Uttam Jankar Vs Mahadev Jankar | महादेवरावांचा अभ्यास कमी,मी धनगरच,आमच्यात अनेक पोटजाती- उत्तम जानकर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 413

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 2 месяца назад +264

    उत्तम जाणकार तुम आगे बढो हम तूमहारे साथ हैं 🎉🎉🎉🎉

  • @64maheshlokhande60
    @64maheshlokhande60 2 месяца назад +215

    Next MLA उत्तम जानकर साहेब 🎉🎉
    यांना दुसरा मोठा धनगर नेता बघायचं नाही सगळं आपणच 😮

    • @shaileshpatil4946
      @shaileshpatil4946 2 месяца назад +1

      स्वतःच उभे रहा तुम्हाला ओबीसी सोडून कोणीच मतदान करणार नाही.

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дня назад

      माहिती नसल्यावर बोलू नये

  • @ommagar4009
    @ommagar4009 2 месяца назад +108

    उत्तम जानकर साहेब यावर्षी फिक्स आमदार माळशिरस एक मराठा लाख मराठा

  • @जयस्तुमराठा-झ1व
    @जयस्तुमराठा-झ1व 2 месяца назад +103

    आमदार . माळशिरस विधानसभा उत्तमराव जानकर.. २०२४ . जय शिवराय 🚩🙏
    महादेव. माढा लोकसभा मतदारसंघात कधीच जाती वर मतदान होत नाही. सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतायेत तरी नम्र विनंती इथे राजकारणासाठी कोणत्याही जातीच नाव घेऊन खंडी च्या वरणात मुतू नये

    • @MauliThorat-x3c
      @MauliThorat-x3c 10 дней назад

      @@जयस्तुमराठा-झ1व तु शांत बस

  • @SagarKolpe-zx6fe
    @SagarKolpe-zx6fe 2 месяца назад +61

    धनगर समाजातीलच हिंदू खाटीक ही एक पोट जात आहे त्या जातीचा दाखला उत्तमराव जानकरांकडे आहे धनगर समाजाची शान धनगर समाजाचा ढाण्या वाघ कार्यसम्राट चेअरमन उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार माळशिरस तालुका ❤❤

    • @krushnathalagadde755
      @krushnathalagadde755 26 дней назад +1

      अरे भाऊ डुप्लिकेट टाकला आहे शरद पवार ओबीसी दाखला

    • @ak0196
      @ak0196 19 дней назад

      केळ्या तुला काय केळ माहितय का​@@krushnathalagadde755

  • @pune11
    @pune11 2 месяца назад +174

    म्हाद्या स्वता पण येत नाही अन दुसऱ्याला पण येऊ देत नाही 😂

    • @birudevmane2450
      @birudevmane2450 2 месяца назад +7

      बरोबर

    • @rohitdeore7028
      @rohitdeore7028 2 месяца назад +4

      😂

    • @farmouse-c
      @farmouse-c 6 дней назад +2

      😂😂😂😂 महाद्या

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 2 дня назад

      हिकड जाउ का तिकड जाऊ. आता कोण विचारे ना बस बोंबलत. भिकारचोट

    • @anilआ
      @anilआ 20 часов назад

      😂

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 2 месяца назад +173

    महादेव जानकर साहेब पवार साहेबांसोबत आसते तर खासदार आसते आज.

    • @Booenjoy
      @Booenjoy 2 месяца назад

      @@dhanrajbiradar854 uttam jankar manje pawarachi goo kallela kutrra

    • @8txj45
      @8txj45 2 месяца назад

      चुकीचे आहे मराठे धनगर उमेदवारांना मतदान करत नाहीत

    • @TejasKolape
      @TejasKolape 2 месяца назад +3

      Hindu virodhi sharduddin barobar jaych nay😂😂😂😂

    • @nakulNilwarn-zt6wz
      @nakulNilwarn-zt6wz 24 дня назад +1

      ​@@TejasKolape br Bhava hindu virodhi kay kel

    • @rajujadhav6152
      @rajujadhav6152 21 день назад +1

      ​@@TejasKolapeबोंबलत बस तसाच

  • @ajaysolanke9916
    @ajaysolanke9916 2 месяца назад +110

    उत्तम जाणकर साहेब तुम्ही ह्या माणसाच्या नादी लागू नका ह्या माणसाला 5 जिल्ह्याने धूळ चारली आहे आणि हा माणूस कधी कुठे काय बोललं याचा नेम नाही दुर्लक्ष करत जा याला

