प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार सर यांचे विचारवेध..

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार सर यांचे साने गुरुजी प्रतिष्ठान पुरस्कार वितरण समारंभ वेळी मांडलेले विचार आपलूया भेटीला..

Комментарии • 19

  • @abubakarmulla9905
    @abubakarmulla9905 21 день назад +2

    आजच्या चंगळवादी झुंडशाही मध्ये प्रा. राजेंद्र कुंभार सरांचे विचार जीवनात एक चेतना निर्माण करते.

  • @ushaphatak6539
    @ushaphatak6539 17 часов назад

    सरांचे , उर्दू आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व विस्मयचकित करणारे आहे .

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 Месяц назад +3

    भारतीय विचारवंत दुर्मीळ होत आहेत,त्यापैकी एक विचारवंत म्हणजे डॉ राजेन्द्र कुंभार सर, त्यांना दिर्घायुष्य लाभो व समाजाला मार्गदर्शन मिळत राहो.

  • @rajendrakamble2245
    @rajendrakamble2245 26 дней назад +1

    अ प्रतिम, खु प सुंदर विश्लेषण सर 🙏

  • @avinashchougule8314
    @avinashchougule8314 29 дней назад +1

    सुंंदर विवेचन🎉

  • @rishikeshpatil3957
    @rishikeshpatil3957 Месяц назад +3

    खूपच छान,
    जोपर्यंत दिवशी कावळा कोकिलीची अंडी उबवत आहे तोपर्यंत जग सुंदर आहे...❤

  • @ajitgoswami8443
    @ajitgoswami8443 29 дней назад +1

    फारच समर्पक समाज मन दर्शन व आजची समाज स्थित , मानसिकता याबद्दलची कळकळ व्यक्त केली आहे. सर्व आजचे यामध्ये अपेक्षित असलेल्या पालकांना मार्गदर्शक व्याख्यान

  • @kutubsyed6249
    @kutubsyed6249 Месяц назад +3

    सर शंभर सॅल्यूट तूम्हाला अस आजकाल ऐकायला मीळतच नाही खूप खूप तृप्त झाले कान वाहवा!

  • @ajitpatil2545
    @ajitpatil2545 Месяц назад +1

    सर खूप मौल्यवान मार्गदर्शन चळवळीत असणाऱ्या माय मराठीच्या लेकरांना प्रेरणा देणारे आहे

  • @RanashoorVinay
    @RanashoorVinay 28 дней назад

    कुंभारे सरांचे लेक्चर मला नेहमी आपले वाटतात

  • @kerbhauvishwasrao2618
    @kerbhauvishwasrao2618 24 дня назад

    अप्रतिम भाषण.......

  • @sakhicreations3884
    @sakhicreations3884 Месяц назад +1

    vyakhyan khup chhan aahe

  • @Patil494
    @Patil494 26 дней назад

    छान,आम्हाला तुमची भाषणे ऐकण्यास मिळतील

  • @sanjaywahekar8633
    @sanjaywahekar8633 Месяц назад

    Great sr

  • @PatalobaPatilTalkShow
    @PatalobaPatilTalkShow Месяц назад

    छान आहे

  • @prasadchavan2811
    @prasadchavan2811 Месяц назад

    Nice talk.

  • @rajendrapatil4920
    @rajendrapatil4920 Месяц назад

    Nice sir