Majha Katta | हसतखेळत विनोद करून घालवा वेळ, गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांच्याशी गप्पा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 апр 2020
  • Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Комментарии • 81

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi 4 года назад +11

    मी संजय उपाध्ये यांचा कार्यक्रम अमेरिकेत पाहिला आहे. खूप छान कार्यक्रम असतो.

    • @kavitadjoshi
      @kavitadjoshi 4 года назад +2

      @Dr. Sanjay Upadhye होय, मी गेल्या वर्षी Dallas मध्ये होते. तेव्हा BMM च्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी आपला कार्यक्रम आवर्जून पाहिला, ऐकला. And it was worth ! खूप छान कार्यक्रम !!

  • @Sachin_156
    @Sachin_156 4 года назад +29

    कोरोनाच्या बातम्यांव्यतिरिक्त काहीतरी वेगळं पाहायला मिळालं आणि त्यानिमित्ताने मनदेखील प्रसन्न झालं. धन्यवाद एबीपी माझा

    • @devidasgosavi2083
      @devidasgosavi2083 3 года назад

      सुखी जीवनाचा मंत्र.

  • @prasadwalke9514
    @prasadwalke9514 4 года назад +2

    सुंदर कार्यक्रम. एक गम्मत जाणवली, सर्वजण काहीतरी आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यात एक दुखी आत्मा बरोबर खोचक प्रश्न विचारात होता. उपाध्ये सुंदरच कार्यक्रम करतात.

  • @nitindeshmukh7176
    @nitindeshmukh7176 4 года назад +9

    श्री संजय उपाध्ये खरंच प्रसन्न करणारे कार्यक्रम करतात यात शंका नाही , पण या माझा कट्ट्यावरच्या प्रसन्नता येण्यासाठीच्या कार्यक्रमात माझाचे प्रसन्न मात्र उभा चेहरा करून बसलेत , आणि प्रश्न मात्र तोच विचारला जो त्यांच्याकडून अपेक्षित होता , हे असे लोक कुठेही गेले तरी असे wt का राहतात कळत नाही , ABP माझाने खरं तर या कार्यक्रमासाठी खरंच आस्वाद घेणारे लोक सुद्धा उपाध्ये सरांसारखे इंटरनेट च्या सहाय्याने जोडले असते तर कार्यक्रमाला आणखी रंगत आली असती , उगीच हाणून मारून बसवल्यासारखे प्रेक्षक वाटले नसते , असो ,
    सरांच्या कार्यक्रमाबद्दल ABP चे आभार

    • @sonaljoshi5189
      @sonaljoshi5189 4 года назад +2

      त्यांनांच जास्त गरज आहे म्हणून कार्यक्रमात प्रश्न विचारायला ठेवलय. (प्रसन्न)