  • @vishal-ny6bp
    @vishal-ny6bp 2 месяца назад +161

    महादेव जानकर जास्त शहाणा असल्यामुळे खासदार नाही आज

    • @rahulkhomane8466
      @rahulkhomane8466 2 месяца назад

      गपय शहाण्या धनगरांना ओळखच मुळी महादेव जाणकारांनी मिळून दिली आन तू आला शहाणपण शिकवाय

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 2 месяца назад +12

      अति शहाणा..म्हणा.😅

    • @rajubankar4749
      @rajubankar4749 2 месяца назад

      ​@@sharadkarande5746Right

  • @rajanpatil9671
    @rajanpatil9671 2 месяца назад +42

    एक महादेव दुसरा गोपीचंद यांना कधी ही जनतेनं स्विकारले नाही

    • @Raghuraam143
      @Raghuraam143 День назад

      😂 तो घोफी-चांद तर भूकनारा कुतरा आहे बाकी काय नाय, मंगलसूत्र चोर, बिरोबाची खोटी शपथ घेणारा

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +62

    माळशिरस उत्तम जानकर साहेब फिक्स आमदार आहेत

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 месяца назад +51

    उत्तम जाणकार साहेब हेच खरे नेते आहेत कारण ते कोणावर कधी असली टीका केली नाही

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 2 месяца назад +16

    या ज्या काही कमेंट्स येतात कमीत कमी त्या पाहून, वाचुन तरी महादेव जानकर यांनी आपल्या समाजातील एखादा नेता पुढे जात असेल तर त्यांना सहकार्य करावे असे मला वाटते. मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही मी नेहमीच फक्त एक स्वच्छ आणि काम करणाऱ्या उमेदवारालाच मतदान करतो तो कोणत्या पक्षाचा आहे त्यापेक्षा तो सार्वजनिक कामात किती महत्वाचा आहे. हे मी पाहतो.

  • @bhagwat9992
    @bhagwat9992 2 месяца назад +30

    महादेव जानकर ची जळजळ होत आहे 😅
    उत्तमराव तुम्ही मोठं झालेल ह्याला बघवत नाही 💯

  • @sagartakale7008
    @sagartakale7008 2 месяца назад +86

    अरे महादेवा तू गप्प बस

  • @सुर्यरावसुर्यराव

    थेट पंतप्रधान.......
    लयच शालजोड्यातून हानला.

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 месяца назад +76

    महादेव ला पंतप्रधान व्हायचं आहे 😂

    • @v.r.gaming9959
      @v.r.gaming9959 2 месяца назад +9

      बहीणीला मुख्यमंत्री करणार आहे.ती पण पडली हा पडला.

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 2 месяца назад

      Yedzav pm आणि कुत्री cm 😂

    • @sandiptarate828
      @sandiptarate828 2 месяца назад +3

      😂

    • @bapushinde5212
      @bapushinde5212 2 месяца назад +1

      😂😂

    • @Jaimaharashtra1
      @Jaimaharashtra1 2 месяца назад +1

      😂

  • @ganeshthombare7230
    @ganeshthombare7230 2 месяца назад +19

    महादेव राव जानकर तुम्हीं समाजाला साथ द्या. टीका करु नका. आपल्याला आपली पात्रता तपासून पहावी.मग उत्तम रावर बोलावे.

