Suresh Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय सोडवा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 сен 2023
  • #Politics #SureshPatil #MarathaReservation#abpमाझा #abpmajha #g20summit #uddhavthackeray #marathaprotest |#marathareservation #sharadpawar #ajitpawar #devendrafadnavis #eknathshinde #marathinews #maharashtrapolitics #ManojJarange
    Suresh Patil on Maratha Reservation : मराठा आरक्षण विषय सोडवा, अन्यथा महाराष्ट्र पेटून उठेल
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Updates | Shravan 2023 | Shravan Somvar | Sawan Maas | Shravan Month | Sravana | Jyotirlinga Pooja | India alliance Mumbai meeting | श्रावण | श्रावण सोमवार | ज्योतिर्लिंग पूजा | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा | Jalna Lathicharge Updates | Jalna Manoj Jarange | Jalna Maratha Protest | Maratha OBC Reservation | जालना लाठीचार्ज | मराठा ओबीसी आरक्षण | जालना मनोज जरांगे मराठा आंदोलक | दहीहंडी

Комментарии • 503

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 10 месяцев назад +155

    Great. खरी माहिती दिली. बाकी समाजाने मराठा समाजाला विरोध करू नये. मरठा समाजा शिवाय कोनी भाजप ला मतदान करत नही

    • @pramodkank1150
      @pramodkank1150 10 месяцев назад +11

      आता एकच गर्जना, हर हर महादेव, जय शिवराय. आता ठोक मोर्चे

    • @sbp04062
      @sbp04062 10 месяцев назад +2

      Correct

    • @ramz456
      @ramz456 10 месяцев назад +7

      मराठा समाज शरद पवार ला मत देतो

    • @bhagyashridalvi1679
      @bhagyashridalvi1679 10 месяцев назад +1

      Amhi bjp la deto

    • @sarikakadam1122
      @sarikakadam1122 10 месяцев назад +1

      Maratha ne konala ch mat dyayla nko ata

  • @Nehapatil5800
    @Nehapatil5800 10 месяцев назад +72

    श्रीमान सुरेशदादा पाटिल खरतर यांनीच मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सगळ्यात पहिला अंदोलन उभी केली मराठा समाजात एकजुट आणली कोपर्ठी घडणे नंतर त्यांचा मोठा उद्रेक झाला आणि लाखो मोर्चा रस्त्यावर उत्तरले मराठा क्रांती मोर्चा म्हणून एक मराठा लाख मराठा हि घोषणा देण्यात आली दादा तुम्ही पुर्ण अभ्यास करून बोलताय महाराष्ट्रातील मराठा समाज जागृत करताय दादा आम्हाला तुमचा अभिमान आहे मी तुमच्या बरोबर आहे दादा आम्हा मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे आमच्या हक्काचे अरक्षण आम्ही मिळवणारच आज आमचा एक भाऊ मनोज पाटिल हे महाराष्ट्र हलवू शकतात तर आम्ही लाखोने जर उतरलो तर काय होईल हे सरकारने ठरवावे

    • @sbp04062
      @sbp04062 10 месяцев назад +1

      Tya ekatya mansanech marayavh ka.. Apan kadhi utarnar... Apan kadhi ekjut honar

    • @dramarsawale2303
      @dramarsawale2303 10 месяцев назад +2

      उद्या आमचे पिंपरी चिंचवड बंद आहे

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 10 месяцев назад

      मग SC मधे आरक्षण मागा 😂😂😂

  • @anilgalgale8751
    @anilgalgale8751 10 месяцев назад +5

    सुरेश पाटील सर खूप छान मुद्देसुद आरक्षण विषयी विचार,, एक मराठा लाख मराठा 🚩,

  • @gajananwahatule9488
    @gajananwahatule9488 10 месяцев назад +10

    धन्यवाद दादा तुम्ही सत्य बोलले

  • @mahadevambawale8811
    @mahadevambawale8811 10 месяцев назад +32

    बरोबर बोलत आहे तुम्ही सरकारने विशेष लक्ष दिले पाहिजे जरांगे पाटलाना काय झाले तर मराठा पेटवून उठेल समाजाची सहनशीलतेचा अंत पाहू नका

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 10 месяцев назад

      काय करून घ्याल 😂😂😂😂...

