Sanjay Pawar cried Kolhapur: Shiv Sena नेते संजय पवार हमसून हमसून रडले, दोन्ही खासदारांना थेट आव्हान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 июл 2022
  • #SanjayPawar #CMEknathShinde #ShivSena #ThackerayVsShinde # #UddhavThackeray #abpmajha #marathinews
    Sanjay Pawar cried Kolhapur: Shiv Sena नेते संजय पवार हमसून हमसून रडले, दोन्ही खासदारांना थेट आव्हान
    शिवसेनेचे नेते संजय पवार यांना अश्रू अनावर, उद्धव ठाकरे यांना संजय मंडलिक यांनी फसवलं
    कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक दोन्ही खासदारांना माफ करणार नाही
    शिवसैनिकांच्या मनात आता दोघांच्या बद्दल चिड निर्माण झाली आहे
    2024 साली कसे निवडून येतात ते शिवसैनिक पाहतीलच?
    निवडून आणायला जीवाचे रान केले आता पाडण्यासाठी जीवाचे रान करतील
    आम्हाला संजय मंडलिक यांना भेटण्याची इच्छा नाही
    कोल्हापूरचे दोन्ही खासदार शिंदे गटासोबत गेल्यानंतर शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले आहेत...शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे एबीपी माझाशी बोलताना ढसाढसा रडले आहेत...कारण बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र शिवसैनिक राबले आहेत... दोन्ही खासदारांच्या बद्दल शिवसैनिकांमध्ये प्रचंड चीड देखील पाहायला मिळते... संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे...उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे खंजीर खुपसला आहे... त्यामुळे कोल्हापूरची जनता आणि शिवसैनिक या दोघांना आता माफ करणार नाहीत..2024 ची लोकसभा डोळ्यासमोर ठेवून यांनी निर्णय घेतला आहे, त्या लोकसभा निवडणुकीमध्ये कसे निवडून येतात तेच आम्ही पाहणार आहोत असे देखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले आहेत...त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी...
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Video Credit : #Pune #Pits #Congress Siddhi Sontakke / Producer Onkar Andurlekar / Editor

Комментарии • 2,3 тыс.

  • @sharadjadhav1334
    @sharadjadhav1334 2 года назад +332

    आदरणीय पवार साहेब आपण आता रडायचं नाही तर लढायचं आहे एकच वादा शिवसेना सर्वदा

  • @ravikiranpathare8674
    @ravikiranpathare8674 2 года назад +302

    हा माणूस जेव्हा राज्यसभेला पराभूत झाला तेव्हा खूप वाईट वाटल होत... आज पुन्हा एकदा ह्या माणसाबद्दल खरंच खूप सहानुभती वाटते... एकनिष्ठता याला म्हणतात... सलाम

    • @drrupalvinayak9401
      @drrupalvinayak9401 2 года назад +8

      Chamchegiri pariwar yanchi

    • @ravikiranpathare8674
      @ravikiranpathare8674 2 года назад

      कुणाची?

    • @yunuspatel1016
      @yunuspatel1016 2 года назад +1

      बरोबर आहे

    • @sakocheri1
      @sakocheri1 2 года назад +3

      Parivarwaad cha product Aaj DyCM aahe. Parivaarwad cha product Aaj 45000Cr IPL aslelya BCCIchi konti hé experience nastana chief zhalya

    • @user-uq2uq5jo8c
      @user-uq2uq5jo8c 2 года назад +12

      अरे हा नगरसेवक निवडून येत नाही... कसलं कौतुक करता ...हेचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत...लय मनावर घेऊ नका...

  • @mandarpawar5179
    @mandarpawar5179 2 года назад +34

    एक सच्चा शिवसैनिक ........ साहेब तुम्हाला सलाम

  • @ashvinijadhav7395
    @ashvinijadhav7395 2 года назад +55

    साहेब हार मानू नका आम्ही सातारकर आणि पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभे आहोत..सलाम.. जय शिवराय जय महाराष्ट्र ज

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад

      मी पण सातारकर आहे. एकदाच मुंबई येऊन मराठी (१८% )माणसाची अवस्था काय आहे ते बघा.

  • @kiransawant2251
    @kiransawant2251 2 года назад +861

    निष्ठावंतांचे अश्रू अनमोल आहेत.
    शिवसैनिकानो जपून ठेवा हा अनमोल ठेवा.🚩🚩

    • @vaibhav8786
      @vaibhav8786 2 года назад +5

      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 2 года назад +11

      Mang ghe chadhun tuzya aai var

    • @idealsocialmedia6050
      @idealsocialmedia6050 2 года назад +15

      @@ChetanD-iw5um shinde gat ghetla ka mang tu chadvun 😂😂

    • @loveraw5041
      @loveraw5041 2 года назад +6

      @@ChetanD-iw5um tuzya aai वर येतो की

    • @ChetanD-iw5um
      @ChetanD-iw5um 2 года назад

      @@loveraw5041 ka tuzi aai geli vatat dusri kadhe dyala 😂😂😂

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 2 года назад +466

    एक नंबर माणूस आहे हा सच्चा कार्यकर्ता कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र 🙏🙏🙏

