Sanjay Upadhyay Uncut Speech | मुसलमान एकटा असतो तेव्हा सेक्युलर असतो आणि... : संजय उपाध्ये
HTML-код
- Опубликовано: 15 ноя 2022
- Sanjay Upadhyay Uncut Speech | 'वारसा विचारांचा' परिसंवादेतील संजय उपाध्ये यांचं भाषण ऐकलंत का?
Subscribe : bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india.com/marathi
Loud Speaker | Hindutva | Hanuman Chalisa | भोंग्याचा वाद | हनुमान चालिसा
bit.ly/3k7CksW
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follo Us - zee24taas
-------------------------------------------------------------
Playlists :
Headlines Today | हेडलाईन्स - bit.ly/3nBVF7Q
Special Report | स्पेशल रिपोर्ट - bit.ly/3IcxfK0
Marathi Leaders । मराठी लीडर्स - bit.ly/3tyISH7
Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट - bit.ly/3A9JSCF
24 Taas SuperFast | 24 तास सुपरफास्ट - bit.ly/3FETKp2
Zatpat Fast News | झटपट फास्ट बातम्या - bit.ly/3Ictqo4
5 Minitat 25 Batmya । 5 मिनिटांत 25 बातम्या - bit.ly/3nDwdyG
गावोगावी २४ तास | Gavogavi 24 taas - bit.ly/3FFcwNp
---------------------------------------------------------------------------------------
#MarathiNews #Zee24Taas #zee24taasLIVE
फार छान पद्धतीने हिंदूंचे मराठी माणसाची कानउघाडणी केली आहे धन्यवाद तुमच्या या भाषणाने आम्हा सर्वाना सुबुद्धी सुचो
उपाध्यक्ष जी अभिनंदन काय कविता करता. खुप खुप कौतुक आहे
कुठलाही मराठी चित्रपट व नाट्य कलाकार उद्धव ठाकरेंच्या अडीच वर्षाच्या काळाविषयी चकार शब्द बोलत नाही.अपवाद शरद पोंक्षे व संजय उपाध्याय. या दोन्ही कलाकारांना खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन.
अत्यंत सुंदर विचार शरद पोंक्षे सरांचे आभार त्यांच्या मुळे संजय सरांचे विचार ऐकायला मिळाले.छान कविता आहेत सर आपल्या.एवढे स्पष्ट विचार राजकीय मंचा वर ऐकायला मिळत नाहीत.
आपले विचार ऐकुण कान सुखावले मात्र मन अतृप्त राहिले, ते एवढ्याच साठी की, अजुन काय आणि कुठे ऐकायला मिळेल आपल्या रसाळ वाणीचा व तल्लख बुध्दीमत्तेचा खजाना, ज्यामुळे आमच्या विचारात बदल होऊन ज्ञानात भर पडेल.
उपाध्याय गुरुजी आपणांस नतमस्तक आहे.
🙏🙏🙏
कोणीतरी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही अपेक्षा आणि विनंती.
🙏
I am surprised that I had never heard of Sanjay Upadhyay all these years. Such an articulate gentleman poet and a passionate Hindu. Hope Uddhav and Aaditya heed his views and refrain from joining the "secular" brigade. It would have pained Balasaheb to see his family jumping on to the "secular" bandwagon.
शिर्षक अतिशय बरोबर आहे. मुसलमान एकटा असतो तेव्हाच सेक्युलर असतो, एकदा घोळका जमला की तो मुसलमानच असतो. हिंदूच बावळटासारखे sickular पंती करत राहतात
Parsi lokana adhi nirwasit kela, mag Buddhist Central Asia, mag hindu kush, mag faalni, mag kaashmir, ani ata apli vel, kadhi jaage honaar aapan
@@VM-ee5hc secularism cha tagda nasha kelay hinduni
शिंदे सरकारला दोन वक्ते छानच मिळालेत शरद पोंगशे व संजय उपाध्ये निदान देशाच्या फायद्यासाठी या दोघांची भाषणे सर्व महाराष्ट्रात ठेवावीत.
संजयजींना प्रथमच ऐकले. अतिशय उत्कृष्ट भाषण. संजयजी, आपणास विनंति, आपण WP वर आपले विचार मांडत रहा. ऐकियला आवडेल.