  • @omsairaj71
    @omsairaj71 2 месяца назад +7

    महादेवजी जानकर साहेब मराठा माळी धनगर हे तीन समाज संपुर्ण जगात एकञीत शेती आणि शेतीपुरक व्यवसाय करीत जनावरे कोंबड्या पाळुन कधीच मी या जातीचा तो या जातीचा म्हणले नाहीत गुण्या गोंवीदाने आनंदाने सर्वच जांतीना मदत सहकार्य करीत एकजुटीने रहावुन आज या देशात धान्य साखर फळे भाज्या कडधान्य आणि दुध या पुरविणा-या महत्वाच्या या तीनच जाती आहेत आणि या तिन जातीवरतीच इतर समाज लहान मोठे व्यवसाय करीत आहेत मग ती जात किंवा जातीतली व्यक्ती कितीही श्रीमंत आणि कारखाण्याचा मालक जरी असला तरी या तीन जाती जेवढ्या मेहनतीने शेती करुन पिकवतात तेच खातात म्हणुन तो मतदार संघ राखीव आहे तो या जाती साठी आहे त्या जातीसाठी आहे म्हणुन कुठल्याही जाती जातीत तेढ निर्माण करु नये उत्तमरावजी जानकर जरी उभे राहीले तरी त्यांना कुठल्याच जातीचा विरोध नसेल ते प्रचंड मतांनी निवडुन येतील

  • @vijayjadhav2851
    @vijayjadhav2851 2 месяца назад +17

    उत्तम. जानकर. साहेब. 2024. फिक्स. आमदार होनार.

  • @DhondiramMane-c5r
    @DhondiramMane-c5r 2 месяца назад +33

    उत्तम जानकर साहेब हे धनगराचा संयमी नेतृत्व

  • @asaramkure997
    @asaramkure997 2 месяца назад +35

    अरे बापरे....धनगरात बी
    21 पोट जाती....😮

    • @thestate101
      @thestate101 2 месяца назад +4

      खरं आहे

    • @Dms11122
      @Dms11122 2 месяца назад +10

      मग कुणबी ओबीसी ची पोटजात मराठा आहे शेती करतो. त्याला पण ओबीसी मिळावे .❤❤

    • @Bhalshankar8130
      @Bhalshankar8130 Месяц назад

      आ हेच मराठा हे कुणबीच...पण मराठा नेते हे जाति श्रेष्ठत्वात अडकलत.... परिणामी आम्ही कुणबी नाहीच हे हेका ते सोडत नाही... कित्तेक पिढ्या आरक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत...पहा ना पन्नास वर्षांपूर्वी ज्यांची आडनाव पाटील होते..तेच पाटील नाव लावत...पण आता कुणीही आडनाव पुढे पाटील लावत आहे.... म्हणजे जात पडताळणीच्या वेळी.. हमखास अडचण येणार कारण आजोबा पणजोबाच्या नावापुढे पाटील शब्द नाही...आताची मंडळी मात्र पवार पाटील लिहीत असतील ते नाव जात पडताळणी करण्यास अधिकारी तयार होणार नाहीत... म्हणजे पुन्हा एकदा धावपळ करावी लागेल च...जय महाराष्ट्र न्यूज

    • @kunaljadhav16
      @kunaljadhav16 Месяц назад +1

      Tari Khote Bolun Adiwashi madhe Ghuskhori Karyala Pahat aahe

    • @dilipbagul001
      @dilipbagul001 28 дней назад +2

      ​@@Dms11122हो नक्की मिळायला पाहिजे , आम्ही समस्थ आदिवासी आपला पाठीशी आहोत

  • @akshaykhaire1374
    @akshaykhaire1374 2 месяца назад +12

    Uttam jankar saheb tumhi ladha akkha maratha samaj tumcya sobt aahe🚩

  • @pradipgaikwad6508
    @pradipgaikwad6508 2 месяца назад +9

    महादेव जानकर खूप हुशार आहे. Next mla उत्तमराव जानकर साहेब 👍

  • @prakashkadam2233
    @prakashkadam2233 2 месяца назад +10

    कसी तरी आमदार मंत्री होण्याची संधी आली आहे धनगर समाजाला फायद घ्या ऊग खाली वर बोलु नका एक मराठा लाख मराठा

  • @Ani-su7tt
    @Ani-su7tt 2 месяца назад +11

    कर्नाटक मधे धनगर समाजाचा माणूस मुख्यमंत्री झाला आणि इथ हे एकमेकाची उनी धूनी कढत्यात

    • @PK-ht5fy
      @PK-ht5fy 4 дня назад

      पंत प्रधान चांभार समाजातील आहे बघ

    • @allinoneyoutubechannel6534
      @allinoneyoutubechannel6534 17 часов назад

      ​@PK-ht5fy 😂

  • @SachinPatil-i3n
    @SachinPatil-i3n 2 месяца назад +10

    २०२४ माळशिरस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी तुतारीचे उत्तमराव जानकर विजयी घोषित