    • @kavitadeshmukh8800
      @kavitadeshmukh8800 Месяц назад

      Masta

  • @dhanashrigiranje3959
    @dhanashrigiranje3959 4 года назад +5

    छान उपक्रम असेन मनावरचे ताण घालवणारे कार्यक्रम सादर करावे एबीपी माझाचे धन्यवाद,

  • @shrikantathavale6369
    @shrikantathavale6369 4 года назад +3

    डॉक्टर संजय उपधाये यांची मुलाखत , माझा कट्टा वर गप्पा , हा एक अतिशय सुंदर , कार्यक्रम होता. सध्याच्या , काहीश्या चिंतातुर वातावरणात , माणसाने , कसे आनंदी राहावे, जे सर्व जगाच्या बाबतीत घडते आहे ते बदलणे आपल्या हाती नाही , परंतु , सक्तीचे घर बसणे , किंवा सक्तीची रजा , सुट्टी चा , उपयोग कसा करता येईल ? , एखादे काम , जे मनात घर करून होते , ते करता येईल का ? , हा विचार बरेच प्रेषक करू शकले असतील . प्रसन्न जोशी , ची देह बोली , मात्र खटकली . ABP ची संपूर्ण टीम , व सर्व प्रेक्षक , या कार्यक्रम चा आनंद घेत असताना , प्रसन्न , ची देह बोली ? अप्रसन्न ?
    डॉक्टर संजय उपधाये नि जसे सुचविले , त्या प्रमाणे , सध्या , कुठला हि कामाचा ताण नाहीये , व हि एक संधी असे समजून , सध्या मी ४ ते ५ पुस्तक ( यातील ४ , टेक्निकल ( इंग्लिश भाषेत ) , व १ ( मराठी मध्ये ) माझ्या आयुष्य वर ) लिहितो आहे . हि पुस्तक , वैयत्तिक विनंती नुसार , मोफत आहेत . पेपर बचाव या तत्व नुसार हि सर्वे पुस्तके , eBook स्वरूपात आहेत . या मालिकेतील , पहिले पुस्तक , eBOOK on Resin Dispersions , आज , कोरोना विषाणू च्या प्रादुर्भाव ने , जगभरात जे , आपले बांधव मृत्युमुखी पडले , त्या सर्वां च्या , स्मृतीस , अर्पण करीत आहे . परमेश्वर करो आणि हे संकट , लवकरात लवकर नष्ट , हो हि प्रार्थना .

    • @nilimagupte2688
      @nilimagupte2688 4 года назад +1

      मन:शुध्दीवरील अप्रतिम कार्यक्रम ! मनापासुन धन्यवाद !

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 года назад +1

      प्रसन्न जोशी यांची देहबोली मला पण खटकत होतीच .पवार साहेब भुजबळ यांचा असा कार्यक्रम होईपर्यंत त्यांची कळी खूलेल असे वाटत नाही .सद्ध्या तो तब्लीग वाला साद बेपत्ता आहे म्हणुन तो जरा ए बी पी कधी येणार असेल तर मात्र प्रसन्ना जोशींची कळीच काय सगळा देहाच खूललेला दिसेल .

    • @shrikantathavale6369
      @shrikantathavale6369 4 года назад +1

      @@suhaskarkare7888 मी आपल्याशी १००% टक्के सहमत आहे. प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद .

  • @aditioak2683
    @aditioak2683 4 года назад

    मस्त वाटलं....वातावरण प्रसन्न झालं...आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असला पाहिजे म्हणजे सगळं सुसह्य होते आणि छोट्या छोट्या गोष्टी मध्ये सुद्धा किती आनंद मिळतो ते कळलं..
    संजय जीना खूप खूप धन्यवाद..
    🙏🙏

  • @MrPankajSJoshi
    @MrPankajSJoshi 4 года назад +25

    संजय सरांचा कार्यक्रम रोज असला पाहिजे, निदान lockdown असे पर्यंत.. आणि तो रोज primetime मध्ये ठेवावा अशी विनंती abp माझाच्या टीम ला. असे विचार सध्या ऐकायला मिळत नाहीत.

  • @learnwithmesharvarideore7260
    @learnwithmesharvarideore7260 4 года назад +7

    छान वाटलं "मन प्रसन्न झाल "

  • @bhushanakolkar9163
    @bhushanakolkar9163 4 года назад +3

    प्रसंनाजित बाळा "एखादी तरी स्मित रेषा"
    तुझे कठीण आहे. वेळीच सावध हो

  • @pravinpalaskar7825
    @pravinpalaskar7825 4 года назад +8

    संपादक Abp माझा १ विनंती,
    लोकांना हास्यासारख दुसरं औषध नाही,
    आणि कोरोनाच्या ताण, तणाव या काळात
    निदान घरात बसुन राहण्याच्या काळात तेव्हा जर जमत असेल तर ..
    राजपाल यादव,
    राजु श्रीवास्तव,
    यासारख्या विनोदी कलाकारांना माझा कट्टा यावर आमंत्रित केले तर बरं होईल..🙏

  • @sandipthorat958
    @sandipthorat958 4 года назад +25

    प्रसन्न जोशी ला यातून खूप काही घेण्या सारखं आहे, बघ म्हणावं काही फरक पाडून घेता आला तर, स्वतः मध्ये..शक्यता फार कमीच आहे, पण उपाध्यांच्या कृपेमुळे काही झालं तर तेव्हढाच महाराष्ट्रच आणि ncp च कल्याण..बाकी कार्यक्रम उत्तम

  • @sphurtipanchal2302
    @sphurtipanchal2302 3 года назад +2

    सर तुम्ही देवदूत आहेत.🙏🙏

  • @bhautekale2996
    @bhautekale2996 3 года назад +1

    अप्रतिम.. माणूस. काय उपाधी दयावी.... बहुआयामी व्यक्तीमत्व..