जबर दस्त खरी खरी गोष्ट अतिशय अभ्यासू,चपखल,आणि विनोदी पने स्पष्ट पने सर्व समोर बिनधास्त मांडणे ,याला कलाकार मानतात,अभिनंदन संजय उपाध्ये ,आणि बाळा साहेब ची शिवसेना 👍👍✌️🚩🙏
Great संजय जी
This video must go viral... what a talent Sanjay ji
जय महाराष्ट्र साहेब.. 🙏🙏
अप्रतिम भाषण आणि कविता सादर करता तुम्ही. तुमच्या कलेला तोड नाही ..
🚩🚩जय श्री राम 🚩🚩
🚩🚩अखंड हिंदूराष्ट्र 🚩🚩
First time listening to Mr Sanjay Upadhye. What a great poet, a speaker and a humorist.
हिंदूंचा हिंदुत्व जाग ठेवण्यासाठी वेळोवेळी अश्या कानपिचक्या गरजेचा आहेत.. धन्यवाद शरद उपाध्ये साहेब
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची फार आठवण येते. 🙏
बालासाहेब वर रडत असतील.
वाह खूप छान या विचारांना पहिल्यांदा ऐकले मी खूप आनंद झाला
बाळासाहेब ठाकरे व त्याच्या बरोबर त्यांच्याकाळात जी लोक घडलीत ती अतिशय बुद्धीमान होती त्यातलेच शरदजी ऊपाध्ये अतिशय तत्त्वनिष्ठ धमॅनिष्ठ खरोखर
अप्रतिम कविता,आणि विचार, लाचार असलेल्याला चोप असा समाचार,मैत्रिचे ही किस्से अपार,हिंद जागे होण्यास सुकाळ !👌👏🙏
वा......अतिशय सुंदर,दर्जेदार विचार,वाणी......सादर वंदन 🙏🙏
अशी व्याख्याने गावागावात ,शाळातून काॅलेज,मधून झाली पाहिजेत
एकदम बरोबर
Great Speech
वक्तृत्व छान आणि कविता तर अप्रतिम शिंदे सरकारचे संजयजीना व्यासपीठावर 25 मिनिटे का होईना वेळ दिला त्याबद्दल खुप धन्यवाद 👌👌👌🙏
खूपच छान ! बौध्दिक खाद्य मन प्रसन्न करते
KYA BAAT HAI
हे सारं ऊठा आठा आणि त्याच्या शिल्लक शेणिकांच्या डोक्याच्या पलिकडे आहे.
गुरुजी अप्रतिम आणि स्पष्ट भाषण उत्तम संदर्भ आणि नेहमीप्रमाणेच ऐकणाऱ्याच्या मानत Josh निर्माण करण्याची किमया तुम्ही बोलत राहावे आम्ही ऐकत रहावे अर्चना तरडे ठाणे
Great Balasaheb Thackeray...
Absolutely right Sanjay sir
What a great orator!!!
साहेबांची अशि आठवण करून दिल्या बद्दल धन्यवाद.
खूप छान ...कवितेच्या माध्यमातून प्रबोधन केले ..
अप्रतिम, अभ्यासपूर्ण, भाषा नियंत्रीत आणि मोहीम करणारे भाषण,निवेदन.धन्यवाद संजय उपाध्याय जी.......जय हिंद.
1 NUMBER
संजय जी उपाध्ये अफलातून , ग्रेट म्हणून जी जोडलं आहे, धन्यवाद.
अप्रतिम व मार्मिक मुदे मांडले जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
आदरणीय संजयजी, मी आपले प्रवचन फार वर्षांपूर्वी पेण-रामवाडी येथील गजानन महाराज मंदिरात ऐकले होते.आपले शांत आवाजात जातील विचार छान.कविता छान.नसेल तर आपल्या कविता युट्यूबवर टाका.ऐकता येतील.ऐकवता येतील.
संजय, मित्रा , फारच छान
एक हिंदू प्रवक्ता
ग्रेट स्पीच
This is vary Enlightening speech 👍 Every Hindu should understand this 🤨🙏🚩👍
Every hindu must listen this. Not only listen but follow this.
Waa
Great to listen
Big fan listen this video
Kay Kamal aahe guruji kiti lakshat rahate junya kavita Bina kagad gheta n adkhalta kiti ojaswi wanine bolun dakhwatat anubhav bhashashaily servach koutukaspad aahe
यांचा आवाज प्रमोद महाजनांसारखा आहे.
👏👏👏👏
फार सुंदर विचार🙏🏻
ek ch no
Right
Ekdam Chan uttam, mhanunach tumhala nehami ekto
Kai brilliant manus ahe... Wwaa... Ekdam genuine kavya kelet...
