Parambir Singh Exclusive | अनिल देशमुखांवर आरोप करत परमबीर सिंहांकडून आणखी मोठे खुलासे | Zee24Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • #parambirsingh #anildeshmukh #maharashtrapolitics #zee24taas
    Parambir Singh Exclusive | अनिल देशमुखांवर आरोप करत परमबीर सिंहांकडून आणखी मोठे खुलासे | Zee24Taas
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india....
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.co...
    Apple : apps.apple.com...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

Комментарии • 264

  • @yashwantloke2304
    @yashwantloke2304 Месяц назад +63

    परमवीर सिंह नार्को टेस्ट करायला तयार आहे. हा खरे बोलत असल्याने आता या पुढे खर्‍या अर्थाने बरीच गुपीते बाहेर पडतील.

  • @prasadyawalkar6920
    @prasadyawalkar6920 Месяц назад +56

    वाजे ची पोस्टिंग कशी झाली कुणी केली हे का विचारत नाहीत पत्रकार ??

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад

      Bhekkad Aahe Kuttra 😮😮

    • @mohan1795
      @mohan1795 29 дней назад

      ते उघडकीस आले आहे.

    • @PramodChoudhari
      @PramodChoudhari 29 дней назад +1

      the biggest secret, UT and SP getting saved by current government.

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 29 дней назад

      पत्रकार सगळेच चोर

    • @balkrishnajadhav5315
      @balkrishnajadhav5315 19 дней назад

      उध्दव ठाकरेंनी केली होती हे जगजाहीर आहे.... हे माहीत नाही का.?

  • @hemantgaikwad844
    @hemantgaikwad844 Месяц назад +26

    आता देशमुखची बाजू मांडून फडणवीस वर आरोप करणारा तो आदि मानव कुठे गेला

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад +2

      Aadi Daanav Ghaan Khayla Gela Ghttaer Kuttra 😮😮😮

    • @mohan1795
      @mohan1795 29 дней назад +1

      भाडोत्री!🤨

    • @Maratha1990
      @Maratha1990 29 дней назад

      तो आदी मानव पुन्हा गुहेत (गां***) गेला.

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 27 дней назад +2

      आदीमानव पुर्वजांची रिअर्सल करायला गेला

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад +1

      त्याला कळल देशमुख खोट बोलतोय म्हणून पळून गेला. फडणवीसांवर आरोप करताना ते खोटे आहेत की खरे आहेत याची शहानिशा पण या शाम मानवने केली नाही.

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 29 дней назад +14

    महा विकास आघाडी संपूर्ण उघडी पडलेली आहे म्हणुन jarange नावाचे पात्र उभे करण्यात आले आहे

  • @dinkarzori53
    @dinkarzori53 29 дней назад +16

    या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी झाली पाहिजे..
    सेवेतील उच्च अधिकारी हे आरोप करत असतिलं तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे ..
    न्यायालयाने, केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन सगळं जनतेसमोर आलं पाहिजे..
    गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे..

  • @abhijitdeshpande7762
    @abhijitdeshpande7762 Месяц назад +28

    Disha and Sushant evidence?

  • @KingSwan-
    @KingSwan- Месяц назад +73

    दिशा आणि सुशांत सिंग राजपूत हत्येचं सत्य का विचारलं नाही??

    • @LawOnOff
      @LawOnOff Месяц назад +6

      1000✅️

    • @dstomar3881
      @dstomar3881 Месяц назад +6

      mr singh tell me one thing where is that another dead body come in ssr residence

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад

      Pattrkharat Kuchkami Bokra 😮😮

    • @DeshSanjay
      @DeshSanjay 29 дней назад

      @@KingSwan- हे प्रकरण आता हायकोर्टात आहे.

    • @smdamle
      @smdamle 26 дней назад

      pls ask

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 Месяц назад +44

    मोठ्या माशांचं हे सर्व कारस्थान होतं हे
    जनतेला कळलेलं आहे. मग त्यांत्यावर कारवाई का नाही.

    • @sudhakarsonawane7718
      @sudhakarsonawane7718 29 дней назад

      सगळे च बारा --------------

    • @govindvaidya6230
      @govindvaidya6230 29 дней назад

      याला कारण आंधळी न्याय पालीका नी आंधळी कोशिंबीर. सर्व थरावर भ्रष्टाचार इतका वाढला आहे की तो निस्तराला काळ लागेल.

