लोकसभा वेळी मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती की हे कोल्हापूर चे खरे वारसदार नाही मगं त्यावेळी गप्प का होता महाडिक साहेब कशाला कुचकी भावना करताय 🔥🔥 आगीत तेल ओताय
महाराजांनी राजीनामा दिला तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाही जरूर द्यावा राजीनामा महाराजांनी आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे बंटी पाटलाच्या विरोध विरोधात
थोरले शाहू महाराज हे छत्रपती लोकराजा राजर्षि शाहू महाराज ह्यांच्यामुळे छत्रपती घराण्यातील असल्यामुळे निवडून आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. ह्याच श्रेय लोकशाहीतील प्रत्येक मतदारराजाला दिलं गेलं पाहिजे. कोणत्याही नेत्याला नाही.
चार पक्ष फिरून आलेल्यांनी बोलू नये ज्यांनी निवडून आणायसाठी कष्ट घेतले त्यांना पक्षाच्या व पक्षाला मानणाऱ्या जनतेच्यावतीने जाब विचारायचा हक्क आहे. लोकशाहीत राजा व प्रजा मध्ये फरक नाही. आणि घराणेशाही ची बोंब तुम्ही लोक ठोकता.
हा भाजप चा खासदार. पण लोकसभेला .ह्याच्या साखर कारखान्याचे संचालक सोलापुर मध्ये कांग्रेस च्या प्रणीती शिंदे चा प्रचार करीत होते. हा आता पक्षनिष्ठेच्या गप्पा मारतोय.
शाहू महाराजांना काही नाही म्हंटलेल, आग लावण्या पेक्षा तुमच्या सरकारने पाच वर्षात काय काय केलं आहे ते सांगा. आणि राहिला प्रश्न बंटी साहेबांचा, तर तुम्ही संसदेत गेला तर फक्त बंटी साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यानेच.
साहेब, आपण आनंद साजरा करू नये...... सतेज पाटील साहेब,.... कोल्हापूर मध्ये ते वाघ होतेच............ आता तर जखमी वाघ आहे.... कोल्हापूर मध्ये......... वादळ येईल....... सर्व विरोधी पक्ष... यात वाहून जाईल...... व सतेज पाटील..... . कोल्हापूर मध्ये king मेकर बनतील...... हे आपण पहाच
हे तुम्ही नाही तुमची सतेज पाटील यांच्या विरुद्धची इर्षा बोलत आहे व ईरशेने राजकारण पुढे जात नाही तर राजकारणात आपण पाठीमागेच येतो कारण हे सर्व लोक बघत असतात काय चुकीचं काय बरोबर आहे त्यांना समजत
एकतर अर्वच भाषा वापरलेली नाही हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट गादीचा मान आहेच, खूप उपकार आहेत आमच्यावर (कोल्हापुरवर) शाहू महाराजांचे म्हणून त्यांच्या ववंशजांनां आम्ही खासदार बनवण्यासाठी मेहनत घेऊन झटलो. पण गादीला शोभेल असं वर्तन अपेक्षित असत जनतेला. जनता दूधखुळी नाहीये साहेब. आता उत्तर मध्ये बंटी साहेब कॅरेक्ट कार्यक्रम करणार तुम्ही बघाच २३ तारखेला. आणि हो भाजप वाल्यांच्या तोंडी राजे आणि राजघराण्यासंबंधी आपुलकी अजिबात चांगली दिसत नाही. भाजपने मालवणातील महाराजांच्या पुतळ्यावरून जे काही केलं त्यावरून समजलं किती आपुलकी आहे तुम्हाला राजेंची.