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 2 года назад

      Babar sena back stabbed the voters in 2019 why babar sainik doesn't speak on this

    • @vidharbaspecialvlogs4145
      @vidharbaspecialvlogs4145 2 года назад +1

      झणञञणणञणणणञञणञणञञणञणञणञणञणणञञणञणणणञणणणञणञणञणणणञञणणञणञणणणञणञणणणञणञञणणञणञणणणञञणञणणञणञणञञणणञञणञणणञणञणणणञञञणञणञञण

    • @vidharbaspecialvlogs4145
      @vidharbaspecialvlogs4145 2 года назад +1

      झणञञणणञणणणञञणञणञञणञणञणञणञणणञञणञणणणञणणणञणञणञणणणञञणणञणञणणणञणञणणणञणञञणणञणञणणणञञणञणणञणञणञञणणञञणञणणञणञणणणञञञणञणञञणणञणञणञञञञञञञञणञण

    • @ashokkshirsagar8667
      @ashokkshirsagar8667 Год назад

      ​@@vidharbaspecialvlogs4145 य

    • @ashokkshirsagar8667
      @ashokkshirsagar8667 Год назад +1

      ​@@vidharbaspecialvlogs4145 न

  • @balasahebgunjal-jl7ks
    @balasahebgunjal-jl7ks Год назад +9

    जय भवानी जय शिवाजी जय शिवसैनिक सलाम संजय पवार

  • @mansingpatil6587
    @mansingpatil6587 2 года назад +27

    कोल्हापूरकर म्हणजे.......दिलदार हृदय.....प्रचंड माणुसकी.......शत्रुत्व् किंवा मित्रत्व् पण ते शेवट पर्यंत.

    • @narayanp4256
      @narayanp4256 Год назад

      तुम्ही कुठले.अनुभवले का तुम्ही.

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 года назад +333

    संजय दादा रडायचं नाही... गद्दारांना गाडायच _ 🏹🚩जय महाराष्ट्र 🙏

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад +2

      Balasaheb thakre che vichar sodun shivsena chi soniya shena banvnara kharra ghaddar koni nasun udhavst favde aahe...

    • @commentguy7
      @commentguy7 2 года назад +1

      Don divsani hapan jail 😂😂

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 2 года назад

      गद्दारांची लायकी कळेल त्यांना ६ महिन्यात, फडणवीस ची पण कळेल

    • @deepakb.277
      @deepakb.277 2 года назад

      नुस्तं रडायच नाही तर पवार च्या गळ्यात पडून रडायच बीमसी निवडणुकीत नकली शिवसेनेचि (उद्धव गट) खरी औकात समजेलच

    • @yuvrajpatil1227
      @yuvrajpatil1227 2 года назад

      Only सेना🔥🔥

  • @deshmukhdeshmukh6114
    @deshmukhdeshmukh6114 2 года назад +451

    साहेब तुम्ही दम दरा. ...ढोळ्यातुन पाणी तुम्ही नका आनु. .. आक्का महाराष्ट्रात ला शिवसेनिक तुमच्या पाटी मागे आहे. ...जय महाराष्ट्र

    • @nisargshala2469
      @nisargshala2469 2 года назад +23

      दादा, फक्त शिवसैनिक नाही...तर संपूर्ण महारा्ट्रातील सामान्य माणूस उद्भव साहेब आणि शिवसेनेच्या पाठी मनापासून खंबीर साथ देण्यासाठी समर्थपणे उभा आहे...

    • @tanajimane8746
      @tanajimane8746 2 года назад +3

      ओऔ

    • @pramilakhurangale3477
      @pramilakhurangale3477 2 года назад +3

      खरं आहे .

    • @thegodfather2271
      @thegodfather2271 2 года назад +3

      😊🙏आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिव सैनिक एकनाथ शिंदे साहेब सोबत आहोत 🚩🚩🚩🚩

  • @rrt383
    @rrt383 2 года назад +8

    खरा दमदार कोल्हापूरकर🤘💪💪

  • @shivajiraokarale1064
    @shivajiraokarale1064 2 года назад +32

    सलाम तुमच्या निष्ठेला.
    शिवरायांचा कडवा मावळा.👍

    • @vasantmisal3612
      @vasantmisal3612 Год назад

      This is politics,छ.शिवाजी महाराजांचे मावळे नाहीत बाबा हे.

  • @laxman3554
    @laxman3554 2 года назад +375

    संजय पवार साहेब विजय सत्याचाच होतो. जय महाराष्ट्र🚩🚩

  • @bhargavdeshpande4086
    @bhargavdeshpande4086 2 года назад +673

    निष्ठेने कडवट, स्वभावाने रांगडे आणि मनाने हळवे ही शिवसैनिकांची ओळख आणि हेच खरे एकनिष्ठ शिवसैनिक...