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 8 месяцев назад +2

    सुरेश पाटील आप आगे बढो हम आपके साथ हे, जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @subhashnavthar
    @subhashnavthar 10 месяцев назад +31

    योग्य भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @babajiaher8887
    @babajiaher8887 10 месяцев назад +7

    मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे सरकारने लवकर निर्णय घ्यावा एकच नंबर बोलले साहेब तुम्ही

  • @sambajilande6012
    @sambajilande6012 10 месяцев назад +2

    वाह सुरेश पाटील!
    आपलं म्हणणं अतिशय योग्य आहे. 2024 त्यांची जागा मराठा समाज दाखवून दिले शिवाय राहणार नाही.
    एक मराठा लाख मराठा!
    संभाजी लांडे गुरुजी अंबाजोगाई जिल्हा बीड.

  • @sandeepshewale1868
    @sandeepshewale1868 10 месяцев назад +5

    ऐकदम सटिक बरोबर विश्लेषण भाऊ. आपली मागनी होताच. सगळे ऐकत्र.

  • @banduhursale6946
    @banduhursale6946 10 месяцев назад +27

    बरोबर बोललात पाटिल साहेब.या सरकारला धडा शिकवायच लागेल. एक मराठा लाख मराठा

  • @narayannarwade769
    @narayannarwade769 10 месяцев назад +91

    50वर्षा नंतर योग्य नेता मनोज बांगरगे पाटिल मिळालेला आहे. जर सरकारणे आरक्षण नाही दिले तर ..........लाख मराठा म्हन्याच्या आयोजी कोटी मराठा म्हानावे लागेल

    • @amolmaind324
      @amolmaind324 10 месяцев назад +1

      बांगरगे नाही जरांगे

    • @narayannarwade769
      @narayannarwade769 10 месяцев назад

      @@amolmaind324 जरांगे जय हो

    • @vikasnaikwade2955
      @vikasnaikwade2955 18 дней назад

      👍👍👍

  • @RoyalFarming007
    @RoyalFarming007 10 месяцев назад +19

    सुशिक्षित आणि आभ्यासू माणूस आहे सुरेश भाऊ. एकदम खरी माहिती दिली. आपली लोणी ओबीसी वाले खात आहेत.

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 10 месяцев назад +4

    लक्ष देऊन ऐका चांगली स्पिच आत्मसात करा खुप खुप चांगले विचार ठेवलेत धन्यवाद पाटिल साहेब 🙏

  • @sandipgawali7724
    @sandipgawali7724 10 месяцев назад +4

    1 नंबर बोलले भाऊ आता आर या पार लढाई लागेल

  • @sachindesale7264
    @sachindesale7264 10 месяцев назад +33

    मनोज पाटलांच काही बर वाईट झालं तर एकही राजकारणी दिसणार नाही एक मराठा लाख मराठा

  • @vinodnarwade2866
    @vinodnarwade2866 10 месяцев назад +10

    नंबर एक खरी माहिती...

  • @rajeshjadhavjadhav8301
    @rajeshjadhavjadhav8301 10 месяцев назад +3

    एकदम बरोबर आहे पा..मंत्रांना एकालाही फिरु देता कामा नाही..संपुर्ण समाज पाठीशी आहे..नाहीतर सिव्हील कोड..समान नागरिक कायदा..पाहीजे..

