उज्वल निकम साहेब खरोखर आपल्या भारत देशाची शान आहेत. अनेक आरोपींना फासावर लटकवण्यात महत्वाची भूमिका निभावणारे,कसाब सारख्या राक्शशी वृत्तीच्या हिंसक मणुष्याला फासावर लटकवणारे उज्वल साहेब खरच ग्रेट आहेत. अनेक युवक जे की वकील होवु पाहतात त्या सर्वांचे आदर्श असलेले,आपल्या कार्याशी नेहमी प्रामाणिक राहुन काम करणारे,कुणाही नेता- अभिनेत्यांना कधीही शरण न जाणारे. कोणताही गुन्हेगार असो,मग तो नेता असो की अभिनेता त्यांना शिक्शा झालीच पाहिजे असा शुद्ध विचार करणारे निकम साहेब खरच महान वकील आहेत.
माझा कट्ट्यावर.. निर्भीड निकम सर ना ऐकून दिलासा मिळाला कि न्याय देवता जिवंत आहे... दुःख एकच कोणत्याही खटल्याला एवढा वेळ का लागतो आपल्या देशात..याचं उत्तर निकाल लावून मिळालं तर खूप बर वाटेल... बाकी सर तुम्ही " आपला हाथ जगन्नानाथ " प्रमाणे काम करता 👏👏👏🙋कु. VGNS ✍️
ॲड उज्वल निकम सरजी आपल्याबद्दल खूप खूप गर्व आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्यासारख्या व्यक्ती या देशात असल्या मुळे या देशाला देशभक्तांची आजही कोणतीही उणीव वाटत नाही तुमच्या चरणाला शतशः नमन 👍👌🙏🙏🙏
ABP वाले प्रयत्न करत होते की अवघड प्रश्न विचारून निकम सरांना कैचीत पकडतील. याला मराठीत म्हणतात "बापाला पोर कशी काढायची हे शिकवणे". उद्या ABP वाले सचिन तेंडुलकरला बॅट कशी धरायची किंवा लता मंगेशकरना सूर कसे लावायचे हे शिकवतील.
"शहाण्या ने कोर्टाची पायरी चढू नये " यासोबतच एक वास्तविक म्हण भविष्यात रूढ होईल ती म्हणजे "निर्धन व्यक्तींनी ही कोर्टाची पायरी चढू नये" "वकिलांची अफाट वाढती फी आणि मध्यमवर्गीय, गरीबांना न्याय" या विषयावर ही एक प्रश्न झाला असता तर बर झाल असत
He is doing his job sincerely, trying to give justice in each and every case,.it is our fortune that we had received such govt.advocate in m.s. god will take him to greater height.
Maza katta one of most fav show insisted of watching saas bahu serials or reality show ... Best of luck to whole team ..keep rocking God bless you all 🙂🙂🎊🎊🎊
Nice, a b p Majha katta, for best i nterwive of government advocate, Nikam sir!, in India there was some great and difficult cases handel for our society! , you are good working for us, we will need to our society! , many many thanks for your next future.
I guess Im randomly asking but does anyone know of a trick to get back into an instagram account?? I was dumb lost the login password. I love any help you can offer me!
@Will Liam thanks so much for your reply. I got to the site through google and im in the hacking process now. Looks like it's gonna take a while so I will get back to you later when my account password hopefully is recovered.
Great interview. 👍...." Dnyanada Kadam madam" kiti chan suruvat kartat tumhi ....pratyek maza katta ya programme chi suruvat...pahunyanchi olakh kiti god awajat sangtat....nice madam....great anchor 👌👌👌👌
कोपर्डी च्या घटनेचा निकाल लवकर लावून त्या नराधमांना शिक्षा केल्याबद्दल अभिनंदन. अशा प्रकारच्या सर्व बलात्काराच्या केसेसचा निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
उज्वल निकम साहेब खरोखर आपल्या भारत देशाची शान आहेत.
अनेक आरोपींना फासावर लटकवण्यात महत्वाची भूमिका निभावणारे,कसाब सारख्या राक्शशी वृत्तीच्या हिंसक मणुष्याला फासावर लटकवणारे उज्वल साहेब खरच ग्रेट आहेत.
