कासया गुण दोष पाहू आणीकांचे त्याले काय मज उणे असे या संत तुकाराम महाराजांचा अभंग सदर व्याख्यान श्रवण करताना आठवला।सुखाची मार्मिक व्याख्या आपण सांगितली। धन्यवाद
खूप छान सर... मन relax झालं तुमचा व्हिडिओ पाहून.. माझे आण्णा कायम हेच सांगतात.. तुमच्या पायात चप्पल असेल तर अनवाणी पायांकडे बघा.. बुटवाल्या कडे बघू नका..
Sant mahatmey ani hye ase Sanjayji Uppadhye yaajasaarekhe lok samajala shahaane karun sodatat tari samaaj kahi kahi wela zukatya manoryapramaane wagatoh tye na kale kadhi sudharanar aapan yewadi thor mandali aapalyala margdarshan karit asunhi Upaadhye sirana maza dhandwat jay Maharastra
आपल्या व्यक्तिमत्त्वात थोडा पुरुषी अहंकार डोकावतो. पुरुष लोक मोठी काम करतात आणि बायका छोटी काम करतात अशा भ्रामक समजूतीमध्ये आपण आहात. बाकी इतर भाषण सुंदर. मुद्दे अप्रतिम.
नमस्कार सर आपल्या विद्ववत्ते ला मी मानते,निश्चित च पण मुंबई ला नावं नका ठेऊ ,मुंबई आज सगळ्यांना सामावून घेते आणि पैसे कमवायला सगळे सगळीकडून मुंबईत येतात अगदी सगळे कलाकार पण येतात आणि नावं ठेऊन जातात ,हे वाईट आहे नं.मुंबई सगळ्यांना यश कीर्ती देते आणि तिच्या विषयी उणे दुणे बोलतात मुंबईत वेळ नसेल तरी सगळे शिस्त पाळतात हे पुण्यात आहे????????
संजयजी तुम्ही कोणत्याही विषयावर ईतक्या ओघवत्या भाषेत किती छान विषय समजावून सांगता .खरोखर ही परमेश्वराची देणगी आहे .तुमची जेवढी शक्य होतील तेवढी लेक्चरर्स मी ऐकते आणी दुसर्या कुणाला ऐकायला मिळत नसतील म्हणून भाग्यवान समजते . (तुलना ) तुम्हाला उदंड आयुरारोग लाभो
संजयजी आपले व्याख्यान हे आत्मशांती देते. हे मनोगत लाखों लोकांना सुखावुन जाईल. आपणास सादर प्रणाम नमस्कार
इतकं ओघवत कसं बोलू शकतात हे? खूप छान !
कासया गुण दोष पाहू आणीकांचे
त्याले काय मज उणे असे या संत तुकाराम महाराजांचा अभंग सदर व्याख्यान श्रवण करताना आठवला।सुखाची मार्मिक व्याख्या आपण सांगितली।
धन्यवाद
आपली खूप लेक्चर्स पाहली आहेत. खूप खूप मजा येते आणि खूप ज्ञानात भर पडते.माझ्या मते अवांतर ज्ञान हे विनोदा तूनच मिळते. आजचे हे w t खूप च छान वाटले.
Far chaan Sanjay,we enjoy your lectures,pl. Keep it up
खूप छान सर... मन relax झालं तुमचा व्हिडिओ पाहून.. माझे आण्णा कायम हेच सांगतात.. तुमच्या पायात चप्पल असेल तर अनवाणी पायांकडे बघा.. बुटवाल्या कडे बघू नका..
शेजारीलक्ष ठेवणाराकधी सुखी नसतो खरच आहे तुलना थांबतेतेथे च सुख सुरु होते.सुंदर
Tulana हवी कशाला ....जागी सर्व सुखी असा कोण आहे!!!....
वा,वा,प्राप्त परीस्थिती तृप्त परीस्थिती मानावी, खुपचं छान विचार सर, धन्यवाद.
पूण्यात प्रत्येक माणूस स्वतःला रांगेत पहिला असल्याचे समजतो. पूण्यातील लोक स्वतःला अतुलनीय समजतात.
भारी
तुलनेला छान दिशा दिलीत सर
तुमचे बोलणे खूप आवडते
प्रत्यक्ष कधी भेटता आले तर खूप आवडेल
Absuletly great definition about comparison.thanks sir
प्राप्त परिस्थिती ला तृप्त परिस्थिती माना.. छान संकल्पना आहे.
खुपच मस्त बोलण...उदाहरण खुप छान
जे मोजते.. ते मन
धरते .. ते ध्यान, ध्यास व धीर
आणि जे त्यजते.. ते तन
Khup chhaan. Manapasun dhanyawaad. Dev aapnavar nehami krupa karo.❤️🙏
Khup chan. A different perspective to look at life. Thank you.
