Ajit Pawar NCP | हरलेल्या दादाची कहाणी | Zee 24 Taas

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 468

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 4 месяца назад +534

    अजित पवार यांनी घाबरून जाऊ नये..अजून दूसर्यां मुलाचा पराभव बघायचा आहे. आणि शेवटी स्वतः चा पराभव पचवायचा आहे..त्यामुळे धीर धरावा.

    • @rahuljondhale3143
      @rahuljondhale3143 4 месяца назад +42

      कोणताही पराभव हा अंतिम नाही त्यामुळे अजित हे शेवटचे दोन पराभव पाहून अनंतात विलीन होणार आहे 😂

    • @Patilvikas
      @Patilvikas 4 месяца назад +7

      😂😂😂😂

    • @dr.swapnils.jagtap8256
      @dr.swapnils.jagtap8256 4 месяца назад +12

      Exactly right

    • @Shilalokhanderecipes
      @Shilalokhanderecipes 4 месяца назад +2

      😂😂😂

    • @itsmepankajbhise
      @itsmepankajbhise 4 месяца назад +4

      अजून 2 पराभव पचवायचे आहेत दादांना एक दुसऱ्या पोराचा आणि एक खुद्द स्वतः चा

  • @ShridharHarad
    @ShridharHarad 4 месяца назад +178

    Ajit pawar mhanje khota shikka. स्वतः अजित पवार असताना तर 5 लाखात हरला असता

    • @MasterMind2.O433
      @MasterMind2.O433 4 месяца назад +4

      Apli Aukaat Kiti , Apan Bolta Kiti ? 😂

    • @somanaththorat
      @somanaththorat 4 месяца назад

      लायली बहिणीनं दाखवली आता मुत्रा कुठ मुतणार

  • @nasirpathan7222
    @nasirpathan7222 4 месяца назад +123

    दादा विधानसभा ल ऊभे राहून नका

  • @nitintayade7763
    @nitintayade7763 4 месяца назад +141

    घर का ना घाट का

  • @milindmirashi6955
    @milindmirashi6955 4 месяца назад +42

    आता ७०००० हजार कोटींचा तपास सुरू होणार आणि लवकरच येरवडा कारागृहात

  • @JayShivray001
    @JayShivray001 4 месяца назад +434

    हगल्या दादाची कहानी 😂😂

  • @SaradDudhat
    @SaradDudhat 4 месяца назад +110

    अजित पवार यांना बोलण्याचा भाषा(दादागीरी) नडली

  • @ajitshinde5987
    @ajitshinde5987 4 месяца назад +181

    दादानी भाजप प्रवेश केला त्याचा हा परिणाम आहे

  • @ImPERFECTO06
    @ImPERFECTO06 4 месяца назад +47

    पार गेली पार जिरली दादा ची.. आता कोणी बी येतोय दादा ची डांग मारून जातोय..
    लई कीव येती राव😢

  • @adv.rahuladagale6622
    @adv.rahuladagale6622 4 месяца назад +87

    रुपाली चाकणकर यांना पुढील निवडणुकीत संधी बाकी आहे दादा 🤣🤣🤣

    • @abhichopade6263
      @abhichopade6263 4 месяца назад +1

      वेळीच दूर नाही तर सर्वदूर

  • @Dohha1045
    @Dohha1045 4 месяца назад +12

    दादाचं राजकारण पवार साहेबांमुळे होतं हे परत एकदा सिद्ध झालं❤❤❤❤

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y 4 месяца назад +85

    मुलगा हारला बायको हारली आता उरले दादा 70हजार कोटी

    • @Blockbustersong-d7y
      @Blockbustersong-d7y 4 месяца назад

      उरले नाहीत संपले असतील आता लोकसभेसाठी

  • @tushargawade7771
    @tushargawade7771 4 месяца назад +99

    आमदार खासदार पळवले पक्ष पळवला चिन्ह पळवल घरातच विरोधात उमेदवार उभा केला
    ज्यांनी राजकारणात घडवले वाढवले त्याच पवार साहेबांच्या बाबत बोलताना सीमा तोडल्या
    गलिच्छ भाषा अहंकार उर्मटपणा दडपशाही
    खूप चुका केल्यात दादा विचार करा बदला

  • @raosahebjadhav6854
    @raosahebjadhav6854 4 месяца назад +29

    मी अजित पवार ला लई मानत होतो जेंव्हा पवार साहेबाना सोडलं त्यावेळी च अजीत दादा संपले
    बहूतेक विधानसभेला उभे राहू नये दादानी नाही तर तेथे सुद्दा पडणारच त्यामुळे मोठया मनाने काकांची माफी मागणे आणि घड्याळ परत देऊन टाकणे

  • @govardhanjadhav6627
    @govardhanjadhav6627 4 месяца назад +55

    ना घर का न घाट का घ्या घ्या आता कसं वाटतंय गार गार वाटतंय

  • @ganeshgunjal4672
    @ganeshgunjal4672 4 месяца назад +26

    अति माज नडला, खूप दादागिरी करत होता, जिरली दादांची.

