@@nileshjadhav956 गावात सोडलेल्या वळू सारखी अवस्था राजकीय नेत्यांची झाली.फक्त माजल्याने डरकाळ्या फोडू शकतात.स्वतः टक्कर खेळू शकत नाहीत ,सामान्य नागरिकाचा टकरीला वापर करून वळू पळून जातात...
तुळजापूर तालुक्याचा ढाण्या वाघ तरुण तडफदार आक्रमक युवा नेतृत्व भावी आमदार माननीय धीरजभैया पाटील झिंदाबाद 2024 विधानसभा निवडणुकीसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍✌️✌️❤🌹🌹🙏🙏
बाळा शब्द डिक्शनरीत न काढा पाटील साहेब बाळा म्हणू नका ओमराजे ला बाळा म्हणल्यावर काय बोलले होते दादा माहीत आहे तुम्हाला त्याच्यामुळे बाळा कोणाला बोलू नका इथून पुढे😊😊😊
राणा दादा काम करणारा नेता आहे, धीरज पाटील म्हणतात भोजनेची 2012 पासून पैसे मिळाले नाही म्हणतेय 2012 पासून 2019 पर्यंत राणा पाटिल 2019 ला आमदार झाले मग 2019 च्या आदी झोपले होते का हे, 2019 पर्यंत तुळजापूर चा काय विकास केला काँग्रेस आमदारांनी
गावाचे भले, समाजाचे कल्याण, कष्टाची कदर, गुणवंतांचा आदर करणारा, वडिलार्जित वारसा जतन करणारा "पाटील" धाराशीव जिल्ह्याचे नशीबात नाही... आणि जे कुणी या गोष्टीचे पालन करायचा प्रयत्न करतात,त्यांना किंमत नाही..
याच्यात किती माज आहे हा याच्या उठण्यवरून, चेहऱ्यावरून व बोलण्यावरून सष्ट दिसते. याला आता हाबाडा देऊच. शिवाय मराठा आरक्षासंदर्भात हा खुप चुकीचा वागला आहे.
आजची राजकीय व सामाजिक परिस्थिती. खरं वास्तव! खऱ्या शब्दात!
Pp☺️🙂😊😂☺️🤩😊🥰
काहय इज्जत काढली राव जनतेसमोर आमदाराची, काय इज्जत आहे राणा पाटलाची.😂😂😂😂😂😂
शेट्ट
आरे,बघता काय ...हाणा एकमेकाला .
नुसत्या डरकाळ्या फोडू नका ... 😂😂😂
😂😂😂😂
😂😂
खरंच हाणायच न
@@nileshjadhav956 गावात सोडलेल्या वळू सारखी अवस्था राजकीय नेत्यांची झाली.फक्त माजल्याने डरकाळ्या फोडू शकतात.स्वतः टक्कर खेळू शकत नाहीत ,सामान्य नागरिकाचा टकरीला वापर करून वळू पळून जातात...
😂😂😂😂🎉
ओमप्रकाश राजे निंबाळकर जय हो महाविकास आघाडी
ओमराजे साहेबाचा नंबर द्या
रस्ते कर नीट मानव आधी ओमा ल
एक रस्ता केला नाही ओमान तुळजापूर मध्ये खासदार निधीतून
ओमराजेनी ह्याची जिल्हाधिकार्यांसमोर सरळ सरळ लायकी काढली होती...
कुत्र्याची उपमा तुळजापुरकरणा
55000 हजाराचा हाबडा विसरले वाटत लोकसभेत.
