Это видео недоступно.
Сожалеем об этом.

Shambhuraj Desai on Sakal Saam Survey : कष्ट करण्याची आमची तयारी, सर्व्हेवर सावध प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 июл 2024
  • #shambhurajdesai #mahayuti #assemblyelection2024
    सकाळ आणि सामच्या सर्वेक्षणात महायुतीला फटका बसेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यावर मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
    Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
    Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
    Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 |
    #saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews #solapurnews #punenews #thanenews #beednews #akolanews #ratnagirinews
    Watch More Video, Click Following Links…
    ► Latest Video : / @saamtv
    ► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
    ► Live Marathi News : ruclips.net/user/li...
    ► Special Reports : • Saam Special Report | ...
    About Saam Tv ( Marathi News Channel ) :
    saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या RUclips चॅनलला.
    Subscribe to Saam Tv: / @saamtv
    Instagram: / saamtvnews
    Facebook: / saamtv
    Website: saamtv.esakal....
    WhatsApp: whatsapp.com/c...

Комментарии • 800

  • @user-nd4cd3kh4j
    @user-nd4cd3kh4j Месяц назад +16

    सरसकट अरक्षण रद्द करा मेरिट ने selection हौद्या जो हुशार असेल तो सिलेक्ट होईल 👽 एकदाचा विषयच मिटेल 👽

  • @omkarmohite3597
    @omkarmohite3597 Месяц назад +5

    10% टिकणार नाही शंभू राजे साहेब ते कशाले दिले आमच हक्काच -50% टकच्या आतून नय पाहिजे साहेब जय शिवराय🚩🚩

  • @AmolJawanjal-qm8xo
    @AmolJawanjal-qm8xo Месяц назад +8

    50% च्या वर भुजबळ ला द्या शेंडगे ला द्या आम्ही तर obc मधूनच घेणार

  • @user-pu1sq6kj5l
    @user-pu1sq6kj5l Месяц назад +7

    लोकसभेला खासदार पडले आता आमदार पडू तर तुमचे डोळे नाही उघडायचे

  • @baburaoingole5845
    @baburaoingole5845 Месяц назад +9

    1994 च्या GR वरती OBC ना आरक्षन दिले तेव्हा हारकती मागवलया होत्या का

  • @arjunjadhav5106
    @arjunjadhav5106 Месяц назад +7

    नाटक चालू झाली आम्ही तुमचा कार्यक्रम लावणार साहेब

  • @user-kg6qu5wc3t
    @user-kg6qu5wc3t Месяц назад +6

    देशाई साहेब तुम्ही गोल गोल फिरवत आहेत तुम्ही सर्व ऐक्या मळीचे मणी जिंदाबाद जिंदाबाद जरगे पाटील जिंदाबाद

  • @user-cv5ev5cr3z
    @user-cv5ev5cr3z Месяц назад +6

    शंभुराव सत्तेसाठी लाच्यारी करू नका मराठा समाज कधीच माफ करणार नाही एक मराठा

  • @bhaskargade7883
    @bhaskargade7883 Месяц назад +10

    आमदारांचा पगार वाढवताना हरकती का मागवत नाही

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Месяц назад +7

    50% च्या आत द्या ,काय करायचं ते करा..पण आता माघार नाही...50 % च्या वर आम्हाला नको...मराठे फक्त हक्काच 50% च्या आत ओबीसीतूनच आरक्षण घेणार..
    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️
    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 Месяц назад +7

    आम्ही पण आब्यास करत आहे मतदान कोणाला करायचे हे आब्यस करून मतदान करणार

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +6

    50% चा वरचा दिलेले 10 पेक्षा आरक्षण खरोखर टिकणार नाही

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs Месяц назад +7

    16%13%10% मराठे मेले का सरकार 🍉 288 टांगे पलटी

  • @prashsnde8425
    @prashsnde8425 Месяц назад +7

    रंग बदलू "सरडा "...!!