महाडिक म्हणजे कळीचे नारायण आहेत त्यांच्यात बंटी साहेबांचा सामना करायची हिम्मत नाही म्हणून आग लावायचे काम चालू आहे पण यातून साहेब पुन्हा ताकदीने उत्तरचा उमेदवार निवडून आणणार
मी कॉन्ग्रेस चा supporter नाही...bjp चा पण नाही...पण मी राजकारण समजून घेतो...त्यातून शिकतो...बीजेपी ने संविधान वाचायला भाग पाडले आणि कॉंग्रेस ची चांगली जिरली...पण 70 वर्षात bjp का निवडून आली नाही हे या 10 वर्षाच्या भारताच्या अधोगतीने दिसून आले...त्यामुळे नवीन तरुणांनी राजकारणात पुढे यावे...हीच इच्छा ✅️💯 कारण पाकिस्तान सारख्या छोट्या देशाशी compare करून मत मागण्यापेक्षा China किंवा USA सारख्या बलाढ्य देशाशी compare करून मत मागावी...आज Amazon सारखी विदेशी कंपनी 150 कोटी लोकांच्या घरात घुसली आणि आपण पाकिस्तान ला नावे ठेवतोय...इवल्या इवल्या पाकिस्तान शि काय लढायचा...भारतीय सेनेने आदेश दिला तर गावातली पोरं घेऊन जाऊ पाकिस्तान शि लढायला...हे कोणत्या पक्षाने सांगण्याची गरज नाही...✅️ शिक्षण घ्या मित्रानो, राजकारण आयुष्य नाही...सगळे सारखीच आहेत...आपल घर बघा 1la...मग याची चाटू गिरी करा...आणि नवख्या माणसाला, काम करणार्या लोकांना मत द्या...✅️✍️ जय शिवराय ✍️
तुम्ही आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पेटवायचं राजकारण केलेला आहे तुम्ही म्हणतात 10 सीटा निवडून येणार महायुतीच्या येत्या 23 तारखेला कळेल तुम्ही घरात बसलेले असणार ओन्ली बंटी पाटील किंग कोल्हापूर
क्षीरसागर पडणार भीमा कोरेगाव अजून कोण विसरले नाहीत जर क्षीरसागर यांच्या पेक्षा दुसरे कोण असते तर निवडून आले असते पण बौद्ध समाज क्षीरसागर यांना कोण निवडून देणार नाही हे सत्य आहे
बंटी पाटील साहेब वाघ आहेत आणि समोरून वार करण्याची हिंमत नव्हती म्हणून षडयंत्र रचुन बंटी पाटील साहेबांच्या पाठीवर वार केलाय, कोल्हापुरची जनता हुशार आहे त्यांना हे सर्व समजते.
सतेज पाटील एक स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत कोल्हापूर करांनी सतेज पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहवे मोठ्या उंचीवर गेलेल्या एका व्यक्तिला मागे आणण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत
23 तारखे पर्यंत थांबा कोल्हापूरकर कोणाच्या मागे ठामपणे उभे आहेत हे तुम्हालापण कळेल...
😮😮😮
हिच मस्ती जाणवते आहे तुमच्यात
😂😂😂
व्हय व्हय , केळ घे केळ 😂😂😂
हे पार्सल परत येलूर ला पाठवा कोल्हापूरकरानो 😂😂😂😂
23 तारखेला जाणार आह येलुर ला
Yelurch pun nahi ahe solapurch ahe
Khandesh la parcel pathvnR ahe bunty ch 23la
Nhi Solapur la
काय चुकीच बोलले बंटी पाटील विश्वास घात केल्यावर असच बोलणार पण राजे पणाची मर्यादा राखूनच बोलले
❤
दम नव्हता तर उभे कशाला राहिला हा मान राखला ?