  • @BHUPESHGULHANE-kn2eh
    @BHUPESHGULHANE-kn2eh 4 месяца назад +29

    अजित दादा हे पर प्रकाशी आहेत, शरद पवार ह्या सूर्यामुळे ते प्रकाशत होते, हे त्यांनी पक्के लक्षात घ्यावं.

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 4 месяца назад +22

    भिकेचे डौहाळे कसे लागतात...
    हे अजितदादांकडे पाहुन समजते...

  • @Ram.T-sl8ex
    @Ram.T-sl8ex 4 месяца назад +15

    तुम्ही घाबरु नका.. धीर धरा..
    अजून एका मुलाचा पराभव बघायचा आहे. आणि शेवटी स्वतः चा पराभव बघायचा आहे..त्यामुळे टेन्शन घेऊ नका, रोज व्यायाम करा, म्हणजे हार पचवू शकला
    .. .... 😂😂😂😂
    तुमच्यासारखे हरणारे कमी लोक असतात...

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 4 месяца назад +10

    अजून एका मुलाचा, पराभव, बघायचा आहे

  • @atharvmurudkar
    @atharvmurudkar 4 месяца назад +17

    दादांची परिस्थिती : आता काका मला वाचवा.😅😅😂

  • @ketankhandale9772
    @ketankhandale9772 4 месяца назад +24

    काकाचा डोक्यावर हात नाही आता पानटपरी वाला पण विचारणार नाही

  • @Ram.T-sl8ex
    @Ram.T-sl8ex 4 месяца назад +17

    हो मी हरणार... निवडणुकी मध्ये पडणे हा माझा आवडीचा विषय आणि जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि मी नक्की हरणारच..😂😂😂😂

  • @navnathkadam7327
    @navnathkadam7327 4 месяца назад +12

    दादा ला गर्व झाला होता मिच पक्ष मोठा केला म्हणून

  • @laxmienterprises8811
    @laxmienterprises8811 4 месяца назад +9

    सगळ्यात आधी दादांनी जिभेवर साखर ठेवावी.
    अजुनही दादांची मग्रुरी चालूच राहिलीतर स्वतः दादांनाच आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागेल.

  • @3252-t8j
    @3252-t8j 4 месяца назад +42

    मस्ती नडली

  • @NamdevMirad
    @NamdevMirad 4 месяца назад +34

    अति शहाणा त्याचा बैल रिकामा शेतकरी मन आहे

  • @Mr.Indian3799-i7z
    @Mr.Indian3799-i7z 4 месяца назад +7

    वेळ प्रत्येकाची यते हारून जावू नका Dada 🎊

  • @vikrantpatil2974
    @vikrantpatil2974 4 месяца назад +5

    हरलेल्या दादाची बहीण बुलंद कहाणी

  • @Umesh-qb2wd
    @Umesh-qb2wd 4 месяца назад +13

    हा कसला दादा, दादा कोण आहे हे आता कळलं ना........😂😂😂😂😂😂

  • @indiangamerff1121
    @indiangamerff1121 4 месяца назад +9

    गावरान भाषेत....कंड जिरला

  • @ManeAbhi-y1v
    @ManeAbhi-y1v 4 месяца назад +11

    दादा ने आता मिशा कढाव्या

  • @avinashpatil2829
    @avinashpatil2829 4 месяца назад +6

    मुलगा नसला तरी सुप्रीया पवार शरद पवार चा खरा वारसदार

  • @girdharsali969
    @girdharsali969 4 месяца назад +9

    दादा म्हणतील काही दिवसांनी " काका मला वाचवा
    "तुम्ही कसे निवडून येतात अशी डरपोक्ती करणारे दादा त्यांच्याच चक्रव्हू मध्ये अडकलेत " जशी करनी तशी भरणी

  • @jaypatil2579
    @jaypatil2579 4 месяца назад +15

    नाद करा पण पवार साहेबांचा नका करू..