काळा दिवस पाळणाऱ्या माजलेल्या आमदाराला विधानसभेत माज उतरू
Parat yala jaga davai lagal vatay vutyala randecha
Tuljapur karan na bolatoy kay tamb tula aata dakavtoych
तुळजापूर चे पाटील 1 नं 👌🏻
लुभाडणूक सगळी
एकच नंबर धीरजभाऊ पाटील...🔥🔥💐💐❤️❤️❤️
तुळजापूर तालुक्याचा ढाण्या वाघ तरुण तडफदार आक्रमक युवा नेतृत्व भावी आमदार माननीय धीरजभैया पाटील झिंदाबाद 2024 विधानसभा निवडणुकीसाठी खुप खुप शुभेच्छा 👌👌👍👍✌️✌️❤🌹🌹🙏🙏
हे धाराशिवचे रानु मंडळ लवकरच कायस्वरूपी घरी बसणार आहे, काळजी नसावी
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
राणाजगजितसिंग याला माज आलाय लवकर जिरली पाहिजे याची
Congress ne kam kele ka mg😂
@@theunstoppable8634ho kely
Congresnech kam kelay@@theunstoppable8634
तोंड बघ आरशात
तुमच्या इथे सगळयांना लुटतात त्याचं काय
२१टीएमशी पाणी मी लाहान असल्या पासुन ऐकतो आता माझी डोक्याची सर्व केस पाढंरी झाली तरी अजुन पाणी आले नाही
धीरज पाटील साहेब आम्हाला आपण पुढील संसदेचे सदस्य हवे आहेत .
--- मार्शल गुणवंत रोकडे .अपसिंगा
Om dada❤
ओमराजे ला घाबरतो फक्त 😂
शेट
@@SachinjDeshamukh3lack 30000 cha habada visarle vatt😂
@@SachinjDeshamukhmurkha vichar 😂😂
@@ganeshm5262 शेट खा तेजी
@@sagaranand6724 तुजा बाप मूर्ख 😂
खुनाच्या आरोपींचा मुलगा😂
राणा पाटील ला मस्ती आलिय 😂😂😂
शेट्ट
@@MH25LIVE घे त्याची काढुन
राणा पाटिल हा खरोखर एक चांगला आमदार पण त्याची एकच चुक भाजपा मध्ये गेल्या पासून त्याना काहीच किंमत राहीली नाही 😢
tu muslim asun owaisi la vote det nahi hi tujhi chuk, musalmanala congress madhye kimmat nahi
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
BJP madhe jana chuk aahe tar, khangrees madhe rahna Punya aahena Tuchya😂😂
Sheikh saheb, paper Aahe ka?
फक्त भाजप विरोध
बाळा शब्द डिक्शनरीत न काढा पाटील साहेब बाळा म्हणू नका ओमराजे ला बाळा म्हणल्यावर काय बोलले होते दादा माहीत आहे तुम्हाला त्याच्यामुळे बाळा कोणाला बोलू नका इथून पुढे😊😊😊
येणारी विधानसभा निवडणूक पाटील यांना अवघड जाणार आहे
काय अवस्था पदम पाटलांच्या पोराची?????
अहो आमदार साहेब शांततेने घ्या
राणा दादा काम करणारा नेता आहे, धीरज पाटील म्हणतात भोजनेची 2012 पासून पैसे मिळाले नाही म्हणतेय 2012 पासून 2019 पर्यंत राणा पाटिल 2019 ला आमदार झाले मग 2019 च्या आदी झोपले होते का हे, 2019 पर्यंत तुळजापूर चा काय विकास केला काँग्रेस आमदारांनी
लोकसभेत जनतेने यांच्यी लायकी काय आहे ते दाखवून दिली आहे
आत्ता विधानसभेला हि यांचा दारुण पराभव होनार
धीरज पाटलाला अचानक काय झालं हेच कळत नाही इतके वर्षे धीरज पाटील कुठे गेले होते अचानक त्यांना काय कशामुळे असं करायला लागलेत काहीच कळेना गेलंय
आमची माती आमची माणसं
खरचं राणा ल माज आलेला आहे ....
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
दम आसन तर हाना एकमेकाला 😂😂 मी असतो तर बिलकुल ऐकून घेतलं नसत बुवा 😂😂😂
लहान पणी शाळेत अशीच भांडण असायची 😊
तिकडे उद्योग चालले गुजरातला आणि पाटील कोण मोठा यासाठी एकमेकांना भांडत आहे ...!! अरेरे... किती हे अज्ञान ..