    • @vijayjadhav7360
      @vijayjadhav7360 2 года назад +6

      जय महाराष्ट्र🚩

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад +4

      Udhavst favde mukhyamantri astana gharat Basun Facebook Live karaicha aani maharastra chya lokana सत्यनारायणाची कथा sagaicha..
      NCP, Congress chya netya na bhetaila ved hoti.
      Pan shivsena chya netya na bhetaila ved navti corona hot hota..
      Balasaheb thakre che vichar sodun shivsena chi soniya shena banvnara kharra ghaddar koni nasun udhavst favde aahe..

    • @bhargavdeshpande4086
      @bhargavdeshpande4086 2 года назад

      @@GarjaMaharashtara007 शिंदे फॅन तिच तिच टेप वाजवत आहे पण कितीही आव आणला तरी गद्दारीला कुठलेच स्पष्टीकरण सार्थक ठरवत नसते. विधिमंडळ पक्ष अडीच वर्षात बरखास्त होणार आहे, शिंदे कोणत्या दुष्काळी प्रदेशात फेकून दिला जाईल भाजपकडून त्याचं त्याला कळणार नाही. बेडक्या फुगवू दे कितीही, शेवटी गद्दार शिंदे गटाने मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात मुंबई महापालिका शिवसेनेकडून काढून घेऊन भाजपच्या घशात घालण्याचाच घाट घातला आहे जो कट स्थानिक शिवसैनिक उध्वस्त करेल. जय महाराष्ट्र!!🚩

    • @bhargavdeshpande4086
      @bhargavdeshpande4086 2 года назад +2

      @@vijayjadhav7360 जय महाराष्ट्र 🚩

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 2 года назад

      🍌

  • @sureshkhot3554
    @sureshkhot3554 2 года назад +5

    संजय पवार साहेब आपल्याला टेन्शन घ्यायची काही साहेब गरज नाही. आम्ही तुमच्या सदैव सोबत आहोत. संजय मंडलिक यांची शेवटची खासदारकी आहे साहेब. त्यामुळे पवार साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. संजय पवार साहेब आम्ही कट्टर शिवसैनिक म्हणून सदैव तुमच्या पाठीशी आहोत.

  • @vishalchoudhary2596
    @vishalchoudhary2596 2 года назад +124

    This gentleman is the best example of difference between dirty politics and politics for social welfare...
    He is a true SHIV SAINIK and all his colleagues who has worked day and night for the people and the party...
    Felt so bad when he cried.. his tears shows his efforts..

    • @vishalchoudhary6115
      @vishalchoudhary6115 2 года назад

      @@vikaspatil7184 Extremely sorry Mr. Vikas, if I hurted your sentiments, I am just a common citizen who reacted on this video as it was shown.
      Definitely you know better if you are from the same constituency..
      Please let me know if you want me to delete my post.
      Thank you.

    • @vikaspatil7184
      @vikaspatil7184 2 года назад

      @@vishalchoudhary6115 Do i dint get hurt and u dont need to delete ur comment.
      But what u see on the surface isnt like that. This man is utter selfish if u ask people nearby him.

    • @thetruththesatya93600
      @thetruththesatya93600 2 года назад +3

      @@vikaspatil7184 he doesn't have a constituency...I'm from kolhapur...Sanjay pawar has contributed a lot in growth of shivsena party in the district of kolhapur..which has always been under NCP & INC ..he doesn't demand tickets for any election he is a very true gentleman... respect to him

    • @bhiyagshrimunde2023
      @bhiyagshrimunde2023 2 года назад

      @@vishalchoudhary6115 टन

    • @subhashkamble2411
      @subhashkamble2411 Год назад

      👍👍👍👍 खरे शिवसैनिक.

  • @eknathpatil4494
    @eknathpatil4494 2 года назад +248

    हा माणूस आहे खरा शिवसैनिक 🙏🙏
    🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @subodhsirsat134
    @subodhsirsat134 2 года назад +174

    गद्दारांना माफी नाही.उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी शिवसैनिक खंबीरपणे उभा आहे.

    • @santoshsirsat8132
      @santoshsirsat8132 2 года назад +6

      शिवसैनिक हा शिंदे साहेबासोबत आहे.

  • @ganeshnangare2080
    @ganeshnangare2080 2 года назад +41

    सलाम संजय पवार साहेब..तुमच्या सारखा कार्यकर्ता सोबत असताना पक्षाला अजिबात चिंता नाही

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 года назад +6

    अगदी बरोबर बोललात सर 🙏

  • @marutisalunkhe7851
    @marutisalunkhe7851 2 года назад +302

    संजय पवार साहेब सलाम तुमच्या कडवट पणाला. गद्दारांना जागा दाखविण्याची हिच संधी आहे.

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 2 года назад +246

    खरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच.
    संजय पवार आगे बढो शिवसैनिक आपके साथ है!

