बहुचर्चित आमदार उत्तमराव जानकर मुलाखत 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 159

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 20 часов назад +48

    संघर्ष योद्धा आमदार उत्तमराव जानकर साहेब 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @rammuni123
      @rammuni123 10 часов назад

      केळ घ्या केळं ... बन्सी 12 इंची केळं .. बसा चोखत ...

  • @DJ__Kingmaker007
    @DJ__Kingmaker007 18 часов назад +26

    वाघ तो वाघच फक्त uttam jankar ❤❤

    • @rammuni123
      @rammuni123 10 часов назад

      कुत्र कसं करायचं ते पक्क माहित .. तो होता ना डाव टाकणारा बारामतीचा .. कसा घोळला मातीत .. जा लंगुट काढून बघा कुठं कुठं माती गेलीय त्यांच्या 😂😂😂... नाका तोंडात. म्हणलं मी ... तुम्हाला काय वाटलं ? कुठं गेली 😂😂😂

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 15 часов назад +15

    वाघ तो वाघच असतो....अन्यायाविरोधात बापू बिरू वाटेगावकर होतात....वाघ तो वाघच फक्त जानकर साहेब

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 20 часов назад +32

    माननीय आमदार उत्तमराव जानकर साहेब हे एक लढाऊ नेते ❤❤🎉🎉

    • @iamsourabhpatil
      @iamsourabhpatil 12 часов назад +1

      Agdi barobr ahe balasaheb❤

    • @rammuni123
      @rammuni123 10 часов назад

      कुत्र कसं करायचं ते पक्क माहित .. तो होता ना डाव टाकणारा बारामतीचा .. कसा घोळला मातीत .. जा लंगुट काढून बघा कुठं कुठं माती गेलीय त्यांच्या 😂😂😂... नाका तोंडात. म्हणलं मी ... तुम्हाला काय वाटलं ? कुठं गेली 😂😂😂

  • @LaxamanKagade
    @LaxamanKagade 13 часов назад +6

    संघर्ष योद्धा उत्तम रावजी जानकर

  • @anilrachkar4666
    @anilrachkar4666 15 часов назад +10

    संघर्ष योद्धा उत्तमराव जानकर साहेब

  • @Deepak-o7s6x
    @Deepak-o7s6x 16 часов назад +19

    लायकी नसताना आमदार झाले पण आमदारकी संबाला 😂😂😂 लोकांना गृहीत धरता फक्त तुम्ही त्यामुळे 😂😂😂

  • @VaibhavDadas-pp9dg
    @VaibhavDadas-pp9dg 20 часов назад +12

    संघर्ष योद्धा आमदार मा उत्तमराव जानकर साहेब

  • @AkshayKhule-md2xu
    @AkshayKhule-md2xu 20 часов назад +47

    मूळ दुखणं काय आहे माहितीये का की आम्ही दोघं एकत्र असताना bjp कशीकाय लाखभर मत घेते बाकी evm वगैरे पळवाट आहे रडता येत नाही म्हणून पाय अपटने चालू आहे

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ 19 часов назад +16

      मग एवढी दडपशाही का करताय....दूध का दूध पाणी का पाणी का होवू देत नाही....कर नाही तर डर कश्याला.....पोलिस लष्करी छावणी चे स्वरूप दिले गेले गावाला....144 कलम लागू केले कश्यासाठी....पाकिस्तानातून माणसं आलती की काय मारकडवाडी गावामध्ये कलम 144 लागू करायला

    • @AkshayKhule-md2xu
      @AkshayKhule-md2xu 18 часов назад

      @Pai.DG_Patil_4141_ कायदा काय सांगतो ते बगा असा कुणालाही अधिकार नाहीत मतदान घेण्याचे तुम्ही करताय ती हुकूमशाही दूध पाणी काय व्हायचा ते झाला 23 ला आता रडगाण बस

    • @SS-pn1
      @SS-pn1 16 часов назад +5

      Mg houn jau de n ballot paper vrti.

    • @AkshayKhule-md2xu
      @AkshayKhule-md2xu 16 часов назад +1

      @@SS-pn1 अगोदर राजीनामा द्यावा

    • @SS-pn1
      @SS-pn1 16 часов назад +1

      @AkshayKhule-md2xu ka baba tumhchya election commission la kay adchan ahe adhi ballot paper vrti election ghenya ch lekhi deyla . Mg te detil rajinama

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 14 часов назад +8

    सध्याच्या राजकारणात दुर्मिळ दिसणारा सच्चेपणा... 👍

  • @ShamkantDighe-fy8no
    @ShamkantDighe-fy8no 8 часов назад +1

    योग्य निर्णय आहे जानकर साहेब

  • @sahebraobhosale6279
    @sahebraobhosale6279 20 часов назад +12

    पराभूत झाला असता तर गुपचूप बसला असता पण आता निवडून आला तर पुढील 5 वर्षे आमदार पद सांभाळून ठेवा काही शंका असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे

  • @balukharat9676
    @balukharat9676 13 часов назад +2

    बरोबर साहेब अभिनंदन नमस्कार

  • @shoyabmulla9141
    @shoyabmulla9141 12 часов назад +5

    Evm वर शंका येणे साहजिक आहे कारण लोकसभा निवडणुकीत महायुती चा महाराष्ट्रात जसा पराभव झाला त्या नंतर 5 महिन्यात येवढं मताधिक्य महायुती ला मिळाल्या मुळे evm वर शंका आहे

    • @chandarhagare7278
      @chandarhagare7278 8 часов назад

      लोक सभे नंतरच्या निकालांनंतर महायुतीने किती योजना आणल्या त्या बघा जरा

  • @parmeshwarkharat2355
    @parmeshwarkharat2355 9 часов назад +1

    100 वेळा राजीनामा राजीनामा कशाला म्हणतोय हा आमदार राजीनामा द्यायचा असेल तर स्वतःच्या इच्छेने लवकर राजीनामा देऊन घरी बसावं

  • @damajisargar4427
    @damajisargar4427 17 часов назад +14

    दमदार आमदार चेअरमन उत्तमराव जानकर साहेब

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 20 часов назад +15

    रामभाऊ सातपुते यांची सुद्धा मुलाखत घ्या

  • @sandeeps.shinde7846
    @sandeeps.shinde7846 12 часов назад +2

    राजीनामा ध्या नुसतं राजीनामा देणार म्हणू नका मग समजेल खर काय आहे

  • @nikhiljankar1872
    @nikhiljankar1872 6 часов назад

    रामभाऊ one man army ❤❤❤❤

  • @ShantaramGadge-wt8sh
    @ShantaramGadge-wt8sh 13 часов назад +3

    Evm EC हटाव जन आंदोलन झाले पाहिजे बस

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 15 часов назад +7

    हा चोर आहे...शेतकऱ्यांचे पैसे खाल्ले कारखाना विकला .... काम काय आहे तुझा की तू एक लाख मताने निवडून यावा

  • @AkashShingade-e8x
    @AkashShingade-e8x 16 часов назад +4

    उत्तम जानकर ❤❤ आमदार १०२०

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад +3

    Bjp एक दिवस janatechi fajiti karanar Aahe,ही माझी भविष्य वाणी खरी honar pahat रहा.

  • @PAIRAJENDRARUPNAVAR
    @PAIRAJENDRARUPNAVAR 20 часов назад +11

    दमदार आमदार

  • @udayrajpise6836
    @udayrajpise6836 10 часов назад +2

    मुंगेरीलाल के हसीन सपने 😂😂😂
    आरे पहिले राजीनामा दे , आणि मोठं मोठ्या सभा हान😂😂

  • @kishorphadatare4869
    @kishorphadatare4869 9 часов назад +2

    सलाम 💥

  • @Sandip-g1j
    @Sandip-g1j 5 часов назад

    रणजितदादा नाईक निंबाळकर❤❤❤

  • @sachinwaghmode5869
    @sachinwaghmode5869 14 часов назад +4

    योद्धा आमदार उत्तम जानकर 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vijays9662
    @vijays9662 15 часов назад +2

    राजीनामा दे आणि पेपर वर निवडणूक घ्या लाव तू घरी बसणार फक्त 8 हजार तर कमी हैत 😂😂😂😂😂

  • @MahendraSaste-ou2ko
    @MahendraSaste-ou2ko 14 часов назад +4

    तो त्यांचा 25 हजार रुपये देऊन देऊन टाक जानकर आमदार त्या गरिबांचे पैसे जाते

  • @ShekharGaikwad-ll9tv
    @ShekharGaikwad-ll9tv 11 часов назад +1

    आपल्या आमदारकीचा उपयोग करून तालुक्याच नंदनवन करा साहेब..

  • @vivekm7971
    @vivekm7971 14 часов назад +1

    Dhangaranche kranti surya Jankar Saheb❤❤

  • @gurukulacademymalshiraswag9991
    @gurukulacademymalshiraswag9991 9 часов назад +1

    कॅनडा बँकेचे शेतकरी यांना फसवून 7/12 वर कर्ज काढले जानकर ने

  • @damajisargar4427
    @damajisargar4427 17 часов назад +5

    आमचं काळीज चेअरमन उत्तमराव जानकर साहेब

  • @MahendraSaste-ou2ko
    @MahendraSaste-ou2ko 14 часов назад +3

    पूर्ण आयुष्य गेलं तरी तुम्हाला तुमचं मत कुठे गेलेला कळू शकणार नाही

  • @ashokpatil6362
    @ashokpatil6362 4 часа назад

    अति shana त्याचा बैल रिकामा.