धीरज पाटील साहेब यला ओमराजे पाहिजे
हरियाणा मध्ये ह्यांचा माज हरियाणातील जनता माज उतरवील
महाराष्ट्र तील जनता यांना फिरू देणार नाही माज उतरवीला जाईल
Konacha
पाटील पाटील नका करू... लोकशाहीत सगळे सारखे... नको तो माज नको दाखवू 😂
AAmdar Rana patil Atishay Shantpane boltahet . AAni ha Khangreji Dhiraj Patil Atishay Urmatpane Mananiy AAmdar Sahebanshi WAAD GHALTOY STUNTBAAJI KARTOY TYACHYA ITALIAN KHANGREJI PAPPU SARKHA EVDHECH CHITRA YA CLIP MADHUN SPSHT HOTEY . KHANGREJINI 60 VARSHE KAY ZAK MARLI KA ? DHARASHIVLA KORDE THEWLE AANI WAR TE 21 TMC KAM KARNARYA BJP CHYA LOK PRATINIDHISHICH UDDHATPANE WAAD GHALTOY . EVDHECH CHITR DISTEY.
Mannar patil kay karto. Tujhi hukumshahi tujhyajawal
पाटील brand आहे
@@Vishwajeet_Patill
मग आरक्षणाची भिक कशाला मागता पाटील साहेब😂😂
@@amarkalane9003 एवढ्यासाठीच की गाढव पुढे निघाले आहेत आणि देश अधोगती कडे निघाला आहे
टरबुज नी करेक्ट कार्यक्रम केला आहे , मराठा मराठा भांडणे लावून
Only dirj patil
या आमदाराने आपली लायकी दाखवली,झोपेत उटून येणारा आमदार, आता येतो का मत मागाला?
फिक्स आमदार आदरणीय कैलास दादा पाटील आणि मंत्री म्हणून काम करणार दमदार आमदार कैलास दादा🎉🎉🎉
दबंग माणूस धीरज पाटील साहेब❤
धीरज पाटलाना मानल पाहिजे
अहो पाटील पाटील मध्ये काय भानगडीत पडताय समाजाचे हित पाहा कशाला आपसत बंडण करताय एक मराठा लाख मराठा जय शिवराय
Tyana kai ghena dena karodo chapun baslet te
गावाचे भले, समाजाचे कल्याण, कष्टाची कदर, गुणवंतांचा आदर करणारा, वडिलार्जित वारसा जतन करणारा "पाटील" धाराशीव जिल्ह्याचे नशीबात नाही... आणि जे कुणी या गोष्टीचे पालन करायचा प्रयत्न करतात,त्यांना किंमत नाही..
धाराशिव जिल्ह्यामधून लातूर जिल्हा निर्माण झाला त्याच लातूर जिल्ह्याचा विकास बघावा आणि धाराशिव चा विकास बघावा
विकासपुरुष डॉ पदमसिंहजी पाटील
Lay bhari rubab
Ek cha no public...
एकच नंबर धीरजभाऊ पाटील.
धीरज भैय्या पाटील एकच नंबर सदैव तुमच्या पाठीशी आहे
किती छान नाटक चालु आहे
आम्ही पण तुळजापुरचे पाटील आहोत...👌😄
धीरज दादा 🔥
यावेळी महाराष्ट्र शिवरायाच्या,शाहू,फुलेंच्या विचारावर जागृत राहून महविकास आघाडीच्या पाठीशी...
Hich lykiii ahe😊
इज्जत ठेवलीच नाही आमदाराची
काय दहशत होती वडिलांची काय पोरग
आम्ही सातार कर हा कार्यक्रम लाईव्ह व्हिडिओ बघतोय पण एक कळ राणा पाटिल आता संपले
@@sandeepdaware5197ho. Ki satarkar.. Jyala tharvtat tyala ghari por khlvay basvatat mag patil asli sardar
ओमराजे❤🎉🎉🎉
आम्हाला तुळजापूरच्या बाहेरून महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य नको आहे
Dhiraj patil ek no❤❤❤❤
राणाजगजितसिंह ❌
डॉबरमॅन ✅
याच्यात किती माज आहे हा याच्या उठण्यवरून, चेहऱ्यावरून व बोलण्यावरून सष्ट दिसते. याला आता हाबाडा देऊच. शिवाय मराठा आरक्षासंदर्भात हा खुप चुकीचा वागला आहे.
