Pudhari News | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #pudharinews #marathinews #sharadpawar #rajthackeray #mns #ncp #manojjarange #marathaaarakshan | mvc
    Pudhari News | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर शरद पवारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर | Sharad Pawar
    #pudharinews #pudharinewslive #pudhari #pudharinewschannel #pudhari live #pudharinewschannellive #pudharionline #pudharilivenews #pudhari paper
    Sangli, Satara, Solapur, Kolhapur, Pune, Akola, Amravati, Buldhana, Yavatmal, Washim, Aurangabad, Beed, Jalna, Dharashiv, Nanded, Latur, Parbhani, Hingoli, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Ahmednagar, Dhule, Jalgaon, Nandurbar, Nashik, Mumbai City district, Mumbai Suburban district, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg,
    पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), बीड, जालना, धाराशिव (उस्मानाबाद), लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, मुंबई शहर जिल्हा, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, सिंधुदुर्ग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यादेवी नगर (अहमदनगर),
    पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा..
    📱 Website : pudhari.news/
    👍 फेसबुक : / pudharionline
    📸इन्स्टाग्राम : / pudharinews
    🐦 ट्वीटर : / pudharionline
    📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟
    माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...

Комментарии • 130

  • @3252-t8j
    @3252-t8j Месяц назад +25

    आरक्षणाची सिमा वाढवून सुप्रीम कोर्टात टिकणार आरक्षण देणे हे फक्त केंद्र सरकार च्या हातात आहे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k Месяц назад +18

    आमची मागणी वेगळी आमच्या कुणबी नोंदी सापडतात मराठा आणि कुणबी एकच आहे कुणबी ची पोट जात मराठा होत नाही का

  • @ganeshpawar9944
    @ganeshpawar9944 Месяц назад +24

    1994 मंडळाचे शिपरस रद्द करा आणि समान नागरी कायदा लागू करा

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 29 дней назад +19

    खंडीच्या वरणात मुतल्यावर,मराठा आरक्षणाचा प्रश्न अवघड करून ठेवणारे महान नेतृत्व!

  • @sunilghule2887
    @sunilghule2887 29 дней назад +10

    शरद गोल गोल घुमतो लोकांना

  • @shripatiabdar4406
    @shripatiabdar4406 29 дней назад +6

    23/03/94 चा 16% जी आर रद्द करावा किवा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे हाच पर्याय आहे

  • @skadam124
    @skadam124 29 дней назад +7

    पवार साहेब ओबीशीतून मराठे यांच्यावरच बोला उगाच केंद्र कडे चालढकल करू नका

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 Месяц назад +12

    बोलवले आसता गेले नाही यांचे काय.

  • @ganeshkalkekar4241
    @ganeshkalkekar4241 Месяц назад +24

    अगोदर मराठा आरक्षणाला obc मधून पाठिंबा द्या नंतर नंतर 100 % मर्यादा वाढवून घ्या 👏

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 29 дней назад +6

    आपल देशाचे कृषी मंत्री असताना 12 रुपायाने साखर दुसऱ्या देशाना दिली आणि 36 रुपायांनी दुसऱ्याकडून घेतली भरपुर दिवे लावले आहेत नासका राजकारणी

  • @Satish-fp7sf
    @Satish-fp7sf 29 дней назад +5

    बैठक बोलवा, मी बैठकीला जाणार नाही, वाकडे.

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 29 дней назад +3

    वाकडा हा नेहमी वाकडा मार्ग काढतो त्यात वैयक्तिक स्वार्थ साधून घेतो

  • @genbaagawane3036
    @genbaagawane3036 Месяц назад +7

    मराठा आरक्षण प्रश्न घटना दुरुस्ती करून सोडवावा लागेल. या सगळ्या पोकळ गप्पा चालू आहेत.
    यमराज आले तरी राज्यस्तरावर हा प्रश्न सुटणार नाही.

    • @umeshmhetre1135
      @umeshmhetre1135 29 дней назад +1

      हे फक्त त्रिकाल बाधित सत्य आहे,बाकी सगळ राजकारण आहे

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 29 дней назад +2

    शरद पवारांनी जाता जाता मराठा जातीमध्ये असणाऱ्यांना कुणबी प्रवर्गात टाकावे.त्यांनी 1994 ला केलेली चुक दुरस्त करावी.