  • @rushikeshshinde9751
    @rushikeshshinde9751 4 месяца назад +28

    Ajun vidhansabha baaki ahe....ha swata pn padnar 100%

  • @Chavan_Manoj
    @Chavan_Manoj 4 месяца назад +11

    परिवर्तन संसार का नियम हैं !

  • @pratikshamokal-11
    @pratikshamokal-11 4 месяца назад +2

    खूप मजा येतेय दादाचे जुने भाषण ऐकून आता चा दादा चा पडलेला चेहरा बघायला

  • @sachinjadhav6013
    @sachinjadhav6013 4 месяца назад +23

    काका शिवाय हा नाही जिंकू शकत

  • @ramujalke-oq4ns
    @ramujalke-oq4ns 4 месяца назад +6

    कमलाबाई अजित पवार घे

  • @sachindamale9143
    @sachindamale9143 4 месяца назад +4

    अजित दादा म्हणले होते मी विधानसभा पुढे लढणार नाही मग आता त्यांचं ते काय आहे ते पत्रकाराने विचारून घ्यावे

  • @mahadevtapkir7488
    @mahadevtapkir7488 4 месяца назад +3

    दादा अजून वेळ गेली नाही तुम्ही एक परिवार आहे विचार करा कोणत्या ही कामा साठी वडील धारी लोकांचा आशीर्वाद हवा

  • @sandipgavhane
    @sandipgavhane 4 месяца назад +56

    संपला आत्ता

  • @ravithorat7432
    @ravithorat7432 4 месяца назад +3

    Ekach Saheb Only... Pawar Saheb📯📯📯

  • @UttamNehul
    @UttamNehul 4 месяца назад +9

    रूपाली कुठे आहे 😢😢😢

  • @anonymous.4314
    @anonymous.4314 4 месяца назад +26

    छगन पाळला आहे न अजित दादा न त्यामुळे पडला,🚩🚩मराठा खडा तो सरकार से बडा, नाद नाही करायचा 🚩🚩💪

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 4 месяца назад +2

      Mhanaje obc ne neta nahi hou ka lawdya?

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 4 месяца назад

      @@Maharashtra_Premi नेता असू दे पण ,आमच्या मध्ये कशाला येऊन आई घालतो तुझा नेता,तिकडेच आई फळव म्हणावं त्याला

    • @nileshpise7793
      @nileshpise7793 4 месяца назад

      भुजबळ तुझ्या आईवर ऊडवायला ठेवलाय

    • @Maharashtra_Premi
      @Maharashtra_Premi 4 месяца назад +2

      @@anonymous.4314 Zatu hich tumchi samantgiri amhi modun kadhu... Maratha samajala virodh nahi pan maaj karnaryachi nakkich utarwun milel...

    • @anonymous.4314
      @anonymous.4314 4 месяца назад

      @@Maharashtra_Premi समानता पाहिजे तर आम्हाला पण मिळुदे की मग आरक्षण लावड्या, शेट्ट मोजत बस आमचं काही वाकडं करू शकत नाही 💪

  • @siddharthabhang498
    @siddharthabhang498 4 месяца назад +4

    बोल बचन फक्त ⏰1 नावात दम आहे शरद पवार फक्त

  • @VinaySarwade-eo5qg
    @VinaySarwade-eo5qg 4 месяца назад +2

    Perfect head line

  • @dilippatil1892
    @dilippatil1892 4 месяца назад +14

    कृपया आपलेला माज आलेलेच प्रदर्शन करतायत असे वाटतेय धन्यवाद चूक भूल क्षमसव शूभ रात्र 😊

  • @swatinikat-ys7gf
    @swatinikat-ys7gf 4 месяца назад +4

    आपल्या माणसाशी गद्दारी केल्यावर हे असच होतं आपला माणूस मोठं करायला शिका आपण आपोआप मोठे होऊ अपने तो अपने होते हैं

  • @shekharganeshkar4996
    @shekharganeshkar4996 4 месяца назад +3

    Tondamule ani dadagiri mule sample😊😊😊😊😊

  • @uplakshovhal5235
    @uplakshovhal5235 4 месяца назад +3

    राजकारण सोडून द्यावे अजित पवारांनी ही सीट जर पडली या पुढे मी राजकारण सोडीन असे बोलले होते आता कांय झाले...