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 2 месяца назад +40

    जानकर 2100 साली पंतप्रधान होणार

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 месяца назад +10

    ऊत्तमरावजी जानकर साहेब
    आमदारच 🎉

  • @nitinbhosale3737
    @nitinbhosale3737 2 месяца назад +13

    महादेव जानकर चा कार्यक्रम फडणवीस ने बरोबर केला

  • @RaghunathWaghmode-g2x
    @RaghunathWaghmode-g2x 2 месяца назад +13

    जानकर साहेब मोठे आहेत हे पवार साहेबांनी सुद्धा मान्य केलेला आहे

  • @dadabarkade5586
    @dadabarkade5586 2 месяца назад +9

    माहादेव तुझी औकात आहे का उत्तम राव जानकर साहेब वर बोलायला 🎉🎉🎉🎉🎉

  • @vilassarde298
    @vilassarde298 2 месяца назад +6

    उत्तमराव जानकर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है❤

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 Месяц назад +3

    बरोबर आहे भावकीच भावकीला पुढे जाऊ देत नाही......😢

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 месяца назад +29

    महादाप्पा पवार साहेबाना चकवा दिल्यानंतर काय होत ते पाहिलाना

  • @annawaghmode4547
    @annawaghmode4547 День назад +1

    महादेव जानकर अभ्यास समाजाविषयी नाही समाजाविषयी अभ्यास करा जरा नाही समाजाचा विषय सोडून द्या विषय सोडून द्या

  • @chandrakantsartape1211
    @chandrakantsartape1211 2 месяца назад +13

    एकादा..आमदार होत असेल तर होऊ द्यात अडचण काय आहे

  • @ramgaikwad2568
    @ramgaikwad2568 2 месяца назад +11

    महादेव जानकर यांना पराभव झाला त्यामुळे कोणत्या नेत्यांवर बोलुन टाकावे तर उत्तम जानकर यांच्या वर टीका करत आहेत

  • @SushmaThombare-i2t
    @SushmaThombare-i2t 5 дней назад +1

    यावेळी सर्वांनी मिळून आपल्या समाजाच्या नेत्याला पाठिंबा द्या...म्हणजेच उत्तम जानकर साहेबांना साथ द्या

  • @dhairyashilwagh6893
    @dhairyashilwagh6893 2 месяца назад +7

    उत्तम जानकर फिक्स आमदार 2024❤❤❤❤❤❤

  • @marotibhosale4956
    @marotibhosale4956 2 месяца назад +6

    उत्तम जानकर अभ्यासु नेता
    महादेव जानकर नी जळमळ करू नये

  • @sunilbanduke
    @sunilbanduke Месяц назад +5

    धनगर sc मध्ये पण येतात,ओबीसी मध्ये पण येतात आणि अजून एसटी चे आरक्षण पण पाहिजे यांना!

  • @sachinchacha4089
    @sachinchacha4089 2 месяца назад +7

    ग्राऊंडवर काम आहे साहेब तुमच 😊

  • @mayurdalave7008
    @mayurdalave7008 2 месяца назад +6

    उत्तमराव जानकर बोलायला ऐकणार नाहीत..... महादेव जानकर राष्ट्रीय पडिक नेता आहे 😂😂😂

    • @atulgundpatil9552
      @atulgundpatil9552 Месяц назад

      पंतप्रधान चा लहान भाऊ महादेव जानकर आहे 😂😢😮

  • @BabanKakde-ti4xs
    @BabanKakde-ti4xs 2 месяца назад +8

    पोपट केला परभणी करानी महादेवाचा 😅😅

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 2 месяца назад +8

    हेच महा देव बारामतीत त्या टरबूज आणि राजकारणातील गाचकर्न यांचे नादी लागून पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो जरा मनाची नाही तर समज्याची तर लाज ठेवा

  • @amitpalsinghvarma2601
    @amitpalsinghvarma2601 2 месяца назад +3

    छान व चांगले उत्तर दिले साहेब

  • @a.p.waghmode1348
    @a.p.waghmode1348 2 месяца назад +3

    लोक नेते उत्तमराव जानकर साहेब फिक्स आमदार 🔥🔥🦅🦅✌️✌️

  • @SanketSomvanshi-fz3dg
    @SanketSomvanshi-fz3dg 2 месяца назад +4

    जानकर साहेब अभ्यास कमी आहे धनगर समाजाच्या एकूण 31 पोट जाती आहे.
    त्यात काही sc काही st काही OBC मध्ये आहे काही opan मध्ये आहे.
    जानकर साहेब अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार आहे😂❤