  • @sachinmore1572
    @sachinmore1572 10 месяцев назад +9

    अभासू व्यक्तिमत्त्व❤

  • @dattatraytaurpatil7212
    @dattatraytaurpatil7212 10 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे आपल

  • @NarayanBahir-md5rl
    @NarayanBahir-md5rl 10 месяцев назад +21

    एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @angadshinde8796
    @angadshinde8796 10 месяцев назад +19

    बरोबर बोलतात पण obc ला पठत नाही . आपन सर्व मराठा एक मराठा लाख मराठा

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 9 месяцев назад +1

    अगदी लहान सुरेशभाऊ तुम्ही खरे बोलता.. एक मराठा लाख मराठा

  • @sunilpatankar3647
    @sunilpatankar3647 10 месяцев назад +4

    एकदम बरोबर साहेब, सर्व महाराष्ट्र पेटवा ।

  • @mohan.kokitkar90Gmail
    @mohan.kokitkar90Gmail 10 месяцев назад +65

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही विनंती

    • @user-lc5xd7ot1b
      @user-lc5xd7ot1b 10 месяцев назад

      मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही विनंती ,,,,,,

  • @gorakshsupekar129
    @gorakshsupekar129 10 месяцев назад +6

    नुसता उद्रेक नाही साहेब एकही नेत्याला रोड वर फिरू देणार नाही हे मात्र नक्की त्यामुळे शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्या जेणेकरून जरंगे पाटलांच्या तब्बेतीला काही इजा होणार नाही

    • @sujittaware31
      @sujittaware31 10 месяцев назад +2

      Bhava ek pan sarkari कार्यलय् shillak tehvayche nahi petvun taku, maru pan ladhun maru ata apale chatarpati shivaji, chatrapti sambhaji kase लढले तेdakhvun deu ek ek kapun kadhun raktacha tandav zala pahije mag kalel tya भटला

  • @dattadudhate1125
    @dattadudhate1125 10 месяцев назад +10

    बरोबर👌👌👌👌

  • @bipinshindepatil7597
    @bipinshindepatil7597 10 месяцев назад +16

    ग्रेट पाटील साहेब तुम्हाला सलाम

  • @balajitharebalajithare1097
    @balajitharebalajithare1097 17 дней назад +1

    योग्य भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद

  • @bhaskarmore5308
    @bhaskarmore5308 10 месяцев назад +7

    बरोबर

  • @aparhitssong
    @aparhitssong 10 месяцев назад +5

    एकदम बरोबर आहे

  • @dattasapate795
    @dattasapate795 10 месяцев назад +3

    अगदी बरोबर

  • @rsgharge338
    @rsgharge338 10 месяцев назад +12

    सर्व मराठी बांधवानी परत एकदा मूक मोर्च्या सोबत ठोक मोर्चे काढणे, गरजेचे आहे..

    • @amolsarwade7905
      @amolsarwade7905 10 месяцев назад +1

      फक्त ठोक मोर्चा.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 10 месяцев назад +15

    मराठा समाज जिथे प्रावेट मध्ये काम करत आहेत त्यांना पगार दहा हजार बारा हजार रुपये मिळतो तो घर कसं चालवणार मुलांचं शिक्षण कसे करणार

  • @tanajikhapre88
    @tanajikhapre88 10 месяцев назад +7

    सरकारने मराठ्यांचा अंत पाहू नये

  • @user-fd1bn1fw5n
    @user-fd1bn1fw5n 10 месяцев назад +33

    आता बास झाली नाटक,आर-पार ची लढाई!

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 10 месяцев назад +2

    दादा योग्य माहिती देत आहात ❤

  • @ajittat7388
    @ajittat7388 10 месяцев назад +17

    प्रत्यक्ष ,,, ओबीसी लोकसंख्या किती ?
    हा एक गंभीर प्रश्न ?💯

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 18 дней назад +1

    ओन्ली मनोज दादा जरांगे पाटील
    पाटलांच्या मागण्या मान्य करा
    सरकारला आणखी पण विनंती आहे

  • @malojigaikwad1122
    @malojigaikwad1122 10 месяцев назад

    खूप खूप अभिनंदन सुरेश भाऊ.अगदी योग्य माहिती दिली आणि ती पण परखडपणे. धन्यवाद. आम्ही तुमच्या सोबत.

  • @kalyannikam6865
    @kalyannikam6865 10 месяцев назад +7

    अगदी बरोबर आहे जय शिवराय.

