Vijay Wadettiwar : 'भुजबळांना तलवार कोणाविरूद्ध काढायची होती' मराठा आरक्षणावरुन वडेट्टीवार आक्रमक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • #vijaywadettiwar #congress #mva #maharashtranews #woralihitandrun #hitandrun #uddhavthackeray #obcreservation #marathareservation
    Vijay Wadettiwar : 'भुजबळांना तलवार कोणाविरूद्ध काढायची होती' मराठा आरक्षणावरुन वडेट्टीवार आक्रमक
    Disclaimer - The content shown in this video is for news, information and educational purposes only and is not intended towards causing any form of harm to any person or community. Please note that no copyright infringement is intended and we do not own or claim to own any of the content shown in this video.
    आमच्या सोशल मीडियाशी कनेक्ट राहा...
    👉🏻Subscribe to Lokshahi Marathi - / @lokshahimarathi
    👉🏻 Website - www.lokshahi.com
    👉🏻 RUclips - / lokshahinews​
    👉🏻 Facebook - / lokshahimarathi
    👉🏻 Instagram - / lokshahimarathi
    👉🏻 Twitter - / lokshahimarathi
    #Lokshahi is Marathi's newest news channel. Our reporting is fearless, unbiased, and responsible, and it is fiercely independent, unbiased, and responsible. The most reliable source for breaking news and information from all genres, including politics, entertainment, sports, foreign affairs, crime, and business. With a network of over 100 correspondents spread across Maharashtra and India, we have our finger on the pulse of every important event as it unfolds. Our young and devoted crew has access to the most cutting-edge newsgathering, live news, studio, and newsroom automation equipment.
    Lokshahi News | headlines | maharashtra politics | Headlines | lokshahi top headlines | lokshahi top headlines today | top headline | टाॅप हेडलाईन्स | लोकशाही मराठी | lokshahi marathi | लोकशाही हेडलाईन्स | lokshahi marathi top headlines | top headlines today | top headlines today marathi | लोकशाही मराठी टॅाप हेडलाईन्स | Lokshahi Super Fast | Lokshahi Marathi Super Fast | Lokshahicha Mudda | Lokshahi Marathi Top 10 | Lokshahi Marathi 20-20 | लोकशाही मराठी सुपर फास्ट | लोकशाही मराठी लोकशाहीचा मुद्दा | लोकशाही मराठी 20-20 |Lokshahichamudda |लोकशाहीचामुद्दा | Marathi Bre news | Marathi News
    #LokshahiNews #headlines #maharashtrapolitics #Headlines #lokshahitopheadlines #lokshahitopheadlinestoday #topheadline #टॉपहेडलाईन्स #लोकशाहीमराठी #lokshahimarathi #लोकशाहीहेडलाईन्स #lokshahimarathitopheadlines #topheadlinestoday #topheadlinestodaymarathi #लोकशाहीमराठीटॅापहेडलाईन्स #lokshahimarathisuperfast #lokshahimarathilokshahichamudda #लोकशाहीमराठीसुपरफास्ट #लोकशाहीचामुद्दा #Bigbreaking #breakingnews #marathibreakingnews #marathinews #मराठीबातम्या
    Maharashtra Politics | Maharashtra | Marathi News | Marathi Political News | Shivsena | ShivsenaUBT | Uddhav Thackeray | Eknath Shinde | Devendra Fadnavis | NCP | BJP | Congress | Sharad Pawar | Ajit Pawar | Rahul Narvekar | Shivsena MLA Disqualification | Maharashtra Political Crisis | Shivsena Crisis | NCP Crisis | Politics | Lokshahi Marathi | Sanjay Raut | Sushma Andhare | BJPMaharashtra | Big Breaking | Breaking News | Marathinews | maharashtra News | महाराष्ट्राचे राजकारण | महाराष्ट्र | मराठी बातम्या | मराठी राजकीय बातम्या | शिवसेना | ShivsenaUBT | उद्धव ठाकरे | एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | राष्ट्रवादी | भाजप | काँग्रेस | शरद पवार | अजित पवार | राहुल नार्वेकर | शिवसेना आमदार अपात्र | महाराष्ट्राचे राजकीय संकट | शिवसेना संकट | राष्ट्रवादीचे संकट | राजकारण | लोकशाही मराठी | संजय राऊत | सुषमा अंधारे | भाजपामहाराष्ट्र | मोठा ब्रेकिंग | ठळक बातम्या | मराठी बातम्या | महाराष्ट्र बातम्या
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Lokshahi Marathi या RUclips चॅनलला subscribe करा / lokshahinews​
    ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स मिळवण्यासाठी Lokshahi.com या आमच्या Website ला भेट द्या www.lokshahi.com/
    lokshahinews,lokshahinews marathi,marathi news lokshahi,lokshahi live news marathi,lokshahi live batmya,लोकशाही,लोकशाही टीव्ही,Lokshahi Live TV,Lokshahi News
    #LokshahiMarathilive #LokshahiMarathi #lokshahinews #LokshahiNewsLive #marathinews #marathibreakingnews #marathilivenews #breakingnews #maharashtranews #livenews #marathilivenews #news #maharashtrabreaking #lokshahimarathibreaking #LIVEUpdates #LatestUpdates #Latest #Marathi

