Kolhapur Violence : कोल्हापुरात औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यानं वाद, कोल्हापूरकरांना काय वाटतं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 июн 2023
  • #kolhapur #violence #abpmajha #abpमाझा #abpmajha #cabinetexpansion #cmeknathshinde #devendrafadnavis #maharashtrapolitics #ajitpawar #shindevsthackeray #sanjayraut
    Kolhapur Violence : कोल्हापुरात औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्यानं वाद, कोल्हापूरकरांना काय वाटतं?
    औरंगजेब टिपू सुलतानचे स्टेटस ठेवल्यानं वाद
    निषेध करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर
    पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
    कोल्हापुरात मोठा वाद, नागरिकांना काय वाटतं?
    हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांशी संवाद
    Video Credit : #Kolhapur | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
    त आज घडलेल्या घटनेवर हिंदू आणि मुस्लिम समाजातील नागरिकांशी संवाद साधला आहे....गेल्या दोन महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे... हा अपमान आता सहन केला जाणार नाही...अशी भूमिका समस्त हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली आहे... तर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांवर कारवाई केलीच पाहिजे अशी भूमिका मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे...त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

Комментарии •