कुठल्याही पाटलाची छत्रपतींना असे बोलण्याची औकद नाही
यांची काय मर्यादा ठेवायची इथे गरीब रोज मरत आहे हे या राज्याला दिसत नाही का माफी मागितली पाहिजे यांनी जनतेची
नोटा करा 👍👍👍👍👍
निवडनुक लढायची नसेल तर फार्म भरायचा कशाला मग
फक्त बंटी पाटील साहेब जिंदाबाद ❤❤
कोण बोलतंय बघा. 4 पक्ष फिरून आलेले
नोटा करा 👍👍👍👍👍
Asu de na 4 paksha firun aale tar Kay zala
ky ny zhala Jase nete tase karykarte@@drajendra761
@@forbii8778😂😂😂😂😂
तुम्ही आग लावू नका तुम्हाला नाकारलय कोल्हापूर करांनी
😂😂😂😂😂😂
😂😂😂
375000 पडलंय स्वतः च बघ
महाराज मिंधे आहेत का ? यांचा पराभव का पराभव 😂😂 झाला तो वेगळा विषय. संविधान/घटना बदल याचे विष पसरविण्याचा परीणाम.
Barobar aahe he lagech aale aag lavayla.
तुम्ही काळजी नको करू फक्त पुढे पिक्चर बगा साहेब काय करतात
साहेब म्हणजे आग लावे काका का हो?
एवढं राजघराण्याने प्रेम झालं तुम्हाला तर मग शाहू महाराजांचे विरोधात प्रचार का केला चार-पाच महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे जनता मूर्ख नाही साहेब
निवडणुकीत उभे रहाणे हा संविधानिक अधिकार आहे पण राजघराण्याचा अपमान करण्याची बंटी पाटील यांना आवश्यकता नव्हती
राज्यसभा खासदार लोकांत निवडून न येता मत मांडायला येऊ नये😅😂
😂😂😂
Tuza banti pn vidhanparishadecha amdar ahe 😂😂
@@Sachin2207are pn 1 ch paksh na..ha mahadik 4 paksh firun alay 😂😂
Brobar😂😂😂😂
are buntya pan vidhan parishad var aahe
बंटी पाटील साहेब यांचे मागे जनता आहे
बंटी पाटील साहेब किंग मेकर कोल्हापूर ❤❤
पोराला उमेदवारी मिळवता आली नाही म्हणून नाराज निस्ताय
👌
😂
तुम्हाला एव्हडी महाराजांच्या गादीची काळजी होती तर त्यांच्या विरोधात प्रचार का केला
💯👌☝️
Right
Constitution doesn't recognize royalty. All are equal. Rich poor, young old or man woman.
नोटा करा 👍👍👍👍👍
तुमचे मानसिक संतुलन खरंच बिघडल्या फडणवीसच्या नादी लागून
तुम्ही कसं बोलता..गुर्मीत.भाजपने ED लावली आहे,. म्हणून माघार घेतली आहे..जनता जागा दाखवेल..
गप रे तू त्या बंटीला म्हणा नीट बोलत जा.
Kay pan
नोटा करा 👍👍👍👍👍
लोकसभा वेळी मंडलिक यांनी शाहू महाराज यांच्यावर टीका केली होती की हे कोल्हापूर चे खरे वारसदार नाही मगं त्यावेळी गप्प का होता महाडिक साहेब कशाला कुचकी भावना करताय 🔥🔥 आगीत तेल ओताय
आग लावायचाच धंदा आहे.मुलाला तिकीट मिळाले नाही काँग्रेसचे काढण्यापेक्षा तुमच्या पक्षाचा काय उद्योग बघा लुटले कि
@@parshukamble340 aaj tumhi mhntay an loksabhela man gadila mat gadila mhnt hota.
Tujya buntya chya kutnitila vaitagun form mage ghetlay
तुमचं हे असं राजकारण कोल्हापूरचे लोक स्वीकारणार नाही तुम्ही हे इरषेतून बोलत आहात
महाराजांनी राजीनामा दिला तरी काँग्रेसला काही फरक पडणार नाही जरूर द्यावा राजीनामा महाराजांनी आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावे बंटी पाटलाच्या विरोध विरोधात
तोच माज. विजय भाजपाचा🎉🎉 होणार. महाराजांना तिकीट भाजपा देणार नाही. तसेही महाराज रडतराऊत आहेत.
