संजयजी आपण खरोखरच उत्तम प्रबोधन करताय, तुमच्या सामोर असलेल्या पत्रकार मंडळीना खरोखर याचा अधिक फायदा व्हावा हीच इच्छा,करण कायम प्रेक्षकांच्या मनात नसलेल्या आणि विपरीत गोष्टींच हे लोक त्यांच्या (प्रेक्षकांच्या) मनात भरत असतात.यात सुद्धा आपण किती छान विचार मांडता आहात, आणि हे लोक जो विषय दूर ठेवण्या करीत हा कार्यक्रम आहे तोच विषय वारंवार चघळतायत,या लोकांना सहन करण्याची भगवंत आपणास अधिक शक्ती देओत, बाकी आपण कायम उत्तमच आहात, वैयक्तिक आपण आपल्या कार्यक्रमातून कायमच आमचं मन प्रसन्न करता या बद्द्ल आपले खूप खूप आभार.💐💐💐
अत्यंत रुक्ष श्रोते आहेत.. तो कॅमेरामन च जिवंत निघाला. इतका दुरावा निर्माण करणारा "माझा" असूच शकत नाही. बाकी संजय जी उत्तम.. दूर आणि दिव्य दृष्टी चा संगम. अनेक शुभेच्छा
ब्राह्मण खूप छान बोलतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर ब्राह्मणांना वाळीत टाकण्या पेक्षा त्यांच्या कडून खूप काही शिकता आले असते पण द्वेषाच्या राजकारणापायी लोक अजून मागास झाले !!
वनवे ट्राफिक चा आर्थ मि क्लिअर आहे आसा समजायचा कि आजून माझ्याकडून क्लिअरिटि आहे आसे आपणच तडजोडिचे स्वरूप ठेवणै म्हणजे इगो ठेवायचा कि अपढच आजून तडजोडिचि व्रूत्रा दाखवायचि 9923441752
संजयजी आपण खरोखरच उत्तम प्रबोधन करताय, तुमच्या सामोर असलेल्या पत्रकार मंडळीना खरोखर याचा अधिक फायदा व्हावा हीच इच्छा,करण कायम प्रेक्षकांच्या मनात नसलेल्या आणि विपरीत गोष्टींच हे लोक त्यांच्या (प्रेक्षकांच्या) मनात भरत असतात.यात सुद्धा आपण किती छान विचार मांडता आहात, आणि हे लोक जो विषय दूर ठेवण्या करीत हा कार्यक्रम आहे तोच विषय वारंवार चघळतायत,या लोकांना सहन करण्याची भगवंत आपणास अधिक शक्ती देओत, बाकी आपण कायम उत्तमच आहात, वैयक्तिक आपण आपल्या कार्यक्रमातून कायमच आमचं मन प्रसन्न करता या बद्द्ल आपले खूप खूप आभार.💐💐💐
अत्यंत रुक्ष श्रोते आहेत.. तो कॅमेरामन च जिवंत निघाला.
इतका दुरावा निर्माण करणारा "माझा" असूच शकत नाही. बाकी संजय जी उत्तम.. दूर आणि दिव्य दृष्टी चा संगम. अनेक शुभेच्छा
प्रसन्न जोशी आणि तो दाढीवाला दोघेही (विनाकारण) स्वतःला फार शहाणे समजतायत.
सर्वात सुंदरच नादच करायचा नाय काय❓ संजय कुलकर्णी सर माझा खरच अब्दुल कलाम बिस्मिल्ला खान समजुन सांगितले पाहिजे प्रयत्न केला पाहिजे
ब्राह्मण खूप छान बोलतात. देश स्वतंत्र झाल्यानंतर ब्राह्मणांना वाळीत टाकण्या पेक्षा त्यांच्या कडून खूप काही शिकता आले असते पण द्वेषाच्या राजकारणापायी लोक अजून मागास झाले !!
मार्मिक ❤
प्रसन्न जोशींच्या अतिशहाणपणाला संयमाने ऊत्तर दिलंत.
प्रसन्न जोशी अति शहाणा
23:10 प्रसन्न जोशी मोबाइल मध्ये WT करून पाहतोय :)
Excellent Sir
ह्या माणसाबरोबर गप्पा म्हणजे मन करा अ प्रसन्न.
डॉ संजय साहेब, तुम्हाला कुठं संपर्क साधायचा?
तुमचं बोलणं मन प्रसन्न करत
very nice i enjoyed the gappastak of DR SANJAY UPADEY
Superb 😂😂😂😂👍
Good
प्रसन्न.....😂
अहो ज्ञानदा ताई त्यांचे नाव संजय आहे संजीव नाही
हा प्रसन्न अप्रसन्न का इस असज्जन को क्या तकलीफ़ हैं भाई
वनवे ट्राफिक चा आर्थ मि क्लिअर आहे आसा समजायचा कि आजून माझ्याकडून क्लिअरिटि आहे आसे आपणच तडजोडिचे स्वरूप ठेवणै म्हणजे इगो ठेवायचा कि अपढच आजून तडजोडिचि व्रूत्रा दाखवायचि 9923441752
Shevatachi kavita khupch chan