Pudhari News | आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शंभुराज देसाईंचा विरोधकांवर हल्लाबोल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • #pudharinews #marathinews #shambhurajdesai #marathareservation #reservation #mahayuti #mavia
    Pudhari News | आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शंभुराज देसाईंचा विरोधकांवर हल्लाबोल #shambhurajdesai
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 85

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 16 дней назад +12

    आरे सत्ता आहे ना ..जे काय करायचे ते जाहीर कर ना .. सगळ्यांचा हीशोब समाज निवडणूकीत करानारच आहे

  • @sunilnalawade8255
    @sunilnalawade8255 16 дней назад +20

    राजे तुम्ही आरक्षण द्या विरोधी पक्षनेते त्यांचं मराठा समाज बघून घेऊ

  • @nageshkapate07
    @nageshkapate07 16 дней назад +9

    सरकार दिशाभूल करत आहे, विरोधी पक्षांच नाव घेऊन, शंभुराज सरकार जवळ 206 आमदार आहेत, सरकारने राजीनामा द्यावा जर निर्णय घेता येत नसतील तर... 🤬

  • @shashikantpatil8871
    @shashikantpatil8871 16 дней назад +7

    शंभू राजे तुम्ही सत्तेत आहात तेव्हा तुम्ही निर्णय घ्या. तुम्ही विरोधकांना का विचारत आहात त्यांचे मत. तुम्ही निर्णय घ्या त्यांनी विरोध केला तर मराठा काय करायचं ते ठरवेल. तुम्ही विरोधकांना जबदर धरून पळवाट शोधत आहात.

  • @Kvc859
    @Kvc859 16 дней назад +13

    विरोधी पक्षा चे नावाने कशाला शिमगा खेळता तुम्हच सरकार आहे आरक्षण द्या राततुन मुख्यमंत्री बदलता द्यान आरक्षण

    • @lakshvibhute34
      @lakshvibhute34 16 дней назад

      😂😂ka tumi fakt bjp lach shivya ghalta wakdtonde pawar var gapp ka

  • @user-zd5ud9jc9m
    @user-zd5ud9jc9m 16 дней назад +10

    राजे राजे महायुतीकडे दोनशे आमदार आहेत विरोधकांची काही गरज नाही

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 16 дней назад

      206 आहेत तरीही फसवणूक करत आहेत मराठा समाजाची🤬

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 16 дней назад +4

    मराठा आरक्षणाच्या मुद्यावर गुप्त मतदान घेऊन संसदेची मंजुरी घ्यावी

  • @SK_3699
    @SK_3699 16 дней назад +5

    या सरकार ला आरक्षण च काहीच पडल नाही.

  • @user-je1yy4ek7i
    @user-je1yy4ek7i 16 дней назад +6

    आरे नालायकांनो सरकार तुमच आरक्षण तूम्ही द्या नाहीतरी विरोधी पक्ष नेता कितीही बोलला तरी सत्ताधारी कुठ आयकतो

  • @santoshgavhad3057
    @santoshgavhad3057 16 дней назад +6

    तुमच्या हातात आरक्षण आहे तुम्ही सत्तेत आहात

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 16 дней назад +5

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व सदस्यांचे गुप्त मतदान घेऊन सभागृहाने मान्यता द्यावी

  • @d.m.5410
    @d.m.5410 16 дней назад +8

    अरे शंभ्या महायुतीचे आमदार 206 आहेत ना मग.....तुम्ही महाविकास आघाडीला दोष देऊ नका.....

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 16 дней назад

      अरे बावळ्या, शरद पवार मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी आहे. त्याबद्दल आजच्या बैठकीत त्याच्या वाकड्या थोबाडाला उत्तर देता आले नसते. म्हणून पाय लावून पळाला.

  • @dhondirampatil1465
    @dhondirampatil1465 16 дней назад +3

    वरी सरकार खाली सरकार तुमच अण विरोधी पक्षा बदल बोबलता कशाला तुमाला आरक्षन दयायच नाही

  • @vitthalkawarkhe1213
    @vitthalkawarkhe1213 16 дней назад +3

    शंभूराजे सरकारची ईच्छाशक्ती असेल तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी मराठा समाज सुजाण आहे. ज्याची जागा त्याला दाखवली जाईल. परंतु विरोधकाकडे बोट दाखवून चालणार नाही.

  • @santoshgavhad3057
    @santoshgavhad3057 16 дней назад +4

    विरोधी पक्ष सत्तेत आहे का

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 16 дней назад +3

    विरोधकांना बोलण्यापेक्षा सरकारने मराठा समाजाला ओबीसी मधुनच आरक्षण त्यांना.. उगाचच एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे..... सरकार म्हणून तुमचीच भुमिका आहे...

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 16 дней назад +1

    सन्मानीय जरांगे पाटील साहेब आपण विरोधकांची भुमिका जाणून घ्यावी.

