट्रेक करायला नक्की बोलवा 🙏
👌👌
समाधान सर तुम्ही खूपच सुंदर माहिती देत आहात
अप्रतीम माहिती जय भवानी जय शिवाजी ,🚩🚩🚩
👍🏻🚩
सुंदर खुप मस्त👌🙏
कडक भावा..... मस्त माहिती मिळाली... छान.. जय जिजाऊ , जय शिवराय, जय शंभु राजे🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम
चांगली माहिती मिळाली..,👍👍🙏
Khup chan ❤
Khup Chan 🙏
🙏🏻🙏🏻😊👍🤗
🙏🚩🚩