उपाध्ये सर, आपले सह्याद्री वर 10 वर्षापूर्वीचे आपले गप्पाष्टकचे भाग आम्ही सध्या ऐकतोय. इतका निर्मळआनंद आपण देताय देव तुमचे भले करो.आणि करणारच.
Apratim Bhashan..
Ultimate kavita... excellent video
🙏 no words....amazing 👍
Great sir
Perfect Heading
Zabardast
अप्रतिम भाषण;खरच बाळासाहेबांचा शिवसेनेचा वारस चुकला
Pharch chhan..apratim
Khup ch chhan!! 🙏
Great speech.
जय शिवराय 🙏🌹💪🗡️
1. NUMBERMANAL
👏👏👏👏👏👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏
Sanjay ji kamaal kelit tumhi.. pan aaj aamhi sagle Hindu nalayak aahot.
Chatrapati Shivaji Maharaj hyana laaj vaatat asel ki kuthlya lokan saathi Swaraj staapan kele ani Hindu dharm rakshana saathi bhayanak haal soslelya Dharmaveer Chatrapati Sambhaji Maharajana tya haala pekhsha hi hey nalayak Hindu paahun dukh hot asel...
Aur kuch saal aish karte raho Hinduo...jyada time nahi bacha hai humare paas
Wa Aaj Kay sunder ऐकायला मिळालं दिवस सार्थक झालं
🙏❤️👍
🤣🤣👍👍👌👌
ग्रेट बाळासाहेब
Bandhun thewanarya kavita ani vichar Gurudeo teivaar vandan aapnas
Guruji namskar me aaplya watup no wer he bhashan eiku n shaklyamule khed vyakt kela hota mazya manichi ichha video takun aapan purn kelit tya bddal aabhari aahe aata aapan khupach vyast zala aahat aapli bhet keva hoil thawuk nahi me janewarit punyas yenar aahe pahu yog yeto ka aapli kavita ani he vichar nehmipramanech utkrusht aahetach
👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩🙏
There are to much difference between sushma andhare and sanjay upadhyay thats why no one can cumpire about knowledge with bramhan person. I told this because that people always heat bramhan. Jai hind. 🚩🚩🚩🙏🙏🙏
बाळासाहेब हाडाचे कलावंत होते. म्हणून त्यांना कलाकाराची जाण होती. उद्धवच्या यांच्या ठायी ती बात नाही. ते औरंगजेबाचे गुणगान गातात.
Marathi bhashewar ase prabhutwa sadetod pana .Sharad ponkshe Ani Sanjay upadhye Maharashtra che gaurav ahet. Pranam
हिंदू( काही )जेव्हा सेक्युलरची भाषा बोलतं असतात तेंव्हा हिंदू म्हणुन च जगा हिंदू सेक्युलर आपोआपच गप होतिल.
hattich udaharan apratim aahe sarwanni nit samjun ghetla pahije
आणि ब्राम्हण सुदामाचे रूप कधी घेतो? व परशुराम कधी होतो ?
He is Upadhye not Upadhyay. Upadhyay are Bengalis, Upadhye are Maharashtrians. Please correct the spelling 24Taas.
durdarshan chya gappagosti karyakrama pasun tumhala aiktoy. ❤
Sir Uddav saheb congress chya payashi basle hi vait goshta
Sir congress ne ani rastravadi ne maharastra mahde jaticha vedha lavla ani OBC ha BJP SOBAT AHE
ANI TO PENGWIN uddahav ha lachar zala ahe paisa sathi maza wagh balasaheb aste ter ya UT chya ........var lat marli.asti
भाजप विरोधी पक्षात असताना विकासाच्या मुद्द्यावर लढतो आणि सत्तेत आल्यानंतर हिंदुत्ववादी होतो.
शिंदेच पाप धुवायला हे ढाल म्हणून वापरतात..
मानवता हाच श्रइष्ट धर्म आहे. मी देखील बाळासाहेबाना मानते, फक्त आपण हे लक्षात घेतले पाहिजे की राजा शिवछत्रपती हेसुद्धा सर्व समभाव मानत होते. आपण हेही लक्ष्यात घ्यायला हवे की एखादी लोके अशी वागतात थांची मानसिकता जर लक्षात घेतली तर हे कळेल की पोटात भूक असेल तर तुम्ही कितीही तत्त्वज्ञान पाजले तर उपयोग नाही.थोडा विचार करा, थोडया त्यांच्या भूमिकेत जाऊन पहा मग कळते. शहाण्याला शब्दाचा अर्थ सांगायला नको. तिरंगा जिंदाबाद.