  • @examlogic1309
    @examlogic1309 16 дней назад +5

    सगेसोयरे मुद्यावर सर्व पक्षीय बैठकीला विरोधी पक्षाने म्हणजे महाविकास आघाडीने "न येण्याची" घेतलेली भूमिका.. म्हणजे यातून स्पष्ट संदेश मराठा समाजाला जातो की... सगेसोयरे लागू करण्यास या महाविकास आघाडीचा स्पष्ट विरोध आहे...फक्त ते बोलून दाखवायचं नाही...

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 16 дней назад +2

      निर्णय घेण्यात सरकार अपयशी असेल तर राजीनामा का देत नाही???

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 16 дней назад

      तु कशाला ज्ञान पाजळायला? एक तर अधिकृत रीत्या बोलवले नाही आणि दुसरे विरोधकांना बोलवायची गरजच काय?

  • @hanumanwaman9061
    @hanumanwaman9061 16 дней назад +2

    शंभु साहेब तुम्ही आरक्षण द्या मराठा विरोधी पक्षाला बघून घेईल

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 16 дней назад +2

    संभूराजे साहेब सत्ता तुमची आहे.बाकीचे निर्णय घेताना विरोधकांना विचारून घेता का ? सरकार तुमचे तुमचा निर्णय ओबीसीतून देण्याचे आहे की नाही हे पहिला जाहिर करा मग विरोधकांचे मराठा समाज बघेल

  • @apasahebmarkad1874
    @apasahebmarkad1874 16 дней назад +1

    अरे बाबा अधिवेशनामध्ये ठेवायचं बाहेर मीटिंग कशाला घ्यायची

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 16 дней назад +1

    आम्ही सर्व बघतोय तुमचा खेळ आम्ही काय येडे नाहीत

  • @gajananbharate7155
    @gajananbharate7155 16 дней назад +1

    शंभुराजे साहेब तुमची सत्ता आहे तुमचेच सरकार वर व खाली पण आहे.मराठा आरक्षण बद्दल तुम्ही तुमचा निर्णय जाहीर करून टाका.तुमच्या कडे बहुमत आहे. विरोधी पक्षावर तुम्ही खापर फोडु नका.विरोधी पक्षाच काय करायच ते लोक पाहातील.

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 16 дней назад +2

    अरे शंभुराजे तुम्ही द्या ना ओबीसी मधून आरक्षण आम्ही बघू त्यांचं काय करायचं ते

  • @a.s.4774
    @a.s.4774 16 дней назад

    मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @KKpatilKKpatil
    @KKpatilKKpatil 16 дней назад +2

    अरे निर्णय घ्याना तुम्हाला काय बंधन आहेत का कोणाची

  • @rakeshgaware6203
    @rakeshgaware6203 16 дней назад +7

    विरोधकांना विचारुन झाले आहे, त्यांना इलेक्शन वेळेस मराठा समाज बघून घेईल, तुम्ही आरक्षण दया आणि सगेसोयरे बद्दल सरकारने positive निर्णय घ्यावा ,

  • @Suraj-yt33
    @Suraj-yt33 16 дней назад +2

    जी गाय दूध देत नाही तिथ दूध काढायला कश्याला जातात

  • @user-gp3yx6hh8x
    @user-gp3yx6hh8x 16 дней назад +1

    सत्ता तुमच्या हातात आहे,तुम्ही आरक्षण द्या आम्ही आरक्षणाला विरोध करणाऱ्याला त्यांची जागा दाखवणार

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 16 дней назад

    तुम्ही महाराष्ट्रातील लोकांना फार बेखुब बनवत आहात

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 дней назад +1

    सगळे नेते एकाच माळेचे मणी आहेत राजकारणापेक्षा काही वेगळे करत नाही दादा 288 जागा लढवाव्यात मनोज दादा जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 16 дней назад

      288 जागा लढविणे सोपे नसते भाऊ आपला समाज हा 32% च्या आसपास आहे.आपण तसे केल्यावर दुसरा समाज गैरसमजुतीतून एक होणार.त्याच्यात पण काही गद्दार असतातच.मग उगच उभे करूण जगहसू कशाला करायचे.त्या पेक्षा उमेदवार पाडण्यात मजा आहे.आरक्षणाच्या विरोधातले.म्हणून तर जरांगे म्हणतात उभे करायचे का पाडायचे ते वेळ आल्यावर ठरवू.

  • @amitx9
    @amitx9 16 дней назад

    206 आमदार असताना निर्णय का घेत नाहीत...वरून विरोधकांना दोष देत आहेत..