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 29 дней назад +2

    साहेब, तुम्ही 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून खुप चांगले काम केले आहे.
    आता तुम्ही व तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मराठा समाजाला OBC मधूनच द्यावे की नाही याबद्दल तुमची भुमिका तुम्ही प्रथम जाहीर करावी.

  • @babanshinde3216
    @babanshinde3216 29 дней назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @Shivajipatil1973
    @Shivajipatil1973 29 дней назад +2

    पाहिले मराठा ओ बी सी मधून पाठींबा दया 🤗🤗

  • @vikasdesai9932
    @vikasdesai9932 29 дней назад +2

    मराठाना ओबिसीतुनच मराठा म्हणुन आरक्षण पाहीजे

  • @mas55555
    @mas55555 29 дней назад +6

    जरांगे साहेब एक विनंती आहे सहा ही पक्षांचा सुपडा साप झाला पाहिजे

  • @baburaokalwaghe4669
    @baburaokalwaghe4669 29 дней назад +2

    समान नागरी कायदा लागू करावा आपण तयादृष्टीने काहीच केले नाही फक्त महाराषट्र पेटवीत ठेवला

  • @3252-t8j
    @3252-t8j Месяц назад +9

    पवारसाहेब कधीही स्वतः हून कुणाचेही नाव घेवुन वैयक्तिक पातळीवर टिका करत नाहीत.....याउलट सत्ताधारी पक्षाचे नेते नेहमीच पवारसाहेबांच्या वर टिका करत असतात...

  • @user-rc6ur9ml8b
    @user-rc6ur9ml8b 29 дней назад +13

    पवार साहेब आपण 40 वर्ष सत्तेत होता पण तुमचा विचार झाला नाही मराठ्यांना 50% च्या आत आरक्षण द्या आणि आता सांगता तुम्ही 50% च्या वर केंद्राकडे मागा फक्त तुम्ही मराठ्यांचा मतासाठी वापर करता का

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 29 дней назад +1

    पवार साहेबांनी मराठ्याला आरक्षण ओ बी सी मध्ये द्यावे. व स्पष्ट बोलावे.

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 29 дней назад +1

    शारद पवार अजुनही आरक्षणावर स्पष्ट बोलत नाही .

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 29 дней назад

    मा. पवार साहेब जे सांगत आहे ते योग्य आहे.

  • @SampatChorat
    @SampatChorat 28 дней назад +1

    पवार साहेब 1994 ला मराठ्यांचा तुम्ही घात केला एका रात्री जीआर काढून रिटर्न लवकर घेतली असती तर मराठा आरक्षण भेटला असता आता तुमच्यामुळे काशी झाली हायकोर्टात टिकले सुप्रीम कोर्टात घालवलं तुमच्या हट्टा पाय सुप्रीम कोर्टाला व्यवस्थित मुद्दे दिली असत आरक्षणही टिकला असता जाता जाता दंगली घडवून जाऊ नका ही विनंती

  • @sandipsapkar8510
    @sandipsapkar8510 29 дней назад +3

    तुमचा भरोसा नाही

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 29 дней назад +1

    काय बोलतात समजत नाही , पूर्वी यांनीच आर्थिक निकशावर आरक्षण द्यावे असे म्हणत होते , आता पलटी मारली . यांना फक्त कस ही करून स तेत यायचं आहे ,

  • @govindkorde2055
    @govindkorde2055 29 дней назад +1

    एकवाक्यता कोठून येईल शरद तू खेळ करून ठेवला की बाबा 1993

  • @ravindrarane2059
    @ravindrarane2059 29 дней назад +5

    महाराष्ट्राचे अक्षरक्षा वाटोळे केले ह्यानी.