  • @vitthalraokadam4473
    @vitthalraokadam4473 Месяц назад +4

    आपल्या सरकारवर विश्वास आहे परन्तु आपनालाही 11 महिने झाले वेळ देऊन त्यात 0 निर्णय आपण मराठा समाजाला आणि आता तर पुढच्या वेळी तुमचं सरकार येईल आस वाट नाही त्यामुळे आचारसंहिता लागण्याआगोदर निर्णय घ्या तरच तुम्ही याल नसता घरचा रास्ता नक्की

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 Месяц назад +4

    स्वतंत्र नव्हतं मागितले शंभूराजे देसाई ओबीसी तून मागितलं होत
    बोलण्याला लीमीट असावं मंत्री आहात आपण😮

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 Месяц назад +6

    मनोज जरांगे पाटील फक्त एक मराठा लाख मराठा

  • @user-ti7qi3bf9u
    @user-ti7qi3bf9u Месяц назад +4

    एका रात्रीत गुवाहाटीला जाते ते एका रात्रीत पक्ष बदलतो आणि एवढं सुद्धा होत नाही तुमच्याकडून

  • @jagaanathkarhale6524
    @jagaanathkarhale6524 Месяц назад +4

    हे सगळे मिळून मराठा समाजाला मुर्खात काढत आहे आता एकच पर्याय देणारे बाणा

  • @mahendrabhor389
    @mahendrabhor389 Месяц назад +6

    Ka वेड्यात काढतात आता मराठा भवलट नाही राहिला

  • @pandurangkarale5867
    @pandurangkarale5867 Месяц назад +5

    10% टक्के घाला तुमच्या गाडीत

  • @keshavbelhekar6423
    @keshavbelhekar6423 Месяц назад +6

    शंभूराजे वर्ष झालं तेच ऐकतो 10% 10% 10% नकोय आम्हाला

  • @goresuhas
    @goresuhas Месяц назад +4

    चलो मुंबई.....घोडा लावण्याची वेळ आली आहे.

  • @dattatraykadam2955
    @dattatraykadam2955 Месяц назад +5

    वेगळं द्या.अस जरांगे पाटलांनी म्हंटलेल नाही

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 Месяц назад +3

    हरकती स्वीकारल्या तेव्हाच का प्रतवारी केली नाही आत मोजणी करुन वेळ का काढता. जे सत्य आहे ते सरकारने त्वरित स्वीकारावे व कार्यावाही करावी. अजूनतरी वेळ काढूपणा सोडा व त्वारीत निर्णय घेतला पाहिजे.

  • @dipakkharade2169
    @dipakkharade2169 Месяц назад +3

    आता महा युतीचा करेक्ट कार्यक्रम होणार..

  • @ravikadam2324
    @ravikadam2324 Месяц назад +4

    काय साहेब तुम्ही गरीब मराठ्यांच भल नाही करू शकत तुमची सरकार तुमचाच नियम धिक्कार आसो या सरकारचा,

  • @user-xm9sz8ui9k
    @user-xm9sz8ui9k Месяц назад +4

    मराठा विरोधी सरकार आहे. 10महीने झाले झुलवत आहे सरकार.

  • @dnyaneshwarmore6438
    @dnyaneshwarmore6438 Месяц назад +4

    तुम्ही गोलगोल घुमवत आहात. आता कळलं आम्हाला.

  • @Chhaya_Ambhore367
    @Chhaya_Ambhore367 Месяц назад +5

    आम्ही संख्येने जास्त असुन आम्हाला १० टक्के चं आरक्षण का आम्हाला हे मान्य नाही आम्हाला OBC मधुनच आरक्षण द्यावे

  • @ganeshpawar99211
    @ganeshpawar99211 Месяц назад +4

    ते 10% आरक्षण निवडणूक होईपर्यंत च टिकेल एवढे खर.

