Kolhapur Maloji Raje : कोल्हापुरात महाविकास आघाडीला मोठा धक्का, Madhurima Raje यांनी अर्ज घेतला मागे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 ноя 2024

Комментарии • 107

  • @babangopale9100
    @babangopale9100 13 часов назад +109

    राजांनी लढायचं असतं माघार घ्यायची नसते मग विजयी होऊ किंवा पराभव

    • @pravinbr7329
      @pravinbr7329 12 часов назад +2

      बरोबर दादा जोडे मारा राजे म्हणणाऱ्यांना

    • @sunilkumbhar9624
      @sunilkumbhar9624 10 часов назад

      होय

    • @RajveerSardeshmukh
      @RajveerSardeshmukh 9 часов назад +2

      नावापुरते राजे. हरले काय जिंकले काय, फरक पडत नाय 🎉

    • @rajdipshinde5458
      @rajdipshinde5458 6 часов назад

      Raja kutla ami ny mant Raja ekch hota Shivaji Maharaj

  • @radheymaharathi1811
    @radheymaharathi1811 14 часов назад +104

    मालोजी राजे ह्यांनी आजच्या कृतीमुळे तुम्ही कोल्हापूरच्या गादीचा अपमान केलाय संपूर्ण महाराष्ट्र मध्ये

  • @pundlikpatil1973
    @pundlikpatil1973 13 часов назад +41

    महाराज आपण राजकारणात येऊन चूक केली.

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 12 часов назад +45

    शेवटच्या क्षणाला अर्ज मागे घेणे म्हणजे पक्षाला धोका 😮 पक्षाची फसवणूक
    ‌‌. सतिश पाटील काहीही करा पण ही जागा निवडून आणा

    • @swapnalipatil2206
      @swapnalipatil2206 6 часов назад

      Ata yete vat bagh

    • @Morerandhir
      @Morerandhir 5 часов назад

      सतीश नाही सतेज, आणि दम दाखवणार महाराजांना बगु

  • @ddeshmukh7906
    @ddeshmukh7906 14 часов назад +144

    मला नाही वाटत यात मधुरीमाराजे यांचा हात असेल।मालोजी मॅनेज झालेला दिसतोय।
    बर झालं आता राजेश लाटकर निवडून येतील।बंटी साहेब तुम्ही लाटकरांच्या मागे उभे राहा।

    • @ggggffffffffffff
      @ggggffffffffffff 14 часов назад +6

      😂😂😂😂😂😂😂

    • @radheymaharathi1811
      @radheymaharathi1811 14 часов назад +12

      मालोजी राजे आजच्या तुमच्या कृतीमुळे तुम्ही कोल्हापूरच्या गादीचा अपमान केला आहात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये

    • @Dromelo
      @Dromelo 14 часов назад +1

      येवढ सोप्प नाही भावा महायुती आता वरचढ दिसत आहे

    • @devil-tb9zw
      @devil-tb9zw 14 часов назад +3

      ​@@Dromelo पहिलं सिरसागर आले असते आता येत नाही

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 14 часов назад

      Ho, Maloji nni baher anla Madhumita n la ani arj mage ghyayla sahi karayla lawli, Shahu maharaj Madhumita n la he karayla thambvayla gelte tari Maloji nni tith yeun madhumita n la gheun gele

  • @omkarprabhavle649
    @omkarprabhavle649 14 часов назад +28

    हे काय बरोबर नाही

  • @mkkheshhebe
    @mkkheshhebe 13 часов назад +16

    पडणार होत्या नाव नको जायला म्हणून

  • @sushant518
    @sushant518 14 часов назад +35

    आमचं ठरलंय पासून माझी फसवणूक केली...😂😂

  • @JaykumarChougule-u2j
    @JaykumarChougule-u2j 12 часов назад +18

    फडणवीस साहेब ची कमाल आहे.जरागे शात ,राजे शात

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r 12 часов назад +12

    मालोजी राजेंची पद्धतशीर गेम करणार होते काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते... हे त्यांच्या लक्षात आल