  • @skadam124
    @skadam124 29 дней назад +2

    केंद्र सरकार तुम्हाला कशासाठी बोलवेल त्यांना करायची ईच्छा आसेल तरतुम्हाला ते गिणत नाहीत आम्हाला आरक्षण ओबीशीतून पाहीजे

  • @prafulpatil5046
    @prafulpatil5046 Месяц назад +10

    मी पण obc मधून आहे काय सुविधा मिळतात त्या आम्हाला माहीत आहे जास्त सुविधा nt sc वाल्यांना आहेत मी तर बोलतो सगळ्यांचे आरक्षण बंद करा समान हक्क कायदा कडा

    • @sanjaypharande6262
      @sanjaypharande6262 29 дней назад

      बराेबर

    • @Ex3238
      @Ex3238 29 дней назад +1

      Mitra jat baghun aanyay hoto
      Tyamule aarakshan rhnar😅

  • @giridharyeole7185
    @giridharyeole7185 Месяц назад +12

    काही होणार नाही तुम्ही सुपडा साफ होणार

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Месяц назад +1

      खरंच व्हायला पाहिजे

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 29 дней назад +1

    घालवले १९९४ ला आणि आता हेच् सांगत आहेत.

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr 29 дней назад +8

    राज ठाकरे आमदार नाही खासदार नाही याला काय महत्त्व द्यावे

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 29 дней назад +1

    1994 ला कार्यक्रम करून अजूनभूमिका पष्ट करणार नाही

  • @shivajinavale6549
    @shivajinavale6549 29 дней назад +1

    लबाडा, मुख्यमंत्री यांनी बैठक बोलवली होती, त्यावेळी विरोधी पक्ष गैरसमज राहिले

  • @nitinjagzap3870
    @nitinjagzap3870 29 дней назад +1

    आरक्षण वाढवणं हे जर केंद्राच्या हातात असेल तर मग तुम्ही 2004 ते 2014 केंद्रात मंत्री होते त्यावेळेस तुम्ही काय केलं

  • @laxmankarhale7053
    @laxmankarhale7053 Месяц назад +2

    हे कसे गेले आरशात ते विचारले पाहिजे

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r Месяц назад +2

    आपण राज्य सभेचे खासदार आहात, तुमची मुलगी पण खासदार आहे, मोदी तर तुमचे बोट धरून राजकारणात आलात, तुमचं नक्की एकतील ते,

    • @SscgdPolicebharti
      @SscgdPolicebharti Месяц назад

      😂

    • @sharadsalkar5537
      @sharadsalkar5537 Месяц назад

      मोदी ऐकणारे असते तर पवारांना घाणेरड्या शब्दात बोलले नसते

  • @shekharbangar5738
    @shekharbangar5738 29 дней назад

    Only shared pawar saheb ❤

  • @daulatkakde2768
    @daulatkakde2768 Месяц назад +2

    यांची काही तरी नवीन प्ल्यनिंग आहे

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 29 дней назад +1

    पण सर्व जातीची जनगणना करायला का तयार होत नाही आणि सर्वांचे प्रवर्ग वेगवेगळे करावे कोणी कोणाचा आरक्षण खाऊ नये नाहीतर ईडब्ल्यूएस सारखे दोन टक्के लोक 10% चा फायदा घ्यायला सुरुवात करतात

  • @um9580
    @um9580 Месяц назад +4

    pawar is powar
    Brobr Ahe Saheb
    Apanch yatun marg kadu Shakta

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 29 дней назад +1

    आपण काय दिवे लावले मंत्री असताना

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 29 дней назад +1

    2014 च्या आधी तुम्ही केंद्रात होते त्यावेळी का नाही दिले

  • @AshokSonavne-j2v
    @AshokSonavne-j2v 29 дней назад +1

    Ha Naska Maratha Vatol karnara Ashe.