  • @bagawanjadhav1885
    @bagawanjadhav1885 10 месяцев назад +5

    बरोबर आहे भाऊ

  • @balasahebtambe8539
    @balasahebtambe8539 10 месяцев назад +4

    दादा सुंदर माहिती दिलीत.

  • @udaykumarchavan2901
    @udaykumarchavan2901 10 месяцев назад +2

    जरांगे पाटील यांना समजल ते आजतागायत मराठी नेत्याना का समजल नाही.मराठी नेत्याना कांहीच देणघेण नाही.फक्त 2024 साल दिसतय.

  • @prdp4555
    @prdp4555 10 месяцев назад +3

    लाचार पुढारी आणि कार्यकर्ते सोडून सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे पाटील साहेब.
    आता मत फक्त जो आरक्षण पूर्णपणे संपवेल किंवा मराठा आरक्षण पूर्णपणे ओबीसी कोटा मदे देईल त्यालाच मत मिळेल... समाज म्हणून कोणीही व्होट देणार नाही....
    आरक्षण मुळे मराठा समाज चे खुप नुकसान झाले आहे...

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 10 месяцев назад +4

    एक मराठा लाख मराठा 💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vatikacateringeventmanagem2704
    @vatikacateringeventmanagem2704 9 месяцев назад

    दादा अगदि बरोबर आहे एक मराठा लाख मराठा दादा सदैव तुमच्या सोबत

  • @sharadpatil1197
    @sharadpatil1197 10 месяцев назад

    अभ्यास पूर्ण मांडणी.खुप छान

  • @rambahir5
    @rambahir5 10 месяцев назад +2

    छान सर

  • @Dr.DnyaneshwarTukaramHolkar
    @Dr.DnyaneshwarTukaramHolkar 10 месяцев назад +5

    100% बरोबर अंत बघायला नको आता

  • @gajananpatildange3579
    @gajananpatildange3579 10 месяцев назад +11

    योग्य माहिती दिली साहेब ❤️🚩🚩

  • @narayanjorwar1723
    @narayanjorwar1723 10 месяцев назад +14

    OBC ला 27 टक्के आरक्षण आहे पण प्रत्यक्षात 19टके च आहे हे यांच्या लक्षात नाही हे

  • @kailasdeore3284
    @kailasdeore3284 10 месяцев назад +2

    बरोबर आहे दादा

  • @SachinShinde-ht2fs
    @SachinShinde-ht2fs 16 дней назад

    आत माघार नाही एकच मिशन मराठा आरक्षण बाकी सगळे बाप बदलणारी टोळी आज अजुन एक जन सामील झाला एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @shreyashgaikwad025
    @shreyashgaikwad025 15 дней назад

    ग्रेट पाटील साहेब तुम्हाला आभाळभर सलाम

  • @ajitgaikwad2277
    @ajitgaikwad2277 10 месяцев назад +1

    Ek number...barobar aahe..

  • @kailaspawar9091
    @kailaspawar9091 10 месяцев назад +6

    अगदी बरोबर दादा

  • @vitthalpawar9515
    @vitthalpawar9515 10 месяцев назад

    अतिशय योग्य बोलत आहेत.

  • @pandurangdure900
    @pandurangdure900 10 месяцев назад +1

    Ek Maratha lakh Maratha

  • @user-ry9rb7dx4y
    @user-ry9rb7dx4y 13 дней назад

    एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg 7 месяцев назад

    अतिशय छान माहिती पाटील साहेब

  • @vishupawar4384
    @vishupawar4384 10 месяцев назад +2

    जय जिजाऊ 💢🚩💢🚩
    जय शिवराय 💢🚩🚩🚩

  • @hitendrapatil3278
    @hitendrapatil3278 10 месяцев назад +1

    कुणबी समाज आणि मराठा समाज हे भाऊ भाऊच आहेत. ऊगाच भांडून काही फायदा नाही.आरक्षण घेऊन नंतर सरकारकडून आरक्षण वाढवून घेता येईल आपली ताकत नक्कीच वाढेल.❤❤
    जय महाराष्ट्र.