  • @chandrakantgawade9106
    @chandrakantgawade9106 2 года назад +35

    संजय पवार साहेब खरोखर बोलले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा परत निवडणुकीला उभे राहावा जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @sadhanarane5143
    @sadhanarane5143 Год назад +4

    Can only Salute such People 🙏

  • @saurabh45632
    @saurabh45632 2 года назад +279

    हे आहेत खरे शिवसैनिक 🚩🚩🚩🚩

  • @ramjadhav7046
    @ramjadhav7046 2 года назад +276

    साच्चा शिवसैनिक 🏹🚩🏹🚩🏹🚩🏹

  • @aaimaulimusical9647
    @aaimaulimusical9647 2 года назад +10

    मन जिकल तुमी जय शिव सेना 😍🔥❤️

  • @pranavkoreedits3569
    @pranavkoreedits3569 2 года назад +3

    जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र काल आज आणि उद्या कायम शिवसैनिकच

  • @anonymous-jw1cv
    @anonymous-jw1cv 2 года назад +173

    हा माणूस स्वतः पडला तरी गद्दार झाला नाही आणि मंडलिकने गद्दारी केली 🤞🏻

  • @uddhavtidke3539
    @uddhavtidke3539 2 года назад +93

    कोल्हापूरच्या,, वाघा चे डोळे पाण्याने भरले या आसवांना तेंव्हाच न्याय मिळेल जेंव्हा कोल्हापूरी जनता,, गद्दारांनां पराभुत करेल!!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹

    • @ImranShaikh-ee1hi
      @ImranShaikh-ee1hi 2 года назад

      Nakki c bhava kolhapur madhe gaddar na mafi nahi yenare nivadnuk madhe tyna tyanchi jaga dhakvali jail

  • @krantipatil3467
    @krantipatil3467 2 года назад +5

    निष्ठा आणि प्रामाणिक याचं जिवंत उदाहरण म्हणजे संजय पवार साहेब

  • @sunilmalik7957
    @sunilmalik7957 2 года назад +6

    किती मोठी मानस असूद्या पण पळून जान म्हणजे कलंक आहे .हा शब्द कधीच पाठ सोडत नाही

  • @sanjayshende9306
    @sanjayshende9306 2 года назад +43

    संजय पवार........ सच्चा शिवसैनिक 👍👍👍👍

  • @saeemore7661
    @saeemore7661 2 года назад +281

    संजय पवार खूप प्रामाणिक कट्टर शिवसैनिक आहेत. मावळे असावेत तर संजय पवार यांच्या सारखे.🙏

    • @VASAVESANDIP-mw5ig
      @VASAVESANDIP-mw5ig 2 года назад +9

      बांगर पण असाच रोडला आणि नंतर bjp त गेला

    • @yasinbairagdar5889
      @yasinbairagdar5889 2 года назад +3

      @@VASAVESANDIP-mw5ig संजय पवार हे खरे कोल्हापुरकर आहेत....

    • @nileshgawande7408
      @nileshgawande7408 2 года назад +2

      कोनाचाही भरवसा करू नका सत्तेतगेले आमदार खासदार झाले की हाही हेच करनार

    • @sachinshedage4144
      @sachinshedage4144 2 года назад +1

      BJP fakth paishyancha bajar karat aahe.

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад

      Balasaheb thakre che vichar sodun shivsena chi soniya shena banvnara kharra ghaddar koni nasun udhavst favde aahe

  • @v.d.mhetresir1496
    @v.d.mhetresir1496 2 года назад +25

    👍👍WE ARE SALUTE UR FEELINGS SIR,U R REALLY SHIV-SAINIK.👍👍

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 2 года назад +8

    अहो साहेब समजून घ्या ED ची भीती आहे त्यांना.😂😂😂😂

  • @dadasahebpatil1619
    @dadasahebpatil1619 2 года назад +280

    सगळ्यांच ठिक आहे पण संजय मंडलिक यांच्या कडून अपेक्षा नव्हती

    • @ramdasrozatkar2647
      @ramdasrozatkar2647 2 года назад +5

      Tumhi Kolhapur kar adhi hya sagalya Mandlikana kayamche ghari basava .
      Kayam paksh badalu .
      Paishanchi masti

    • @HarryPotter-qn6tw
      @HarryPotter-qn6tw 2 года назад

      गद्दार आहे संजय मंडलिक!!!!!

  • @loveraw5041
    @loveraw5041 2 года назад +280

    साहेब ग़द्दार गेलेतरी सामान्य जनता + शिवसेनिक तुमच्या सोबत आहें 🚩🚩

    • @itsabyt9650
      @itsabyt9650 2 года назад +3

      Nkkich

    • @rahulg5271
      @rahulg5271 2 года назад +2

      ,🤣🤣🤣

    • @khamu77
      @khamu77 2 года назад +5

      Nahi ahe samany janta congress ncp valya sobat nhi ahe

    • @vinodgomkale8057
      @vinodgomkale8057 2 года назад +9

      शिवसैनिक ठीक आहे पण सामान्य जनता सोबत नाही तुमच्या हे लक्षात ठेवा

    • @shyamraoshinde8863
      @shyamraoshinde8863 2 года назад

      Vel alyashivay kalanar nahi Tyanna mage radale nahi mahinya purvi ata vat mokali karatat

  • @uddhavpawar17
    @uddhavpawar17 2 года назад +11

    राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, भले भले रात्री एकत्र येतात सकाळी गळा काढतात.
    जनता कुणावर विश्वास ठेवणार ? सावधान!!!

