बनसोडे साहेब मी सुध्दा सांगोला मतदारसंघात च येतोय आईशप्पथ मी फक्त विधानसभेत शेकापलाच मत देतोय पण मी एक शेतकरी आहे तुम्ही ज्या मोहिते पाटील चं गुणगान गाताय ना त्यांनी किती संस्था मोडुन खाल्ल्या पंढरपूर, सांगोला,चं पाणी विजय दादा खासदार असताना बारामती ला पळवलेलं पाणी स्वतः च्या हाताने बंद करून सोलापूर सांगोला भागातील लोकांना दिलेलं नेतृत्व म्हणजे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर च
सुरज दादा बनसोडे तुम्ही शरद पवारांना जाणता राजा म्हणतात हे चुकीच आहे महाराष्ट्रातला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाकी कोणी नाही मतदानासाठी जनता राजा बोलू नका
सुरज बनसोडे साहेब पहिल्यांदा तुम्हाला मानाचा जयभीम तुम्हाला शेती नसेल म्हणून तुम्ही ऐवढं बोलताय आम्ही शेतकरी आहे आमचं हक्काचं पाणी याच मोहिते पाटील नं बारामती ला पळवले होते तेच पाणी आमचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आम्हाला परत मिळवून दिले आहे
ग्रामीण भाषेत योग्य मुद्दे मांडले भावानं जय महाराष्ट्र जय भिम दादा
शब्द ग्रामीण आहेत ,,, पण मुद्दे आभ्यासू आहेत. एकच नंबर !
अत्यंत दुःख दायक घटना वेदना देनारी घटना भावपूर्ण श्रद्धांजली मित्रा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐हे लिहताना सुद्धा वेदना होत आहेत मित्रा 💐💐💐🙏🙏🙏🙏
मोजक्याच शब्दात खरी माहिती सांगितली.
अतिशय सुंदर स्पष्ट वक्तृत्व आहे असं स्पष्ट बोलणारे व्यक्तीमत्वाची गरज आहे
भावा ...लय हसलो😂 ...पटटयानं महायुतीला आणि महविकास आघाडीला दोघाना पण बोलत बोलत चांगल धुतल😂
भावपूर्ण श्रद्धांजली दादा...🙏🙏🙏🙏
एक नंबर च भाषण
निंबाळकरानी आणलेले तासाला 1 हजार कोटी कुठे गेले
Election sathi thevlet 😂😂😂
धैर्यशील मोहिते पाटील यांना दिले की 1 कोटी केळ आजुन पाहिजे का केळ गद्दार धैर्यशील मोहिते पाटील
एकच नंबर सुरज भाऊ
बरोबर आहे विजयसिंह मोहिते पाटील साहेबच सगळ्या पुढारी केलय
जय भीम
भाऊसाहेब बरोबर आहे
🔥🔥💙💙नाद खुळा सुरज दादा 💙💙🔥🔥
खानदेशी भाषा दणदणीत एक नंबर दादा जय मल्हार जय भीम
बोलण्याच tunning bhari aahe😅
50 ओके 50 ओके
जय भीम दादा, यौग्य बोललास, परखड बोललास ... जय भीम
जानते राजे एकच शिवाजी महाराज आहे
RSS नी सांगू नये
@@भाव-थ9ट मदरसा छाप जिहादी भदवा ❤
आमचा पाहुणा च आहे हा बनसोडे पण निव्वळ हरामी पैसे खाऊन बोलतोय
@@भाव-थ9टBaala 96 kuli maratha
१ नंबर भाषण दादा
हे बरोबर बोलले
भावपुर्ण श्रद्धांजली दादा 💐💐💐
ग्रामीण भाषेतल पण तेवढंच अभ्यासपूर्ण भाषण.
जय हो
❤❤
जय भीम❤❤
Chhan Patte
मस्तच भाषण 👌🏻
बनसोडे साहेब मी सुध्दा सांगोला मतदारसंघात च येतोय आईशप्पथ मी फक्त विधानसभेत शेकापलाच मत देतोय पण मी एक शेतकरी आहे तुम्ही ज्या मोहिते पाटील चं गुणगान गाताय ना त्यांनी किती संस्था मोडुन खाल्ल्या पंढरपूर, सांगोला,चं पाणी विजय दादा खासदार असताना बारामती ला पळवलेलं पाणी स्वतः च्या हाताने बंद करून सोलापूर सांगोला भागातील लोकांना दिलेलं नेतृत्व म्हणजे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर च
Kadak 👌
👍👍👍
❤
तासाला 1000 हजार कोटी आलेले गेले कुठे...😅😅😅😅
😂😂
एक नंबर
रणजित दादा नी चांगले काम केले आहे..तेच विजयी होणार..✌️✌️✌️
अंड भक्त आले
दोन चार कामे सांगता काय😂😂😂
Nice
Khup bhari Shivam ji.....✨
गणपत देशमुख नि 55 वर्षात काय केलं
😂😂
1 number
ABP शरद माजा ❤
Right
एकदम मस्त .....
