Sharad Koli Sangola : अजितदादांना कुणी पान टपरीवरही कामाला ठेवलं नसतं, मोहितेंसमोर फटकेबाजी
HTML-код
- Опубликовано: 25 апр 2024
- #dhairyasheelmohitepatil #sharadpawar #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #pmnarendramodi #Pune #Election2024
Dhairyasheel Mohite Live Sanglo Sabha : धैर्यशील मोहितेंच्या प्रचारासाठी सांगोल्यात शरद पवारांची सभा
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
गावरान तडका याला फक्त राणे फॅमिली वर चांगल बोलतो
रोख ठोक बोलले, लोकांत गद्दार विषयी संताप आहे.❤❤
आपला मुद्दा हा आपण शांत आवाजात सुद्धा मांडू शकतो,असं एक सुज्ञ नागरिक म्हणून मला वाटतं...
Jabardasti ordat aahe fakt shivigaal
Khalun euu euu oradanare tyala chadhvat aahet Ani ha chadhat aahe😂😂
तू सुज्ञ नागरिक आहेस कशाला ऐकतोय टाईम पास करून तुझा वेळ कशाला घालवतोय निघ पटकन इथून!!
तुझा घरी घेऊन जा शेतकऱ्याचा जाणता राजा 1 मिनिट नंतर ऐका....... देशात एकच जाणता राजा आहे.... छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩
उध्दव ठाकरे साहेब
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
काय पण म्हाणा पण गडी कायमच घोड्यावरच असतो😂😂😂😂
गड्यावर खंडणी चे आणि चोरीचे किती गुन्हे आहेत बघा ऑनलाईन चेक करुन 20+ तरी आहेत Mokka King
@@CRX100rअसुंदे बाकीचे मांडी अडून किती खंडणी घेतात ते पण बघ की
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤😂
😂😂
आसुदे पन कट्टर आहे ❤😂
मधेच मूळव्याध उठतंय का काय😂😂
मुळव्याधीच्यां डाक्टंरला बोलवा अजीत पवारला😅😅😂😂😂😂😂
उध्दव साहेब ठाकरे
अचानक व्हायरर झालेली रानू मंडल
फेक id gap 😂
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
जाणता राजा एकच छत्रपती शिवाजी महाराज . तुमच्या नेत्याला नखाची पण सर नाही . त्यामुळे जरा जपून
पवार साहेब म्हणले असतिल याला कोणी बोलायला संधी दिली ...😂😂😂😂
😂
Tu bolto ka mg sheman
@@user-eb4tc4nq5t 😂😂😂 लय राग आला होय लेका
😂😂😂😂😂😂😂
लैच बोंबलायला लागलाय 😅
Corona madhe फडणवीस कमी बोंबालयचा का 😂
😂😂😂
Tuzya tarbujya peksha kamich😂
Sharad pawar देशाचे नेते राष्ट्रीय नेते आणि असल्या नेत्याचे भाषण ऐकत आहेत
😂😂😂
😂😂😂
😂😂😂😂😂😂
त्याच्या कडे कोणच नाय राहील तर काय करेल.
ह्याच्या मुळे निवडून येणारा उमेदवार पडलं आमचा YZ 😢
😂😂😂😂
😂😂😂
सांगोल्यातून यांना घंटाच आहे
👍😂😂
😂
अजित दादांना अशी खालच्या पातळीवर बोलु नका. भाषणात लोकशाही चा गैर वापर करु नये.
भाऊ राणे कंपनी चे भाषणे ऐका मग कळेल की भाषणा ची खरी परी भाषा काय वापरताय ते ऐका भाऊ,मी कोणत्या पक्षाचा नाही पण भाषणा ची मर्यादा पहात आहे कशी आहे ते, धन्यवाद 🙏🙏
शरद भाऊ कोळी च्या भाषणातील सगळे मुद्दे खरे व चांगले आहेत भाषणाला एवढा जोश नसावा भाषण चांगले झाले पण भाषणाची मांडणी मुद्देसूद झाली नाही ❤
Kalya la sanga..chatrapati shivaji maharaj janate raje ahet..fakt tech
Good phani
काळ्याची नस फाटल 😂😂😂
एकच जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज 🚩🚩🚩
आंड तुटुन पढल..जरा हळू dada😂😂
अजितदादा बद्दल बोलतोय हा 4 तारखे नंन्तर 😂
असे वक्ते असल्यावर शीट 💯% पडणारच....
उगं बोंबलू नको बाबा दमानं बोल काय बोलतोय ते पण नाही कळत
अशा लोकांना स्टेजवर बोलण्याची संधी देऊन जो कोणी उमेदवार उभा आसेल तो पडल्याशिवाय राहणार नाही
शरद कोळी लोकशाहीची व्याख्या सांगा? 😂
नरेंद्र मोदीला खुली पत्रकार परिषद घ्यायला सांगा . 😂
भक्ता मोदी बद्दल विचारू का तुला 😂😂
येङझव कोळी
Your account credited by 40 paise 😅😅😂😂
तुझ्या फडतूस la विचार
जय महाराष्ट्र दादा
कुठून आणलं हे काय बोलतोय हेच काय समजेना कोणाला भाषण कमी ओरडणे जास्त आहे भाषणाचा संदर्भ तर काय समजतच नाही
मुददा सोडून वेगळ च बोलतो
शिवसेनेला ह्याला पुढ करुन मत मिळवन्याची वेळ का आली ह्याला कोन ग्रामपंचायतीच तिकिट देनार नाही 😂😂😂
साहेब विचार तुमचा काय आहे हे आम्हाला कळाले आहे पण काहीतरी विकासावर बोला जेणेकरून लोकांना त्याचा आनंद वाटेल
मेल वर्जन आॅफ सुषमा अंधारे.....
