Maratha Reservation Current Status? मराठा आरक्षण Shinde, Fadnavis, Pawar सरकार देऊ शकतं का? BBC News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 сен 2023
  • #BBCMarathi #marathareservation #maratha_reservation #मराठा_आरक्षण
    जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश राज्य सरकारने दिल्याचं सिद्ध करावं, आम्ही राजकारणातून बाजूला होऊ, अशा शब्दात सरकारने विरोधकांना आव्हान दिलं आहे.
    जालन्यातील अंतरवाली सराटी गावातील मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवरील पोलीस लाठीमाराचे महाराष्ट्रभर तीव्र पडसाद उमटत आहेत.
    पण हा आरक्षणाचा प्रश्न नेमका कुठे अडकलाय? पाहा हा व्हीडिओ.
    लेखन - नामदेव काटकर
    व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - राहुल रणसुभे
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 42

  • @GLBASS.1
    @GLBASS.1 10 месяцев назад +17

    मराठा समाज हा मागास नाहीये असं सुप्रीम. कोर्टाने सांगितले आहे 💯 , कारखाने, सहकारी बँका, कॉलेजेस, मोठमोठे व्यवसाय , इ . हे मराठा समाजाच्या मालकीचे आहेत

    • @ransom4734
      @ransom4734 10 месяцев назад +2

      They just wanted to oppress Dalits and act as an victim

    • @ahambramsmi
      @ahambramsmi 10 месяцев назад +2

      मराठा समाज हा पूर्वी पासून राज्याकर्ता समाज आहे. जर हा समाज मागास असेल तर पूर्ण महाराष्ट्राचं मागास आहे. सर्वात जास्त संस्था आमदार खासदार मंत्री उच्च पदस्त अधिकारी मराठाच आहेत कि. एव्हडंच काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मराठा असल्याशिवाय राज्य नीट चालवू दिले जात नाही.
      तरी पण मागास असतील तर जनगणनेत जातावार संख्या काढावी त्यांचे सरकारी नोकरीतील प्रमाण काढावे. आर्थिक सर्वेक्षण करावे त्यात जर मागासले पण सिद्ध झाले तर आरक्षण द्यायला कुणाचा विरोध असणार नाही. पण कुठलीही प्रोसेस follow न करता आरक्षण दिले तर आव्हान कोर्टात दिले जाणारच.

    • @dsn7193
      @dsn7193 10 месяцев назад

      ​@@ahambramsmiजातीवर आधारित मतदान होते म्हणून मराठा आमदार जास्त निवडून येतात, भुजबळ मुंडे कराड मेघे असे अनेक ओबीसी नेते सुध्दा कारखानदार शिक्षण सम्राट आहेत मग त्यांना आरक्षण कसकाय,

    • @dsn7193
      @dsn7193 10 месяцев назад

      ​@@ransom4734जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व जातीच्या आधारावर पाहिजे आणि जातीयवादी दुसरे 😂😂😂😂

    • @sachinrathi8696
      @sachinrathi8696 10 месяцев назад

      ​@@dsn7193मनुस्मृति मुळे मागास वर्ग तयार झाला
      आता धर्म हा एकच आहे पण नाव हे बदला वे लागले प्रत्येक 100 वर्षात जसे जसे उगडे पडले तसे
      हिंदु - वेदिक - सनातन -
      धर्म एक होता पण मनुवादी नीती सगळ्यात तीच आहे फक्त नाव बदल केले साचा त्योच आहे मनुवादाचा (ब्राह्मण धर्म)

  • @yogeshwankhede3393
    @yogeshwankhede3393 10 месяцев назад +3

    मराठा समाजला फक्त obc मधून आरक्षण मिळु शकत ते पण कुणबी म्हणून आजही खूप जण आरक्षणचा लाभ घेत आहेत बाकीच्या मराठांनी सुध्दा घ्यावा.. सुप्रीम कोर्टात 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण टिकणार नाही
    ruclips.net/video/Y3u9zJe7VnE/видео.htmlsi=9Uu8ZUKwdgfV42MX

  • @Dilip-Patil
    @Dilip-Patil 10 месяцев назад +2

    यांचा मस्त वापर केला विरोधी पक्षाने सत्ताधारयांना त्रास देण्यासाठी. पण हे जबाबदारी घेणार नाही आणि आश्वासनही देणार नाही आम्ही सत्तेवर आलो तर तुम्हाला शंभर टक्के आरक्षण देऊ.

  • @sandeepjagtap5525
    @sandeepjagtap5525 10 месяцев назад +3

    माझे मामा अहमदनगर जिल्हा येथील आहेत. ते कुणबी सर्टिफिकेट घेऊन ओबीसी मध्ये आहेत.आणि मी सोलापूरचा आहे .आणि मी ओपन मध्ये आहे. असे कसे?

    • @obc7523
      @obc7523 10 месяцев назад +5

      मामानी बनावट कागदपत्र केली आहेत मग

    • @sandeepjagtap5525
      @sandeepjagtap5525 10 месяцев назад

      ये बघायला कागदपत्र दाखवतो तुला.करी कि खोटी.