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 6 часов назад

    अशा विचारांचा आमदार झाला नाही आनि कदाचित होणार नाही असे वाटते. जो निवडून आलाय आनि तरीही fight करतोय.

  • @shambudum4712
    @shambudum4712 14 часов назад +1

    ओन्ली महाविकास आघाडी ❤❤

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад +1

    Janakar saheb barobar bolatat,संपूर्ण maharstrabhar janata ttrasta Aahe की bjp cha motha विजय jhala kasa?bjp ने evm घोटाला केला Aahe.

  • @dattatrayyedage2211
    @dattatrayyedage2211 12 часов назад +2

    हा जानकर राजिनमा देत नसतो नुस्ता स्टंट करतोय फोकस ला येण्यासाठी 😂

  • @shashikantawatade
    @shashikantawatade 11 часов назад +1

    लवकर सोडा😂
    रोजच काय सोडतो सोडतो😂

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 7 часов назад

    Sandy भावा सोन्या बैलाच्या पत्नी गौरी गाय यांचां baby shower झाला मुलाखत घ्या

  • @rajeshribhosale413
    @rajeshribhosale413 8 часов назад

    खरय साहेब

  • @santoshpalakhe3844
    @santoshpalakhe3844 12 часов назад +1

    यांच्याकडे पुरावा काहीही नाही. उगीच साप साप म्हणून भुईला धोपटू नका,

  • @firojmulani9839
    @firojmulani9839 17 часов назад +2

    Sandy good job

  • @omkarghadage-mm8kn
    @omkarghadage-mm8kn 17 часов назад +7

    Are nusate bhuku nakos sod tari 😂😂😂😂

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ 15 часов назад

      समोरचा उमेदवार येत नाही रे बाबा निवडूक अधिकाऱ्याकडे..मग कसं सोडायचं पद

  • @navnathkarche1095
    @navnathkarche1095 10 часов назад

    Ewm विरोधात लवकर आंदोलन उभा करा

  • @shivajikharat8950
    @shivajikharat8950 8 часов назад

    अरे बाबा राजीनामा दे बडबड बंद करा जनतेची कामे करा

  • @bakasursonya1234
    @bakasursonya1234 16 часов назад +4

    Ganpati bddl ghan shbd bolnarya chi kshala mulkhat ghetay 😑

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 11 часов назад +5

    मोहिते पाटलांचा नवा घरगडी 😂

  • @PDK1007
    @PDK1007 10 часов назад

    जाणकाराने पाहिले राजी ना देऊन .. मग असली स्टन्ट बाजी करायची आस्थे..

  • @shivajikharat8950
    @shivajikharat8950 8 часов назад

    फक्त दाखला खरा की खोटा ते सांगा

  • @tejasgargade123
    @tejasgargade123 10 часов назад +1

    Kadhi sodatay...lvkr soda

  • @narayanshinde3126
    @narayanshinde3126 9 часов назад

    Jankar saheb ❤

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 15 часов назад +1

    Kayam janatela grahit dharu naka,

  • @ajitsid8094
    @ajitsid8094 16 часов назад +1

    Ok 👍

  • @nitinsutar8420
    @nitinsutar8420 15 часов назад +2

    Tumi asala rad gane thambva

  • @SunilYadav-nf7gw
    @SunilYadav-nf7gw 16 часов назад +2

    योग्य मागणी आहे

  • @dattatraychavan9053
    @dattatraychavan9053 4 часа назад

    माणूस प्रामाणिक काय म्हणून प्रामाणिकपणाने बोलतो

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    Janatene विचार karava की,bjp chya 10 varshat eka tarunala नोकरी milali का?

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    Modine god bolun जीएसटी kinva itar madhyamatun janatela lutanyache काम केले Aahe,परंतु janatechya dhyanat Aale Aahe.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    Barobar doke laun बीजेपी tharavik thikani evm set karata t,he samjun ghetale pahije.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 14 часов назад

    Keval stantbaji ahe, Janata eka divasat nirnay badalu shakate, jativadavar mate malatilach ase hot nahi,jyala savidhan,kayada kalat nahi tyani amadar hou naye.dhya rajinam

  • @DattatrayBandgar-jt7dk
    @DattatrayBandgar-jt7dk 14 часов назад +3

    तू कधीहि राजीनामा देणार नाहिस 😅😅😅

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    Bjp ने far prashna उपस्थित karu naka,ballet var nivadnuka ghya!

