किती सुंदर मुलाखत.... हे दोघेही साधे,आणि नेमके संवेदनशील आहेत. उगाचच serious, रडारडी , गाजावाजा नाही...पण दुसऱ्यांच्या मनावर स्वतःची छाप मात्र सोडणारे नक्कीच आहेत.insecurity अजिबात नाही. प्रशंसनीय. 💪 आपल्या मुंबई मध्ये हा सिनेमा गुरुवारीच थिएटर वाल्यांनी काढला (पूर्ण एक आठवडाही नाही)..कारण त्यांना रक्षाबंधन आणि चढ्ढा लावायचा होता. मीडिया, राजकारणी, सिनेमंडळी काही करू शकत नाही ह्याबाबत.....अनेक वर्ष.😠
कालच हा चित्रपट पाहिला, अतिशय सुंदर आणि बोधप्रद असा हा चित्रपट आहे विशेषतः पालकांसाठी. आजच्या काळात प्रत्येक पालक/व्यक्ती हा भॊतिक सुखासाठी / पॆशासाठी अक्षरशः धावत आहे. प्रत्येकजन कुटुंबाला जास्तीत जास्त भॊतिक सुख देण्यासाठी धावत आहे परंतु हे सर्व करत असताना कुटुंबाला वेळ देण्यात त्याचे दुर्लक्ष होत आहे आणि हीच फार मोठी चूक तो करत आहे आणि हीच गोष्ट या चित्रपटातून अधोरेखित होते. व्यक्तीशा माझा मुलगा दिड वर्षाचा असल्यापासून पाळणाघरात वाढला त्यावेळेस त्याला मी हवा तसा वेळ मी देऊ शकलो नाही या गोष्टिची सल आजही माझ्या मनातून जात नाही त्याचा खुप त्रास होतो. असो. तरी प्रत्येक पालकाने हा चित्रपट पाहिल्यावर नक्कीच योग्य तो बोध घ्यावा. बाकी चित्रपटातील सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. प्रत्येक व्यक्ती च्या ह्रदयाला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट अक्षरशः अंगावर येणारा आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक पालकाला वाटेल हा चित्रपट माझ्यासाठिच आहे हे नक्कीच. आणि यातच या चित्रपटाचे यश दडलेले आहे.
नक्की हा चित्रपट बघून या.... विशेष म्हणजे तुमचे आई वडील, आजी आजोबा आणि लहान मुलांना घेऊन जा... सध्या नातेसंबंध कुठे आहेत? आपण त्यांना कसं जपायला पाहिजे? लहान मुलांना आपण पाहिजे तो वेळ देतो आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा चित्रपट आहे... चित्रपट संपल्यावर तुम्ही आत्मचिंतन करायला सुरुवात कराल हे मात्र खरं..
@28:27 the way Sumit dada stopped at this point when Saleel dada started singing... Sumit dada's pause itself tell how great he is... How rich he is by thoughts
Very interesting interview…Salilji and Sumitji , your talking has really touched my mind..yesterday, my teenager grandson left for the college education. When he was a young kid, I used to tell him bedtime stories…your ‘ angai ‘ really stirred me and brought tears to my eyes…felt, he grew up very fast……day by day, this human relationship is becoming complex and obscure. Such simple and sensitive discussions will definitely help us be more introspective about us.
Sir, next time instead of calling filmstars and other film celebrities please call people like Ninad Bedekar. He has made tremendous contribution to shivcharitra which many people are unaware of
किती सुंदर मुलाखत.... हे दोघेही साधे,आणि नेमके संवेदनशील आहेत. उगाचच serious, रडारडी , गाजावाजा नाही...पण दुसऱ्यांच्या मनावर स्वतःची छाप मात्र सोडणारे नक्कीच आहेत.insecurity अजिबात नाही. प्रशंसनीय. 💪 आपल्या मुंबई मध्ये हा सिनेमा गुरुवारीच थिएटर वाल्यांनी काढला (पूर्ण एक आठवडाही नाही)..कारण त्यांना रक्षाबंधन आणि चढ्ढा लावायचा होता. मीडिया, राजकारणी, सिनेमंडळी काही करू शकत नाही ह्याबाबत.....अनेक वर्ष.😠
तुम्ही ग्रेट आहातच...तुमच्या सारख्या लोकांची देशाला खुप गरज आहे. लवकरच चित्रपट बघु
सलीलच्या मनात एका बापापेक्षा मातृत्व खूप जास्त तीव्र आहे असं वाटतंय 👌👍👍
खुप सुंदर 👌 दोघांना एकत्र पाहून आणि ऐकुन जास्त छान वाटले🙏
Mesmerizing interview of two sensible, intelligent and genuine personalities!
Johnny
कालच हा चित्रपट पाहिला, अतिशय सुंदर आणि बोधप्रद असा हा चित्रपट आहे विशेषतः पालकांसाठी. आजच्या काळात प्रत्येक पालक/व्यक्ती हा भॊतिक सुखासाठी / पॆशासाठी अक्षरशः धावत आहे. प्रत्येकजन कुटुंबाला जास्तीत जास्त भॊतिक सुख देण्यासाठी धावत आहे परंतु हे सर्व करत असताना कुटुंबाला वेळ देण्यात त्याचे दुर्लक्ष होत आहे आणि हीच फार मोठी चूक तो करत आहे आणि हीच गोष्ट या चित्रपटातून अधोरेखित होते. व्यक्तीशा माझा मुलगा दिड वर्षाचा असल्यापासून पाळणाघरात वाढला त्यावेळेस त्याला मी हवा तसा वेळ मी देऊ शकलो नाही या गोष्टिची सल आजही माझ्या मनातून जात नाही त्याचा खुप त्रास होतो. असो. तरी प्रत्येक पालकाने हा चित्रपट पाहिल्यावर नक्कीच योग्य तो बोध घ्यावा.