  • @leenavanpal2277
    @leenavanpal2277 4 года назад

    Wow excellent, enjoyed a lot . Thank you very much 🙏🙏

  • @archanagokhale4829
    @archanagokhale4829 8 месяцев назад

    सुंदर! ❤

  • @hrishikesh1020
    @hrishikesh1020 4 года назад +6

    इंदोरीकर महाराजांची पण मुलाखत घ्यावी....😊

  • @sm6987
    @sm6987 3 года назад +1

    भूतकाळ=भूत
    भविष्यकाळ=विष
    वर्तमान=मान
    असते........💐💐💐💐👍👍👍👍👍👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dheerajshinde5232
    @dheerajshinde5232 4 года назад +3

    Chaan.. corona sodun kahitari changla dakhavla ya baddal abp maza cha aabhar..

  • @milindd8309
    @milindd8309 4 года назад +4

    Great personality with spiritual background, I heard him talk first time but very impressed ,this is called real down to earth person .

  • @user-qq6ee4zw5p
    @user-qq6ee4zw5p Месяц назад

    खूप छान

  • @chaitraliabhy7209
    @chaitraliabhy7209 4 года назад +2

    Ek number

  • @shilpatilak6439
    @shilpatilak6439 8 месяцев назад

    Apratim

  • @madhavsane4509
    @madhavsane4509 Год назад +1

    उपाध्याय यांनी सुरवातीलाच नमस्कार केल्यावर आपणही नमस्कार करून प्रतिसाद द्यावा ही स्वाभाविक प्रतिक्रिया खांडेकर यांना देता आली नाही ही दुर्दैव आहे.

  • @diamon8392
    @diamon8392 4 года назад +10

    सर्व पञकार स्व:ताला शहाणे समजतायत !

  • @dipali7889
    @dipali7889 4 года назад +1

    खूप छान माझ्या सारखाच स्वभाव तुमचा पण सगळे नाव ठेवतात मला कोणत्याही गोष्टी वर हस्तेस म्हणून मला बेशरम म्हणतात रंगवलेला कळतं नाही म्हणतात पण मी काय करू मी अशीच आहे मी तोंड घेऊन बसू शकत नाही

  • @harshadalalit6143
    @harshadalalit6143 Год назад

    खूप उत्तम समाजप्रबोधन .

  • @vitthalkarad8474
    @vitthalkarad8474 4 года назад +1

    Khup chhan...

  • @Surais1111
    @Surais1111 4 года назад +6

    One of the Best Katta,best

  • @dnyaneshkulkarni5112
    @dnyaneshkulkarni5112 4 года назад

    कार्यक्रम इतका सुंदर झाला परत परत बघतो अनेकांना सुचवतो की हा कार्यक्रम बघा म्हणून संपूर्ण कार्यक्रम खूप शिकवून जातो प्रसन्न जोशी ना का नाही आवडला किंवा पटला किती गंभीर पणे आणि बळजबरीने बसलेत

    • @jaapss7761
      @jaapss7761 3 года назад

      दुरदर्शन चेनेल वरचे त्यांचे इतर विडीओ नक्की बघा.. खुप सुंदर आहेत

  • @Dr.SachinAJoshi
    @Dr.SachinAJoshi 4 года назад +6

    Prasanna Joshi ni tyancha ghoda damatanya cha prayatna kelach. Tyanchech WT hote shevati shevati.

  • @shalakasirmokadam6862
    @shalakasirmokadam6862 4 года назад

    Khoopach mast... chaan vatla.