  • @akashgade706
    @akashgade706 10 месяцев назад +2

    96 कुळी च काय होईल त्यांना पण आरक्षण मिळेल का

  • @werindians6938
    @werindians6938 10 месяцев назад +1

    शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा....जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...समाजात शांतता नांदेल...देशाची प्रगती होईल.

  • @abhas-shree-
    @abhas-shree- 4 месяца назад +1

    Kunbi patil patel❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @anandsalve4230
    @anandsalve4230 10 месяцев назад +2

    Real sigma is supreme court😂😂😂

    • @bab1177
      @bab1177 10 месяцев назад

      Supreme court kayada palayala lavato kaida banavat nahi...kayada banavanare vegalach aahe ..

  • @Umeshbdeshmukh
    @Umeshbdeshmukh 10 месяцев назад +2

    सर सर्वांचं आरक्षण काढून घेता येत नाही का जे मागासवर्गीय आहेत त्यांना शिक्षणासाठी मूलभूत गरजा पुरवायच्या कोणत्याही नोकरीत आरक्षण देयच नाही ज्याला चांगले मार्क असतील तोच नोकरीला लागू शकतो असे केलं तर जमतं का यावर व्हिडिओ बनवा

    • @sachinrathi8696
      @sachinrathi8696 10 месяцев назад

      बेताल व्याख्या करू नका माहिती नसल्या सारखी
      आरक्षण आणि मागास वर्ग ह्या शब्दा चा अर्थ माहित आहे तरी का तुम्हाला
      आणि त्यात एका समाज ने बेकायदेशीर रित्या जमिनी हस्तगत केल्या मुळे आज ची ही परिस्थीती त्यात विकट झाली आहे सरकारी कायदा आहे 12 एकर चा एका व्यती वर

    • @RoarMaddy
      @RoarMaddy 8 месяцев назад

      Are bhai arakshan manje fakt shikashnat nahi jya samazala koni rajkiy pratinidhi nasato , rahayala ghar nasate bhatakat astat kiva gava chya baher rahat asatat ashya magas lokana dialy . Jar tu manala tas kel tar je khalaychya jatiche ahet tyana varache tar dadpun thevatil . Amchya gavat cast madhil seat asali tari navala ahe khare fayada ghenare open wale ahet .

  • @shahajithorat
    @shahajithorat 10 месяцев назад +1

    अमित शाह ची हजी हजी करता,Bjp समोर आवाज करायची हिम्मत नाही जाहिर निषेध

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 10 месяцев назад +1

    आरे शहाण्या 100 वर्षे पासून आरक्षण आहे ते बघा राजकारण किती करणार आता नीतिमत्ता जाण

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 10 месяцев назад

    सुप्रीम कोर्टात याचिका पुन्हा फेटाळली जाईल .एकच उपाय केंद्र सरकारने कायदा करून बील पास करून 50 % टक्के वर वाढविणे

  • @user-br3em9tv7t
    @user-br3em9tv7t 10 месяцев назад

    देश स्वतंत्र झाल्यानंतर व आधी सुद्धा महाराष्ट्रा चे बहुतांश मुख मंत्री मराठा च होते । आरक्षण मिळाले का नाही ? effect zero Deffect सारो

  • @Players2420
    @Players2420 10 месяцев назад +1

    मराठा समाजाला स्वतंत्रपणे वेगळे आरक्षण द्यावे ओबीसी समाजाच्या आरक्षणात लुडबुड करू नये महाराष्ट्रातील सर्व जातींची जातिनिहाय जनगणना करावी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा बहाल करावे

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 10 месяцев назад +1

      obc reservation tumchya bapachi jahagirdari aahe ka ?
      caste census karun tumcha fuglela obc reservation kami kara.

    • @sandeepjagtap5525
      @sandeepjagtap5525 10 месяцев назад

      ओबीसी ची लोकसंख्या २८% टक्के आहे. त्यामुळे ओबीसी ल फक्त १४%आरक्षण मिळालं
      पाहिजे. उरलेलं १६% मराठा समाजाला मिळाले पाहिजे.

    • @obc7523
      @obc7523 10 месяцев назад +4

      @@sandeepjagtap5525कशाला?
      मराठा काही मागास नाही

  • @ajitjadhav7599
    @ajitjadhav7599 10 месяцев назад

    कायद्यात बदल करा. पण आरक्षण द्याचं...

    • @bab1177
      @bab1177 10 месяцев назад +1

      Ambedakar ....

    • @obc7523
      @obc7523 10 месяцев назад +1

      शक्य नाही

    • @ajitjadhav7599
      @ajitjadhav7599 10 месяцев назад

      @@obc7523 सगळं शक्य करण्याची इच्छा पाहिजे

  • @BharatMhaske-hv8bs
    @BharatMhaske-hv8bs 10 месяцев назад

    विरोधी पक्षी गळाला तर हुकूमशाही होणार

  • @DudhUtpadakShetkarii
    @DudhUtpadakShetkarii 10 месяцев назад

    Maratha samajala arakshan nasal dyaych tr
    Bakichya bhikarchotyanch arakshan radd Kara
    96 valyacha jagevar 56 vala jatoy

  • @darshanmarathe
    @darshanmarathe 10 месяцев назад

    Aaj aarkshanachi Mercedes chi pratyak jaati la garaj aahe
    Aata toch magaswargiya jyacha jaatila aarakshan nahi