  • @suhaspinge4500
    @suhaspinge4500 2 года назад +2

    जनता हासतेय आता सर्वांवर...
    कोणाला काय म्हणावं आम्ही शेतकरयांनी...
    आम्हा शैतकर्यासाठी कोणिच नाही रडलं आजपर्यंत...
    आज पुरपरीस्थितीत शेतकरी हैराण झाले आहेत आणि हे काय सुरू आहे

  • @arjunhake2273
    @arjunhake2273 2 года назад +38

    सच्या शिवसैनिक.... जय महाराष्ट्र जय शिवसेना

  • @sharadshinde9249
    @sharadshinde9249 2 года назад +63

    पवार साहेब जय महाराष्ट्र,👍💪🏹🚩

  • @user-ss9wo8ur3w
    @user-ss9wo8ur3w 2 года назад +8

    पवार साहेब खरच तुमच्या सारखे शिवसेईनीक महाराष्ट्रला व उध्दव साहेबाना मिळाले ,तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार साहेबांची साथ सोडू नका जय महाराष्ट्र

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 2 года назад +10

    धोका देउन संसार थाटत आहैत, यांना असे ईमानदार कार्यकर्ते,व शिवसैनिक धडा शिकवतील.

  • @kirandhatrak3322
    @kirandhatrak3322 2 года назад +70

    संजय दादा, निष्ठावान असावा तर आपल्या सारखा.
    आपल्या प्रतिक्रिया tvवर ऐकुन फार प्रांजलपने मत देत असता.
    तुमच्यासारखे सैनिक मंत्री झालेले मला आवडेल. व आपन नक्की ते पद आपल्या प्रामाणिक पणावर मिळवणालच.
    आई जगदंबेचा आपल्यावर आशिर्वाद आहे.

    • @ajaybhonjal5462
      @ajaybhonjal5462 2 года назад

      संजय पवार निवडून यायला हवे होते. संजय राऊत पडले असते तर पुढच्या गोष्टी घडल्या नसत्या

  • @maheshvelkar8359
    @maheshvelkar8359 2 года назад +175

    पवार साहेब 1 नंबर कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र

  • @smitapatil219
    @smitapatil219 2 года назад +3

    जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी

  • @sarthakkandalkar6283
    @sarthakkandalkar6283 2 года назад +11

    ह्यांची निष्ठा ह्यांचे डोळे सांगताय ❤️

  • @nasirpathan3973
    @nasirpathan3973 2 года назад +87

    संजय दादा भावी खासदार कोल्हापूर

  • @prashildhokece8836
    @prashildhokece8836 2 года назад +259

    आदरणीय सजयंजी पवार साहेब रडु नका तुम्ही खासदार होणार हे नक्की विजय आपला आहे गद्दार च कधी भले होणार नाही 🏹🚩

    • @nitinchavan9972
      @nitinchavan9972 2 года назад +3

      Barobar

    • @dabhadebadrinarayan9359
      @dabhadebadrinarayan9359 2 года назад +5

      राष्ट्रवादी ला विसरू नका शिवसेनेला मुळात राष्ट्रवादी ही जागा देणार नाही मुर्खासारखे कमेंट करू नका पवार म्हणाले शिवसेना निवडून नाही आली तरी चालेल पण यांना पराभूत करू

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 2 года назад

      pakka khasdaar honar ha manus.. kolhapur asli loka visrat nahi..

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 2 года назад

      @@dabhadebadrinarayan9359 loksabhela la yuti aghadi nasnare.. sagale paksh umedvar ubhe karnar

    • @dabhadebadrinarayan9359
      @dabhadebadrinarayan9359 2 года назад

      @@mohitkariya3787 मग बंटी उर्फ सतेज पाटील आणि मंडलिक मधे फाइट होणार

  • @ManoharKhot-bc7nq
    @ManoharKhot-bc7nq 3 месяца назад

    खरोखरच निष्ठावंत शिवसैनिक
    मानलं पठयाला असेच उध्दव साहेबांच्या पाठीशी ऊभे राहून सहकार्य करा
    जय महाराष्ट्र

  • @addiction8406
    @addiction8406 2 года назад +18

    साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.. गेले ते गद्दार होते.. आपण पुन्हा शिव सेना जोमाने उभी करू

    • @mahesharbooj
      @mahesharbooj 2 года назад

      उभीच आहे फक्त थोडी हलचल झ्हाली फक्त

  • @bhimraoghodke3404
    @bhimraoghodke3404 2 года назад +187

    पवार साहेब, तुमचे शब्द ,अश्रू पाहून माझे डोळे पाणावले, मी मुंबईवरून गावी सातारा ला निघालो आहे, S T मधे आहे . 🙏🙏🙏