  • @appasobandgar7153
    @appasobandgar7153 4 месяца назад +2

    Only pawar sahab ❤❤❤

  • @shekharsalunkhe0162
    @shekharsalunkhe0162 4 месяца назад +13

    दादा फसला

  • @savitadhole3680
    @savitadhole3680 4 месяца назад +3

    Yogendra pawar he yenarya Aamdar election mdhye ajit pawar yancha parabhav karnar aahet❤

  • @ArunShikare-m4m
    @ArunShikare-m4m 4 месяца назад +2

    अहंकार

  • @SatishBahadure-c5c
    @SatishBahadure-c5c 4 месяца назад +6

    माज आला होता ना सत्तेचा

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 4 месяца назад +3

    या पुणे जिल्ह्यात असंच आहे. वडिल चालतात पण मुलगा चालत नाही. गावागावात व्यवसायात सुद्धा असेच आहे.

  • @abhichopade6263
    @abhichopade6263 4 месяца назад +1

    हादरलेल्या दादाची कहाणी

  • @jaymaharashtrajaymaharasht2784
    @jaymaharashtrajaymaharasht2784 4 месяца назад +3

    आता शेवट होणार..

  • @balajiwaghmare9734
    @balajiwaghmare9734 4 месяца назад +1

    Barobar zal

  • @patil9614
    @patil9614 4 месяца назад +4

    दादा खचून जाऊ नका.. आता जय पवार ला उभे करा...2029 लोकसभा... म्हणजे सगळी फॅमिली पडल्या शिवाय माघार घेऊ नका....😂😂😂😂

  • @rohinichaudhari4748
    @rohinichaudhari4748 4 месяца назад +6

    दादा हार पण स्वीकारता आली पाहिजे आणि पुन्हा हिम्मती ने उभे राहयचे

  • @umaberad9982
    @umaberad9982 4 месяца назад +10

    👍👌

  • @gajananmagar5716
    @gajananmagar5716 4 месяца назад +1

    ना फडनवीसाचे राहीले, ना काका चे राहीले, ना समाजाचे राहीले,आता फक्त राजकारनातून संपायचे राहीलेत,

  • @jaychandchavhan8006
    @jaychandchavhan8006 4 месяца назад +18

    पळवा दादा

  • @RAJ07GAMAR
    @RAJ07GAMAR 4 месяца назад +3

    Dada.samplaya

  • @vidyaaraj9522
    @vidyaaraj9522 4 месяца назад +2

    माज

  • @KalpanaShinde-m1s
    @KalpanaShinde-m1s 4 месяца назад +4

    मोठें झाला तरीही अह़़ंकार नसावा अह़ंकाराची बाधा होऊ लागलीय पक्षातील साहेबांच्या ज्येष्ठांना सन्मानाने वागवा

  • @VikramBhosale-c8b
    @VikramBhosale-c8b 4 месяца назад +4

    दादा ची मस्ती नडली. आपल्या मुलाचा बल्ल्या झाला. आणि आता पत्नीचा दारुण पराभव... राजनीति सोडा साहेब शेती करून खावा

  • @shubhamnimbalkar8114
    @shubhamnimbalkar8114 4 месяца назад +1

    Ajit dada ❤❤

  • @BabanNimbekar-ni5fe
    @BabanNimbekar-ni5fe 4 месяца назад +5

    काका मला वाचवा

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 4 месяца назад +1

    माज आला होता, शिल्लक असलेला विधानसभेत जिरेल

  • @amolladdha4503
    @amolladdha4503 4 месяца назад +2

    घड्याळात वाजला 1 आणि तुतारी ने कापला केक,, जय महाराष्ट्र 🚩🚩जय मशाल🚩🚩

  • @V.ugale.
    @V.ugale. 4 месяца назад +22

    मी महाराष्ट्रात कुणाला पण निवडून आणू शकतो फक्त बायको आणि पोराला सोडून 😂
    कारण माझा घराणे शाहीला विरोध आहे
    😂😂😂
    आपलाच
    अजित दादा पवार
    राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी

  • @namdeoghodake147
    @namdeoghodake147 4 месяца назад

    Same in Vidhan Sabha

  • @मोहनबेगवाडे
    @मोहनबेगवाडे 4 месяца назад +4

    दादाची गुरमी भोवली दादाला

  • @thebombaytrader4492
    @thebombaytrader4492 4 месяца назад +1

    Only Ajit dada❤️🔥

  • @vinodgharatkar15889
    @vinodgharatkar15889 4 месяца назад +1

    देखा बच्चा का कमाल 😂😂😂😂
    शिक जरा रोहित दादा कडून 💪

  • @bhagawanpatil2509
    @bhagawanpatil2509 4 месяца назад +2

    पवार साहेबाचा नाद करायचा नाही हे गडकरी साहेबाना कळले परंतू या फडतूसाला कधीच कळले नाही.अनाजीपंताला.