Комментарии • 289

  • @swapnilingle2196
    @swapnilingle2196 16 дней назад +138

    तलवार, मनगट जाऊद्या बाजूला, तुमची भूमिका स्पष्ट करा OBC, मराठा आरक्षणा वर ची ? शेरो शायरी मग करा....

  • @TheAdityax-ff7xc
    @TheAdityax-ff7xc 16 дней назад +87

    विरोधी पक्षांना आरक्षण मुद्द्याशी काही घेणे देणे नाही पण सत्ता पाहिजे

  • @vinitkhade9323
    @vinitkhade9323 16 дней назад +111

    मी कट्टर काँगेस चा पण वडेट्टीवार ला पाडा राव

    • @moryatech4
      @moryatech4 16 дней назад +5

      नक्की विचार होईल

    • @shivajipatilmukdam9193
      @shivajipatilmukdam9193 16 дней назад +4

      @@moryatech4 विचार नाही १००टक्के पडणार आहोत

  • @jivankadam929
    @jivankadam929 16 дней назад +65

    मराठा समाजाला तुझी गरज नाही तू अनेक वेळा मराठा समाजाच्या विरोधात बोलेल आहे आम्ही तुला विसरलेलो नाही जे जे बोलले त्यांना आम्ही सोडणार नाही

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 16 дней назад +69

    विजय वडेट्टीवार तुम्ही बोला मराठाला आरक्षण ओबीसी तु द्या

  • @shubhampattekar4142
    @shubhampattekar4142 16 дней назад +36

    शेमन्या तुझ्या पक्षाची भूमिका सांग उगाच बोंबलू नको.

  • @madantaur883
    @madantaur883 16 дней назад +43

    आधी विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट काय ती आगोदर पसट कारा आगोदर

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 16 дней назад +51

    आम्ही मराठे तुमचा पारंपरिक मतदार मुस्लिम समाजाला सोबत घेऊन आणि वंचित समाजाला सोबत घेऊन,जो वंचित समाज सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांच्याही विरोधात आहे.असे मुस्लिम, मराठा आणि वंचित, धनगर अशी मोट बांधून नवीन पर्याय निवडुन आणु.

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 9 дней назад

      धनगर तुमच्यासोबत, डोक्यातून काढून टाका 😂😂

  • @vilasdighe6319
    @vilasdighe6319 16 дней назад +11

    काल कुठे गेलता वडेट्टीवार

  • @gorakhfulari5461
    @gorakhfulari5461 16 дней назад +26

    तुमची भूमिका नक्की काय आहे ते सांगा.