    • @Morerandhir
      @Morerandhir 5 часов назад

      बरोबर दक्षिण मध्ये ऋतुराज ला निवडून अन्यासाठी ही नवीन खेळी बंटी पाटील यांची

    • @rahulkandale4181
      @rahulkandale4181 5 часов назад

      100 % बरोबर

  • @atulpawar7829
    @atulpawar7829 11 часов назад +8

    राजेंनी प्रजेचा विश्वासघात करून वाऱ्यावर सोडलं आता कोणावर विश्वास ठेवायचा ओ

  • @StudyByGK
    @StudyByGK 14 часов назад +18

    खासदार महाराज वय झाले काय वागणूक मिळती 😂😂😂

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 11 часов назад +6

    ED लावली काय??😂 महाडिक ने आतून काही दिलेलं दिसतंय

  • @maheshjadhav6473
    @maheshjadhav6473 13 часов назад +11

    मानसीक स्थिती बिघडल्यामुळेच ही वेळ आली आहे

  • @mayurmahamuni8674
    @mayurmahamuni8674 9 часов назад +19

    अस उदयनमहाराजांबरोबर बोलून दाखवा 😅

    • @rajdipshinde5458
      @rajdipshinde5458 6 часов назад +2

      Shivaji Maharaj ani sambhaji Maharaj hech amch Raj bki faltuk lok amla mhit nyt

    • @shridattaaware2510
      @shridattaaware2510 5 часов назад

      ​@@rajdipshinde5458baki tuzya aaila zavle. Kay mc

    • @amolkhot9489
      @amolkhot9489 Час назад

      उदयनराजे हे ओरिजनल महाराज आहेत

  • @shubhamanuse2921
    @shubhamanuse2921 8 часов назад +4

    मग भरायचा कशाला फॉर्म माघार घेणार होता तर

  • @SureshBenade-cl6kv
    @SureshBenade-cl6kv 7 часов назад +3

    लोकशाहीत देशात राजे ,महाराजे असल्या संकल्पनाच नसतात हे कधी कळणार आपल्या लोकांना...

  • @Just_wow_India
    @Just_wow_India 9 часов назад +4

    कोल्हापूरकरांसाठी अतिशय लज्जास्पद दिवस. ज्यांना खासदार बनवण्यासाठी झटलो त्यांच्याच घरातल्यानी जनतेची फसवणूक केली. बरं झालं ते ठीक आहे. आता लाटकर साहेब निवडून येणार. कामाचा माणूस आमदार झालेला बरं.

  • @panditpatil4916
    @panditpatil4916 11 часов назад +4

    रा जेना दम नव्हता म्हणुन घ्यावे लागल छत्रपत्री शाहू चे .वारसदार दाखवाद म

  • @woolfie-art
    @woolfie-art 11 часов назад +11

    Anti हिंदू कॉंग्रेस नकोच आमच्या महाराजाच्या राज्यात..

  • @sachinpatil3226
    @sachinpatil3226 7 часов назад +2

    एकदा पडला आत्ता पण लाटकर ला लपवलं माघार घेऊ नये म्हणून, उलटा गेम झाला

  • @patahe7036
    @patahe7036 14 часов назад +21

    Ani he shivaji rajanche vanshaj 😂😂😂

    • @maheshingole9374
      @maheshingole9374 13 часов назад +2

      घंटा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 13 часов назад +1

      काँग्रेस सोबत उभे राहिले तेच खरे वंशज का? 😆😆😆

  • @rauljadhav3208
    @rauljadhav3208 Час назад

    ह्यातून हेच दिसून आल की, मधुरीमा राजे यांना त्यांचा decision घ्यायचं वैचारिक स्वातंत्र्य नव्हतं..त्या फक्त नावाला उमेदवार होत्या.. त्यांचे सर्व डिसिजन्स शाहू महाराज आणि मालोजीराजे घेत होते...आणि शाहू महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे शेवटच्या क्षणी त्यांनी माघार घेतली ते पण मनाच्या विरुद्ध...

  • @prasad_3121
    @prasad_3121 13 часов назад +10

    Fadnavis ekta bhari padla rao marathana tikde jarange patil chi maghar ikde raje yanchi maghar

  • @emmanuelrogers406
    @emmanuelrogers406 11 часов назад +3

    Only kshirsagar

  • @SandeepPatil-wy8cm
    @SandeepPatil-wy8cm 13 часов назад +14

    आणि अश्या तरेने आमच्या बंटी बबली साहेबांचा मुखमंत्री होण्यासाठी मार्ग मोकळा झाला 🤣🤣, कोल्हापूरच्या खड्डेमय रस्त्यावरून जाताना लोकांनी दिलेल्या आशीर्वादाचा परिणाम.

    • @saurabh306
      @saurabh306 11 часов назад +1

      Agdi barobar Laj vatel ase raste ahet kolhapurche

    • @RForRajat06
      @RForRajat06 7 часов назад

      Barobar

  • @spdavangirilonidosa
    @spdavangirilonidosa 9 часов назад +4

    राजे घराण्यावर असे बोलणे योग्य नाही ..

  • @sandeepmali458
    @sandeepmali458 12 часов назад +3

    राजे सयंमी आहेत

  • @shubhamdarekar5478
    @shubhamdarekar5478 31 минуту назад

    अस करायला नको पाहिजे होत तुम्ही महाराज

  • @dinkarbhakre6286
    @dinkarbhakre6286 Час назад

    लाटकर साहेब तुम्हीच निवडून येणार

  • @Rajendra.dure88
    @Rajendra.dure88 14 часов назад +31

    कॉंग्रेस गायब झाली कोल्हापूर उत्तर मधून

    • @rakeshchoudhary8409
      @rakeshchoudhary8409 14 часов назад

      Game of thrones 😂😂😂.....rajesh latkar

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 12 часов назад

      मुंबई विद्यापीठात BJP भुईसपाट झाली अनामत रक्कमही जप्त झाली

    • @Just_wow_India
      @Just_wow_India 9 часов назад +2

      स्वप्न बघा. काँग्रेस आहे ती कमलाबाई नव्हे. आम्ही स्वातंत्र्यापूर्वीपासून आहोत आणि राहणार.