    • @virajasdawane6931
      @virajasdawane6931 2 года назад

      यात शरद पवार यांचा काय संबंध आहे

    • @okline3056
      @okline3056 2 года назад +5

      @@virajasdawane6931
      अरे व्हिडीओ मध्ये होते ते संजय पवार आहेत कोल्हापूर जिल्हा प्रमुख

    • @nationfirst1961
      @nationfirst1961 2 года назад

      काल रामदास कदम रडले ते पन कट्टर शिवसैनिक आहेत ।
      उद्धव ठाकरे साहेब पुढची निवडणूक 2024 ही NCP कांग्रेस सोबत युति करुंन लढविनार आहेत काय ।
      मग 48 खासदाराच्या लोकसभे चे जागा पैकी शिवसेनेस किती जागा हिस्सा मिळणार 16 जागा मग निवडून किती येणार ।
      विधानसभे 288 जागा शिंवसेना हिस्सा 96 जागा किती निवडून येणार ।
      144 लढविली तर 55 येतात striking rate 40 टक्के । 96 लढवायची तर 39 जिंकु शकतील। पुन्हा पाडापाडी ।

    • @thetruththesatya93600
      @thetruththesatya93600 2 года назад +3

      @@virajasdawane6931 kuthla Nasha kartyos??🤣

    • @shin-chan2837
      @shin-chan2837 2 года назад

      Ok phochlyvar phone kar

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 2 года назад +270

    साहेब तुम्ही रडू नका, त्यांना त्यांच्या कर्माची फळं भोगावी आणि गद्दारीची किंमत मोजावी लागेल

    • @anghajahagirdar6820
      @anghajahagirdar6820 2 года назад +4

      Tyani yogya kelay

    • @anghajahagirdar6820
      @anghajahagirdar6820 2 года назад +3

      Tyana kase sharad pawar mahatwache watataet...tasach

    • @hemlatalad4921
      @hemlatalad4921 2 года назад +3

      Sharad Pawar sobat gele mantri honyasathi Teva ky...gaddar nahi ka UT

    • @GarjaMaharashtara007
      @GarjaMaharashtara007 2 года назад +1

      Balasaheb thakre che vichar sodun shivsena chi soniya shena banvnara kharra ghaddar koni nasun udhavst favde aahe re

  • @govindadahake4364
    @govindadahake4364 2 года назад +4

    🚩🏹🚩ONLY SHIVSENA 🚩🏹🚩
    🚩🚩🚩JAI MAHARASHTRA 🚩🚩🚩

  • @rajubaba2416
    @rajubaba2416 2 года назад +8

    सरळ सरळ बिजेपीतच जायचे होते ..
    भाऊसाहेब एकदम खरेच बोलत आहेत .

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 2 года назад +290

    जय शिवसेना

  • @vijaykadam1349
    @vijaykadam1349 2 года назад +128

    संजय पवार साहेब आपल्या भूमिकेचे मनापासून समर्थन.
    🙏जयहिंद🏹 जयमहाराष्ट्र🙏

  • @deepalig2081
    @deepalig2081 2 года назад +39

    Feel bad for Shiv sena and Udhav Thakrey. People who are voters are intelligent and will teach lesson to people who left the party. Justice will happen

    • @DikshaSingh-fu4zr
      @DikshaSingh-fu4zr 2 года назад +2

      Shinde. Sena. Bjp. Jai. Hindu

    • @ganeshlangi8450
      @ganeshlangi8450 2 года назад +2

      वा! संजय जी पवार वा! तुमच्यासारखे निस्वार्थी आणि निष्ठावान शिवसैनिक असल्यावर शिवसेना कधीच संपणार नाही. ती फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा राखेतून उभारी घेईलच आणि गद्दाराना धडा शिकविणारच.salute to यू संजयजी .
      शिवसैनिका आता पेटून उठ

  • @anandkadam3738
    @anandkadam3738 Год назад +1

    Jay Maharashtra

  • @vishupatil0299
    @vishupatil0299 2 года назад +186

    हे आहेत खरे बाळासाहेबांचे शिवसैनिक ⛳

    • @rampotale7276
      @rampotale7276 Год назад

      तूमला उद्धव ठाकरे यांच्या च पाठीबा दिला पाहीजे . ' ते बीजेपी हा गुजरात राज्य चा पक्ष आहे - आपला नाही म्हणून महाराष्ट्र मुंबई राज्य वीकत आहे हे लक्षात ठेवा तुम्ही सगळे मराठी जनता🙏💯💯💥💥🌅🌄

  • @shaikh1282
    @shaikh1282 2 года назад +166

    खरा शिवसेना पट्टा 2024 लिहुन देतो कि खासदार महनून संजय पवार निवडुन येणार मा उद्धव साहेबा नी खचुन न जाता नवे जो माने नविन कार्यकर्ताओं को विधानसभा में टिकिट देना चाहिए

    • @vijaychavan2539
      @vijaychavan2539 2 года назад +4

      दोन दिवसात हेच शिंदे गटात गेले, अशी बातमी नको यायला म्हणजे झाले, अवघड आहे भाऊ राजकारणी