  • @sunilugale4435
    @sunilugale4435 29 дней назад +13

    हे नार्को टेस्ट तयार आहे तर ज्यांच्या वर आरोप आहे त्यांनीही तयार व्हावे दुध का दुध ओर पाणी होउन जाईल

  • @roopd3312
    @roopd3312 Месяц назад +18

    Jeeta jagta evidence of SSR case and Disha Salian case 😂

  • @sampanse653
    @sampanse653 Месяц назад +49

    माझ्या महाराष्ट्रातील जनतेला एक सांगणे आहे की, तुम्ही कृपा करून ह्या उद्धव आणि शरद पवार आणि काँग्रेस ह्या पक्षाला मतदान करू नये.. नाहीतर आपली सर्वांची सुंथा झाल्या शिवाय राहणार नाही. कृपा करून असे करू नका... ह्यांना मते देऊ नका.. उद्धव तर असा निघेल असे वाटले नव्हते. सगळी बापाची इज्जत घालवली आहे त्याने. त्यांच्यापेक्षा bjp la नाहीतर मनसे ह्या पक्षा ल सत्तेवर आणावे... खरेच ह्या शरद पवार आणि उद्धव चे झाश्यात येऊ नका.....

    • @omsgoogle3223
      @omsgoogle3223 29 дней назад

      Swarthi lok ahet uddhav ani sharad swarthasathi marathi jantela ekmekanvar dagad fekayla lavlet ya labad landgyanni

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 18 дней назад +1

      बऱ्याच लोकांनी स्वतःची वैचारिक सुंता करून घेतली आहे

  • @gautamjadhav6937
    @gautamjadhav6937 16 дней назад +3

    सर सच मुच आप परमवीर है.ऐसे देशभक्त आफिसर को कोटी कोटी प्रणाम.पुरा देश, कोर्ट,भगवान आप के साथ है.

  • @mohiniakre6825
    @mohiniakre6825 28 дней назад +8

    अर्णब गोस्वामी ला का अरेस्ट केलं ते पण विचार की ?

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      अर्बन गोसावी उध्दव ठाकरेंना खरेच बोलत होता म्हणून त्याला अटक करण्याचे काम वाटेवर व परमवीर सिंग कडे दिले. वाजेने तर लाथ मारून दार उघडले. काही माणसे एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन मोदीजींवर व फडणवीसांवर टिका करतात पण कधी अशा लोकांना अटक किंवा मारहाण केल्याची घटना घडली का? उध्दव ठाकरेंना सर्व मर्यादा सोडून फडणवीसांवर अडाणी माणसांसारख्या टीका केली. अमृता फडणवीसांवर खालच्या थरावर जाऊन टिका करताना लाज वाटली नाही.

  • @sudhakarsonawane7718
    @sudhakarsonawane7718 29 дней назад +8

    सगळे च बारा ---------------

  • @nareshshelar9816
    @nareshshelar9816 Месяц назад +12

    या देशातले पोलिस आणि राजकीय लोक किती प्रामाणिक आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे 😂😂😂

  • @yourajparde1477
    @yourajparde1477 29 дней назад +26

    छोडना मत, परमवीर सिंग जी.

  • @uttammore143
    @uttammore143 Месяц назад +43

    शरद पवार आणि उध्दव ठाकरे आणि काँग्रेस यांची वसुली बंद झाली

  • @rashmipathak28
    @rashmipathak28 29 дней назад +7

    इतकं होऊनही फार काही बदल होईल असे वाटत नाही, फडणवीस काहीच करत नाहीत

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm Месяц назад +12

    UBT VASULI KARNAMA

  • @suryakantmane7550
    @suryakantmane7550 Месяц назад +17

    आदित्य ठाकरे याणी नार्को टेस्ट चॅलेंज करावं . का महारष्ट्र मधुन पळू जाण्याचे पलान करण्याचं मार्ग शोधत आहेत?

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад

      Pttrakharanchya........t Dum kute Aahe
      Jivachi Bhit 😂😂😂😂

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 21 день назад +2

    परमवीर सिंह यांच्या बोलण्यात सच्चाई वाटते, त्यामुळे अनिल देशमुख, सलील देशमुख, अनिल गोटे, आणि परमवीर सिंह यांची खरच नार्को टेस्ट करावी

  • @padamkarhabib6353
    @padamkarhabib6353 12 дней назад +1

    सत्यमेव जयते

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 19 дней назад +2

    परमवीर सिंग साहेब एक ग्रेट,सरळ प्रामाणिक पोलीस अधिकारी मविआ.ने पैश्याच्या ,सत्तेच्या मोहापोटी अश्या चांगल्या पोलीस अधिका-या विरुद्ध खोटा खेळ नको करायला हवा होता.....
    मविआ. चे बहुतांश नेते अश्या निचपातळीचेच आहेत.
    .