  • @bhagwanshinde3700
    @bhagwanshinde3700 15 дней назад

    Nice information पाटील ❤

  • @suryakantkshirsagar9903
    @suryakantkshirsagar9903 10 месяцев назад +20

    मनोज भाऊ ला यश येऊ दे बस, सामण्या मराठा समाज वास्तव

  • @anilkhiraskar4259
    @anilkhiraskar4259 6 дней назад +1

    मराठा समाज हा मागासलेला नाहीच हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झाले आहे! यावर सरकारने परिपत्रक काढून मराठा समाजाला आरक्षण भेटू शकत नाही हेसांगून हा विषय कायमचा संपवावा!

  • @archanapatil-xn6ub
    @archanapatil-xn6ub 10 месяцев назад +1

    साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात 🙏🙏

  • @user-oj4xf7ns9z
    @user-oj4xf7ns9z 10 месяцев назад

    अगदी बरोबर साहेब

  • @RAHULSHINGARE007
    @RAHULSHINGARE007 10 месяцев назад

    1 no. बरोबर

  • @rahulrajmohite133
    @rahulrajmohite133 10 месяцев назад +7

    एक मराठा ..लाख मराठा❤❤

    • @user-oh9bz8em9g
      @user-oh9bz8em9g 5 месяцев назад

      मराठा समाजा विरोधात जे जे नेते उतरले ते ते नेते जहरी सापा पेक्षा वेगळे नाही, त्यांचा बंदोबस्त करण्यास मराठा समाज सक्षम आहे

  • @yogeshbagal9103
    @yogeshbagal9103 16 дней назад

    बरोबर आहे भाऊ एक मराठा कोटी मराठा

  • @user-oq6zv6nq8o
    @user-oq6zv6nq8o 10 месяцев назад +2

    बरोबर आहे पाटिल

  • @mahadevkshinde583
    @mahadevkshinde583 10 месяцев назад +1

    एकदम बरोबर सर हे तस समनारच नाहीत

  • @shashikantmangle7228
    @shashikantmangle7228 10 месяцев назад +2

    Ek maratha lakh maratha

  • @SurendraJadhav7875
    @SurendraJadhav7875 10 месяцев назад

    पुर्ण समर्थन सुरेशदादा

  • @user-oq6zv6nq8o
    @user-oq6zv6nq8o 10 месяцев назад +2

    बरोबर आहे पाटील

  • @rameshbhosale4663
    @rameshbhosale4663 16 дней назад

    बरोबर आहे साहेब एक मराठा कोटी मराठा

  • @shivajijadhav7003
    @shivajijadhav7003 10 месяцев назад +6

    नेता झाल्यावर जात बदलत आसते पूणा फक्तक. खुडची ही त्यांची जात आसते

  • @prashantgaikwad9982
    @prashantgaikwad9982 10 месяцев назад +2

    खर बोलताय

  • @indianreality7536
    @indianreality7536 10 месяцев назад

    एकदम राईट......ओबीसी आपला हक्क आहे

  • @mahendrakhairnar5722
    @mahendrakhairnar5722 10 месяцев назад

    येणाऱ्या 2024 पंचवार्षिक मतदान साठी बहिष्कार टाकावा मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा

  • @Jaibharat1947.
    @Jaibharat1947. 10 месяцев назад +1

    You are right sir,, ekadam barobar upaaya ahe🚩🚩🚩🚩🚩

  • @GayatriJadhav-me7mm
    @GayatriJadhav-me7mm 10 месяцев назад +1

    Ekdam right

  • @ganeshsultane1946
    @ganeshsultane1946 9 месяцев назад

    दादा तुम्ही १००/टक्के खरोखरंच बोलल्या अगदी माझ्या मन्यासारख खरोखरच OBC समाजाला निवडणुकीत त्यांचा जागा दाखवावी लागेल त्याशिवाय आता पर्याय नाहिच