  • @vikramphadatare6119
    @vikramphadatare6119 4 месяца назад +18

    लोक घड्याळ विसरून गेले आता फक्त तुतारी

  • @ramdasdeore9267
    @ramdasdeore9267 4 месяца назад +2

    आरे बाबा बाप तो बाप आसतो बापाची जागा मूलगामी कधी घेवू शकत नाही

  • @parmeshwarjadhav0073
    @parmeshwarjadhav0073 4 месяца назад

    Dada tumhi punha yenar ✌️

  • @sagarshinde7672
    @sagarshinde7672 4 месяца назад +8

    दादा जास्त अपेक्षा पडलं का असं होत

  • @vijaypande3200
    @vijaypande3200 4 месяца назад +3

    अजित आम्ही तुमचा पाठीशी आहे

  • @JamirManer-jq7ot
    @JamirManer-jq7ot 4 месяца назад

    दादांचे भावी उमेद वार गाय देवी,चोकणकर,अमृत,करूणा,कंगणा ,फकत ऐटमच❤😊

  • @lokiboss1308
    @lokiboss1308 4 месяца назад +2

    Thumbnail ek no ahe😂😂😂😂

  • @xxxtentaciono5726
    @xxxtentaciono5726 4 месяца назад +2

    हाताने घोडा लावून घेणे बाकी काही नाही 🎉

  • @siddharthgaikawad7393
    @siddharthgaikawad7393 4 месяца назад

    I love pawar family

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 4 месяца назад

    आता कस वाटतय

  • @RajPatel-f3c
    @RajPatel-f3c 4 месяца назад +2

    आणि काकासोबत राहुनसुद्धा लेकीसाठी दादाचे पंख छाटलेच होते. ( राजीनामा नाटय😅 )
    कुजून मरण्यापेक्षा लढून मेलेलं बरं हा विचार केला तो योग्य होता. पण कार्यकर्त्याच काम करणारा नेता म्हणजे दादाच . ताई नव्हे . त्यामुळे दादांच्या राष्ट्रवादीला भाविष्य आहे.👍👍👍

  • @arunkondhare6747
    @arunkondhare6747 4 месяца назад +2

    चित्रा वाघ यांना जास्त घेऊन फिरल्यामुळे प्रचार दरम्यान हार झाली आहे

  • @shubhamkadam1284
    @shubhamkadam1284 4 месяца назад +2

    धमक्या देत राहणे चांगलं अंगलट आलं,कोल्हे ला मनायच तू कसा निवडून येतो,लंकेला पण असंच बोलायचं,आहो दादा लंके न तर साऱ्या लंकेला आग लावून टाकली,विधान सभेला रहा रोहितच्या विरोधात मग समजेल,

  • @maheshjangale5613
    @maheshjangale5613 4 месяца назад +1

    सारखं म्हणायचा समोरच्याच अनामत रक्कम जप्त केली आता त्याच बारामती ने 42000 ने मागे टाकले अरे भाऊ जनता आहे ती ,
    लई राजा बनू नको रंक होयला वेळ नाही लागणार

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 4 месяца назад +2

    दादांना अजून दोन अपयश येणार

  • @RGJadhav-u8y
    @RGJadhav-u8y 4 месяца назад +1

    वय काढतो काय? भय सतत असू दे.बाप तो बाप होता है

  • @dilipsonawane6974
    @dilipsonawane6974 4 месяца назад +2

    दादा अजून वेळ गेली नाही माघार घेऊन कळपात या बारामतीकरांना बर वाटेल तूटेपरयंत ताणू नका ऐकाल तर फायदयात रहाल

  • @vinodpatil599
    @vinodpatil599 3 месяца назад

    🙏शरद पवार जो प्रयत्न हाये तो प्रयत्न आजित पवारची कींमत जीरो हाये

  • @avinashtikone3438
    @avinashtikone3438 4 месяца назад +1

    अजित दादांनी ठरवलं ना तर तू कसा आमदार होतो खासदार होतो हा जो भ्रम होता त्याचा जनतेने पार सापसुपड करून ठेवला इथं दादागिरी नाय जनतेचा कौल चालतो तुम्ही लाख म्हणा पण मतदान करणारी जनता आहे हे विसरू नका

  • @ItsmeOBC
    @ItsmeOBC 4 месяца назад +1

    रुपाली ताईंचा पराभव बघायचं आहे