  • @sureshtike9313
    @sureshtike9313 Месяц назад +12

    बहुत अच्छा

  • @satyabodhmutgi1287
    @satyabodhmutgi1287 25 дней назад +2

    महा विनाश अघाडी की महा करतूतें।

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 Месяц назад +6

    Janab Uddhav Thackeray Che L Lagle😊😊😊😊

  • @vv-kh3wr
    @vv-kh3wr 25 дней назад +1

    प्रामाणिक अधिकारा ना त्रास होतो शेवटी सत्याचा विजय होतो अशा अधिकारी साहेबाना जयहिंद

  • @udaygaikwad5282
    @udaygaikwad5282 29 дней назад +14

    अनिल देशमुखांची नार्को टेस्ट व्हायलाच पाहिजे

    • @revathyshankar8
      @revathyshankar8 29 дней назад +2

      Uddhav also

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 27 дней назад

      " दगाबाज " करामती काका , हिरवी नकली संतान याची सुध्दा चौकशी व्हायला पाहीजे

  • @satyabodhmutgi1287
    @satyabodhmutgi1287 25 дней назад +2

    महा विनाश अघाडी ची महा कारस्थां

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 25 дней назад +2

    सगळ्या प्रकरणाचा मास्टर माईंड..पवार साहेब असू शकेल..सरकार स्थापन त्यांनी केले होते

  • @mithileshshende550
    @mithileshshende550 29 дней назад +3

    Thank you Zee 24 Taas channel and team. You guys are true and are not sold to Pawar and Uddhav Thackrey and Sanjay Raut Gang. I have seen how ABP Majha channel support them and help to create Fake narrative of Pawar and Uddhav Thackrey and Sanjay Raut Gang.
    You guys are true to your job and services !

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 25 дней назад +1

    ये सब महाराष्ट्र की जनता मालूम है फिरभी उद्धव ठाकरे जी, शरद पवार जी और कांग्रेस को Voting हो रही है. तो क्या समझे जनता इसे ऐसा तो चलता ही है ऐसे ले रही है. 😢

  • @sudheer091
    @sudheer091 Месяц назад +23

    देशमुख आणि त्याच्या पोराच्या जी मध्ये दम नाही नार्को टेस्ट करण्याची. ते झालं तर पवार, ठाकरे गेलेच. दम आहे तर करा परमवीर सिंगला चॅलेंज.

    • @spartaautube
      @spartaautube Месяц назад

      देशमुख कितीतरी वर्षांपासुन बदल्यांमध्ये भ्रष्टाचारासाठी कुख्यात आहे. कसलीही कारवाई होत नाही

    • @nileshnhalve8078
      @nileshnhalve8078 28 дней назад +1

      जय महाराष्ट्र

  • @archanapatil6395
    @archanapatil6395 24 дня назад +1

    सर्व सत्य बाहेर येवू द्या

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 18 дней назад +1

    Right sir

  • @shashikantraorane8895
    @shashikantraorane8895 29 дней назад +3

    हाच प्रकार जर आपल्या पैकी कुणी सामान्य माणसाने केला असता तर एव्हाना तो माणूस जेल मध्ये असता.

  • @dilipzalke3969
    @dilipzalke3969 27 дней назад +3

    Mr Anil Deshmukh was the most corrupt Home Minister I have seen in my police service .

  • @jayakumarbhandari3595
    @jayakumarbhandari3595 28 дней назад +2

    Paramveer singh ji you are great man

  • @LawOnOff
    @LawOnOff Месяц назад +4

    Swati Maliwal Assult Case. ??

  • @arunakulkarni2239
    @arunakulkarni2239 29 дней назад +3

    अर्णब गोस्वामी के केस मे क्या सच है

  • @sureshfatangare1854
    @sureshfatangare1854 18 дней назад +1

    Good interactions sir 🙏

  • @smdamle
    @smdamle 26 дней назад +2

    100 cr per month

  • @narayandeshmukh7803
    @narayandeshmukh7803 22 дня назад +1

    Good

  • @dravinash23
    @dravinash23 29 дней назад +2

    I would like to ask you as an interviewer that don’t you guys prepare yourself to take interviews?
    Why did not you ask about Disha and Sushant ?
    What about Mansukh Hiren’s Murder ?