  • @rajeshpatange1871
    @rajeshpatange1871 16 дней назад +20

    याला पण पाडा

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 16 дней назад +14

    सगळे नेते एकाच माळेचे मणी आहेत राजकारणापेक्षा काही वेगळे करत नाही दादा 288 जागेचा दणका दिला पाहिजे jarange साहेब जिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @shivshankarwakore3507
    @shivshankarwakore3507 16 дней назад +21

    एक वेळ भूमिका स्पष्ट करा राव मराठा समाज आला कि तुम्हाला मराठा समाजाची दिशाभुल करू नका

  • @BapuGutal-tw3un
    @BapuGutal-tw3un 16 дней назад +12

    महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला पाहिजे. बैठकीला गेले नाहीत याचा अर्थ. यांचा विरोध आहे

    • @ganu696
      @ganu696 16 дней назад

      Tyanna fakt maratha samajach mat pahije.
      Baki aarakshan gel dhungat.
      Sara karane jr maratha samajala obc madhye jar aarakshan dil tr he obc chya bajune aandolal karatil. Yevadhe haramakhor aahe maha vikas aaghadi.

  • @TanajiDond-qv4dw
    @TanajiDond-qv4dw 16 дней назад +23

    जो कुणी मराठा आरक्षणाबद्द ल विशेधात बोलेल त्याला समाज धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही कळल का सगळ्यांना नसल कळत तर विधान सभेला गाव खेड्यातील मराठा समाज समजून सांगेल कळल का? एक मराठा लाख मराठा💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @shubhamkale7653
    @shubhamkale7653 16 дней назад +19

    सरकार फक्तं आरक्षणाच राजकारण करत आहे

  • @ramchandrapawar6569
    @ramchandrapawar6569 16 дней назад +15

    हे महाशय ओबीसी विरोधात आहे तसेच ओबीसी समाज यांचे पाठीमागे कसा आहे

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 16 дней назад +13

    विजय वडेट्टीवार तुम्ही तेच करता गोल गोल फिरवत आहेत

  • @purushottampawar3275
    @purushottampawar3275 16 дней назад +8

    तुमच्या सगळ्यांना घरी बसवुन जरांगे पाटील च सरकार आनणार एक मराठा कोटी मराठा

  • @patilgaming3038
    @patilgaming3038 16 дней назад +6

    मुख्य म्हणजे आंदोलन कसं पेटवत ठेवायचं त्याचा फायदा कसा घ्यायचा एवढंच विरोधी पक्षातील नेत्यांना माहित आहे

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 16 дней назад +7

    विरोधीपक्ष नेता खरच मराठा समाजा साठी पाठीबा असेल तर लेखी लीहुन दयावे की मराठा आरक्षण obc साठी पाठीबा आहे तरच खरे नाहीतर नाटक करत आहेत नेते

  • @dhondiramjadhav286
    @dhondiramjadhav286 16 дней назад +7

    आरक्षणावर बोल बाकी माहीत आहे

  • @user-wh1or7mg8q
    @user-wh1or7mg8q 16 дней назад +5

    अहो स्पष्ट भुमिका घ्याणा हो मराठे आले कुठून आणि कुणबी गेले कुठे हे हाके ल विचारा...... गॅझेट आहे त्यामुळे मराठवाड्याचा आरक्षण प्रश्न निकाली निघाला आहे 😂😂😂😂😂❤❤❤❤❤❤ वेल डन मराठा बांधव तुमच्या नोंदी असल्यामुळेच तुम्ही जिंकलात

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 16 дней назад +4

    विरोधकांना सत्तेचे डोळे लागले आहेत

  • @hanumantaghav5410
    @hanumantaghav5410 16 дней назад +5

    हा खुप चमचेगिरी करणारे विरोधी पक्षनेते आहेत काय बोलावं याच थोडं तरी भान ठेवावे

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 16 дней назад +2

    मराठा आरक्षणाचा मुद्दा, म्हणजे.. सरकार व विरोधकांना धरलं तर चावतय आनं सोडलं तर पळतय आसं झालं आहे 💯 पन मराठ्यांशीवाय पर्याय उपलब्ध नाही हे वेगळं सांगायला नको

