वाह......मस्तच......खरोखरच मन प्रसन्न होते..... नाही तर हल्ली हास्जत्रख.....वगैरे...... आनंदी आनंद च आहे....... काय बघावं......काय ऐका्ंवं ......हा प्रश्न पडला तेव्हा आपल्या व्हिडीओ ने मन प्रसन्न केले......धन्यवाद
सर आपला विनोदी व्यासंग दांडगा आहे अनेक विषय मांडण्याची उत्तम हातोटी खिळऊन ठेवाणारं भाषा प्रभुत्व आणी उत्तम व्यक्तिमत्व ही मराठी रसिकांसाठी दैवी देणगीच म्हणावी , शतश: धन्यवाद आणी सहर्ष शुभेच्छा !
Respected sir, You have talked on very important aspect of today's society in very simple, logical and funny way. Your talk has completely spiritual essence/root to look to the things in life. I appreciate your vision.
सर, आपण विषय इतका मिस्कीलतेनं विषय मांडता की खरचं माझ्याकडे ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. आपण बोलत आणि बोलतच रहावं असं वाटतं. आपल्या मिस्कीलतेला गांभीर्याची छानशी किनारं आहे. आपल्याला ऐकलं की माझी तब्येत ठणठणीत होते.
पण साहेब गुणकर्म हे आताच कोठून आलं.....आजपर्यंत तर जातीवर च स्तर ठरत होते ना... श्री कृष्णांनी तर पूर्वीच हे सांगीतलं होतं मग ते उच्चभ्रू नी जर फॉलो केल असत तर चित्र काही वेगळे दिसले असते...... मानवतावादी विचार अंतिम आहेत.... बाकी......we respect, accept and follow you not as Brahmin but as our great marathi speaker.....thanks for your service for our marathi.. But caste is what can explain who experienced its all sides
डॉ आपले नाव संजय असल्याने आपण कुंभ राशीचे आहे त्यामुळे आपण कधी शरद उपाध्ये किंवा अन्य राशी अभ्यासक याच्याशी कधी मनमोकळ्या गप्पा मारलेत ? असतील तर काय अनुभव या राशीचा आणि आपल्या व्यक्तिगत जीवनाचा कधी यावर प्रेक्षकांसमोर बोललात ?..... प्रा डॉ महेश पाटील मानसोपचार तद्न्य
कोणी घडवल्या असतील या जाती? आणि आज ही आपल्या सारखी अभ्यासू लोके जातीचे समर्थन करतातच, जात कशी जाणार या बद्दल कोण बोलणार? कधी जातीच्या बाबतीत शूद्रांच्या बाजूने अनुभव घेऊन बघितले तर लक्षात येईल जात किती त्रासदायक आहे? सर्वधर्म समभाव हि संकल्पना फक्त भाषणापुरते च राहते
मन करारे प्रसन्न हा कार्यक्रम ऐकला,पाहिला, वाचला की खरोखरच मन आपोआप प्रसन्न होते
वाह......मस्तच......खरोखरच मन प्रसन्न होते..... नाही तर हल्ली हास्जत्रख.....वगैरे...... आनंदी आनंद च आहे....... काय बघावं......काय ऐका्ंवं ......हा प्रश्न पडला तेव्हा आपल्या व्हिडीओ ने मन प्रसन्न केले......धन्यवाद
जात हा विषयाचे विश्लेषण इतके हलके फुलके पध्दतीने केले खूपच सुंदर!
सर आपला विनोदी व्यासंग दांडगा आहे
अनेक विषय मांडण्याची उत्तम हातोटी
खिळऊन ठेवाणारं भाषा प्रभुत्व आणी
उत्तम व्यक्तिमत्व ही मराठी रसिकांसाठी
दैवी देणगीच म्हणावी , शतश: धन्यवाद
आणी सहर्ष शुभेच्छा !
संजय साहेब तुमचे व्हिडिओ बघितल्यावर थोड्यावेळात मन प्रसन्न होता आणि परत आहे तसं होतं 😁
Then jump for a while 🤣🤣
वा,खूपच छान, मन प्रसन्न झाले
*I was a regular listener to your program on Pune radio. It's always delight listening to you*
comedy but informative and knowledgeable speech, thank you dr.upadhye sir
sir.., khrch khup Sundar explain Kelly...
grand Salute to you..
ओघवती वाणी 👌👌
शेवटी सांगायचं तात्पर्य काय?तर कितीही प्रयत्न करून जी जात नाही ती जात....😊👍
Excellent... जबरदस्त एनालिसिस...
खरोखर मन प्रसन्न होते यात शंका नाही!
Respected Sir, thank you for your valuable time at ARAI today...Really enjoyed your way of looking at life..
Respected sir, You have talked on very important aspect of today's society in very simple, logical and funny way. Your talk has completely spiritual essence/root to look to the things in life. I appreciate your vision.
Prakash Bawankar 09). 008*@ j..liiu5
“,,,,’opljhb
क
अस्खलित सत्य समोर आले
धन्यवाद संजयजी
Ek number. Lay bhari. Adarsh vichar ahet. We lacking these in our society.
सर,
आपण विषय इतका मिस्कीलतेनं विषय मांडता की खरचं माझ्याकडे ते व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात. आपण बोलत आणि बोलतच रहावं असं वाटतं. आपल्या मिस्कीलतेला गांभीर्याची छानशी किनारं आहे. आपल्याला ऐकलं की माझी तब्येत ठणठणीत होते.