कोंग्रेसची लायकी तर २३ तारखेला कळेल शरद पवारांचा नाद केला ना तुम्ही आमचं ठरलंय म्हणून आता फक्त सुप्रियाताई आणी पवार साहेब आणी छत्रपती कुटंब
थोरले शाहू महाराज हे छत्रपती लोकराजा राजर्षि शाहू महाराज ह्यांच्यामुळे छत्रपती घराण्यातील असल्यामुळे निवडून आलेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या स्वाभिमानी जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. ह्याच श्रेय लोकशाहीतील प्रत्येक मतदारराजाला दिलं गेलं पाहिजे. कोणत्याही नेत्याला नाही.
Bunty patil Kay kolhapur cha bap aahe Kay ?
आम्ही राजे म्हणून मतदान दिलय खरं तर हाताला मतदान करताना लाज वाटलेली 🥲 खरं राजेंसाठी तेवढ महा पाप केल
खुशाल राजीनामा द्यावा.
सर्वसाधारण कार्यकरत्याला नीवडून आणू.
मागच्या दाराने सत्तेत आलेल्यानी बोलू नये 😂 बंटी साहेब किंग मेकर आहेत
तुझा बंटी पण मागच्या दारानेच विधान परिषदेत गेला आहे.
नोटा करा 👍👍👍👍👍
@@pankajpatil96पक्ष एकच बंटी साहेबानचा पक्ष बदलू नाहीत
Kay PN bola PN Kolhapur cha kingmaker Banti Patil ch@@pankajpatil96
कोल्हापूरमध्ये फक्त कॉग्रेस
बंटी पाटील हे एक वादळ आहे. शांत आहे तो पर्यंत शांत नंतर वादळला कोण रोखू शकत नाही
तुम्ही इस्लामपूर पट्टया कड जावा..... आता.
😂😂😂😂😂
😂😂😂
येलूर 😂
😂😂😂
Tikdh Jayant Patil baslaay 😂😂
आपण थंड घ्या
😂😂😂😂😂😂
आता कसं वाटतंय
छत्रपती घराण्यावर बौलणयाची लायकी नाही तुमच
महायुती सुपडा साफ होणार😮😮😮😮
हे आगीत तेल टाकायचे काम करत आहेत. बरोबर आहे आज यांची संगत भाजपसोबत आहे.
चार पक्ष फिरून आलेल्यांनी बोलू नये ज्यांनी निवडून आणायसाठी कष्ट घेतले त्यांना पक्षाच्या व पक्षाला मानणाऱ्या जनतेच्यावतीने जाब विचारायचा हक्क आहे. लोकशाहीत राजा व प्रजा मध्ये फरक नाही. आणि घराणेशाही ची बोंब तुम्ही लोक ठोकता.
गादीने
धोका दिला आहे
चुक कोणी केली....हे जनतेला चांगल माहीत आहे....महाराज राजीनामा वैगरे विसरून जा....??.?
२३ दिवस थांबा भाजपला कोल्हापूरकर घरी बसवतील,महाराज राजीनामा देणार नाहीत
Denar rajinama nahi dilat raj ghara ne chi rajnitik I he chi kudli c m shide kade ahet
@@hareshthakar1409ho shinde jarange na pn support krtat tarbuj la CM bnvaich nahiy tyamule 😂😂
चल हाड
महाडिक... तुम्ही पण बंटी पाटील साहेब यांचे उपकार माना.. 2014 लोकसभेला खासदार झाला. उगाच मोकाट काही बोलू नका महाडिक
2004la aamdar kel bunty la tyach ky
आता कसं बंटी पाटील म्हणतील तसच आता तटत च नसतय लावा ताकद💪💪🚩🚩
हा भाजप चा खासदार. पण लोकसभेला .ह्याच्या साखर कारखान्याचे
संचालक सोलापुर मध्ये कांग्रेस च्या प्रणीती शिंदे चा प्रचार करीत होते. हा आता पक्षनिष्ठेच्या गप्पा मारतोय.