  • @sawgatdhavle5489
    @sawgatdhavle5489 16 дней назад +1

    तुमचा कार्यक्रम फक्त मराठा समाज करना है ❤

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 16 дней назад +3

    सरकार असो की विरोधक स्पष्ट भूमिका कोनच घेत नाही

  • @ganeshgaikwad6917
    @ganeshgaikwad6917 16 дней назад +1

    प्रत्येक पक्षाने आपली भुमिका जाहिर करा फायदा घेऊ नका विरोधोकांनी लवकर जाहिर करा नाहीतर मराठासमाज कोणालाच दारात ऊभा करणार नाही मराठासमाज जागा झालाय केलाय आदरणीय धर्मवीर मनोजभाऊ जरांगेपाटील

  • @navnathghaywat1197
    @navnathghaywat1197 16 дней назад +2

    मराठा समाज तलवरीच खेळण्यात पारंगत आहेत

  • @jalindarpawar6361
    @jalindarpawar6361 16 дней назад +2

    मराठा विरोधात बोलणे आम्ही विसरलो नाही

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 16 дней назад +4

    Ha Double dholki ahe 🤣🤣

  • @SajjanMane
    @SajjanMane 16 дней назад +1

    काल सर्वपक्षीय मीटिंग आयोजित केलेले असताना आपण किंवा आपल्या पक्षाचे आमदार का उपस्थित नव्हता.

  • @user-gp3yx6hh8x
    @user-gp3yx6hh8x 16 дней назад +3

    तुम्ही तुमची भूमिका काय ते स्पष्ट करा,तुमची भूमिका कायम मराठा विरोधी

  • @sainathpatilpuyed9182
    @sainathpatilpuyed9182 16 дней назад +1

    उगाच नाही ते सांगू नका तुमची भूमिका काय आहे ते स्पष्ट करा,

  • @shivajiv.arsule4472
    @shivajiv.arsule4472 13 дней назад

    महाराष्ट्रात असे किती स्वार्थी हुशार लोक आहेत

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 16 дней назад +2

    कालपर्यंत नसलेली सेना डुप्लिकेट राष्ट्रवादी हिनवत होते आज त्यान्ची गरज का पडली सरकारला, सरकारला जो निर्णय घयायचा तो लवकर घ्या

  • @digambarkokate1794
    @digambarkokate1794 16 дней назад +1

    सत्तेतील व विरोधी पक्षातील एका आमदाराला मराठा समाजाने पुन्हा मतदान करु नये

  • @sumitbodkhe1418
    @sumitbodkhe1418 16 дней назад +3

    येणाऱ्या निवडणुकीत दाखवतो तुम्ही जर का काही घोळ केला तर

  • @Apar89
    @Apar89 16 дней назад +1

    विधानसभा जवळ आली आहे म्हणून काहीही बोलुन टाका की आम्हाचा आरक्षणाला पाठिंबा आहे म्हणून

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 16 дней назад +1

    यांनी 70 वर्षात मराठा समाजाला आरक्षण नाही दिले आणि आता चे सुद्धा फक्त आरक्षण देतो देतो म्हणून झुलवता आहे यामुळे या सर्व राजकीय लोकांना घरी बसवायची वेळ आली आहे आणि या महाराष्ट्राला नवीन लोकांची गरज आहे यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या सर्व सत्ताधारी आणि विरोधक यांना यांची जागा दाखवायची वेळ आली आहे

  • @prakashpatil6919
    @prakashpatil6919 16 дней назад +1

    आरे तुझी भुमिका काय आहे ते स्पष्ट कर मराठा समाज तुझी येणाऱ्या काळात जिरवणार हे लक्षात ठेव

  • @mohanpatil9549
    @mohanpatil9549 16 дней назад +1

    Va kya bat kattar Congress

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 13 дней назад

    मराठा आरक्षणा विरोधात हेच वडेट्टीवार आजपर्यंत बोलत होते. विधानसभेला यांची जागा यांना मराठा समाज दाखविले 🚩🇮🇳