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 4 года назад

    खुपच मस्त

  • @Kokate
    @Kokate 4 года назад +2

    👌👌👌👌

  • @abhijeetkulkarni7160
    @abhijeetkulkarni7160 11 месяцев назад

    Right Sir

  • @sandeepmanjrekar1971
    @sandeepmanjrekar1971 3 года назад

    Khup Chan mahiti dili Sanjay sirani

  • @pratibhamoneyvision
    @pratibhamoneyvision 4 года назад

    थँक्स

  • @mangeshmd
    @mangeshmd 4 года назад

    khup chan

  • @sagarpawar3918
    @sagarpawar3918 3 года назад

    👌

  • @krishnatgavhane204
    @krishnatgavhane204 3 года назад

    Very nice Good day SHRIGURUDEV

  • @sonaljoshi5189
    @sonaljoshi5189 4 года назад

    👍👌👌😃

  • @Viral2510_
    @Viral2510_ 4 года назад +2

    दिल खुलास 💐💐

  • @chandankashikar4067
    @chandankashikar4067 4 года назад +1

    Sir you are very communicative why not you go for Dr. Ambedkar , as this man's litreture can be befriened with others u may add on in gappasstak

  • @shemeaaipawar5846
    @shemeaaipawar5846 4 года назад

    Pls involve limited few questions from audience while it is Live

  • @bittulobo7770
    @bittulobo7770 4 года назад

    फार सुंदर माहिती मिळाली. आपला खुप आभारी सर.

  • @pratikmunjewar
    @pratikmunjewar 3 года назад

    Osm

  • @NahushDable
    @NahushDable 4 года назад +1

    Prasanna Joshi- Jara nava pramane waga 😊😊😊

  • @shnkB446
    @shnkB446 4 года назад

    संपुर्ण कार्यक्रम अप्रतिम, मात्र हा कार्यक्रम पाहताना मला एक प्रश्न पडलाय....कुलकर्णी हे आडनाव मुसलमानाती आहे काय? आता हा प्रश्न मी कां वीचारला असा प्रश्न मला विचारु नका.

  • @gaureshbhate9140
    @gaureshbhate9140 4 года назад +2

    कार्यक्रम चगला आहे पण प्रसन जोशी चेहऱ्यावर 12वाजलेत

  • @mrhemant1000
    @mrhemant1000 3 года назад

    किती विनोदी आहे हा मानुस 😂😂😂

  • @vilashnathu7797
    @vilashnathu7797 4 года назад

    गूड नाइट ज्ञानदा मॅडम तंमट आडनाव कदम आस म्हणताय कि पण तूमच बोलण वगैरे यावरून वाटतय कि तूम्हि करदिकर आहात खरच सॅलूट सलाम नमस्कार

  • @sudhakarparanjape6444
    @sudhakarparanjape6444 4 года назад

    फारच उत्तम सर

  • @siddharthsawane7420
    @siddharthsawane7420 4 года назад

    राहुल ने दात घासले का

  • @p.kulkarni
    @p.kulkarni 4 года назад

    good

  • @aniketshelar6023
    @aniketshelar6023 4 года назад

    Khupach bodhprad pan shrote patrakar not showing that much interest in it they offer really cold shoulder to sanjayji surprising.
    There replies to him are not up to the mark.
    I think they r in deep depression.

  • @pushkarajshevade6914
    @pushkarajshevade6914 4 года назад

    Kay sangshil dyanada ?

  • @guruboss2690
    @guruboss2690 2 года назад

    Raajiv crooked minded as prasanna

  • @marathivinodikathakathan-7253
    @marathivinodikathakathan-7253 3 года назад

    खूप छान सर

  • @akshayap2559
    @akshayap2559 4 года назад +2

    BJP maza

  • @virendrakale671
    @virendrakale671 2 года назад

    Kon re hyo murkh manus 😀😘😂😭😎

  • @chhayapatil8096
    @chhayapatil8096 4 года назад +1

    Ek number

  • @madhavidamle9087
    @madhavidamle9087 4 года назад

    खूप छान