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 29 дней назад

    साहेब यापूर्वीच तुम्हीच मांडलेली भूमिका योग्य आहे मा एकनाथ भाई शिंदे साहेब मुख्यमंत्री यानी मा मनोज दादा जरांगेना मराठा आरक्षण बाबत काय आश्वासन दिले व उपमुख्यमंञी मा देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ओबीसी नेत्यांना काय आश्वासन दिले ते या दोघांकडून बैठकीत वदवून घ्या.लोकांना समजू द्या.म्हणजेच दूध का दूध व पाणी का पाणी होईल

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 29 дней назад

    एक महिना झाला याच्या बेठकी साठी

  • @santoshkadam4523
    @santoshkadam4523 29 дней назад +1

    Aho marataha 50 chya at yetoy saheb appan chuk keli te bagha

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 29 дней назад +1

    Sarad.Pawar.Telgiche.Bap

  • @preranapawar6190
    @preranapawar6190 29 дней назад +3

    जरांगे पाटील यांची मराठा आरक्षणाची मागणी नाही त्यांची मागणी आहे की मराठा व कुणबी एकच आहेत त्या बाबतचा जीआर काढावा परंतु चर्चा मात्र मराठा आरक्षणावर का करता?

  • @koprakopra3746
    @koprakopra3746 29 дней назад

    Ghatna durusti krun aarakshan dyawe. 15%

  • @sushantpatil7152
    @sushantpatil7152 Месяц назад +4

    तुम्हाला बोलवले होते पण तुम्ही गेला नाही 😂😂😂😂

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br 29 дней назад

    आरक्षण केवळ आणि केवळ केंद्र सरकारच्या हातात आहे पण कोणीही लबाड मोदीला प्रश्न विचारत नाही...

  • @shahajipatil360
    @shahajipatil360 29 дней назад

    शरद पाटील नव्हे रे शरद पवार

  • @vithalgopinath8957
    @vithalgopinath8957 29 дней назад

    शरद पवार साहेब आपण एकदातरी बांगलादेश मधील हिंदु लोकाबदल काही बोलले का

  • @shivajideshmukh332
    @shivajideshmukh332 29 дней назад

    शरद पाटील नाही शरद पवार

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 29 дней назад

    काहीही करा मागास कसे सिध्द करणार...😂😂😂 संविधान आहे आपल्याकडे...

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r Месяц назад +4

    यांचं बुड हलल आहे, म्हणून मुख्यमंत्री आठवतोय, बिचारे शिंदे साहेब गरीब आहेत हो

    • @sharadsalkar5537
      @sharadsalkar5537 Месяц назад

      गरिब संपत्ती जाहिर करायला सांगा

    • @bhanudasdumbre
      @bhanudasdumbre 29 дней назад

      गद्दार

  • @user-ix4oo4wl8o
    @user-ix4oo4wl8o 29 дней назад

    अगोदर बोलवलं होतं गेला नाही येत

  • @sandeepkundalwadikar6144
    @sandeepkundalwadikar6144 29 дней назад +1

    बोलले कळत नाही subtitle takat ja bhukar pana karu naka

  • @dnyneshwerkubde4177
    @dnyneshwerkubde4177 29 дней назад

    अरे बाबा हे काय बोलते ते समजत नाही रे बाबा

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade 29 дней назад +3

    मार्मिक उत्तरे,छान पवारसाहेब.🎉

  • @sureshmarathe1021
    @sureshmarathe1021 29 дней назад

    Atta fasnya chi well alli,tar sahan pan dhakvaat ahey.Paramvir ne dogachi vaat lagli ahey.Haa ghol yachhach ahey.Paramvir va Raj yani purna vaat lavli ahey.

  • @gajananchenage9464
    @gajananchenage9464 29 дней назад

    शरद पाटील की शरद पवार?

  • @rajendramahanure1985
    @rajendramahanure1985 29 дней назад

    बैठक बोलाविली त्यावेळी का नाही गेले

  • @gajananmagar9178
    @gajananmagar9178 29 дней назад

    काय बोलतो काही कळत नाही 😂

  • @nandukhadke5858
    @nandukhadke5858 29 дней назад

    Marathwada kunbi ahe obc madhun aarakshan dya

  • @positivemindset5413
    @positivemindset5413 Месяц назад

    तुम्ही च सांगा हे काय बोला ते आम्हाला नाही समजले

  • @kishorpradhan1157
    @kishorpradhan1157 29 дней назад

    शरद पाटील नाही पवार .टाईप करा.पुढारी😅

  • @ashokgore3870
    @ashokgore3870 29 дней назад

    Mumbai bass ataa Dilli gatahavi lagel

  • @ashishjagadale8114
    @ashishjagadale8114 Месяц назад

    Pahila maratha samajala obc arakshan dya mag 70℅ kiva 80℅ kara pm la bheta kiva rashtrapatina bheta