  • @Social_work0322
    @Social_work0322 16 дней назад +1

    त्यांना आम्ही पडणारच आहेत या वेळी निर्णय नाही घेतला तर

  • @user-fc9qu3vb4l
    @user-fc9qu3vb4l 16 дней назад

    लोकसभेच्या निकालावरून महाविकास आघाडीच्या डोक्यात हवा गेली आहे ती हवा आता या विधानसभेत उतरणार आहे याला कारणीभूत ठरतील आपली वक्तव्य याबाबत अशी एक म्हण आहे मराठीत अर्ध्या अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे

  • @sandipghumare
    @sandipghumare 16 дней назад +1

    तुमची भूमिका काय अगोदर ते पष्ट करा

  • @user-zt2qg8ve9t
    @user-zt2qg8ve9t 16 дней назад +5

    हे वडवेट्टिवार ही अधून मधून मराठा समाज विरोधी भूमिका घेतलेले आहेत, वेळीच ओळखणे.

  • @shyamdeshmukh1542
    @shyamdeshmukh1542 16 дней назад

    बरोबर बोलले साहेब...🎉 सरकार कडे बहुमत आहे २०६ आमदारांच त्यांनीच निर्णय घ्यावा आरक्षणाचा..🎉

  • @tusharjagadale135
    @tusharjagadale135 16 дней назад +1

    तुमच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.... घोड मैदान लांब नाही वडेट्टीवार... मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास पाठींबा आहे का ते स्पष्ट करा

  • @DnyaneshwarMane-l7u
    @DnyaneshwarMane-l7u 12 дней назад +1

    विजय वडेट्टीवार तुम्ही मराठा आरक्षणावर बोला हे काय दुसर बोलतात मराठा समाजातील ओबीसी आरक्षण वर बोलना दुसर काय बोलतो

  • @aniljadhav6710
    @aniljadhav6710 16 дней назад +1

    कालच्या ओबीसी मीटिंग मधे काय बोलला तुम्ही वडे्टीवार वार सगें सोयरे आद्यादेश काढू नका महणून हो

  • @Kattarmaratha250
    @Kattarmaratha250 15 дней назад +1

    मराठा मुस्लिम वेगळा पडला तर राज्यात नवीन सत्ता निर्माण होईल...
    आणि या दोन्ही पक्षांचा माज जिरेल...😅

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 16 дней назад

    विरोधीपक्ष नेत्याची शुढत येणाऱ्या काळात नोद घेतली जाईल
    💥मराठा खडा तो सरकार से बडा 💥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 12 дней назад +2

    तलवार कोयता भुजबळ च्या ढुंगणात कधी घुसेल ते पण समजणार नाही...

    • @Hkxgg.165
      @Hkxgg.165 9 дней назад

      तलवार कोयता फक्त आता ओबीसी चीच चालवणार आहेत,मराठ्यांत तो दम नाही आता😂😂

  • @VinodVahadane
    @VinodVahadane 16 дней назад

    Khup chan bolle tumhi

  • @vasantharkal1654
    @vasantharkal1654 16 дней назад

    तुमची भूमिका कायम पलपुटी राहिली आहे, मागे टोपे दिसत आहेत त्यानीच भाषण लिहून दिल असेल,,

  • @ShahnawazDalvi-kt9xr
    @ShahnawazDalvi-kt9xr 16 дней назад

    Ekdum barobar vedettiwar saheb.
    Yanchya gandit dum nahi.
    Prashna kasha sodhwycha.
    🎉😂

  • @seemarananavare285
    @seemarananavare285 16 дней назад

    विजय विटेवरी तुम्ही सुद्धा मराठ्यांच्या विरोधात बोललेले आहेत

  • @shivajirohite3414
    @shivajirohite3414 16 дней назад

    राजकारणी लोकाला तुम्हाला कुठल्याही समाजाचं काहीही देण-घेणं नाही मायघाल्या हो तुम्ही फक्तत सत्तेसाठी लोकांची गोरगरीब फसवणूक करतात

  • @user-wd6wo1qg7n
    @user-wd6wo1qg7n 9 дней назад

    Only manoj jarahahe Dada Patil🎉🎉🎉👌

  • @ramraopatil5702
    @ramraopatil5702 16 дней назад +1

    तुमची भूमिका सांगा. राजकारण नको.