  • @kumarthakare5045
    @kumarthakare5045 3 месяца назад

    खरोखरच मनापासुन कौतुक मानले तुम्हा शिवसैनिक संजय पवार साहेब जय महाराष्ट्र तुमच्या सारख्या नेत्या ची गरज आहे

  • @marutibatavale8701
    @marutibatavale8701 Год назад +1

    कट्टार शिवसैनिक आमचे संजय पवार आम्ही आमचे सोबत आहे जास्त विचार करु नका
    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @krishnatpatil594
    @krishnatpatil594 2 года назад +172

    आदरणीय संजय पवार साहेब 2024 ला खासदार होणार .👍👍👍

    • @MH32Traveller
      @MH32Traveller 2 года назад +1

      भावा, काँग्रेस ला सीट मिळतील ते।

    • @sagarshelke5386
      @sagarshelke5386 2 года назад

      @@MH32Traveller jith sena hoti tithe senach ubhi rahil

    • @MH32Traveller
      @MH32Traveller 2 года назад

      @@sagarshelke5386 Shard Pawar sathi compromize kartil Uddav

    • @user-kp1jt8sm9j
      @user-kp1jt8sm9j 2 года назад

      @@MH32Traveller शरद पवार शिवसेनेलाच जागा देनार

    • @MH32Traveller
      @MH32Traveller 2 года назад

      @@user-kp1jt8sm9j घंटा! 🤣🤣🤣 त्यांचे कार्यकर्ते गुलामी करतील शिवसेनेची....

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 2 года назад +140

    हे खरे बोल,शिवसेना झिंदाबाद,स्वार्थासाठी त्यांनी मार्ग निवडला आहे,पोळी भाजनाऱ्यानी राष्ट्रपती निवडणुकीत पोळी करपून भाजली.

  • @matrubhumi-live24
    @matrubhumi-live24 2 года назад +2

    फुटीर खासदारांमुळे संजय पवार खासदार होऊ शकले नाही त्यांच्या विरोधात हा देखील कट होता खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांनी देखील मदत दिली का नाहीत देवाला माहिती

  • @kiranpawar9407
    @kiranpawar9407 2 года назад +8

    ड्रामा आणि रडगाणे चाललेत नुसते, मुंबईच्या बाहेर पण महाराष्ट्र आहे

    • @hawkmsda
      @hawkmsda 2 года назад

      All the politicians can produce their own crocodile tears.....don't worry...

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 2 года назад +102

    उध्दव बाळासाहेब ठाकरे......
    पाठीवर थाप मारा आणि म्हणा... फक्त लढ...
    पुन्हा नव्या जोमाने.....भगवा झेंडा फडकावु

  • @sureshsuryawanshi3697
    @sureshsuryawanshi3697 2 года назад +17

    सच्चा व निष्ठावंत शिवसैनिक 🚩🏹.. अशा निष्ठावान शिवसैनिकमुळे शिवसेना जिवंत आहे... कितीही फितुरी व गद्दारी झाली तरी शिवसेना संपत नाही..येणारा काळचं हा शिवसेनाचा आहे...सार्थ अभिमान आहे आम्हाला साहेब तुमचा 🏹🚩

  • @ganeshbaing1715
    @ganeshbaing1715 3 месяца назад

    एक सच्चा शिवसैनिक जय महाराष्ट्र साहेब

  • @pratapchaudhari4620
    @pratapchaudhari4620 3 месяца назад

    संजय दादा तुमच्या कट्टरपणाला माझा सलाम, मला देखील हेच सूचित करायचे आहे, की गद्दारांना परत मातोश्रीच्या पायथ्याशी उभ करू नका, शिवसेनेशी एकनिष्ट आहेत, होते, राहतील त्यांनाच न्याय द्या!जय महाराष्ट्र!!

  • @santoshharne7548
    @santoshharne7548 2 года назад +135

    उध्दव साहेबांचा विजय असो

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 2 года назад +115

    वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे आता रडायचं नाही लढायच....विजय आपलाच आहे आणि भगवा सुर्य चंद्र असेपर्यंत तेजाने डौलाने फडकत रहाणार.....जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, हर हर महादेव जय महाराष्ट्र

  • @dipaksonawane5677
    @dipaksonawane5677 2 года назад +1

    जय महाराष्ट्र

  • @asifkazi2782
    @asifkazi2782 2 года назад +2

    संजय पवार साहेब दिलसे सलाम.......शिवसेना जिंदाबाद

  • @ramchandramanjare4806
    @ramchandramanjare4806 2 года назад +87

    सच्चा माणूस....
    राज्यसभेवर जायला पाहिजे होता.....

  • @tusharpatil9874
    @tusharpatil9874 2 года назад +132

    संजय दादा तूम्हीच आता काेल्हापूरचा शिवसेनेचा खरा चेहरा आहात बाकी सब भंगार....🚩🚩

    • @tamals22
      @tamals22 2 года назад

      Uddhav thakre 2019 jinkla namta jeva BJP chaa haath chodun gele tevaa Shivsene chaa kithi aamdar raazinama dile hote ? Jinkla Yuti saathi Kursi maadhe basle Aghaadi ?