😂😂😂😂😂
या माणसाला असं वाटतंय की, मला ऐकायला लोकं किती आतुर आहेत.... आणखी असं वाटतंय की, मी बानगुडेच आहे... (अहो, बानगुडेंचं वक्तृत्व म्हणजे योग्य ठिकाणी चढ, योग्य ठिकाणी उतार.... आणि आवाजात ही किती मधुरता?)
बानुगडे निदान ऊन दुन न काढता ध्येयासाठी प्रेरीत करतात
कडक
अगदी खरे बोलले. भाऊ
Shard bhau 1 nambar ❤❤❤❤❤
एकदम कडक
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
एक नंबर
खूप सुंदर 👌🏼👌🏼
हा ग्रामपंचायत ला निवडून येणार नाही
Mast koli saheb
Kutla saheb aahe
1no dada
शेमन्या हो वयक्तीक कोळी समाजावर कोणी comments करू नका नाहीतर कोळी आगरी कोण आहे तर दाखवुन देऊ
लाल सलाम साहेब 👍🔥💪🔥
जय महाराष्ट्र
एकदम बरोबर साहेब
एकच नंबर भाऊ जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव
आरे आजीतदादा कोण आहे अभ्यास कर नंतरुन बोर पातळी सोडू नको
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बालासाहेब ठाकरे
जाच्य साठी तू बोलतोय तो काय पितो ते बाग अगोदर 700 कोठी खलेत गरीब माणसाचं
Yala bolayala shikava pahil
याच्या मुळे पडणार आहे
Good speech 🎉🎉🎉
खुप छाण
नाद करायचा नाही
शिल्लक सेनेकडे असेलच नग शिल्लक राहिलेत
ह्या ला ऐकून..शरद पवार साहेब म्हणत असतील झक मारली....अण राजकारणात आलो..वाया गेली...६० वर्षे...हा कितवी पास... आहे सांगा.. कोणीतरी... अन् टाळ्या वाजवणारयांची. पण किव..येते
कडकच
बरोबर बोललात शरद भाऊ जय महाराष्ट्र
शरदभाऊ कोळी खणखणीत भाषण
Zhatyach bhau
असे भाषण ऐकून कोण मते देणार? 😂😂😂
❤❤ok
ठाकरे सरकार जय महाराष्ट्र❤❤❤
Loudspeaker समोर बोलत आहोत विसरले वाटतंय
शांतपणे आणि मुद्देसुद आपले म्हणणे मांडणे हे बुद्धिमान व सुज्ञ व्यक्तिमत्वाचे लक्षण आहे . आहे आणि जोर जोराने भुंकणे हे कुत्र्याचे लक्षण आसते.
💯
Aani ashe chyutiya statement karne aand bhaktache lakshan aahe😂
शाब्बास
कुठली कुठं पन. नेमक काय बोलायचं काय ताळा ला मेळ नाही. नुस्त ताणू ताणू बोलतोय
भाऊ बरोबर बोलतोस पण इतके ओरडतोस पवार साहेबां समोर 😅😅😅😅
जय महाराष्ट्र🚩🚩🚩
हळू दादा ....उन्हाळा आहे कुल्ला पडेल एवढ ओरडू नका 😂😂😂😂.... फक्त तुतारी च येणार 🎉
Only uddhav saheb thackrey 🚩
Mast
जय महाराष्ट्र शरददादा अप्रतिम आक्रमक भाषण केलेत धन्यवाद
डुक्कर पण शरद पवार सोबत आहेत आता जिंकणार पवार😂😂
😂😂
🙏
👍👍👍👍
M Sharad Koli saheb Jay Maharashtra India UBT pahije barobar aahe Saheb
काय दिवस आले,शरद कोळी सारखे वक्ते यांना मिळाले,पवार साहेब पण खुशाल।ऐकत आहेत
Valu taskar kadhi pasun bolayla lagle bhau dada tuja correct karykram karnar election house 😂😂
Kdk sar
शिवसेना पक्षप्रमुख श्री एकनाथ शिंदे साहेब 🎉🎉🎉🎉
😂😂
जवानीत काही केल नाही म्हणुन उतार वयात करायची वेळ आली
जेवढ वाईट बोलताल तेवढी मत कमी होतील
सत्याचा वाली परमेश्र्वर
मोठा आवाज ही मर्दाची लक्षण
Uddhav saheb jindabad 🙏🚩🚩💪
👍
ऊधव ठाकरे साहेब शिवसेना फक्त जय महाराष्ट्र
मोहिते पाटील तीन लाख मतांनी निवडून येणार ❤❤❤❤❤❤
Very nice sharad koli sir
👌👌
बरोबर शरद कोळीच
.उद्धव साहब❤❤❤❤❤
तो साधा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा होऊ शकत नाही येथून पुढे
आजुन पाच मिनिट बोलला असता तर याला स्वतः ला अटेक आला असता
बोलतोय का दम देतोय शान्त बोल बाबा म्हनजे काय बोलतोय ते समजेल
Bhai mast
शरद कोळी खर बोलूं गेले यांना पानपट्टी वर ही कोणी ठेवले नस्ते त्याचे कारण शिक्षण कमी त्यामुऴे कंपनी मध्ये ही चांगली नोकरी मिळाली नस्ती हे 💯 टक्के बरोबर आहे कोळी सर, जय महाराष्ट्र जय श्री राम 🙏
छत्रपती शिवाजी महाराज कि जय❤😅😅
😮
What a energy level
जबरदस्त....
एक.नंबर. भाषण. शरद.दादा.कोळी❤❤
एकच नंबर.... कोळी साहेब
आठवल तस आराडतय😂😂😂
शरद दादा साहेब हिरो आहात