  • @RamdasPatale-i2o
    @RamdasPatale-i2o 2 дня назад

    महादेव जानकर साहेब, धनगर समाजा साठी जगा हो 🙏🙏🙏

  • @NandkumarPhanse-gy7zk
    @NandkumarPhanse-gy7zk День назад +1

    उत्तम जानकर ✌

  • @pl9877
    @pl9877 16 дней назад

    मुळात ही जात पद्धत बंद झाली पाहिजे फक्त एकच जात हवी आणि ती म्हणजे भारतीय. नाही तर असे लोकं फायदा घेत राहणार. जय हिंद जय भारत ❤

  • @thestate101
    @thestate101 Месяц назад +1

    उत्तम जानकर यांनी योग्य उत्तर दिले आहे महादेव जानकर यांनी अभ्यास करावा

  • @gorakhnathgadade980
    @gorakhnathgadade980 4 дня назад

    Jaankar Saheb apan kay karta समाजाला माहीत आहे आपण उत्तम जानकर साहेबांच्या विरोधात बोलायला नाही पाहिजे आम्ही तुम्हाला वाढदिवसासाठी तुमच्या सुरुवातीच्या राजकारणाला आम्ही तुम्हाला पैशाच्या मळा घातलेले आहेत साहेब आपण पण आपल्याच समाजाचा जानकर साहेब तुम्ही आमचे दैवत आहात तुम्ही आपल्या समाजाची सुरुवात तुम्हीच केली आणि शेवट तुम्हीच करणार आहात तुम्ही तुम्हाला एकच विनंती आहे तुम्ही सर्व समाजाला घेऊन सोबत चला

  • @malappapujari9323
    @malappapujari9323 2 дня назад +1

    महादेव जानकर......जातीचा माणूस वर जातोय तर तुझी का जळतेय...

  • @sanjaypatolesir5526
    @sanjaypatolesir5526 2 месяца назад +25

    महादेव जानकर समाजासाठी त्याग करणारा ग्रेट माणूस आहे.....आमदारकीसाठी जात बदलणारा सरडा नाही

    • @jayshreeram7177
      @jayshreeram7177 2 месяца назад

      सरडा आहे तो त्यांने फक्त स्वतःचा वापर केला बाकी समाजासाठी कधी आरक्षणाचा मुद्दा उचलला नाही फक्त मतासाठी इकडे तिकडे उड्या मारतो महादेव जानकर

    • @SQ1RQ2ZQ
      @SQ1RQ2ZQ 2 месяца назад

      फक्त भाजपचा गु चाटतो 😂

    • @bhausahebkhandekar9156
      @bhausahebkhandekar9156 2 месяца назад +1

      मोदीजीं व मुत्र्या पवारसोबत संविधान बदलायला निघालेत.😮

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      फडणवीस च चाटायचच राहिलय इतका त्याग केला आहे

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 Месяц назад +2

    धनगर समाज फक्त धनगर उमेदवाराच्या पाठीमागे राहणार कुठल्याही पक्षाच्या पाठीमागे नाही

    • @MauliThorat-x3c
      @MauliThorat-x3c 10 дней назад

      @@jijabhaushimple7395 बरोबर लाखात एक

  • @RameshwarKhavle
    @RameshwarKhavle 2 месяца назад +7

    😂 आम्ही उत्तम जानकर सोबत आहेत

  • @pradiplavate5977
    @pradiplavate5977 2 месяца назад +1

    धनगर समाजाची नीती अथवा कार्यकर्ते यांनी एकमेका विरोधात बोलायचे व एकमेकाला विरोध करायचे बंद करा एकमेकांना सहकार्य करून कशी समाजाची प्रगती होईल याचा सर्व समाज बांधवांनी व नेत्यांनी विचार करा

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 2 месяца назад +2

    महादेव जानकर साहेब आपण खासदार झाला नाही.दुसर्याला कशाला डिवचता.ते उत्तम जानकर आमदार होणार शंकाच नाही.