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 16 дней назад +1

    शंभूराजे मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्यावे आम्ही बाकीच्यांचा कार्यक्रम करू

  • @GovernmentOFMaharashtra
    @GovernmentOFMaharashtra 16 дней назад +1

    एकच पर्व ओबीसीं सर्व

  • @sundarchavan6237
    @sundarchavan6237 16 дней назад

    विरोधी पक्षाचा संबंध येतो कुठे

  • @rajendrajagtap6179
    @rajendrajagtap6179 16 дней назад +4

    महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री मनोज दादा जरांगे पाटील 2024

  • @mahadevmurlidharromanroman
    @mahadevmurlidharromanroman 16 дней назад +2

    Tumi nirnay ghy

  • @anandbhange6429
    @anandbhange6429 16 дней назад

    अरे बाबां तुमच सरकार आहे.. तुम्ही मागणी मान्य करा

  • @sureshyadav-ml3uc
    @sureshyadav-ml3uc 16 дней назад +1

    Tumi rajyat, kendrat sattevar aahat. Tumi maratha samajala aarakshan dya. Charchechi gurala band kara. Maratha samajala nyaya dya.

  • @rameshgawali665
    @rameshgawali665 16 дней назад

    पवार साहेब एखादं तरी काम राजकारण न करता केले पाहिजे आपल्या वया मध्ये हे शोभा देत नाही

  • @user-cs6tk9sb3q
    @user-cs6tk9sb3q 16 дней назад

    आरक्षण देऊन मते मिळतातच असे होत नाही.जो पावसात भिजेल त्यालाच मत मिळेल!

  • @user-wc4ck1nt6n
    @user-wc4ck1nt6n 16 дней назад

    साहेब तुम्ही देऊन टाका मोकळे व्हा त्यांची कशाला वाट बघता सत्ता तुमच्याकडे आहे

  • @rameshmahadik1057
    @rameshmahadik1057 16 дней назад

    या गोंधळामध्ये तुमचे सगळे काळेबेरे निर्मळ करून घ्या

  • @prakashthorat3877
    @prakashthorat3877 16 дней назад +1

    जरांगे पाटलाला त्या गोष्टीशी काहीही देणं-घेणं नाही किंवा गरजवंत मराठ्यांना त्याच्याशी काहीही देणेघेणे नाही तो सत्ताधारी पक्षाचा प्रश्न आहे कोण आला आणि कोण गेला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे ते सत्ताधारीच देऊ शकतात त्याच्यामुळे बाकी नौटंकी बंद करा

  • @jagdishshinde1994
    @jagdishshinde1994 16 дней назад +2

    मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर विधानसभेच्या सर्व सदस्य गुप्त मतदान घेऊन सभागृहाची मान्यता दिली

  • @prashantdere-wc8cp
    @prashantdere-wc8cp 16 дней назад +1

    Bakichi ka bobaltyat. 😅😅

  • @jeevanjambulkar
    @jeevanjambulkar 16 дней назад

    चंबु मराठा समाजाचा मोर्चा मुंबई कडे येत असताना गुलाल उधळायला जाताना विरोधी पक्षाला विचारल होत का

  • @rohidasjadhav2465
    @rohidasjadhav2465 16 дней назад

    अरे सत्ताधाऱ्यांना तुम्हाला विरुद्धकांची गरज काय, 200 पेक्षा जास्त आमदार तुमचे आहेत, करा अंमलबजावणी सग सोयऱ्याची

  • @hiramanmore2062
    @hiramanmore2062 16 дней назад

    Are dyna mag Aarakshan kshyla virodhi walyla madhe darta

  • @psm4727
    @psm4727 16 дней назад

    विरोधी पक्ष नीच पणा करतात काँग्रेस, पवार

  • @akshayzankar6995
    @akshayzankar6995 16 дней назад

    Yala koni basavla chair var 😂

  • @panjabraodahiphale5166
    @panjabraodahiphale5166 16 дней назад

    Aatta sharad pawar aani udhav thakre zoplet ka

  • @RajuGaikwad-ko1en
    @RajuGaikwad-ko1en 16 дней назад

    चंबु आता द्या न द्या तुम्ही आता घरी

  • @vaibhavkadam2653
    @vaibhavkadam2653 16 дней назад

    😡😡😡🤫

  • @rhushirajbandal7831
    @rhushirajbandal7831 16 дней назад +2

    गेल्यावेळी विरोधी सरकारनं कागदपत्र सुप्रीम कोर्टात सादर न केल्याने आरक्षण रद्द झालेले.

    • @nageshkapate07
      @nageshkapate07 16 дней назад +1

      आधीच उकरून आरक्षण भेटेल की आता जे सरकार आहे त्यांना मागणी करावी???

  • @kundalikgadade3568
    @kundalikgadade3568 16 дней назад +1

    भुजबल सांहेब।ओ।बी।सी। भारतीय राष्ट्रीय। नेता। आहे कायदे। माहिती आहे

  • @anilpatil7939
    @anilpatil7939 16 дней назад

    जारांगे हा शरद पवार च माणूस आहे