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Месяц назад +7

    पोपटराव..

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 27 дней назад

      तू नकली संतानाचा पोपट

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 Месяц назад +23

    सर ग्रेट वर्क शरद पवार और karuption is not new but due to caste शरद पवार मजे मार राहा है 85 age तक

    • @mahi36
      @mahi36 Месяц назад +1

      तुमच्या माणसाला मोठा करणारा पवार 😂😂 तुम्हाला न विचारता आरक्षण देणार शरद होता

    • @pravinraskar2662
      @pravinraskar2662 29 дней назад

      @@mahi36 कोलतो मी त्या chagyala आणी या जारंग्याला दोघं पण या पवार चे चेले

  • @nilc7836
    @nilc7836 24 дня назад +1

    इनके सुपुत्र ऐसे क्यो कहते हो, सिर्फ पुत्र बोलना चाहिये

  • @shrikantdeshpande7202
    @shrikantdeshpande7202 Месяц назад +9

    देशमुख बाहुला आहे.आता बडबड करून गेले व आता घाबरून प्रश्नांपासून पळ काढतात

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm Месяц назад +3

    100. CAROD VASULI MAHA AGHADI MAHARASHTRAT LUTAMAR GANG

  • @jayantnadkarni8854
    @jayantnadkarni8854 Месяц назад +7

    Hats off to परमवीर sing. अब आदित्य ki ghanti बजाव .

  • @mohittaur8799
    @mohittaur8799 29 дней назад +1

    तीन वर्षे कुठे लपवून बसला होता परविदर. शाम मानवने बाहेर काढला.

  • @AnilKumar-fg5mo
    @AnilKumar-fg5mo 28 дней назад +1

    ANIL DESHMUKH IS A SERVANT OF POWER SAAHEB HE & HIS SON FORCED PARAMBIR TO EXTORT BUSINESSMEN BY SHOWING HIS RIFLE

  • @uttammore143
    @uttammore143 Месяц назад +4

    श्री मान परांबिर सिंह साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Месяц назад

      पुढे खासदारकी भेटणार 😂

  • @swapnilalatekar5815
    @swapnilalatekar5815 24 дня назад +1

    Arrest Sharad pawar then....tyar main lo😂

  • @udayn5400
    @udayn5400 Месяц назад +9

    बिनधास्त च आहेत हे परमबीर सिंग

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Месяц назад

      फडणवीस हे आहेत ना सांभाळून घ्यायला 😂😂

  • @user-jf5ly6rv1k
    @user-jf5ly6rv1k Месяц назад +3

    Aj pura sach baher ayna gadaro MVA

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Месяц назад +6

    एका वेळी परमबिर सिंग अज्ञात वासात कशाला गेले होते? कारण मुंबई पोलिसांना त्यांचा ठावठिकाणा माहित नव्हता.

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 Месяц назад +2

      अनिल देशमुख हे अज्ञातवासात गेले होते तीन महिने ते अटकेपासून वाचत होते त्यावेळेस का त्यांनी पुरावे दाखवले नाहीत हे

  • @sdongre7766
    @sdongre7766 25 дней назад

    Only y shouldn't have arrest arnab

  • @ninadraut4928
    @ninadraut4928 28 дней назад +1

    Sagalyana ji sahab madam asach sambhotho ahe jyana jara pan kimat dyachi garaj nahi tari pan respectfully boltoi.
    Hyla mhantat educated person

  • @diliphadap3071
    @diliphadap3071 29 дней назад +1

    Back histry of KALA CHASMA.....???? VASULI POPAT ??? OF KAKA.

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 25 дней назад +1

    Why should janta called to sharad pawar is stastar mind ,vasuli gang ke sarnak ?

  • @dilipzalke3969
    @dilipzalke3969 28 дней назад +1

    जो ईस व्हीडिओ मे परमवीर सिंह जी ने कहा वह कीस हद् तक सही है मुझे नही मालूम लेकीन एक बात मै बताता हू की मैने मेरे छब्बीस साल के पुलिस सर्विस मे अनिल देशमुख जितना भ्रष्ट ग्रूह मंत्री नही देखा.

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 20 дней назад

    We remember one thing. There was note counting machine in Sachin Vazes Car.