  • @rambhaupatil-t7n
    @rambhaupatil-t7n 2 месяца назад +5

    महादेव जानकर तुम्ही तरी कधी जिंकलात

  • @Surekha-m4y
    @Surekha-m4y 8 дней назад

    महादेव जानकर साहेब यांना कोणत्या कॅटेगरीत येत आहे येरमाळा ची जात कोणती आहे ते पण सांगा

  • @rahulkhurd1491
    @rahulkhurd1491 2 месяца назад +2

    महादेव तुम्ही गप्प बसा.... जर्सी गाई म्हशी पाळा आता तुम्ही

  • @damajisargar4427
    @damajisargar4427 2 месяца назад +3

    अहं आता आमदार रच चेअरमन उत्तमराव जानकर साहेब

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx 2 месяца назад +2

    उत्तम जानकरांचे संगे सोयरे नेमके कोण आहेत? खाटीक धनगर की सरसकट धनगर ?

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 2 месяца назад +1

    माळशिरस चा भावी आमदार उत्तमराव जानकर असणार आहे त महादेव जानकर हा जसा फळ म्हणून तसं पाळणारा माणूस आहे वर्ण सांगितलं माझ्यावर तिथे जा चाललास महादेव तिथं

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 2 месяца назад +1

    प्रश्न एक उत्तर तिसरच,,प्रश्न विचारला की धनगर एस टी मध्ये येत नाहीत मग उमेदवारी कशी मिळवताय, उत्तर तिसरच देताय

    • @Akashjagtap00
      @Akashjagtap00 2 месяца назад +2

      धनगर समाजातील खाटीक हे SC मध्ये आहेत.

    • @jeevanpatil3556
      @jeevanpatil3556 2 месяца назад

      तुम्ही च ऐकुन घ्या

  • @nakulNilwarn-zt6wz
    @nakulNilwarn-zt6wz 24 дня назад

    Uttam janakar saheb 🎉 ek maratha lakh maratha

  • @Atulp899
    @Atulp899 2 месяца назад +8

    जरांगे ला सांगा सगेसोयरे का लागू नाही होऊ शकत😂😂😂😂

    • @vivekm7971
      @vivekm7971 2 месяца назад +1

      Hahahah ghari vicharun bgh papana

    • @rajeshdhole6538
      @rajeshdhole6538 2 месяца назад

      90% गेलेत ओबीसीत 😂😂😂😂 जारंगे स्वत्ता ओबीसींत गेलेत तेच ओबीसी नेते आहेत झवन्या 😂😂😂😂

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад

      Tension ghevu nako . Amhich lagu karnar

    • @Atulp899
      @Atulp899 2 месяца назад

      @@kushaq1173 जरंगे चे चेले पण त्याच्या सारखे अडांचोट हे😂😂😂

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 месяца назад

      ​@@Atulp899सगेसोयरे बाजूला आता थेट घेऊ, 36% ओबीसी ल 32% आरक्षण कसे ते सांग लय शहाणा आहेस bc

  • @vilas-shinde2121
    @vilas-shinde2121 2 месяца назад +3

    सगेसोयरे लागू करून धनगरांना आदिवासी आरक्षण द्यावे 🙏🙏🙏

  • @किंगमेकर
    @किंगमेकर 2 месяца назад +2

    उत्तम जाणकर 👌आमदार

  • @GaneshMarkad-c8n
    @GaneshMarkad-c8n 2 месяца назад +1

    Aho ते कोणीपण असुद्या तुम्हाला काय करायचंय ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, तुम्ही नका टेंशन घेऊ

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 2 месяца назад +2

    महादेव जानकर साहेब, तुम्ही धनगर समाजाला एसटी मध्ये घालताय की ओबीसी त ठेवणार आहेत हे समाजाला समजू द्या.