  • @yeshwantpandhare2111
    @yeshwantpandhare2111 16 дней назад

    तुमचा पाठिंबा कोणाला जाहीर करा

  • @ramrajegat217
    @ramrajegat217 16 дней назад +2

    अगदी बरोबर

  • @Onlyking6166
    @Onlyking6166 16 дней назад +1

    Jay OBC

  • @mukeshjadhav7721
    @mukeshjadhav7721 16 дней назад +2

    छग्या

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 16 дней назад

    विरोधकांना आयत कोलीत मिळालं...हा मुद्दा पेटता ठेऊन मत मिळवायची... अणि सत्ता मिळवायची...

  • @user-kq7bu6iv1k
    @user-kq7bu6iv1k 16 дней назад +2

    शरद पवाराना विचारा आरक्षण काय झाल

  • @user-uo1sd6ye7j
    @user-uo1sd6ye7j 16 дней назад +1

    तुझी भुमिका काय ती सांग

  • @tukaramsawant5094
    @tukaramsawant5094 16 дней назад

    हा शाळा करायला पहातोय

  • @SantoshPawar-ko8bc
    @SantoshPawar-ko8bc 16 дней назад

    तुमची भूमिका नक्की काय आहे ते सांगा

  • @rajendra2862
    @rajendra2862 16 дней назад

    जे जे आरक्षण आड येतील ते ते पाडा मग कोणत्याही पक्षाचा असो.

  • @rahulbawne9962
    @rahulbawne9962 16 дней назад

    सर.कार का देत नाही ते आम्ही पाहू.. पण तूम्ही काय करत आहात ते आम्हाला समजत आहे.. तूमची पोळी भाजायला बघत आहात.

  • @shivajibankar2346
    @shivajibankar2346 16 дней назад

    सुरवात कोणी केली?

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 16 дней назад +17

    भुजबळ पिटल भाकर खाणार तिहार तुरुंगात जाऊन

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 16 дней назад +2

      एकटे भुजबळ साहेब ...आणि तुम्ही परेशान आहात 😂😂😂

    • @pravinkale2734
      @pravinkale2734 16 дней назад

      @@kishorbhusari6774 खर का

  • @amarchavan8962
    @amarchavan8962 16 дней назад +6

    छगन भुजबळ मुळात नारदमुनी आहे त्याचा समाज 5 टक्के आरक्षण खातोय 19 टक्के धनगर , वंजारी, बंजारा , वडार, कैकाडी अजून बरच जणांना आरक्षणात फसगत झालीय 💯
    जातीय जनगणना करा आरक्षण समान वाटप झालं पाहिजे 🙌
    एक मराठा लाख मराठा 🚩

    • @kishorbhusari6774
      @kishorbhusari6774 16 дней назад

      😂😂 तू आणि तुझ्या मागील पिढ्यांनी जमिनी विकल्या ....आणि आता चालले आरक्षण मागायला ...

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 16 дней назад

    सताधारी आणि विरोधी पक्षनेते दोघांनाही मराठयाना ओबिसी तुन आरक्षण देण्याची ईच्छा नाही कारण ओबिसी नाराज होतील, म्हणूण न टिकणारे स्वतंत्र आरक्षण देवुन बोळवण करत आहेत. आता मराठा समाजाने मविआ व युती यांना वगळून मराठा-दलित-मुस्लिम असा तिसरा पर्याय तयार करावा.

  • @user-iu1lq7ed6r
    @user-iu1lq7ed6r 16 дней назад

    Let

  • @rajkounsalye59
    @rajkounsalye59 16 дней назад

    मी कट्टर बीजेपी चा कार्यकर्ता आहे पण माझा तुमी तुम्ही भूमिका स्पष्ट करा

  • @user-mk4vs9ru9u
    @user-mk4vs9ru9u 16 дней назад

    तुम्ही विनाकारण राजकारण करुनका 65वर्ष काय केल ते सांगा जनता फार हुशार आहे

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 9 дней назад

    जरांगे चा पप्पा राजेश टोपे कसा काळजीपूर्वक ऐकतोय 😂

  • @RamdasDaithnkar-dg4cb
    @RamdasDaithnkar-dg4cb 16 дней назад

    आहो साहेब तुम्ही काय बैठकीला आले नाही .
    आणि सांगता सत्तधारयानी राजीनामा दयावा.
    कशाला सहानुभूती दाखवता. जनता दूध पेती
    समजता का?