👌👌👌👌
1 nobar
जय भिम
1 नंबर भावा
Jai shivrai🧡 jai bheem💙
Great orator skills.
No 1
एकच नंबर
jay bhim dada khup chhan bolalla
सुरज दादा ज्यांचा प्रचार करतात ते उमेदवार पडतात आतापर्यंतचा इतिहास आहे.
रणजित दादांचा विजय आजच पक्का झाला झाला 😂😂😂😂
Mutun zopa...😂 Shembdyaa
Ee Rd
Reply kar baba kon aala nivdun 😂😂😂😂
Mast
फार च सुंदर भाषण
एक नंबर दादा
Nice bhava jay bhim
एक नंबर सुरज भाई 🔥🔥🔥🔥
Khup chhan speech...jay Shivray -Jay Bhim
खर बोलल्यावर तुमचे अभिनंदन
सुरज दादा बनसोडे तुम्ही शरद पवारांना जाणता राजा म्हणतात हे चुकीच आहे महाराष्ट्रातला जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाकी कोणी नाही मतदानासाठी जनता राजा बोलू नका
अरे बाबा पट्ट्यानं बारामतीत पाणी बंद केलं
निंबाळकर साहेबांनी
एवढं सोनं घालून आला आहात .काय काम धंदा करता कि तुम्हीच वाळू नदितुन काढता.
नदिला पाणी आल्यामुळे धंदा बंद पडल्यामुळे ओरडताय
😂😂
लयं झफकारा कमेंट टाकली वाघा
किंग फक्त मोहिते पाटील ❤❤❤
दोन नंबर बंद करा आधी मग बोला
😂😂
Only king Ranjit Dada 👑👑👑
Very nice speech in short.
Sllam
नंबर एक बोलले
only रणजिंत दादा
बनसोडे साहेब जय महाराष्ट्र
Vijay Dada you are great you will be great Sun of Maharashtra and India don't worry go ahead Modi will be down level
Ok
मस्त भाषण या दलीत नेत्याला भविष्य आहे
पाणीदार आमदार, दमदार आमदार फक्त शहाजी बापू पाटील
सुरज बनसोडे साहेब पहिल्यांदा तुम्हाला मानाचा जयभीम
तुम्हाला शेती नसेल म्हणून तुम्ही ऐवढं बोलताय आम्ही शेतकरी आहे आमचं हक्काचं पाणी याच मोहिते पाटील नं बारामती ला पळवले होते तेच पाणी आमचे पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आम्हाला परत मिळवून दिले आहे
Only khasdar रणजितदादा साहेब
आता हा कोण नवीन बकासुर 😂😂
😂😂😂
Ranjeet dada
मुद्देसुद मांडणी🔝
Only one Bjp माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबच जिंकून येणार आहेत
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबच जिंकून येणार हे विधिलिखित आहे
❤❤❤ abasheb ok ❤❤❤
Electin mins market
पाण्याच महत्व शेतकरी असणार्याला माहित तुम्हाला कसं माहित असणार
पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब ❤❤
😅😅😅
सुरज्या ज्वारीच बलुतं न्हेयला ये
कशाला देताय एखाद्या गरीबाला द्या जाण तर राखेल
😂😂😂
Suraj dada barobr bollat
Jay bhim solapuri... Dk.. Boss fan
1nabar
जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराज...
Pawar sahebana Jante raje tevhde mhanat jau nka bhavano
आपल्याला 3 च गावे ओळखतात , का हे पणं स्वतःला विचारा
Ranjeet dada🎉🎉🎉
ते सोन काय खर नाय ते पितळ आहे
तुतारी च...✌️✌️
🎷🎷🎷🖐🔥🔥🔥
माढा लोकसभा मतदारसंघ खासदार धैर्यशील मोहिते पाटील
Only Ranjit Dada nimbalkar bjp
समान नागरी कायदा
शरद पवार मोहिते पाटलांनी माढा च वाटोळं केलं
Ill mentality andhbhakt ? What about fadanvis .
तुम्ही पाणी येऊ दिलं नाही सांगून तालुक्याला