  • @ankitakshinekamble4929
    @ankitakshinekamble4929 8 часов назад

    जानकर साहेब, तुमची काय बांधिलकी घेतलीय का मतदार बंधूंनी💯 मतदार हा राजा असतो आणि तुम्ही त्या राजाने तुमची बांधिलकी घेतले सारखं अपेक्षा ठेवताय की मतदार राजाने तुम्हालाच मतदान केलं पाहिजे 💯 अतिशय मूर्ख पणाच लक्षण आहे 😅

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    Bjp ने evm घोटाला केला nahi ase mhanata na tar mag बीजेपी ballet पेपर var nivadnuka ghyayala भीति का vatate?साधा सरल prashna Aahe बीजेपी ने ballet पेपर var nivadnuka ghya na!

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 10 часов назад

    बॅलेट पेपर म्हणलं की बिजेपीवाले रडायला लागतात 😂😂

  • @motiramhumane
    @motiramhumane 6 часов назад

    आरे काय फालतूगिरी आहे
    मग देना राजीनामा

  • @annan2374
    @annan2374 9 часов назад

    काहीही झालं तरी राजीनामा देऊ नका

  • @vinayakkuchekar3243
    @vinayakkuchekar3243 13 часов назад +2

    बळीचा बकरा 😂😂😂😂😂

  • @vijayvolgs4
    @vijayvolgs4 15 часов назад +1

    Mohite patil chya virodhstach ahet ki markadwadi gao

    • @navnathkarche1095
      @navnathkarche1095 10 часов назад

      मोहिते पाटील यांच्या विरोधात गाव असते तर 2024 लोकसभेला 5 महिन्यापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेला 1000 वर लीड होते मारकरवाडीतून आणि लगेच 5 महिन्या नंतर उत्तमराव जानकर यांना मायनस कसे, आणि बीजिपी राम भाऊ ला लीड कसे

    • @navnathkarche1095
      @navnathkarche1095 10 часов назад

      काही लोक बोलत आहेत मोहिते पाटील यांच्या विरोधात गाव असते मग 2024 लोकसभेला 5 महिन्यापूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकसभेला 1000 वर लीड होते आणि नंतर मारकरवाडीतून आणि लगेच 5 महिन्या नंतर उत्तमराव जानकर यांना मायनस कसे, आणि बीजिपी राम भाऊ ला लीड कसे

  • @MahendraSaste-ou2ko
    @MahendraSaste-ou2ko 14 часов назад

    आर कशाचा याचा कॉम्प्रेसर येडा झालाय काय चाललंय तुम्ही मीडिया वाली

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    Bjp ballet पेपर ला ghabarataya का?

  • @MahendraSaste-ou2ko
    @MahendraSaste-ou2ko 14 часов назад

    अरे बॅलेट पेपरवर तू मतदान घ्यायला तो काय मोदी जेवला झाला तुझ्या हातात राज्य सरकार आहे का

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 12 часов назад

    एक दिवस बीजेपी tarunana bekarichi vel Aananar Aahe.

  • @ashokkharat6588
    @ashokkharat6588 7 часов назад

    राजेनाम दया लवकरात लवकर नाटक बंद कर आरे गडबड आशी

  • @satpalsawant
    @satpalsawant 13 часов назад

  • @ashokkharat6588
    @ashokkharat6588 7 часов назад

    एक च वाडी का तु राजेनामा दे मगच

  • @rajarampawar7010
    @rajarampawar7010 16 часов назад +1

    Sandy tumhi EVM che samarthak aahat ka?

  • @MahendraSaste-ou2ko
    @MahendraSaste-ou2ko 15 часов назад

    तुमच्या तालुका कोमात जाणार तुम्हाला हवे असे मत पडली

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 12 часов назад +1

    अहो आशा अपयशी आणि अविश्वसनीय नेत्याच्या मुलाखती घेत जाऊ नका मुलाखत देऊन प्रसिद्धी कशाला
    खरा मर्द असशील तर सोमवारी हिवाळी अधिवेशन मध्ये राजिनामा दया

  • @VaishnaviNaugan
    @VaishnaviNaugan 13 часов назад

    Lai shahana zala ka Kai ha?de mg aadi rajinama.are accidental aamdar.

  • @mansingfitnesscentre7834
    @mansingfitnesscentre7834 11 часов назад

    सोड ना काय फरक पडत नाही तु काय एवढा मोठा नेता नाहीस

  • @maheshpatil5173
    @maheshpatil5173 13 часов назад +1

    👌 उत्तमराव जानकर साहेब जय महाराष्ट्र 🚩

  • @Om_patil_0290
    @Om_patil_0290 13 часов назад

    चुत्तम 😂

  • @sujay12331
    @sujay12331 14 часов назад

    😂😂😂😂😂

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 9 часов назад

    उत्तम जान. तो काका करणी.

  • @jitukanase9671
    @jitukanase9671 9 часов назад

    आमदार झालाय जनतेची काम करा

  • @TRUTH1288
    @TRUTH1288 6 часов назад

    😂😂