  • @triptabanga6851
    @triptabanga6851 25 дней назад +1

    TUMHARE KARAM TUMHARE BACCHON KE SAAMNE ASYENGE

  • @sudhirmanjrekar7074
    @sudhirmanjrekar7074 Месяц назад +1

    The channels are interviewing former CP Shri Parambir Singh, who has made statements relating to certain politicians. Such interviews are futile because no questions arising out of interview are posed to the concerned politicians. The reasons are obvious.

  • @shivajimhetre1001
    @shivajimhetre1001 29 дней назад +1

    BJP कडून तिकीट फिक्स

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      झाल. खर बाहेर आलेल्या सहन होत नाही मग अस काहीतरी असं बध्द बोलायच. परमवीर सिंग नार्को टेस्ट करायला तयार आहेत तुम्ही अनिल देशमुखांना घेऊन या नार्को टेस्ट ला तुमच्यात दम असेल तर.

  • @santoshanvekar2575
    @santoshanvekar2575 Месяц назад +2

    AD, SP, UT, AT, AP, SR. SS 100% Anta bhayanak honar ya bhrasht lokancha.

  • @ninadraut4928
    @ninadraut4928 28 дней назад +1

    Jar ka rajyache mukhya DG level cha officer narko test sati tayar ahe tar Anil Deshmukh ani tyanchya mulala narko test sathi tayar ka nahi.
    Manje Anil Deshmukh kiti khare ahet te samaj te

  • @sdongre7766
    @sdongre7766 25 дней назад

    Bravo singji disclose them all corrupt parivarvadi politicians save police dal

  • @ashokingle2735
    @ashokingle2735 27 дней назад

    Parambir singh sir is a brave and honest officer. Uddhaw sharad pawar Anil Deshmukh and Anil Parab these are all corrupt and chotte leaders. All of them must be put in jail

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v 25 дней назад

    न्यायालय का सांगितल नाही तीन वर्षों गप का

  • @user-uj4yg3je8v
    @user-uj4yg3je8v 25 дней назад

    He has to expose the secrets of SSR and Disha 's case if he is Cristal clear . What about the Fake TRP case?

  • @mukundlk
    @mukundlk 26 дней назад

    अर्णव ला पकडला होता वाझे ला पुढे करून. त्यावर प्रश्न विचारला पाहिजे होता.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      अनिल देशमुखांना वाजेला कामावर घेताना काही कोटींची मागणी केली होती व शरद पवारांना व काही कोटी द्यावे लागतील असे सांगितले होते. याची पण नार्को टेस्ट करा अनिल देशमुखांची.

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      तो सारखा टिका करत होता म्हणून

  • @kalpanamota5696
    @kalpanamota5696 Месяц назад +1

    Bahut achha hua ye aur sab sach bata de to shushant disha ko bhi justice mile bahut nach liya 4 yrs jo manmani karni thi kari abhi saja milni chahiye

  • @triptabanga6851
    @triptabanga6851 25 дней назад +1

    SADHVI PRAGYA OR PALGHAR KE SAADHU KA MUDDA BHULNGAYA....26/11, KA KAAND YAAD HAI NA

  • @adv.jaywantsardesai1245
    @adv.jaywantsardesai1245 27 дней назад

    Shriyut Parambirji it's good that yu are telling the truth. Let all the truth come out so the public will come to know how are our leaders. Such leaders should go behind the bars as early as possible.

  • @SAWANT-rd4zm
    @SAWANT-rd4zm Месяц назад +1

    MAHARASHTRAT LUTARUCHI NARKO TEST KARA

  • @triptabanga6851
    @triptabanga6851 25 дней назад +1

    PARAMBIR AGAR TUNE APNE PAAP DHONE HAIN TO SHIV BHAKT SUSHANT OR DIDHA KI HATYA KA SACH BATADE NAHI TO DUSHANT KI PURE SOUL TUMHE KHOON KE ASNSOO RULAYEGI TERA BHI BETA HAI

  • @apple7338
    @apple7338 29 дней назад

    Deva... Samanya manus kiti kamjor ahe ya... Rajkarni loka samor.. Bhiti dayak..

  • @venkatramannarayanan915
    @venkatramannarayanan915 27 дней назад

    Ok.
    In the TRP case at whose instance wrong TV channel was mentioned?

  • @bag9845
    @bag9845 29 дней назад

    भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले दुसऱ्यांवर आरोप करत आहेत.