पेंडसे मैडम ज्या वेली मानवता कुठे गेली ज्या
वेली आया बहिणी ची अब्रू लूटली जात होती kashmiri पंडिताची छत्रपति शिवाजी महाराज मानवता करत बसले असते तर किती आया बहिणी ची अब्रू गेली असती
असे भंपक कोब्रा लोक हिंदू समाजात खूप आहेत. या असल्या मिर्झा राजे जयसिंग प्रवृत्तीच्या लोकांमुळेच छत्रपतींना खूप त्रास सोसावा लागला.
प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. हल्लीच हे दुजाभाव करणे लिहिणे सुरू आहे.टाळी एकक हाताने वाजत नाही. मी तर नेहमीच म्हणायची की शाळेत जात का लिहितात? तिथुनच सगळी सुरुवात होते.अर्थात हे माझे मत आहे. सगळ्यांना पटेल असे नाही. यावर मी वाद तर धालु इच्छित नाही. बास याउपर दुसरे काय विचार करतात!
श्रइष्ट.. 🤔
एखादी लोक... 🤔
.
पोटात भूक???
- पोसता येतील इतकीच मुले जन्माला घालावीत. सरकार वर, समाजावर अवलंबून राहू नये.
🙏🙏🙏
Ut sampla ahe
कृपया सामान्य लोकांची माथी भडकावु नका. तुम्ही रोखठोक विचार मांडताना गढुळपणाची जास्त प्रमाणात पेरणी केलीत. आज तुमचं खरं रूप समजल्याने अतोनात दुःख झाले.
काही माथी भडकावत नाहीये.
सत्य परिस्थिती मांडण्याचे धाडस दाखवत आहे.
आता तरी जागे व्हा.
फार सहिष्णू होऊ नका.
अंगलट येईल
विद्या ताई सामान्य लोकांची माथी पाहीलीच भडकलेली आहेत. संजय उपाध्यायजी बोलले ते सामान्य माणसाच्या मनातीलच बोलले. फक्त ज्या लोकांना ज्या ज्या नेत्याकडून फायदा झाला त्यांना ते विचार नक्कीच आवडणार नाहीत.
आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व धर्म समभाव आणि विविधेत एकता ह्या दोन मुल्यांवर आपल्या देशाची प्रगती झाली. मग अस असताना आता मात्र हिंदूंचे राष्ट्र व्हावे हि विचार बिंबवले जात आहेत ते अतिशय वेदनादायी आहे. आणि अशा जाणत्या लोकांनी बोलताना काळजीपूर्वक बोलणे गरजेचे आहे.
@@vidyapotdar अखंड हिंदुस्थानचे तुकडे करून एक पाकिस्तान नावाचे इस्लामी राष्ट्र दिले. मग उरलेले हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करायला पाहिजे होते. ते न करता उलट या देशात हिंदूंवर अत्याचारच होत राहिले
Rss chy pilla shant ho. Nako shikavu manusmrutivar adharit dharma. Ya deshache vatule kele Rss is no.1 terrorist organisation.-Mushreef read the book. Ban Rss Terrorist,Ban Evm,save India.
Haha
Burnol moment
Abe bhikarya Tula kashala jalali😍😍
@@krishnaraj4190tu bhi rss ka terrorist hai kya
Tujhte lok mumbai blast ani dangal madhe mele navte mhanun boltos
Too bad, last few lines of the poem got cut. But feels inspired for sure and makes one think. 👏🏻
छान पण सोईनुसार बाळासाहेब वापरणे हेच आपले साध्य...
भाषण छान पण या माणसाच अंतरंग साफ नाही.. संधीसाधू भाषण व माणूस.. शरद पोंगशे ला बदली माणूस
आपले विचार ऐकुण कान सुखावले मात्र मन अतृप्त राहिले, ते एवढ्याच साठी की, अजुन काय आणि कुठे ऐकायला मिळेल आपल्या रसाळ वाणीचा व तल्लख बुध्दीमत्तेचा खजाना, ज्यामुळे आमच्या विचारात बदल होऊन ज्ञानात भर पडेल.
उपाध्याय गुरुजी आपणांस नतमस्तक आहे.
🙏🙏🙏
कोणीतरी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे ही अपेक्षा आणि विनंती.
🙏