  • @user-wb8rd9mm9g
    @user-wb8rd9mm9g 16 дней назад

    जसे 370कलम हटवले सत्ता वापरून तसेच ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्याच काम सत्ताधारी सरकार ने करायलाच पाहिजे तरच विरोधीच पितळ ऊघड पडेल

  • @shivajikejbhat6238
    @shivajikejbhat6238 16 дней назад

    याला शासन जबाबदार आहे.

  • @user-dz4ht1uy4w
    @user-dz4ht1uy4w 16 дней назад

    अगोदर बोलवलं नाय म्हणजे दाखले दिले कुणबी चे ते पोटात दुक्तय साहेबांच्या. आता दया म्हणाय सगळे यात सरकार व विरोधी पण दोघे पण राजकारण करतात.घाबरतात. जनता सब जा नती है बाबू 😅 5:34

  • @R.SEducationPlatformPune
    @R.SEducationPlatformPune 16 дней назад

    तुम्ही देणार आहे का सत्ता होती तुमची पण

  • @umeshmagar7296
    @umeshmagar7296 16 дней назад +1

    तुझं मत सांग ह.....मी वडी

  • @psm4727
    @psm4727 16 дней назад

    याची भूमिका ही काँग्रेस ची? कि स्वतःची

  • @user-ef7wk3uh6k
    @user-ef7wk3uh6k 16 дней назад

    शिंदे सरकार ओबीसींमधील कुणबीच नोंदीनुसार आरक्षण दिल चाळीस वर्ष सत्तेवर आसनार मराठ्यांची लाॅबीच सत्तेवर सत्तर वर्ष असून महाविकास कायकेल

  • @dhanrajmali3258
    @dhanrajmali3258 16 дней назад

    ओबीसी बांधवांनी याला मतदान करू नये

  • @user-dw8zn7oe3f
    @user-dw8zn7oe3f 16 дней назад

    जरा स लोकसभा मध्ये यश आले मनुन माज आला आहे विजय विधानसभा दाखवून देवू

  • @DnyaneshwarMane-l7u
    @DnyaneshwarMane-l7u 12 дней назад +1

    हेला पाडा

  • @rjhemant1338
    @rjhemant1338 16 дней назад

    यांची भूमिका काय आहे ते सांगावं फुकट रान हनु नका

  • @user-nm7kp2zg8n
    @user-nm7kp2zg8n 16 дней назад

    अरे तुमाला कोणता मार्ग सापडला तो सांगा.... तुम्हाला फक्त सतेत याय साठी केविलवाणा प्रयत्न

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 16 дней назад

    तुम्ही आता काहीच बोलू नका विरोधी पक्ष नेता म्हणून आपली सुध्दा जबाबदारी आहे तुम्हांला आमंत्रण असून सुद्धा तुम्ही मराठा आरक्षण सभेला का उपस्थित राहिले नाही ते कबूल करा जनता सर्व पहात आहे.

  • @psm4727
    @psm4727 16 дней назад

    Yz

  • @manoharghag1583
    @manoharghag1583 16 дней назад

    याला.आता.कळाल

  • @mahadevjagtap9400
    @mahadevjagtap9400 16 дней назад

    हे पण मराठा आरक्षण विरोधी आहेत

  • @mohanankushkar9079
    @mohanankushkar9079 16 дней назад

    राजेश टोपे माजी आमदार होणार

  • @user-sh8ue1bp3b
    @user-sh8ue1bp3b 16 дней назад

    आरे 80वरष काय केले तुम्ही का नाही देले आरक्षण