    • @RForRajat06
      @RForRajat06 7 часов назад

      Congress walyno Burnol lava aani zopa gap

    • @swapnalipatil2206
      @swapnalipatil2206 6 часов назад

      Shiraagar saheb 🚩

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 13 минут назад

    फक्त शिंदे सरकार

  • @kkshine8432
    @kkshine8432 6 часов назад

    सतेज पाटील गाव्हाती चाणक्य

  • @geetanjaligarud9579
    @geetanjaligarud9579 8 часов назад +2

    BJP ne game Kela.

  • @vijaypatil7017
    @vijaypatil7017 7 часов назад

    मालोजीराजे तुमची लायकीच नाही

  • @kolhapuritadkka9407
    @kolhapuritadkka9407 8 часов назад +1

    Nota👍

  • @jayvantpagar4811
    @jayvantpagar4811 13 часов назад +3

    He kasle maharaj aamche marate ase nastat

  • @Morerandhir
    @Morerandhir 5 часов назад

    कोनात दम नव्हता

  • @shivajikamble154
    @shivajikamble154 12 часов назад +2

    साहेब विजय आपलाच पाहिजे

  • @rahulrk...1921
    @rahulrk...1921 8 часов назад +2

    राजेश क्षीरसागर आता काय येत नाही

  • @SHARADLOKHANDE-f8z
    @SHARADLOKHANDE-f8z 14 часов назад +2

    Chatrapati maratha maharaja palun gele mahaaraj maratha samaj vikla lokshahi manat nahi rajeshahi anaychi ahe maharaja's.

  • @santosh1123
    @santosh1123 9 часов назад +3

    असा बायल्या माणूस पहिल्यांदा पाहिलं छत्रपती लावणे बंद करा...

  • @rishikeshpawar9663
    @rishikeshpawar9663 12 часов назад

    He sgle Sentiments cha fayada ghet ahet, tyamul janate n mat konala dyaych he khup changlya padhdhatin tharavl pahije

  • @SagarRane-j8w
    @SagarRane-j8w 14 часов назад +8

    Banty is end

  • @sachinpath1108
    @sachinpath1108 12 часов назад +1

    Darpok

  • @sameernadaf3080
    @sameernadaf3080 10 часов назад

    Raje ky tumcha aadarsh ghyacha

  • @anuragmohod261
    @anuragmohod261 8 часов назад

    Yanchi layki nahi ahe Jay Shahu Maharaj..

  • @ShashankDharmadhikari152
    @ShashankDharmadhikari152 9 часов назад

    Blackmail kele asnar ahe

  • @pravinbr7329
    @pravinbr7329 12 часов назад +3

    बंटी साहेब जिंदाबाद

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 7 часов назад +1

    राजर्षी शाहू महाराजांच्या वंशातील लढाई पासून पळणारा पहिला .....
    मालोजी!

  • @tausifgolandaj
    @tausifgolandaj 7 часов назад

    malojirajena santap??????

  • @manojpawar6821
    @manojpawar6821 13 часов назад

    Satar cha gaadila bolu shakata ka koni asss...original te original

  • @dattabhosale4701
    @dattabhosale4701 9 часов назад

    Laj vathhlie pahjie

  • @SumitPatil-c8e
    @SumitPatil-c8e 10 часов назад

    Ha sagla banticha dav asnar tya latkar la pathimba denyasthi

  • @rajdipshinde5458
    @rajdipshinde5458 7 часов назад

    या सनी कोल्हापुरात कोण विचारत नव्हतं फक्त आणि फक्त बंटी साहेबांमुळे हे म्हातारं निवडून आल

  • @JaykumarChougule-u2j
    @JaykumarChougule-u2j 12 часов назад +5

    सतेज पाटलांची जिरवली😂😂😂😂

  • @StudyByGK
    @StudyByGK 13 часов назад +9

    मराठे झोपले का शाहू महाराज यांचे वशांज आहेत ते त्यांना असली वागणूक चांगली आहे का

    • @Vishwajeet_Patill
      @Vishwajeet_Patill 13 часов назад

      मराठे जागे आहेत भांडण लावलेल्या पेशव्यांना हुडकत आहेत

    • @देवयानीविखेपाटील
      @देवयानीविखेपाटील 13 часов назад

      काँग्रेस चा नेता त्यांना झक मारणे, दम हाय काय असे शब्द वापरतो