प्रिय संजय जी , तुम्ही बोलायला लागलात की मराठी भाषा किती बलवान आहे , प्रसंगी किती हळुवार आहे आणि समोरच्या श्रोत्याला ती कसं बांधून ठेवते , याची छान प्रचिती येते . तुम्ही वक्ता आम्ही श्रोते ......असा भेद राहत नाही .आमचा जिवलग मित्रच बोलतोय ,अशी आमची भावना होते . हे तुमचं यश आहे .तुम्ही बोलताना स्वतःकडे अभिनिवेश घेत नाही , आवाज चढवत नाही , हातवारे सुद्धा माफक करता , पण तुमच्या शब्दात इतकी ताकद आहे ,की ऐकणाऱ्याच्या हृदयात तुम्ही कधी प्रवेश केला ते त्यालाही समजत नाही . तुम्ही समस्यांचं मूलभूत विश्लेषण केलेलं आहे , त्यावर चिंतन केलेला आहे आणि नंतरच तुम्ही तुमची भूमिका मांडली आहे . मानलं तुम्हाला....... विनीत , मोहन कान्हेरे
जबरदस्त, मनःपूर्वक धन्यवाद, खुप छान, जय हो
अप्रतिम भाषण
हत्तीचा दृष्टांत खूपच पटला. 👌👌👌👏👏👏
Apratim.
खुप छान ,
आज कितीतरी दिवसांनी मुळ शिवसैनेची जाणिव झाली
श्री सरस्वती मातेची आपल्या वर पूर्ण कृपा आहे. तुमची वाणी ऐकून कान तृप्त होतात. तुम्ही बोलत रहावे आम्ही ऐकत रहावे अशी आहे आपली वाणी 🙏🙏👏👏🌹🌹
Kavita, khup chan ahe!
सावरकरांना शिरसाष्टांग नमस्कार.दुसरे काय करणार आम्ही पामर.
अतिशय सुंदर... खूप पोट तिडकिने बोललात सर.. धन्यवाद
कितीही वेळ ऐकत च राहावे . अशी ओघवती भाषा . खूपच छान उपाध्ये सर
खूप छान साहेब,अगदी मनातलं बोललात. तुमच भाषण ऐकत रहावस वाटत 🙏🙏👍👌🌹
खरोखर सर पारतंत्र्याची नांदी जागोजागी दिसत आहे , सामान्य माणूस धास्तावलेलाआहे.पण आमच्या नेतेमंडळींच्या कधी लक्षात येणार.
आपले भाषण ऐकून मी आपल्या पुढे नतमस्तक झालो, आपणास साष्टांग दंडवत
व्वा सर व्वा. तुमचा फॅन होतोच आज पुन्हा झालो.
Khupach chhan vichar mandale aahet .tumchya shabdhani aaikanaryana bandhun thevale aahe.
❤❤❤😊😅 14:27
एवढ्या काटेकोरपणे वेळ पाळून योग्य विचार योग्य पद्धतीनेच मांडले!!!
खूपच 👌
Khup chaan 🙏🙏
आदरणीय संजयजी सादर प्रणाम....खूप सखोल वैचारिक विचार. सतत ऐकावेसे वाटतात ..कविताही खूप खूप छान 🙏🙏🙏🙏👍👍👏👏
प्रिय संजय जी ,
तुम्ही बोलायला लागलात की मराठी भाषा किती बलवान आहे , प्रसंगी किती हळुवार आहे आणि समोरच्या श्रोत्याला ती कसं बांधून ठेवते , याची छान प्रचिती येते . तुम्ही वक्ता आम्ही श्रोते ......असा भेद राहत नाही .आमचा जिवलग मित्रच बोलतोय ,अशी आमची भावना होते . हे तुमचं यश आहे .तुम्ही बोलताना स्वतःकडे अभिनिवेश घेत नाही , आवाज चढवत नाही , हातवारे सुद्धा माफक करता , पण तुमच्या शब्दात इतकी ताकद आहे ,की ऐकणाऱ्याच्या हृदयात तुम्ही कधी प्रवेश केला ते त्यालाही समजत नाही . तुम्ही समस्यांचं मूलभूत विश्लेषण केलेलं आहे , त्यावर चिंतन केलेला आहे आणि नंतरच तुम्ही तुमची भूमिका मांडली आहे .
मानलं तुम्हाला.......
विनीत ,
मोहन कान्हेरे
धन्यवाद
Mr.Mohan tumhi sudha khup chhan lihile aahe.,Mr. Upadhyan vishaee.
अतिशय सुंदर कविता आणि उस्फुर्त तुमची वाणी
ऐकत रहावस वाटत
अहो आता मुसलमान येऊन आपली देवळे बंद करायला लागलेत.आता बदला ती कविता मी हिंदू मी हिंदू ,मी हिंदू अशी कविता लिहा.
खूप छान सुंदर मांडणी कमी वेळेत योग्य मार्गदर्शन 🙏
हिदु मित्र बोलुन सर्व हिदु जनना हाक दिली फारच छान धन्यवाद
Khup sundar.... Asech bolat raha Sir 🙏👍
डॉक्टर संजय ऊपाधाय कविता मार्मिक आहेत
खूप छान Upadhye Sir!!!
अप्रतिम
खूप छान, सत्य परिस्थितीचं चपखल वर्णन 🙏🙏🙏
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या ठाण्यात डॉ. संजय सरांचा गप्पाष्टक कार्यक्रम ठेवा
Guruji namskar me aapli shrota ani prashansak aahe vel dyal thoda janewarit bhetayche aahe ashirwad asu dya
Nehemipramane atyant marmik ani sadetod vivechan .khup khup dhanywad.
तुम्ही Great आहात उपाध्याय साहेब 🙏🏼👌👌
संजय उपाध्ये....अत्यंत बुद्धीमान व्यक्ति 💯
🙏
🙌🙌🙏
Great
नेहमी प्रमाणे अप्रतिम बोललात संजय साहेब. तुमची भाषणं आणी कविता अत्यंत सुंदर असतात.
अतिशय सुंदर आणि सांप्रत परिस्थितीचे अचूक विश्लेषण करणारे भाषण. तसेच समस्त हिंदूना सद्यस्थितीत एकत्र राहून तोंड द्यावे अशी साद घालणारी अप्रतिम कविता.
शेवटची कविता ऐकायला ईथे आलो अणि मन प्रसन्न झाले ❤🚩
Viral videos 👍
सुळे म्हणजे सुप्रिया सुळे का ?
तुम्ही महाविकास आघाडी अशी सुचवितात का ?
नाही. तुम्ही वेगळाच अर्थ घेतलात. माझ्या लक्षातच आले नाही की असा ही अर्थ निघतो. या पुढे काळजी घेईन.
मांडणी बदलेन शब्द बदलेन
अमृतबोल.......
अप्रतिम
अतिशय मार्मिक विचार. या पेक्षा अजून कोणत्या सुसंस्कृत शब्दात हिंदुत्व व्यक्त करता येईल????? धन्यवाद उपाध्ये गुरुजी 👌👍
अप्रतिम