अनेक युवक जे की वकील होवु पाहतात त्या सर्वांचे आदर्श असलेले,आपल्या कार्याशी नेहमी प्रामाणिक राहुन काम करणारे,कुणाही नेता- अभिनेत्यांना कधीही शरण न जाणारे.
कोणताही गुन्हेगार असो,मग तो नेता असो की अभिनेता त्यांना शिक्शा झालीच पाहिजे असा शुद्ध विचार करणारे निकम साहेब खरच महान वकील आहेत.
Garet sir
Iabhalmaya 377 episode
Abhalmayaa
377
0963
माझा कट्ट्यावर.. निर्भीड निकम सर ना ऐकून दिलासा मिळाला कि न्याय देवता जिवंत आहे... दुःख एकच कोणत्याही खटल्याला एवढा वेळ का लागतो आपल्या देशात..याचं उत्तर निकाल लावून मिळालं तर खूप बर वाटेल... बाकी सर तुम्ही " आपला हाथ जगन्नानाथ " प्रमाणे काम करता 👏👏👏🙋कु. VGNS ✍️
ABP माझा कट्टा हा आतिशय छान कार्यक्रम आहे. खूप छान विचार ऐकायाला मिळतात, ज्ञानात भर पडते.
ॲड उज्वल निकम सरजी आपल्याबद्दल खूप खूप गर्व आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्यासारख्या व्यक्ती या देशात असल्या मुळे या देशाला देशभक्तांची आजही कोणतीही उणीव वाटत नाही तुमच्या चरणाला शतशः नमन 👍👌🙏🙏🙏
Great personality of Adv Ujwal ji. ऐकुन दिवाळी चा आनंद वाटला. धन्यवाद ABP Maza व श्री. निकम साहेब यांना
अॅड. उज्ज्वल निकम साहेब !
देशाला आणि महाराष्ट्राला लाभलेली दैवी देणगी
ABP वाले प्रयत्न करत होते की अवघड प्रश्न विचारून निकम सरांना कैचीत पकडतील. याला मराठीत म्हणतात "बापाला पोर कशी काढायची हे शिकवणे". उद्या ABP वाले सचिन तेंडुलकरला बॅट कशी धरायची किंवा लता मंगेशकरना सूर कसे लावायचे हे शिकवतील.
सर गर्व होतो हे सांगताना की निकम सर जळगाव, महाराष्ट्राचे आहेत !!! 🙏🙏🙏🙏🙏😊😊
चोपडा तालुक्याचे आहेत. आधी मग जळगाव
सर आम्हाला गर्व आहे तुम्ही जळगावकरांची मान सन्मान उंचावली आहे🙏
प्रशासकीय अधिकारी श्री तुकाराम मुंडे
यांची माझा कट्टा या व्यासपीठावर महाराष्ट्र प्रतिक्षा करत आहे .
वकिलाची मुलाखत घेण्यासाठी वकीलाइतका हुशार मुलाखतकार बघा ABP वाल्यांनो
Ho barobr
Brobr
बरोबर आहे हे सर्व अकलीचे कांदे पोहे आहे 🤣🤣🤣
बरोबर hmv नको
"शहाण्या ने कोर्टाची पायरी चढू नये " यासोबतच एक वास्तविक म्हण भविष्यात रूढ होईल ती म्हणजे "निर्धन व्यक्तींनी ही कोर्टाची पायरी चढू नये"
"वकिलांची अफाट वाढती फी आणि मध्यमवर्गीय, गरीबांना न्याय" या विषयावर ही एक प्रश्न झाला असता तर बर झाल असत
SUDESHJI NAMASKAR.
01/10/21 MUMBAI.
YOUR COMMENT IS EXCELLENT.
THANKS.
आमच्या पुर्ण खान्देश सह जळगाव जिल्ह्याची शान..
उज्ज्वल निकम साहेब....👌
आपला महाराष्ट्रातील जनतेला अभिमान आहे
आपणास सरकारने भारत रत्न पुरस्कार देण्यात यावा हि, विनंती,
सावन गायकवाड
He is doing his job sincerely, trying to give justice in each and every case,.it is our fortune that we had received such govt.advocate in m.s. god will take him to greater height.
खान्देशची बुलंद तोफ, महाराष्ट्रची शान, देशाचा अभिमान .
निकम साहेब मग तुम्ही खैरलांजीच्या भोतमांगे कुटुंबावर जो अत्याचार आणि हत्या झाली त्याबद्दल आरोपीना का फासीची सजा देणे बाबत न्याय मिळवून दिला नाही.