बाकी चित्रपटातील सर्व कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. प्रत्येक व्यक्ती च्या ह्रदयाला स्पर्श करणारा हा चित्रपट आहे. चित्रपटाचा शेवट अक्षरशः अंगावर येणारा आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक पालकाला वाटेल हा चित्रपट माझ्यासाठिच आहे हे नक्कीच. आणि यातच या चित्रपटाचे यश दडलेले आहे.
लाजवाब मुलाखत. सलिल तुम्हाला सलाम
सुंदर विचार आहेत मुलांचे भावविश्व उलगडून दाखवत आहेत
Both are very intelligent.Nice interview.
नक्की हा चित्रपट बघून या.... विशेष म्हणजे तुमचे आई वडील, आजी आजोबा आणि लहान मुलांना घेऊन जा...
सध्या नातेसंबंध कुठे आहेत? आपण त्यांना कसं जपायला पाहिजे? लहान मुलांना आपण पाहिजे तो वेळ देतो आहेत का?
या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारा चित्रपट आहे...
चित्रपट संपल्यावर तुम्ही आत्मचिंतन करायला सुरुवात कराल हे मात्र खरं..
@28:27 the way Sumit dada stopped at this point when Saleel dada started singing... Sumit dada's pause itself tell how great he is... How rich he is by thoughts
अप्रतिम विषय
सलील, सुमितदादा तुम्हाला सलाम
Very interesting interview…Salilji and Sumitji , your talking has really touched my mind..yesterday, my teenager grandson left for the college education. When he was a young kid, I used to tell him bedtime stories…your ‘ angai ‘ really stirred me and brought tears to my eyes…felt, he grew up very fast……day by day, this human relationship is becoming complex and obscure. Such simple and sensitive discussions will definitely help us be more introspective about us.
Atishayyyyy sundarrrrrrr
Tyacha karan shevti majhe aai-baba ch aahet🙏🏻
Part 2 kiti janana pahije??
खूपच छान!!
सुनिधि चौहान यानी Dr. सलिल कुलकर्णी यांना ऐकावं. काय emotions टाकले आहेत अंगाई गीत मधे.. सलिल ने, सुनीधि ने re record करावे हे गाणं.
अतिशय सुंदर
One of the Best interview
खूप सुंदर
माझे आवडते सलील दादा ....
छान गाणी आहेत चित्रपट छान आहे
सुंदर 👌👌
Best ever episode... ❤
Very Nice.... 👌👌👌👌
संवाद ऐकताना मला वाटत होतं की माझ्या मुलाला कवेत घ्यावं❤
Apreteeeeem karyakram🙏🙏🙏🙏
Salil you talked so well and heart touching I will definitely see movie will see in Bayarea movie is going on.All The Best 👌👌👍💐
Very very nice and inspiring 👍
Khup chan, ❤️
Respect for you people 🙏🙏
Wa ! Surekh 👏👌
Khup chan vatla... Mala majhya sarkha vichar karnara koni aahe asa pahun khup relate jhala... Pan celebrity aslya mule tumcha asa values la dharun chalana chan ghetla jata kinva tumchala tyacha tras hot nasava pan mala khup gruhit ghetla jata kinva magun vedihi mhantla jat asava karan tase vibes miltat ani lokancha rasta badalana he lakshat yenya evdha hota.. Anyway pan me ekti padle tari values na sodlela nahi🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup sundar hota ha katta aavadala
superb ❤️🙏
Apratim 👌🏻👌🏻👌🏻
Must watch 🙏🙏🙏
What amazing qualities these personalities have..The likes of Bichkule wont come near their toe nail also
Truly Wonderful and worth interview
माध्यमांना संवेदनशीलता शिकवणारा हाच कट्टा ! 😍🌿🙏👍
Me me me ..
Bas kara re tumhi mahan आहेत bas
सलील ची इतकी हळवी आणि तरीही प्रभावी वाक्ये ऐकून डोळ्यातून घळाघळा अश्रू अनावर झाले !!
पहायचा कुठे , फ़ार कमी ठिकाणी लागलाय
👑👍🔥
1:06:03 Editor zopla vatat 😴
Wa...barech divsa nantar Chann katta baghitla
निदान -- गायक, गीतकार, संगीतकार, रंगकर्मी, नाट्यकर्मी, दिग्दर्शक, अश्या बुद्धिवान लोकांची मुलाखत, बिनडोक बैल खाजीव रांडेकर ला घेऊ देवू नका !
Perfect बोलला
@@skp1793 ✅
त्याला काय विचारावं हे कळत नाही आणि तो शेवटी काय विचारतो हे समोरच्याला कळत नाही मग पाहुणे त्यांना पाहिजे ते बोलतात आणि कार्यक्रम पुढे जात राहतो
@@vitthalbokil5138 करेक्ट ! 🙏👍
😂😂😂😂
Ha cinema kuthe baghayacha?
Sir, next time instead of calling filmstars and other film celebrities please call people like Ninad Bedekar. He has made tremendous contribution to shivcharitra which many people are unaware of
We want Dnyada Back..
Baki chhan pan tya anchor "Khandekar" chya misha ani veni pahun ajjkal maza katta pahayla nakosa hotay..kara kahitari tya look cha..its too annoying
कट्टाकरांचे विचार सोडून तुम्ही खांडेकरांचे रूप पाहण्यात मग्न असाल तर काय बोलणार आता 🙂 खंडू दादांना ignore च करा , एवढे काय महत्त्व देता त्यांना !!
Kharch sarvacha aprapatim. Spechless.
35 varsh Keli vikli nahi..he sentence hurt karte
Sumit raghwan la Evda ka pamper kartat
औ