याच कोणी ऐकत नाही आता त्या कारखान्यावर
तुम्ही चार पक्षातील चार पक्षप्रमुखांचा घात केला त्याचं काय 😂
आपण घराणेशाही बहाद्दर आहात मग मुलाला तिकीटाची भिक मागत दारोदार का फिरत होता.
आग लावणे बंद करावे आणि महाराजांनी राजीनामा पण द्यावा
शाहू महाराजांना काही नाही म्हंटलेल, आग लावण्या पेक्षा तुमच्या सरकारने पाच वर्षात काय काय केलं आहे ते सांगा.
आणि राहिला प्रश्न बंटी साहेबांचा, तर तुम्ही संसदेत गेला तर फक्त बंटी साहेब आणि मुश्रीफ साहेबांच्या सहकार्यानेच.
महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र विकला 2 गुजराती बनिया लोकांना ..ह्यानंच पार्सल करायची वेळ हीच आहे
यातून कौग्रेस चा फायदा झाला कि तोटा याच उत्तर 23 तारखेला कळणार
Tumhi shivbhakt ahat ki atireki ahat
तुम्ही अमल कसा कमीत कमी मतांनी पराभव होईल ते बघा
😂😂😂😂🎉🎉🎉🎉
😂😂😂
🤣😂
Tumhi shivbhakt ahat ki atireki ahat
🤣🤣
आता क्षीरसागर पडला 25000 पेक्षा जास्त मतांनी
छत्रपती कधी माघार घेत नाहीत🚩
तुम्ही शांत घ्या , तुम्हाला यातला काही विषय माहीत नाही आणि मग कोण राजीनामा देत नाही😂
काही होणार नाही सगळं व्यवस्थित होईल इतरांनी काळजी करू नये काँग्रेस एकसंध आहे.
बंटी पाटील साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे बुलंद आवाज
राज्यांनी पण राजा सारखं राहावं
सतेज पाटील झिंदाबाद !
साहेब, आपण आनंद साजरा करू नये...... सतेज पाटील साहेब,.... कोल्हापूर मध्ये ते वाघ होतेच............ आता तर जखमी वाघ आहे.... कोल्हापूर मध्ये......... वादळ येईल....... सर्व विरोधी पक्ष... यात वाहून जाईल...... व सतेज पाटील.....
. कोल्हापूर मध्ये king मेकर बनतील...... हे आपण पहाच
5 काम सांगा बंटीने केलेली?
रस्ते का खराब आहेत एवढी वर्ष सत्ता असून!?
@@Ninad_464तसले काय विचारायचं नाही आमचं ठरलंय
@@kdrghatgekay tharlay
@@Balumama_Grafix_4508 सगळंच ठरवतात ते विकास कामे सोडून 😂
अमोल महाडिक येत नाही
तुम्ही जनतेतन निवडून या मग पुढच बोला 😅😅
असल्या बोलण्यामुळे ह्यांना कधी गुलाल लागतं नाही हे सत्य आहे
बिजेपी हटाओ
अगदी बरोबर 👍👍
बंटी पाटील बरोबार आहेत
काय अर्वाच्य बोलेल नाहीत..तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहा ..
अजुन अर्वाच्य काय 😂😂 बोलायला पाहिजे होते ?
@@sunilpadwaldesai4121जे तुम्हाला शाखेत शिकवतात ते😂😂
ओन्ली बंटी साहेब
तरी सुद्धा यांच्या बाजूने एकाने ही कॉमेंट्स केली नाहीत सर्व बाजूने बंटी पाटील यांनी सपोर्ट करत आहेत
Paise miltat na fukat comments karnyache
Kolhapurat rikamtekde satrangi uchalnare bharpur ahet.
लावा आग तुम्ही......