  • @tanajikadam5631
    @tanajikadam5631 29 дней назад

    Labadi

  • @ashokthapade4948
    @ashokthapade4948 29 дней назад

    काय बोलले ते कळतच नाही ,खाली टिप दिली तर बर होइल

  • @vijaydeshpande6907
    @vijaydeshpande6907 29 дней назад

    Sarad.Pawar.yancha.Mukhvata.Purogami.Ant.rang.Parti.Matr.Jatyvadi

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Месяц назад

    Khup long prosijer chalu naka 50 takeeche at obc tun pahije

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 29 дней назад

    पाहीले आरक्षण वर बोलावं

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 29 дней назад

    आग लावून शकणारा माणूस

  • @ashokgore3870
    @ashokgore3870 29 дней назад

    Tumchi party maharashtraat padel aata

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 29 дней назад +1

    मा झा मराठा आंदोलनाला पाठींबा अस पवार साहेब कधीच बोलणार नाहीत सोडा त्यांचा विषय आता !

  • @rajarambhosale7031
    @rajarambhosale7031 29 дней назад

    पाटील काय

  • @DayanandRane-bi8dg
    @DayanandRane-bi8dg 29 дней назад

    Maratha samajace mat pahije arakshan denar nahi vakad

  • @ganeshbhelse5412
    @ganeshbhelse5412 29 дней назад +2

    शरद पाटील...... पुढारी.. काय घेतली का काय 😂

  • @ravindrabobade7990
    @ravindrabobade7990 29 дней назад

    Yala तुमी jababdar hai, tu शकुनी hai

  • @ganeshpawar9944
    @ganeshpawar9944 Месяц назад

    हे काय बोलते संमजत का मराठी भावांनो

    • @mahadevmane84
      @mahadevmane84 29 дней назад

      Tula 80 varshe zaalayvar tula bolyalach kaay paadayala pn yenaar nahi😂

  • @suhasdange7457
    @suhasdange7457 29 дней назад

    Ch gol gol yet nahi meeting la khot khot

  • @milindwaikar28
    @milindwaikar28 Месяц назад

    तुम्ही सर्वपक्षीय बैठकीला गेले नाहीत व MVA च्या नेत्यांना जाऊ नका म्हणून फोन करतात

  • @SscgdPolicebharti
    @SscgdPolicebharti Месяц назад +3

    शकुनी 😂😂😅😅

  • @vijaykadam7495
    @vijaykadam7495 26 дней назад

    Aichai aiche puche tond vaickdai

  • @sharadsalkar5537
    @sharadsalkar5537 Месяц назад +1

    हा प्रश्न संसदेतच सुटू शकतो पण बिजेपीला सोडवायचा नाहीत मी मराठा आहे पण मला ओबीसीतून आरक्षण नको कुणबी मराठा मंडल आयोगानूसार ओबीसीतच येतो उगाच घाणेरडे राजकारण नको दोन मराठी आपसा आपसात लढवू नका

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 29 дней назад

    😂😂😂

  • @user-uo2nb1xs5r
    @user-uo2nb1xs5r Месяц назад +1

    मुख्यमंत्री नी बोलावले होते, आपण गेला नाहीत, मस्त पेटवल साहेब तुम्ही, तुम्हीच निवडून येणार, आणि आमच्या गरीब मराठा समाजाला आरक्षण देणार, तुम्ही मोठे श्रीमंत आहात, गरीब मराठा समाज चे जाता जाता भल करा

  • @BansidharBhalekar
    @BansidharBhalekar 29 дней назад +1

    पवार बोलतात काय ते कळत नाहीं पण त्याना असं वाटतंय कि ओ बी शी तुन आरक्षन देणेस काहीच हरकत नाहीं

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 29 дней назад

    आगलावे आले

  • @ashokshinde8822
    @ashokshinde8822 29 дней назад

    नास्का सला