तुळजापूरचे देवस्थान हे अखंड महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे हे काय बघायला मिळते आहे जनतेनं तुम्हाला नाकारले आहे धीरज पाटील आगे बडो.
दादा on fire ❤🎉
पाटील 🔥🔥🔥
Only Manoj jarange patil
शांत संयमी शिस्तप्रिय नेतृत्व राणा पाटील ❤
तुळजापूर मतदार संघात योगेश केदार साहेब हे अतीशय प्रामाणिक माणूस आहेत त्यांनी संधी मिळावी
राणा दादा सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करा
धीरज पाटील वाघ आहेत 👍
दोघांनी पण सगळ्या आमदार लोकांची आजची स्थिती सांगितली आहे त्याबद्दल या दोघांचा सत्कार केला पाहिजे,आणि हे तंतोतंत खरंच आहे या दोघांना धन्यवाद
एकच बाणा
खरं बोल जगजीत राणा
पक्षासाठी मराठ्यात वाद ही लाजिरवाणी गोष्ट आहे
Rana ❌ doberman ✅
संध्याकाळी दोघे एकत्र हॉटेल मध्ये बसून चर्चा करतील...
शांत स्वभाव विकासपुरुष ranadada खरच भरी माणूस
Ghe mng udun😂
राणी पाटील ला मस्ती आहे
पिटू गणंग्ने हे राणा दादा चे खंदे समर्थक असून येक शब्द काढला नहीं 😅
आता लोकं तर म्हणणारच
क्या आमदार बनेगा रे तू....😂😂😂
Sahil joshi tu खरंच पत्रकार असशील तर बीजेपीच्या बाजूनी पण बातम्या दाखवत जाना तुझ्यापेक्षा ते निखिल वागळे चांगली आहेत
तुमच्या दोघांचे भांडण यात जनतेला कशाला घेता....जनता मतदानातून उत्तर देईल...
फक्त राणा दादा 💪
कुणीही यावे आणी ठासुन जावे
काय दिवस आले राव?
महाराष्ट्रातील राजकारण हे अतिशय गलिच्छ होत चाललेल आहे.
काँग्रेस चां आवाज देशा चां आवाज!
onli rana dada
सत्तेचा माज आहे राना ला
Ranadada🎉🎉
राजकीय नेते म्हणजे जनता नसते
राणाचे दिवस भरले आता घरी आराम करायची नितांत गरज आहे
ओन्ली धीरज भैय्या पाटील शेतकऱ्याची बाजी घेऊन बोलणारा
धीरजभैय्या बरोबर बोलतात
राणा पाटील यांच्या मुळे शेतकऱ्यांना विमा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळली हे आम्ही शेतकरी विसरले नाही.
सरकारचे काम आहे द्यायचं मग विमा काय उपटायला काढलंय काय.
Mg ky Pakistan la milnar hota ka vima amhi bharto tar milalach pahije
@@sarangkadam1471🔥 barobar
जनतेची दिशाभूल होती आहे अस धीरज पाटील यांचे म्हणने आहे😂 २०१४ पर्यंत केंद्रात काँग्रेस पॉवर मध्ये होती.
लोकप्रतिनिधींनी अशे शब्द सामान्य जनतेसाठी वापरू नये निषेध आहे अशा गोष्टीचा
प्रस्थापितांची अशीच प्रत्येक जिल्ह्यात भांडण चालू आहेत
धीरज पाटील २०१२ ला कॅाग्रेसचे सरकार होते, तुमचा मधुकरराव चव्हाण आमदार कॅबिनेट मंत्री होता, त्याला विचार का नाही दिला मावेजा???
विकास कामात अडथळे आणू नये
Only Rana Dada
सर्व पाटलांनी असेच भांडण करत रहा. आत्ता ओबीसी आरक्षण मागताय नंतर sc st आरक्षण मागा.. 😂😂
बीजेपी सरकारचा जाहीर निषेध
Only om raje
Vote For OPS
Om। Rajie
मराठा समाज समाजासाठी याने काळा दिवस पाळला होता आज काळा दिवस कुठे गेला ते सांगा म्हणावं