आग 🔥 लागली आहे 😮😅
मत गादीला दम पण गादीला हे शिका एका नेते कडून😂😂
आधी शिवसेना नंतर कॉग्रेस मग राष्ट्रवादी परत भाजप आता 2024 नंतर आप किंवा शिंदेची शिवसेनेत असतील यात काही शंका नाही..
Stej patil ahech king mekr❤❤❤❤❤
Banti patil 💪💪💪❤
कोल्हापूरचा राहू दे तुम्ही तुमची काय अवस्था होईल ते बघा अगोदर 😂😂😂
हे तुम्ही नाही तुमची सतेज पाटील यांच्या विरुद्धची इर्षा बोलत आहे व ईरशेने राजकारण पुढे जात नाही तर राजकारणात आपण पाठीमागेच येतो कारण हे सर्व लोक बघत असतात काय चुकीचं काय बरोबर आहे त्यांना समजत
तरी पण तुमची सीट निवडून येणार नाही लावा आग काय झाल ते सर्वांना माहीत आहे
एकतर अर्वच भाषा वापरलेली नाही हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरी गोष्ट गादीचा मान आहेच, खूप उपकार आहेत आमच्यावर (कोल्हापुरवर) शाहू महाराजांचे म्हणून त्यांच्या ववंशजांनां आम्ही खासदार बनवण्यासाठी मेहनत घेऊन झटलो. पण गादीला शोभेल असं वर्तन अपेक्षित असत जनतेला. जनता दूधखुळी नाहीये साहेब. आता उत्तर मध्ये बंटी साहेब कॅरेक्ट कार्यक्रम करणार तुम्ही बघाच २३ तारखेला. आणि हो भाजप वाल्यांच्या तोंडी राजे आणि राजघराण्यासंबंधी आपुलकी अजिबात चांगली दिसत नाही. भाजपने मालवणातील महाराजांच्या पुतळ्यावरून जे काही केलं त्यावरून समजलं किती आपुलकी आहे तुम्हाला राजेंची.
महाडिक म्हणजे कळीचे नारायण आहेत त्यांच्यात बंटी साहेबांचा सामना करायची हिम्मत नाही म्हणून आग लावायचे काम चालू आहे पण यातून साहेब पुन्हा ताकदीने उत्तरचा उमेदवार निवडून आणणार
अरे बाबा रडशील एवढे दु:ख नको करू. संताप सतेज पाटील वर नाही तर राजघराण्यावर आणि भाजपा च्या नीच राजकारणावर व्यक्त करत आहेत.
आज राजकारणाच्या आखाड्यात सतेज पाटील हेच सरशीवर आहेत असे वाटते...
मी कॉन्ग्रेस चा supporter नाही...bjp चा पण नाही...पण मी राजकारण समजून घेतो...त्यातून शिकतो...बीजेपी ने संविधान वाचायला भाग पाडले आणि कॉंग्रेस ची चांगली जिरली...पण 70 वर्षात bjp का निवडून आली नाही हे या 10 वर्षाच्या भारताच्या अधोगतीने दिसून आले...त्यामुळे नवीन तरुणांनी राजकारणात पुढे यावे...हीच इच्छा ✅️💯
कारण पाकिस्तान सारख्या छोट्या देशाशी compare करून मत मागण्यापेक्षा China किंवा USA सारख्या बलाढ्य देशाशी compare करून मत मागावी...आज Amazon सारखी विदेशी कंपनी 150 कोटी लोकांच्या घरात घुसली आणि आपण पाकिस्तान ला नावे ठेवतोय...इवल्या इवल्या पाकिस्तान शि काय लढायचा...भारतीय सेनेने आदेश दिला तर गावातली पोरं घेऊन जाऊ पाकिस्तान शि लढायला...हे कोणत्या पक्षाने सांगण्याची गरज नाही...✅️
शिक्षण घ्या मित्रानो, राजकारण आयुष्य नाही...सगळे सारखीच आहेत...आपल घर बघा 1la...मग याची चाटू गिरी करा...आणि नवख्या माणसाला, काम करणार्या लोकांना मत द्या...✅️✍️
जय शिवराय ✍️
आम्ही एकदा आपल्याला मत देऊन झ्झक मारली असं आपलं आत्ताचं मत ऐकून वाटाय लागलंय!