पत्रकार बाई जरा समंजस प्रश्न विचारा. म्हणे तुम्ही सोप्या केसेस घेता. आपण प्रश्न कोणाला विचारतोय आपण कोण आहोत याचं तरी भान ठेवा.
Hero, actors, superstar ya lokancha mi fan nhiye me ya grate mansacha fan aahe
grate ujjwal nikam sir . I like u
UJJWAL NIKAM SAHEB far far ucch vichar aahe satyala nyay milun denyachi changli BHUMIKA 👌👌👏👏🇮🇳🇮🇳👋👋
जळगावची शान खान्देश चा अभिमान 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खानदेश भूषण नव्हेच भारत देशाचे भूषण
u
Aan
@@sheetalgodbole6167 @
U MESH
@@sheetalgodbole6167 xnxnxxcxxn
Immense knowledge and his unique piculrar voice makes me listen to him. Very good sir hope to see you at top judicial post in india.
Maza katta one of most fav show insisted of watching saas bahu serials or reality show ... Best of luck to whole team ..keep rocking God bless you all 🙂🙂🎊🎊🎊
l
मुलाखत घेण्यात आली त्या एबीपी माझाचे सर्वांचेच हार्दिक अभिनंदन
गोवर्धन मोतीराम जोशी केवणीदिवा भिवंडी ठाणे.
Tukaram Mundhe Sir shuold be invited on this show....
उज्वल निकम यांची लाईव्ह कायद्याची माहिती जनतेली पाहिजे म्हणूनabp कार्यक्रम आयोजित करण्यात आला पाहिजे
I was not knowing nikam sir is Marathi, and this was awesome episode congratulations to team maza katta, keep inviting such personality.🙏
❤
Today's live news on tv 9 marathi
Nikam sir we are proud of you...
Jalgaon chi Shan ani deshacha abhiman
Nice, a b p Majha katta, for best i nterwive of government advocate, Nikam sir!, in India there was some great and difficult cases handel for our society! , you are good working for us, we will need to our society! , many many thanks for your next future.
भारत देशाची शान अँड.उज्वल निकम साहेब
PROUD OF U NIKKAM SIR
WE TRUST N HAVE FAITH IN U
LOOKING FORWARD FOR UR UPCOMING CHALLENGES
IAS Tukaram Munde Sir yanna katta vr aana
Tukaramamundi
ए.बी.पी. वाल्यानो माणूस बघून प्रश्न विचारा
Ho khry sir tumch
खैरलांजी प्रकरणाला नाही मिळवून देऊ शकले सर तुम्ही न्याय..
ए बी पी माझाने हा कट्टा खूप छान प्रकारे चालू केला आहे. एकदा इस्कॉनच्या गौर गोपाल प्रभूंना बोलवा ना.
निकम साहेब शुभेच्छा
निकम सर तुमचा पुन्हा पुन्हा जनम वहावा
परखड विचार
very talented person. salute to your intelligence Nikam sir.
I guess Im randomly asking but does anyone know of a trick to get back into an instagram account??
I was dumb lost the login password. I love any help you can offer me!
@Forest Deshawn instablaster ;)
@Will Liam thanks so much for your reply. I got to the site through google and im in the hacking process now.
Looks like it's gonna take a while so I will get back to you later when my account password hopefully is recovered.
@Will Liam It worked and I now got access to my account again. Im so happy:D
Thanks so much, you saved my account !
@Forest Deshawn You are welcome :)
Jalgaon he chotas gav nahi , district ahe ,
@18:42 Namrata Wagle without makeup 👌🏻👌🏻 beauty
Bhangaaar
+Amit Agalave oooooo
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
08.08 ek# sir, One more sixer 13.38, Half century shot 20.46, 25.46 century shot, 35:46 another shot
सर तुम्हाला मनापासून सलाम
khandeshi
सलाम सर तुमच्या कार्याला
Nikam sirani prasanna chi barobar ghetli😂😂😂
धन्यवाद सर
निकम साहेब तांबडी घटनेचा निकाल लवकरात लवकर लावावा
वकील साहेब आपणास सलाम🙏🙌🚩
Great interview. 👍...." Dnyanada Kadam madam" kiti chan suruvat kartat tumhi ....pratyek maza katta ya programme chi suruvat...pahunyanchi olakh kiti god awajat sangtat....nice madam....great anchor 👌👌👌👌
अभिनंदन साहेब
खूप छान सर मुलाखत अभ्यासू व्यक्ती मत्व
अदभूत बुध्दीचातुर्य !!!!!