  • @user-wi6eg8bc7r
    @user-wi6eg8bc7r Месяц назад +4

    साहेब तुम्ही mhanta 8 लाख हरकती आल्या पण त्याच 8 लाख हरकती तुमचाच सरकार मधे असलेल्या छगन भुजबल ने देयला लावल्यात ना। 🤦🤣

  • @saiwalshinge1244
    @saiwalshinge1244 Месяц назад +3

    शंभूराज आपण बी येड्यात काढलात तुमचावरचा पण विश्वास उठला एकच सांगल्या हरकति आल्या म्हनुन शांत बसा आता परिणामाला समोर जा आता

  • @shrikantshirke4928
    @shrikantshirke4928 Месяц назад +4

    करेक्ट कार्यक्रम होणार

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 Месяц назад +4

    भाषा बदलली.तुम्हाला इलेक्शन पर्यंत टाइमपास करायचा आहे.विद्यमान सगळेच घरी बसवायला पाहिजे.हे प्रस्थापित मराठा आहेत.

  • @shaileshjadhav2501
    @shaileshjadhav2501 Месяц назад +4

    आरे हे डोक्यावर पडले काय . स्वतंञ आरक्षण दादा नी कधी माघितल च नाही.दादा ची माघणी हि ओ बी सी तुन च आरक्षण ची होती आहे आणी राहणार सुधा यापुडे.ऊग आपला चाभरे पना करन बंद करा आणी लवकरात लवकर आरक्षण कस मिळेल याकडे लक्ष ध्या ..

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 Месяц назад +4

    शंभूराजे साहेब लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका मनोज पाटील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी कधीही मागणी केलेली नाही

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp Месяц назад +3

    23march 1994cha g.r रद्दच karayla पाहिजे. मंडल आयोग ला कोर्टात याचिका dakhal karayla पाहिजे. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचा वेळ गेला mhnta गेली 10 वर्ष काय karat होता.?

  • @user-be6rq8zs8k
    @user-be6rq8zs8k Месяц назад +3

    पाटण मधून शंभर टक्के पाडणारच शंभूराज देसाई ला

  • @user-ti7qi3bf9u
    @user-ti7qi3bf9u Месяц назад +3

    याची इच्छाच नाही बर आरक्षण द्यायची एक मराठा लाख मराठा

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +3

    सरसकट मराठा समाजाला आरक्षण ओबीसी मधुन आरक्षण दिले तर कायमचा महाराष्ट्रातील प्रश्न सुटेल.

  • @ravijagtap277
    @ravijagtap277 Месяц назад +3

    Saheb विधान सभा आचारसंहिता पर्यंत वेळ काढू पणा करा तुम्ही जर तुम्ही सगेसोयरे लागू नाही केल तर आमचा जीव गेला तरी चालेल पण महायुतीमध्ये जे जे आहेत त्यांच्या कपाळाला गुलाल लागू देणार नाही.
    आता तुम्हाला शेवटची संधी आहे .

  • @jaydeepmane9265
    @jaydeepmane9265 Месяц назад +4

    OBC मधून देणार असेल tr सांग नाहीतर पत्रकार परिषद बंद कर

  • @milindgaikwad1583
    @milindgaikwad1583 Месяц назад +1

    हीच संधी आहे 👑 किंग मेकर बनायची कारण येणाऱ्या विधानसभा२०२४ निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळताना दिसत नाही... आपले २०-२५ तरी मराठा निवडून आले तरी आपण ह्याचे टांगे पलटी करू शकतो आणि आपली मागणी पूर्ण करू🚩⚔️💪🏻

  • @user-PRITESH949
    @user-PRITESH949 Месяц назад +2

    हे सरकार गोल माल आहे , हे आरक्षण देऊच शकत नाही, कारण यांना फक्त सत्ता हवी आहे, यांच्या भरोशावर राहु नये आपले २८८ उमेदवार उभे करा आणि दाखवून द्या यांना मराठा दणका एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥

  • @Nagini-th5zr
    @Nagini-th5zr Месяц назад +3

    द्यायची इच्छा नाही सरळ सरळ सांगा ना

  • @user-eg3ko8yq3o
    @user-eg3ko8yq3o Месяц назад +3

    आरक्षण ओबीसीला पण देऊ नका आणि मराठ्यांना पण देऊ नका आरक्षण गोर गरीब जो कोण आहे त्यांनाच द्या कोणत्याच नेत्याला चांगला किंवा वाईट बोलायची गरजच नाही जो गोरगरिबांसाठी करतो तो आपला कोणी कोणाला वाईट म्हणण्याची काही गरज नाही गव्हर्मेंट आरक्षण रद्द करावे

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Месяц назад +4

    ते बाकी काही सांगु नकोस सगे सोयरे याच काय केल ते अगोदर सांग

  • @SatishShelar-xw4sl
    @SatishShelar-xw4sl Месяц назад +3

    तुम्ही खोटं बोलू नका साहेब सामाज्याला फसवू नका आणि मराठा समाज जर मागास ठरलाय तर तुम्ही दीलेले आरक्षण 10% obc प्रवर्गातून दीले पाहिजे वेगळे आम्हांला का देताय 50% च्या आत दीले पाहिजे

  • @Arjun-z3h
    @Arjun-z3h Месяц назад +2

    हा मनोज जरांगे यांना दादा म्हणत आहे त्यांना साहेब म्हणायला लाजत आहे 😂😂😂

  • @ganpatmore6510
    @ganpatmore6510 Месяц назад +3

    हारकती निपटारा तुम्ही करत नाही फक्त म्हणताय

  • @arkhades.r.1974
    @arkhades.r.1974 Месяц назад +4

    हा दुसरा महाजन दिसतो

  • @shivajipawse8870
    @shivajipawse8870 Месяц назад +4

    दिशाभूल करु नका ५० टक्केच्या आत आहे

  • @rahulkaldate7329
    @rahulkaldate7329 Месяц назад +2

    एक नंबर राघू आहे बोलायला भुजबळ च्या आधी ह्याला पाडा

  • @user-yi1lt8om2z
    @user-yi1lt8om2z Месяц назад +3

    मग 13 तारखेला जरांगे पाटलांना कशासाठी शब्द दिला साहेब

  • @user-ng9ro4iq9u
    @user-ng9ro4iq9u Месяц назад +4

    खोटं बोल पण रेटून बोल शंभूराज

  • @vishaldeshmukh875
    @vishaldeshmukh875 Месяц назад +3

    आता विधान सभेला गुलाल विसरा😂

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 Месяц назад +6

    देसाई साहेब "वड्याचे तेल वांग्यावर घालू नका " मराठा समाजाने आपला आदर राखला आहे.पलटी मारण्याचा प्रयत्न करू नका. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत करायची नसेल तर दिलेले आश्वासन पूर्ण करा

  • @navnathtekale4278
    @navnathtekale4278 Месяц назад +3

    आम्ही मनोज जरांगे पाटलांन सोबत एक मराठा लाख मराठा

  • @user-ip2nh6uo4j
    @user-ip2nh6uo4j Месяц назад +3

    माझी विनंती आहे मराठा समजला 288 पडण्या पेक्षा जे आपले मराठे नेते मागच्या काही काळापासून निवडून येत आहेत आणि तरी पण ते आपल्या समाजासाठी काही बोलत नाही ये यांना पहिले पाडा सर्व obc नेते एकत्र आले आपले मागच्या 20/30 वर्षा पासन काही बोलत नाहीत समाजासाठी त्यांचं काय योगदान आहे

  • @sunildeshmukh8733
    @sunildeshmukh8733 Месяц назад +2

    खोटं बोलतोय 10%आमला पाहिजे नाही आम्हाला ओबीसीतुन आरक्षण दयावे

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 Месяц назад +2

    हा टाईम पास करतोय यांना वाटतंय सगळे येडे आहेत ह्यांना पाणी पाजलेच पाहजे वेळ आली आहे❤❤❤