  • @Sunny-xe4od
    @Sunny-xe4od 19 дней назад

    Ja patrkar pawar saheb aani thakare sahebana vicharel ka kelelya aaropan baddal ?

  • @lalitbidaye4104
    @lalitbidaye4104 18 дней назад

    Deshmukh family has accumulated plenty of money and properties n assets. What Ed/CBI are doing. What is the status of AML case? Publ😅c is frustrated and criminals are enjoying

  • @sdongre7766
    @sdongre7766 25 дней назад

    Tell about how proofs destroyed of sushants case

  • @sureshbhuvad5596
    @sureshbhuvad5596 Месяц назад +4

    अरे बाबांनो मराठी मीडिया विकलेली आहे ते मेन प्रश्न विचारणार नाहीत

  • @subhashchandrasawant95
    @subhashchandrasawant95 23 дня назад

    Reporter taking interview is bias minded

  • @vinodkhanapure2233
    @vinodkhanapure2233 26 дней назад

    Sushant.shing.rajput.ka.caes.kisne.debaya.saja.know.nahi.hui.sir.batay.🙏

  • @mohanshirali5779
    @mohanshirali5779 26 дней назад

    Parambir Singh behaving like a dyed in wool innocent seems so contrived. Where are the CCTV records of Sushant Singh apartment block and why were the police sent to retrieve and destroy them. Where was the need to install Vaze as chief of CID and allow him thr liberty of a room in a 5 star hotel?

  • @Jdjfjwiwjjfjq
    @Jdjfjwiwjjfjq 24 дня назад

    बदल्या मध्ये उघड पैसे घेतात

  • @hemanthb9723
    @hemanthb9723 20 дней назад

    Why BJP is not acting. Why Modi is so scared of Gandhis Vaderas Pawars Thakres.

  • @balasahelbarbole5048
    @balasahelbarbole5048 24 дня назад

    कसाब का मोबाईल कंहा है

  • @sandhyasubnis8804
    @sandhyasubnis8804 21 день назад

    कितना झूट बोलता है

  • @user-tb1eo4qp4f
    @user-tb1eo4qp4f 24 дня назад

    Vipakshi Thaganna Sagla Maharastra jari Dila tari hyanch Pot Bharnar Nahi .

  • @shubhamvlogs6549
    @shubhamvlogs6549 Месяц назад +2

    Video येणार आहे असे परम वीर ने सांगत आहेत

  • @Ekbharat11111
    @Ekbharat11111 Месяц назад +4

    Modi gela desh gela

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Месяц назад

      Tu gela Tuza BAAP Gela
      Tu Aata Shaalet Ja
      Thameez Shikayla 😅

  • @sandeeppatole5856
    @sandeeppatole5856 29 дней назад

    Why are you calling them Shri...

  • @supercool4657
    @supercool4657 Месяц назад +6

    सुशांत आणि दिशा सालियन बद्दल विचारा... लगेच bjp जिंकेल. आणि काही नसेल केलं तर bjp वाल्याना माफी मागा म्हणा आदित्य ठाकरे ची

    • @jagdishgangode7554
      @jagdishgangode7554 28 дней назад

      Avdha sarif samzu nako

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 11 дней назад

      तुम्ही पण यात भाग घ्या विचारा ना काय झाले? 100% आदित्य व त्याच्या मित्रांचा हात आहे याच्यात. पुरावे का नष्ट केले विचारा, पोस्टमॉर्टेम का दोन दिवसांनी केले? आत्महत्या करणारी कुठलीही व्यक्ती निर्वस्त्र होऊन आत्महत्या करणार नाही. आत्महत्या केलेली व्यक्ती खिडकीच्या खालीच पडायला पाहिजे ना का गेटजवळ पडायला पाहिजे? यांना तिच्या आईवडिलांची तसेच सुशांत सिंग च्या नक्कीच हाय लागली आहे. परमेश्वराच्या दरबारात दिशा व सुशांत सिंगला न्याय मिळेल

  • @hemantwadibhasme3095
    @hemantwadibhasme3095 28 дней назад

    Par choranch bazar hota

  • @shrikantsuryawanshi1193
    @shrikantsuryawanshi1193 28 дней назад

    आता निवडणुकीसाठी कितीही नाटकं केली तरी काहीही उपयोग होणार नाही एवढे दिवस झोपा काढत होता का?

  • @yogeshrajput341
    @yogeshrajput341 29 дней назад +1

    sushant rajput cha case madhe konacha roll aahe te sanga agodar