अत्यंत प्रभावी व विनोदी वक्तृत्व.
Dr Sanjay Upadhyay speaks with conviction
Apratim Sir.
Sir.. Tumhi navin vichar dila aahe jat hya shabda kade baghanyacha. Kharach he lakshat aale navhate. Thank you.
Thanks sir for your bebaki speech
Sunder.
U r just great sir God bless you.
अगदी बरोबर आहे माझे ठाम मत आहे
छान बोलता तुम्ही सर...तुम्हाला ऐकायला आवडेल...
Indeed Good @Sanjay Upadhye Saaheb...
उत्कृष्ट...
उत्तम विश्लेषण...
कोणताही विषय असो तुमचे स्पीच श्रवणीय असते
Khup chan sir..
Clip for 25.06 .minutess and not of 24 minutes.
सुरेख विश्लेषण
खुपच छान💐
😊 नमस्कार.
फारच छान
जातीचे चटके ज्यांनी अनुभवले त्यांचा अभ्यास करून बोला मग समजेल तुम्हला वास्तव संजयजी
Superb 💐💐💐💐🙏
Sir how can we contact you?
mankarareprasanna@gmail.com
Kvupch Chan presentation
पण साहेब गुणकर्म हे आताच कोठून आलं.....आजपर्यंत तर जातीवर च स्तर ठरत होते ना... श्री कृष्णांनी तर पूर्वीच हे सांगीतलं होतं मग ते उच्चभ्रू नी जर फॉलो केल असत तर चित्र काही वेगळे दिसले असते...... मानवतावादी विचार अंतिम आहेत....
बाकी......we respect, accept and follow you not as Brahmin but as our great marathi speaker.....thanks for your service for our marathi..
But caste is what can explain who experienced its all sides
very well explained....!!
Very applicable for the society
मी आपला आकाशवाणी वरील कार्यक्रम ऐकत होतो.
मी सुद्धा
अज्ञानातुन, सज्ञानाकडे
उपाध्ये सर आपले आकाशवाणी चे कार्यक्रम का लागत नाहीत .आणि MIT सोडून आपले लेटेस्ट व्याख्यान कधी आणी कुठे ऐकायला मिळतील ..
Every Wednesday and Thursday on Oube Akashvani 7.50 am lectures are on now
मस्तच
सर तुमचे व्हिडिओ डाऊनलोड करण्यासाठी काय करावे लागेल सबस्क्रिप्शन तर मी केले य
Really good speech
😊
Maanzar baandhun theva, was an epic! LOL..
Striking resemblance with senior marathi actor Pradeep velankar.
👌👌
khup chhan me chakit jhalo aaple vichar aaikun yevdhya sopya paddhatine koni sangintale nasel
" , ( ऐछिछथूथथृदाबबब्ब्ब्दथिथृदीबब्थबबबदथबबथीब्बबोबब्ब्बादजाथब्जथूबबदब्जुदेजछछथिअथृदेजछथदूदाबब्ब्बबदीदाछदछुदेथबथजाजबबबबबबोबबफौबबबदादबदाछदेजतीथीऐथृदीबबब्बबथफिददाबेबिजादेबदुबाबोबबदूबब्ॲबाअबादबदब्बब्फिजादीदादबोबोदीबदीजादृजिबाबबैजूदीबबब्ददादूबबोधैदूभा
छान
Best👍👍
Sir mala tumhala bhetata yeil ka..
देशाला "जाती" न किती भयाण भंडावले आहे !
Nice
खूप छान
khupach chan
Sundar!!!
great
मराठी ऐकायचे आणी आपल मत
इंग्रजीत टाईप करून व्यक्त करायच
ही पण एक नविन जातच म्हणावी लागेल 😂
sundar sir
Khi bhag cut kelela vatato ....but i like u sir
😃😃
vikhe toch na jyane MSEB che 4630koti budavle?????
jyala 2 padmashri kashabaddal dili te nahi kalale??
Madhe cut ka kelay?
Very funny
Majarala bandhoon theva
Jo je. Vanchil to te. Labho he vakya pasaydanat aavdat nahi aani patat nahi
nice sir
Nice
Man sundar ekagr hot
डॉ आपले नाव संजय असल्याने आपण कुंभ राशीचे आहे त्यामुळे आपण कधी शरद उपाध्ये किंवा अन्य राशी अभ्यासक याच्याशी कधी मनमोकळ्या गप्पा मारलेत ? असतील तर काय अनुभव या राशीचा आणि आपल्या व्यक्तिगत जीवनाचा कधी यावर प्रेक्षकांसमोर बोललात ?..... प्रा डॉ महेश पाटील मानसोपचार तद्न्य
मी सिंह राशीचा आहे
वध
कोणी घडवल्या असतील या जाती? आणि आज ही आपल्या सारखी अभ्यासू लोके जातीचे समर्थन करतातच, जात कशी जाणार या बद्दल कोण बोलणार? कधी जातीच्या बाबतीत शूद्रांच्या बाजूने अनुभव घेऊन बघितले तर लक्षात येईल जात किती त्रासदायक आहे?
सर्वधर्म समभाव हि संकल्पना फक्त भाषणापुरते च राहते
Vasant Hankare you should learn from this.only gestures shouting and no informative from your lecture
Jaticha budbuda nahi. Jat hi reality ahe. Ani brahmanwad hach javabdar ahe. Kahi hi bolu naka.