Banti Patil saheb ❤
Ghanta Vaajoo Uthun Rog 😛😛😛
Only Banti Patil
तुम्ही आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात पेटवायचं राजकारण केलेला आहे तुम्ही म्हणतात 10 सीटा निवडून येणार महायुतीच्या येत्या 23 तारखेला कळेल तुम्ही घरात बसलेले असणार ओन्ली बंटी पाटील किंग कोल्हापूर
राजकारण चालू
क्षीरसागर पडणार भीमा कोरेगाव अजून कोण विसरले नाहीत जर क्षीरसागर यांच्या पेक्षा दुसरे कोण असते तर निवडून आले असते पण बौद्ध समाज क्षीरसागर यांना कोण निवडून देणार नाही हे सत्य आहे
कोल्हापूरचा किंग सतेज पाटील साहेब आहेत
आरे का उगीच तेल वतो . पडीक खासदार नको स्वप्न बघू . काव कावची
राजघराण वगेरे आता या सगळ्या भूलथापा आहेत. ही लोकशाही आहेः इथे कोणीही राजा नाही. ते त्यांच्या पक्षाच्या भूमिके नुसार योग्य बोललेत.
स्वतःच्या पोराला उमेदवारी मिळाली नाही एवढं खासदार असून
निष्ठा शिकावी ती 4-5 पक्ष फिरून आलेल्या यांच्यासारख्या कडून😂😂😂
साहेब त्या देवेंद्र फडणवीस सारखे बोलू नका.....आपल्या आगीत तेल ओतल्या सारखे बोलल्याने आपल्यालाच तोटा होईल 100%😂
बंटी पाटील साहेब वाघ आहेत आणि समोरून वार करण्याची हिंमत नव्हती म्हणून षडयंत्र रचुन बंटी पाटील साहेबांच्या पाठीवर वार केलाय, कोल्हापुरची जनता हुशार आहे त्यांना हे सर्व समजते.
लोकशाही मोठी आहे
या घटनेमुळे महायुतीचं नुसकानच होणार आहे.....
तु Tension का घेतोस महाडीक
पडीक
महाराज जन्माने नाही कर्तुत्ववाने पाहीजे ⚡️
Kolhapurat rajeghrane kitihi asu det ..pn kolhapurat ekch wagh aahe to mhnje satej urf Banti patil..kaym sobt aahe aamhi saheb..
आगीत तेल ओतण्याचे काम चाललंय
किंग बंटी पाटील
सतेज पाटील एक स्वच्छ प्रतिमा असलेले नेते आहेत कोल्हापूर करांनी सतेज पाटील यांच्या मागे खंबीरपणे उभे राहवे मोठ्या उंचीवर गेलेल्या एका व्यक्तिला मागे आणण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत
उत्तर कोल्हापूर मधून माघार घेतली महाडीक
तुम्ही आम्हाला सिकुऊ नये....तुम्ही किती पाण्या खाली आहात ते बागा....😂😂
तुम्ही राज घराण्यावर काय काय बोलला ते पण माहिती आहे जनतेला
Only banti saheb
मी कोलाहपूरकर महायुती सोबत जाणार आहे , महायुती विजयी होणार , काँग्रेस हटवा देश वाचवा , दादागीरी सहन करणार नाही ,
असुदे निवडून कोण येतय बघू 😂
खोबरे तिकडे चांगभलं खासदार काय सांगत आहेत बघा 😂
कमेंट वाचा यात तुम्ही पडला नसत तर बर झालं असत पायावर दगड मारून घेत आहात हे बोलून
कोल्हापूरचे नारायण राणे..