Great sir
Sarv episode ..paha...ani .kase prshna vicharto ha
निकम साहेब तुमचा अभिमान आहे
खुप छान
खैरलांजी चया आरोपिना का सोडले
कारण ते पाटील होते
Nikam che bap hote te
Awesome human, thank you sir for all your efforts.
you are great.. i want to be an honest fearless and straightforward advocàte like you sir.i am a law graduate🤗
Nikam sir aalThe best
Very talented great man .
Abp वाले अभ्यास करून बोलावं
ज्याचा सत्कार समारंभ होतो. त्याचा निरोप समारंभ ठरलेला असतो. हा नियतीचा नियम आहे.
सर तुमचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे अभिनंदन
Sir you r inspiration for the youth
WE are proud of you Sir
Barobar tumch dipika right
Right
Very intelligent man 😊
एखादी दलित हत्या कांडची फ़ाईल घ्या सर हातात
तुमचा advocate प्रकाश ambatkhor तो kanya सदावर्ते आहे की त्याला सांगा दलितांची केस लढायला मराठे फालतू व कमजोर केस मध्ये लक्ष देत नाही
@@ganeshsawant1076 waa khoop mast uttar tumhla 1 crore likes superb great answer👏👏👏👏
Tukaram munde saheb Yana Ana ho katyawar dhanya whale tumhi
Nice sir Ek maratha lakh maratha
रोख ठोक बोलण..... 😍😍😍
मंगरूळ गावाची शान आहात तुम्ही
Nikam.sar.is.grate.jai.hind.sar.
Great advocate
मराठ्यांची शान उज्वल निकम साहेब ... गर्व आहे आम्हाला मराठ्यांना तुमचा ... जय महाराष्ट्र जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
Nikam sir jai hind. 🙏 Jay Bharat
एवढ्या मोठया विद्वान माणसाला काय पण फालतू प्रश्न विचारतात हे माझा वाले.....
Maharashtra chi शान
उज्जवल निकमाना प्रसन्नाने छान प्रश्न विचारले बढ़िया आगे बढो ✍
🚩एक मराठा लाख मराठा🚩
मराठा आरक्षणा साठी निकम साहेब😢 आपण कोर्टात आपली बाजू मांडू शकता का ...? की तुम्ही वेगळ्या विषयाचे स्पेशालीस्ट वकील आहात ...?
Nikam sir ,very talented person , l salute to him .
Great Person
Salute you sir
Sir अश्याच प्रकारचे कृत्य होत असतात ajubaju la तेव्हा kay karave
very nice lawyer
Real hero 🇮🇳🇮🇳🇮🇳
कोपर्डी च्या घटनेचा निकाल लवकर लावून त्या नराधमांना शिक्षा केल्याबद्दल अभिनंदन.
अशा प्रकारच्या सर्व बलात्काराच्या केसेसचा निकाल लवकरात लवकर लावावा ही विनंती.
Nice information 👍👍
Proud of you.......Sir
great person
निकम सर खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या
हे ह्या लवड्याला नाय दिसणार मित्रा सगळे मदारचोत असतात रे
गरिबाला जाणीवपूर्वक दाबले जाते
असले निकम फिकम कोण काय उपटत नाय भाऊ
Kayda bhimacha ahe
@@mayurabnave1100 होय भाऊ बरोबर आहे तुमच
@@withtwogamer7303 pakya ambedkar la सांगा केस लढायला बघु किती kalato भीमाचा कायदा त्याला
ONE OF NICE INTERVIW MUST WATCH
ABP न्यूज वाले उज्वल निकमसाहेबांना खैरलांजी बाबत प्रश्न का विचारत नाही?
You are great sir
Proud of you Ujwal Saheb!
Tukaram mundhe sir yanna katta var aana
इतिहासात तुमचं नाव कायम घेतल जाईल
Thax sir
vishal Rajput य
मतग्5फ
Ujwal sir...you are great... jayhind
ABP लय भारी
Salute advocate Nikam sir