  • @vyankatmundkar5780
    @vyankatmundkar5780 Месяц назад +4

    राजकारणी लोक स्वताच्या माय बापाचे होत नाहीत ते जनतेच्या काय होणार राजकरणी लोक सतत खोट बोलणार हे मात्र सत्य एक वर्ष झाले तरी यानां आणखी वेळ पाहीजे वारे कर बाबा आभ्यास पण हे लक्षात ठेवा साहेब नाव शंमुराजे आहे तुमच नावाला तरी जागा

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 Месяц назад +3

    कुणबी आणि मराठा एकच आहे असे दा या

  • @mahadevlambe8328
    @mahadevlambe8328 29 дней назад +2

    शंभूराज देसाई साहेब अजून किती स्वयं ठेवायचा 10 महिने झाले स्वयंम ठेवून

  • @govindubale8778
    @govindubale8778 Месяц назад +2

    मराठा समाजानी कितीही शांततेत आंदोलने केली तरी यांच्या पर्यंत ते पोहचनार नाही. यांची इच्छाच आहे की सर्व मराठा समाजाने मुंबईला यावं.

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 Месяц назад +3

    OBC आरक्षणाच बोल गोल गोल बोलतोस विधान सभेला करेक्ट कार्यक्रम होणार

  • @RutujaDubile-tr3pf
    @RutujaDubile-tr3pf Месяц назад +3

    आहो काय मराठयांचा खेळ लावला आसेच दोन महिने गेले कि आचार सहीता लागेल तुमची देण्याची नियत नाही

  • @jaydeepmane9265
    @jaydeepmane9265 Месяц назад +3

    तुमचा विषय संपला..... सूपड़ा साफ.....
    वाशी मध्ये शिंदे आला म्हणजे उपकार नाही केला.

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Месяц назад +3

    1 महिन्यात आचार संहिता लागेल

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад +3

    तेच तेच गोष्टी एकनाथराव चे सरकार मांडत आहेत..

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 Месяц назад +2

    शंभूराज देसाई आता हे असलं काही बोलू नका मनोज दादांनी पहिल्यापासून ओबीसी आरक्षण मागितलेलं तुम्ही त्यांना तसं वचन दिलेलं

  • @bhausaheb1347
    @bhausaheb1347 Месяц назад +2

    किती दिवस लागतील तुम्हाला रात्रीतून सरकार बदलता येते निवडणूकीला वेळ देता येतो असे नाही मंत्री मोहदय तुम्ही वेळकाढूपणा करू नका

  • @sujalpawar8010
    @sujalpawar8010 Месяц назад +3

    आमदार खासदार यांना जुनी पेन्शन योजना लागू करताना जनतेला विचारले होते का किंवा हरकती मागविल्या होत्या का.

  • @user-ed4bg8iz9l
    @user-ed4bg8iz9l Месяц назад +2

    अरे बाबा 10टक्के,कस काय मराठ्याना 17टक्कयावर, समाज चा हक्क आहे ते पण ओबीसी तुन एक मराठा करोडो मराठा ❤❤❤

  • @nitinkadam9980
    @nitinkadam9980 Месяц назад +2

    100%पाडनार आब्यास करून मतदान करणार आहे

  • @swamisamarthkrupa3273
    @swamisamarthkrupa3273 Месяц назад +4

    रातोरात नोट बंदी केली होती तेव्हा कोणाला विचारला होतं....

  • @vikaspawar6514
    @vikaspawar6514 Месяц назад +3

    इतके दिवस काय झोपले होते का १ वर्ष होत आले मराठा समाजाला नादी लावता हे बरोबर नाही

  • @MaheshBhosale-ok2zo
    @MaheshBhosale-ok2zo Месяц назад +2

    शंभू देसाई साहेब आम्ही स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली नाही तुम्ही खोटं बोलून तुम्ही तुमचं सरकार घालवणार

  • @kishornaik623
    @kishornaik623 Месяц назад +2

    शब्द दिला,शपथ घेतली आहे हे निवडणुकी पर्यंत केले नाही तर कधीच पूर्ण होणार नाही.

