मारकडवाडी नक्की चाललंय काय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 28

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 18 часов назад +4

    एकदम बरोबर बोलत आहेत गावकरी...

  • @balasoharale9631
    @balasoharale9631 21 час назад +6

    लोकसभेला मशिन कोणत्या होत्या व कोठून आणल्या होत्या आणि विधानसभेला

  • @shubhamsuryavanshi9275
    @shubhamsuryavanshi9275 47 минут назад +1

    बारामतीत काय विकास कमी आहे का मग तिथं लोकसभेत ताई आणि आणि विधानसभेत दादा हाच पॅटर्न आहे
    हे मान्य करा.

  • @sachinmadane8461
    @sachinmadane8461 22 часа назад +11

    सँडी भाऊ राम सातपुते यांची मुलाखत घ्या

  • @Pai.DG_Patil_4141_
    @Pai.DG_Patil_4141_ 18 часов назад +5

    Evm हटाव देश बचाव

  • @dhanajisidaaldar1813
    @dhanajisidaaldar1813 10 часов назад

    आवो भावु बेलेट पेपर पन तेच काम आहेतचकी

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 16 часов назад +1

    Mohite=300
    Jankar=583
    Ram satpute=1003

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu День назад +4

    100%

  • @SunilGofane-x4l
    @SunilGofane-x4l День назад +3

    👍👍👍❤

  • @tushartupe3589
    @tushartupe3589 День назад +3

    Yz aahe gav he

  • @kk-oz2yu
    @kk-oz2yu День назад +3

    evm king

  • @samadhankhochare3374
    @samadhankhochare3374 День назад +2

    गावचे जुणे नेते अमित वाघमोडे कुठे आहे त

  • @sujay12331
    @sujay12331 15 часов назад +1

    दोन्ही बाजू दाखवा

  • @sambhajishingate587
    @sambhajishingate587 День назад

    👍🏻👍🏻

  • @sujay12331
    @sujay12331 15 часов назад +1

    एकाच बाजू दाखवतात

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 16 часов назад

    Pudharyanna donhi banglyavar tond dakhvayla jaga rahili nahi mahnun he natke challi ahet

  • @sureshpatil3614
    @sureshpatil3614 13 часов назад

    जारे माकडा

  • @sujay12331
    @sujay12331 15 часов назад +1

    तुमच्या बायकांनी मत दिली आहेत😂

  • @AkshayKhule-md2xu
    @AkshayKhule-md2xu День назад +4

    सँडी भाऊ काय सुद्धा नाही आमच्या हे आमच्या शेजारी आहे हे गाव जाणकारांना वाटतं हे गाव धनगर समाजाचा आहे आणि मलाच मतदान झाला पाहिजे आणि कुणीही समाजाचा मालक होत नसतं उगाच बाऊ करू नये ग्राउंड लेव्हल वर माळशिरस तालुक्याची समीकरण वेगळा आहे मोहिते पाटील आणि जानकर एकत्र आल्यामुळे जानकर समर्थक आणि मोहिते समर्थक नाराज झाले त्यातील बऱ्याच प्रमाणात लोकांनी bjp ला पर्याय म्हणून निवडले आणि कामा झाली नसती तर लाखभर मत पडली नसती

    • @samadhankhochare3374
      @samadhankhochare3374 День назад

      तुम्ही कोणत्या गावच .मी नातेपुतेत आयुष्य काढलय

    • @AkshayKhule-md2xu
      @AkshayKhule-md2xu День назад

      @samadhankhochare3374 खुळेवाडी

    • @Pai.DG_Patil_4141_
      @Pai.DG_Patil_4141_ 18 часов назад

      दूध का दूध पाणी का पाणी का होवू देत नाही bjp सरकार....कर नाही तर डर कश्याला....दया कूच तो गडबड है...

  • @vinodjore4625
    @vinodjore4625 23 часа назад

    महाराष्ट्रत विकास माविआ केल्या मुळे मंत्री मोहिते पाटील पंतप्रधान शरद पवार मुख्यमंत्री उत्तम जानकर आणि तुला काय पद द्यायचं सांग 😂😂😂😂😂

  • @SahebKolekar
    @SahebKolekar 16 часов назад

    Tu ata parat sarpanch padala padla ki ghe mahnje tula kalel evm

  • @bailgadapremilakhan
    @bailgadapremilakhan 23 часа назад

    Amchy gavat tr boloe 200 tutari plus hoyil pan tyna 1 mat hou dile ny 150 ne takle amhi tyna rataricha khel chale yache paise gheun Yan gandavle ahi mansani