  • @AnkushDhainje-b5q
    @AnkushDhainje-b5q 6 дней назад +1

    महादेव जानकर खरा मानुष

  • @Ag0373
    @Ag0373 16 дней назад

    आरे ha जानकर महायुतील धनगर समाज मतदान करणार नाही म्हणुन धनगर बांधवाचे मतदान खायचे म्हणुन जानकर बाहेर मोकाट फिरतेत

  • @anandhonmanepatil
    @anandhonmanepatil 4 часа назад

    🎉🎉🎉

  • @MangeshKale-m2n
    @MangeshKale-m2n 7 дней назад

    उत्तम जानकर हा मानुस स्वाच्छ प्रतिमेचा आहे तो मानुस ह्या वेळेस 100%आमदार होनार

  • @bhaiyashendage1355
    @bhaiyashendage1355 2 месяца назад +7

    दोन्ही कष्टातून निर्माण झाले नेते _ जय मल्हार

  • @Userygdfgff4444
    @Userygdfgff4444 2 месяца назад +1

    महादेव जानकर खूप मोठे नेते आहेत गरीब कार्यकर्त्यांकडून एक एक दोन दोन हजार रुपये गोळा करून त्यांना भिकारी करण्याचे काम करत आहे

  • @VishnuNarke-s5q
    @VishnuNarke-s5q 2 месяца назад +1

    महादेव जानकर साहेब तुम्ही जनतेतून निवडून या

  • @Be_kind001
    @Be_kind001 20 дней назад +1

    Pantapradan hoich aahe 🤣🤣

  • @DhanajiSartape-pf2gd
    @DhanajiSartape-pf2gd 2 месяца назад +1

    Only Uttam Rao jaankar

  • @DurgaDhawne
    @DurgaDhawne Месяц назад

    मोठ्या ने़्यांना दूसरे माणस मोठे झाले ले ट चालत नाही हे प्रत्येक पक्षात आहे म्हणून त्या नां बदलविणे आवश्यक आहे लहान माणसाल राजकारणात संधी मिळयला पाहीजे

  • @HappyForestHills-uw1ki
    @HappyForestHills-uw1ki 2 месяца назад

    Har har mahadev❤ rambhau

  • @dilipdeodhe5271
    @dilipdeodhe5271 Месяц назад

    Best वक्ता उत्तम जानकर.🎉🎉🎉🎉❤❤

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 2 месяца назад

    Mahadev rao बोलतात ते पण बरोबर आहे. कारण dhangar obc नन्तर NT म्हणजे ना मा प्र .. मग SC मध्ये कोणती पोट जात

  • @pravinpatil7606
    @pravinpatil7606 2 месяца назад

    Abhyasu nete Uttam jankar saheb❤

  • @if8891
    @if8891 2 месяца назад +1

    Mahdya ani Gopya 😢😢

  • @kiranjadhav9707
    @kiranjadhav9707 2 месяца назад +2

    महादेव जानकर साहेब हे उत्तम जाणकार साहेब यांना वाकडं लावू नका

  • @d.m.5410
    @d.m.5410 Месяц назад

    म्हाध्या जिकडे खोबरे तिकडे उधो:उधो.......पण म्हाध्या काय कुठेच आमदार व खासदार होईना

  • @ganeshthombare7230
    @ganeshthombare7230 22 дня назад

    Only उत्तमराव जानकर साहेब

  • @NitinSalgar-n5z
    @NitinSalgar-n5z 25 дней назад

    समाज एक न व्होण्याची ही कारणे आहेत

  • @sunilkolekar908
    @sunilkolekar908 2 дня назад +1

    Gap re

  • @abhisawant2312
    @abhisawant2312 2 месяца назад +2

    अहो मग माण खटाव ची जागा मराठा समाजाची आहे मग दुसरे कसे उभे राहतात

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Месяц назад

    अनुसूचीत जातीचे प्रमाणपत्र असेल तर लढु शकतात

  • @lovestatus5720
    @lovestatus5720 7 дней назад

    अभ्यास करून खोटा दाखला मिळवला अभिनंदन,स्वागत दलीत समाजात

  • @vilasy5659
    @vilasy5659 2 месяца назад +1

    Madhave Jankar Saheb Great

  • @LaxamanKagade
    @LaxamanKagade 2 месяца назад +2

    मामा देवा तु आभास करा मंग बोला

  • @santoshdethe4858
    @santoshdethe4858 2 месяца назад

    महादेवराव थोडं सांभाळून बोलाल 3:03 पण थोडं तोंड सांभाळून बोला ही विनंती

  • @govindpolepole1762
    @govindpolepole1762 Месяц назад

    बरोबर साहेब❤❤