चांगले उपदेश आहेत सर
@@sanjayshirodjar568 dddddddododdoddloddedoo
Sir you have changed my perspective towards comparison for lifetime❤️Thank you so much 😊
Jabardasta abhyas aahe 👏👏🌹
Sant mahatmey ani hye ase Sanjayji Uppadhye yaajasaarekhe lok samajala shahaane karun sodatat tari samaaj kahi kahi wela zukatya manoryapramaane wagatoh tye na kale kadhi sudharanar aapan yewadi thor mandali aapalyala margdarshan karit asunhi Upaadhye sirana maza dhandwat jay Maharastra
संजय जी खरच खूप छान बोलता तुम्ही ❤
विषय मांडणी अतिशय विनोदी असूनही त्यातून काही विचारधन नक्की मिळतं. थँक्यू!🙏
मुंबईची माणस"रांगेत"असतात,पुण्यातली "रांगत"असतात.....
😂
आपल्या व्यक्तिमत्त्वात थोडा पुरुषी अहंकार डोकावतो. पुरुष लोक मोठी काम करतात आणि बायका छोटी काम करतात अशा भ्रामक समजूतीमध्ये आपण आहात.
बाकी इतर भाषण सुंदर. मुद्दे अप्रतिम.
Simply superb
Russian भाषेत एक म्हण आहे। की
" मी श्रीमंत आहे कारण माझा शेजारी माझ्यापेक्षा गरीब आहे"।
छान
You are genius and god gifted.
अप्रतिम
Khupch Chan sir
Comparison kade baghnya cha drustikon badalun takla🙏
सादर प्रणाम... 🙏🙏
नमस्कार
खुपच छान सत्य सांगता
आवडत
फारच सुंदर विवेचन. धन्यवाद.
फारच छान विवेचन तुलनेविषयी...
Kiti chan samjaun sangata.
sir u r great
छान वाटते ऐकताना
अप्रतिम...👌
Nice Sir... नेहमीप्रमाणे
yes u r right... we think that way...thanks
उलट,दुसऱ्या बरोबर तुलना करू नये, सर.बरोबर.स्वत:बरोबर तुलना करायला हवी.
डॉ, तुम्ही 'बाबा' नाहीतर 'स्वामी' व्हायला हवं होतं, बरेच भक्तगण झाले असते..
कुठल्या उद्देशाने?
Barobr... Tulana kara, sukhaat jaga
केवळ अप्रतिम आध्यत्मिक
बहुतेक हाच स्वभाव प्राणी प्रपंचत तारतम्य ह्याचा पाया आहे।
शेवटची लाईन 👌👌👌
Kaamana ani vasana sodun sukhi raha.
Kaamana manachi,
Vasana sharirachi.
झकास 👏👏👏👏
सुंदर सर
धन्यवाद
तुम्ही आमच्यातले होउन आम्हाला छान मार्गदर्शन करतात
तुलना करू नका.. असे सांगण्या पेक्षा.. कशी करा म्हणजे छान वाटेल... हे ऐकून बरे वाटले
सुगी जिवनाचे मर्म.....
Mastach...!!!
Khupch sunder
👌👌👌
Too. Good. Sir. As. Uswal
We are very glad that student of Parle TILAK vidyalay is shining
And gives joy and
happiness to people .
Enjoying your each
And every programme.
Nice sir.
Kuph chan sir
Khoop chhan
VERY NICE
नमस्कार सर
आपल्या विद्ववत्ते ला मी मानते,निश्चित च
पण मुंबई ला नावं नका ठेऊ ,मुंबई आज सगळ्यांना सामावून घेते आणि पैसे कमवायला सगळे सगळीकडून मुंबईत येतात अगदी सगळे कलाकार पण येतात आणि नावं ठेऊन जातात ,हे वाईट आहे नं.मुंबई सगळ्यांना यश कीर्ती देते आणि तिच्या विषयी उणे दुणे बोलतात
मुंबईत वेळ नसेल तरी सगळे शिस्त पाळतात
हे पुण्यात आहे????????
खूप छान
अति सुंदर
👌
👍👍👌👌
🙏💟🙏🕉️💐😇👍
Best
सुरेख विवेचन
So nice
सुंदर
आपला शेजारी श्रीमंत हवा आपल्या कडे काही मागायला येणार नाही
🙏🙏🙏🙏🙏
आनंदी आनंद
😟
खूप चांगलेविचार..विनोदाच्याआवरणांत !
Very very
Mastach
नमस्कार. तुम्हाला ऐकलं की दिवस आनंदात जातो. त्यामुळे मी सगळ्या जवळच्या ना शेअर करते मनःपुर्वक धन्यवाद सर. अनेक शुभेच्छा.
संजयजी तुम्ही कोणत्याही विषयावर ईतक्या ओघवत्या भाषेत किती छान विषय समजावून सांगता .खरोखर ही परमेश्वराची देणगी आहे .तुमची जेवढी शक्य होतील तेवढी लेक्चरर्स मी ऐकते आणी दुसर्या कुणाला ऐकायला मिळत नसतील म्हणून भाग्यवान समजते . (तुलना ) तुम्हाला उदंड आयुरारोग लाभो
उदमुखी आणि अर्दमुखी याचा माराठी अर्थ
खूप छान
फारच छान