  • @sagargolatkar2496
    @sagargolatkar2496 2 года назад

    संजय पवार तुम्ही खरे निष्ठावंत आणी खरे शिवसैनिक. आई अंबाबाई आणि गरीब जनतेचा तुम्हाला नेहमीच पाठींबा राहील. जसे तानाजी मालुसरे....🎯🙏

  • @manzoormanhas2198
    @manzoormanhas2198 Год назад +1

    I m live from Jammu kashmir Poonch ❤️ heart touching statement I support udav Thakray shiv sena I m Muslim Rajput

  • @shivajitondare2633
    @shivajitondare2633 2 года назад +12

    वहा वहा संजाजी पवार आता आम्हाला आपला व शिव सैनिकांचा गर्व वाटतो 👍

  • @Pranjal_Dushman
    @Pranjal_Dushman 2 года назад +80

    भावी खासदार पवार साहेब जय महाराष्ट्र

  • @sarfarazbakali9357
    @sarfarazbakali9357 2 года назад +2

    Sanjay Pawar real Shiv Sainik.
    Udhavjii Thakre saheb 👍
    जय हिंद जय महाराष्ट्र 🙏

  • @rutugaikwad3654
    @rutugaikwad3654 2 года назад +1

    संजय दादा,,तुमची खंत खरोखर आम्हा सर्वांना तुमची व्हिडिओ पाहून आख्खा महाराष्ट्र विचार करेल ,,या गद्दार लोक बद्दल

  • @priyakamath886
    @priyakamath886 2 года назад +226

    Excellent.
    Very firm in his decision.

  • @swapnilsawant8168
    @swapnilsawant8168 2 года назад +65

    फुटीर होते तो कुठले ते गेले आता तुमची जबाबदारी आहे तुम्ही वास होता खासदार आणि रडत रहा तुमचं भविष्य उज्वल आहे खासदार नक्की होणार

  • @pravinwarke7777
    @pravinwarke7777 2 года назад

    साहेब रडायचं नाही. लढायच जय महाराष्ट्र कटर शिवसैनिक

  • @shivraj0909
    @shivraj0909 2 года назад +3

    बाळासाहेब ठाकरे असते तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर युती केली नसती.

  • @jagdambaday1083
    @jagdambaday1083 2 года назад +51

    खरंच हा माणूस खासदार झाला असता तर बरे झाले असते

  • @rajudevale6651
    @rajudevale6651 2 года назад +39

    साहेब खरच खूप गर्व आहे आम्हास आपला माझे डोळे भरून आले अशिच एक निष्ठा ठेवा मातोश्रीशी जय महाराष्ट्र साहेब जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🚩

  • @vinaysabnis1478
    @vinaysabnis1478 2 года назад +3

    खासदारांनी विश्वासघात केला ,मग शिवसेनेनं राष्ट्रवादी आणी कॉंग्रेस बरोबर जावून काय केलं ?

  • @pralhadsagar8358
    @pralhadsagar8358 2 года назад +1

    Sanjay dada aamhi babrobar Sobat
    Kolhapurkar 🚩🚩🚩🚩🚩👍

  • @Mukesh-patil87
    @Mukesh-patil87 2 года назад +145

    उध्दव ठाकरे साहेब खुप हुशार आणि परखड व्यक्तीमहत्व आहे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹❤❤❤

  • @anildeshpande4394
    @anildeshpande4394 2 года назад +71

    संजय पवार म्हणतात, ते अक्षरशः खरे आहे!या माणसाने शिवसेनेला आन, बाण, शान दिली!संजय पवारांना या घटनेमुळे संधी तरी पुढे येण्याची मिळाली!

    • @dnyaneshwrsalekar1803
      @dnyaneshwrsalekar1803 2 года назад +2

      संजय पवार साहेब २०२४ चे आमदार असतील आणि जनता त्यांना नक्कीच निवडुन देणार

  • @jayantPawar735
    @jayantPawar735 2 года назад

    अगदी बरोबर...खर तर त्या खासदाराला बोलण्याचा काय संबंधच नाही..

  • @laxmandeore4856
    @laxmandeore4856 2 года назад +1

    जय महाराष्ट्र जय शिवसेना🚩🚩🚩🚩

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 2 года назад +13

    साहेब आम्ही आपल्या सोबत आहे जय महाराष्ट्र

  • @bhushanshinde4110
    @bhushanshinde4110 2 года назад +182

    जय महाराष्ट

  • @latalata3181
    @latalata3181 2 года назад

    जय महाराष्ट्र रडायचे नाही आता लढायचे आम्हाला गर्व आहे शिवसेना ला असे कट्टर शिवसैनिक मिळाले

  • @sudamkumbhar7088
    @sudamkumbhar7088 2 года назад

    दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात... एकनिष्ठ आहात पण हे राजकारणच असं आहे... स्वार्थ पाहतात... गुलाल तिकडे चांगभलं..