  • @RameshBodkhe-gj2wc
    @RameshBodkhe-gj2wc Месяц назад +3

    लाडकी बहिण याससाठीकोणतीबैठकघेतली

  • @rajeshsalunke4507
    @rajeshsalunke4507 Месяц назад +3

    1994 जीआर रद्द करा आम्हाला पण नका देऊ आरक्षण

  • @munjaawchar5123
    @munjaawchar5123 Месяц назад +2

    अरे काय लावलं रे तुम्ही राजकारणी लोकांना तेच तेच नुसत्या गोल गोल गप्पा 🍫🍫🍫

  • @sandipingle9742
    @sandipingle9742 Месяц назад +2

    आरे बापू तेच गण लाऊ नकोस कोण किती काम करते ते सगळ जनतेला माहीत आहे आणि आम्ही ओबीसी तच आहोत आणि आम्ही ते घेणारच बस विषय संपला

  • @user-gv8ir4gv3w
    @user-gv8ir4gv3w Месяц назад +4

    आता चार महिने थांबायचे का ?
    म्हणजे विधानसभा होऊन जाईल.

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k Месяц назад +3

    कोर्टात सगेसोयरे टिकणार नाही म्हणून कुणबीच सरसकट मिळणार नाही तरी सरकार ने सगेसोयरेचा आध्यादेश का काढला?

  • @rameshkute5927
    @rameshkute5927 Месяц назад +4

    आरे हा पण नकली मानुस निघाला

  • @SEducationPlatform
    @SEducationPlatform Месяц назад +2

    विधानसभा होई पर्यंत हे गोड गोड बोलून बरोबर चाल ढकल करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतील

  • @user-fi3zb2lz3c
    @user-fi3zb2lz3c Месяц назад +3

    आधी आरक्षण द्या मग निवडनुक लढा सगळ्यानी एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @nagnathwadhvane5623
    @nagnathwadhvane5623 Месяц назад +3

    खोटे बोलण्याची पण मर्यादा असतात.

  • @sonajikaple6153
    @sonajikaple6153 Месяц назад +3

    आठ महीने काय केल

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 Месяц назад +2

    राजकीय लोकांवर विश्वास ठेवणे फार मोठी चूक झाली आहे तुम्ही लोकसभा जसी झाली तशी विधानसभा पण होणार आमी तर.देणार कोर्टात केस टिकणार नाही

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 Месяц назад +2

    चालुद्या तुमचं आमचा जीव जाईपर्यंत तुम्ही अभ्यास करा,समित्या नेमा, आजुन काही कर भामट्याहो.

  • @santoshdhumal4771
    @santoshdhumal4771 Месяц назад +3

    obc अगोदर गेली त्या वेळेस का हरकती नाही मागवल्या मराठा साठीच का

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Месяц назад +2

    सगेसोयरे आध्यादेश न काढता तुम्ही दहा टक्के आरक्षण दिले ते कधीही जरांगे पाटील यांनी मागणी केली नव्हती

  • @ShivajiTate-bg9lj
    @ShivajiTate-bg9lj Месяц назад +4

    आरक्षण जाहीर करा

  • @vaibhavumbarkar4142
    @vaibhavumbarkar4142 Месяц назад +2

    काय बोलतय... 🫡 सगेसोयरे आणि १०% आरक्षणाचा काय संबंध?

  • @kalyantanpure1278
    @kalyantanpure1278 Месяц назад +3

    अभ्यास करून मतदान करणार

  • @user-ek6qg4rx9k
    @user-ek6qg4rx9k Месяц назад +3

    मेंग्या भोकाच्या हरकती तपासाला सहा महिने लागते का

  • @aniljadhav9809
    @aniljadhav9809 Месяц назад +2

    1 महिना मागितला कशाला ,हळूहळू देसाई तुमची नाटक लोकांच्या लक्षात येत आहेत