  • @DattaDudhate-yq6kn
    @DattaDudhate-yq6kn 8 месяцев назад

    बरोबर आहे 👌👌👌👌

  • @vilasjadhav1147
    @vilasjadhav1147 10 месяцев назад +4

    Jay shivray Jay Maharashtra 🙏🚩🚩

  • @PandurangpotePote
    @PandurangpotePote 10 месяцев назад +1

    जय शिवराय

  • @user-jl9od3kb1n
    @user-jl9od3kb1n 10 месяцев назад +4

    Right 👍

  • @anilumale6966
    @anilumale6966 10 месяцев назад +66

    Need to include maratha community in obc categories immediately jai shivaji jai maharashtra jai hind

    • @obc7523
      @obc7523 10 месяцев назад +6

      no. Not in obc

    • @HanumanthRampure
      @HanumanthRampure 10 месяцев назад +1

      @@obc7523 जजजजेजेजजजजजैऐ़़दददददद

    • @greenearthplanters4979
      @greenearthplanters4979 10 месяцев назад

      इ चिमट्या तू तुझं बघ की.आम्ही मराठा आहोत, आमच्या पूर्वजांमुळे हा महाराष्ट्र आहे. आमच्या paishane रोट्या तोडताय एवढं भान ठेवा.

    • @omkarmohite5730
      @omkarmohite5730 10 месяцев назад +6

      @@obc7523 OBC madhun Maratha aarkshan ghenar ata che OBC aarkshan extra che ahe

    • @obc7523
      @obc7523 10 месяцев назад

      @@omkarmohite5730 नाही. ते संविधाना नुसार आहे

  • @SudhakarKharat-ls2rf
    @SudhakarKharat-ls2rf 16 дней назад +1

    साहेब कुठल्या समाजाचा तुम्ही सर्वे केलेला आहे फक्त तुमच्या धनदांडग्यांचा

  • @vaijinathdongre5388
    @vaijinathdongre5388 10 месяцев назад +2

    बरोबर आहे

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 10 месяцев назад

    !! अजब न्याय, गजब सरकार!!
    मी मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील कुणबी मराठा आहे, शेजारील विदर्भातील बुलढाणा, अकोला जिल्ह्यात असणारे माझे सर्व नातेवाईक कुणबी आरक्षणाचा लाभ घेतात, पण मराठवाड्यातील आम्हाला एकालाही कुणबी आरक्षण नाही अन् दुर्दैवाने पूर्वी निझाम सरकार मध्ये आम्हाला शिक्षण अन् नोकरी मध्ये कुणबी आरक्षण होते.

  • @pramodrawat9617
    @pramodrawat9617 10 месяцев назад

    आपले विचार आणि मागण्या समाजापुढे मांडणे हा आपला अधिकार आहे.फक्त त्याला जोडून पेटवा पेटवी ची भाषा करुन आपण आपल्या मुळ विषयाला कमजोर करीत आहात

  • @user-gf8we7oc6d
    @user-gf8we7oc6d 4 месяца назад

    धन्यवाद दादा

  • @ganeshpund7286
    @ganeshpund7286 10 месяцев назад

    मराठा समाज आणि ओबीसी है एकच आहे भांडण करू नका आपल्या मराठा समाजावर अन्याय होत आहे त्यांना सपोर्ट करा मोर्चात सहभागी व्हा आणि आरक्षण मिळवून द्या ❤मराठा आहे म्हणून आपण आहों आणि आपण आहों म्हणून मराठा आहे ,

  • @udaytamhankar6806
    @udaytamhankar6806 10 месяцев назад +2

    बारामती चे काका नी काय केले तुमचे साठी -- 55/ 60 वर्षे वापरुन घेतले तुम्हाला - हिम्मत असेल तर बारामती ला वुचारा

  • @sachinmunde4103
    @sachinmunde4103 15 дней назад

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @sushulamari1903
    @sushulamari1903 2 месяца назад

    खुपच छान प्रपोज ल माडले

  • @user-ll5lb3lp3s
    @user-ll5lb3lp3s 10 месяцев назад

    खुप छान माहिती साहेब

  • @dipaksontakke3651
    @dipaksontakke3651 10 месяцев назад +3

    👌👌