Wardha Shaktipeeth Expressway | वर्ध्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • On the one hand, the farmers became aggressive to demand that the Shaktipeth highway be cancelled, on the other hand, the farmers of Wardhe have taken to the streets to support this highway. Farmers gave a statement to the collector demanding that they should not cancel the Shaktipeth highway, give us fair compensation and acquire our land, our representative Narendra Mate has interacted with these farmers.
    एकीकडे शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले तर दुसरीकडे या महामार्गाला पाठिंबा देण्यासाठी वर्धेचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करू नका, आम्हाला योग्य मोबदला द्या आणि आमची जमीन अधिग्रहण करा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली, याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांनी...
    #Wardha #ShaktipeethExpressway #Shaktipeeth #news18lokmat #marathinews
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Комментарии • 123

  • @sureshpawar205
    @sureshpawar205 19 дней назад +9

    शक्ती पिढ रोड झाला पाहिजे🎉🎉

  • @vinodpawarvinodpawar3002
    @vinodpawarvinodpawar3002 22 дня назад +15

    शक्तिपीठ महामार झालाच पाहीजेन

  • @surajgavai4668
    @surajgavai4668 22 дня назад +15

    शक्तीपी महामार्ग झाला पाहिजे आणि चांगला मोबदला मिळत असेच आणखी अपेक्षा आहे

  • @KishorChaware-yv5qm
    @KishorChaware-yv5qm 22 дня назад +17

    योग्य मोबदला देऊन शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे आमचा विरोध नाही आहे....

  • @GauravKubade-w8h
    @GauravKubade-w8h 22 дня назад +5

    Shaktipeeth mahamarg zala ch paije

  • @nitindahatondepatil2507
    @nitindahatondepatil2507 22 дня назад +4

    यांच्याजमिनी नक्की जातात का आई बापाच्या जमिनी विकून जगणारे 😂😂

  • @suyashpatole8503
    @suyashpatole8503 20 дней назад +10

    शकतीपीठ मार्गापेक्षा नदी प्रकल्पसाठी पाठिंबा द्या तर कुठ तरी विदर्भाचा विकास होईल

  • @arshadmalnas2899
    @arshadmalnas2899 13 дней назад +3

    शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे हा मार्ग होने योग्य मोबदला देऊन

  • @nageshshinde4175
    @nageshshinde4175 11 дней назад +2

    योग्य मोबदला देऊन शक्तीपीठ महा मार्ग झालाच पाहिजे

  • @sandipbudal9851
    @sandipbudal9851 21 день назад +9

    महामार्ग झाला पाहिजे

  • @kamajinimadge4132
    @kamajinimadge4132 19 дней назад +9

    ज्यांची जमीन जात नाही तोच महामार्गाला विरोध करतो. शेतकरी कमी तर नेते ज्यास्त आहेत. फक्त योग्य मोबदला मिळावा.

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 22 дня назад +9

    कृपया करून तुमच्या शेतीतून महामार्ग जाऊ द्या पण आमच्या विरोधात बोलू नका आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये सुपीक व बागायती जमिनी जात आहेत यामुळे आम्ही आंदोलन करू शक्तिपीठ महामार्ग रद्द करू एक जिद्द शक्तिपीठ विरुद्ध

    • @VishalGawande-zi4dk
      @VishalGawande-zi4dk 21 день назад +1

      भाऊ आमच्या पणं जमिनी सुपीक च आहेत राग नका येऊ देऊ सगळ्यांच्या जमिनी सुपीक आहेत

    • @jayashjatrate-patil4547
      @jayashjatrate-patil4547 20 дней назад +2

      आम्ही कोल्हापूर कर परभणीकर यांच्यासोबत कायम खांद्याला खांदा लावून आहोत... शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही..

  • @vishnumaske1229
    @vishnumaske1229 21 день назад +8

    हा मार्ग झाला पाहिजे या मार्गामुळे विकासाला चालना मिळते

  • @DNYANADAKhandagale999
    @DNYANADAKhandagale999 21 день назад +7

    मुख्यमंत्र्यांना विनंती आहे योग्य मोबदला द्या शेतकऱ्यांना आणि रस्त्याचे काम ताबडतोब चालू करा

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 10 дней назад +1

    Kolhapur madhe zatbhar pan jaga denar denar nahi tumchi shakti tikde malranavar tekvaychi😂😂😂😂

  • @prashantkadam8458
    @prashantkadam8458 18 дней назад +2

    हा प्रकल्प व्हावा

  • @NitinRode-kz4wh
    @NitinRode-kz4wh 14 дней назад +1

    मोहबदल्या साटि काहि शेत करी जमीन द्याले तयार आहे

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 22 дня назад +5

    आई बाबांच्या जमीनी विकून खाणार्‍या लोकांबद्दल काय बोलायच.
    .

  • @user-rp5nb7cz6h
    @user-rp5nb7cz6h 8 дней назад +1

    Dusra mahamargane jawa na kolhapurla, sobat ratnagiri nagpur highway ahe ke, tumhi kashta karun khau shakat nahi, vikun khanari loak ahat tumhi, sangli kolhapuratun virodh khara ahe

  • @ajitchougule3632
    @ajitchougule3632 Час назад

    आमच्या कोल्हापूरकरांचा विरोधच असेल कारण आमच्या पिकाऊ जमिनी जातात आमच्या पोरानी नंतर भिकच मागायला पाहिजे

  • @rohandesai7268
    @rohandesai7268 14 часов назад +1

    Literacy rate is highest in vardh .❤

  • @Rajkiran-bb3oz
    @Rajkiran-bb3oz 11 дней назад +1

    कोल्हापूरात येऊन दाखवा ... मग बघू

  • @user-uq4kx9do4q
    @user-uq4kx9do4q 21 день назад +1

    Mahamarg hjala pahije mahesh chanekar deoli nete rajkaran khelatat sarv shetkaryanni pathimba dyava

  • @amitshinde29
    @amitshinde29 21 день назад +2

    Zalach pahije

  • @surajdeshmukh8576
    @surajdeshmukh8576 День назад

    आपल्या काळ्या आई लापैशा विकणारा शेतकरी असूच शकत नाही........... 😢😢😢😢

  • @ranjitlohar9744
    @ranjitlohar9744 20 дней назад +4

    शक्तीपीठ नकोच आहे आम्हांला

  • @ANILRPATIL-fp9cj
    @ANILRPATIL-fp9cj 14 дней назад +1

    Shaktipeeth mahamarg radd zaalach paahije.

  • @SureshMhaishkar
    @SureshMhaishkar 15 дней назад +1

    शक्तीपीठ झालाच पाहिजे

  • @KiranArekar-g7b
    @KiranArekar-g7b 17 дней назад

    Tula bolayala kiti paise delet

  • @user-gg7yd5rf6q
    @user-gg7yd5rf6q 22 дня назад +1

    🎉❤

  • @user-sb9ms6et3k
    @user-sb9ms6et3k 12 дней назад

  • @dilipsonpure8666
    @dilipsonpure8666 4 дня назад

    शक्ती पीठ मार्गापेक्षा अधिक महत्वाचे कामे आहेत ते पूर्ण करा जसे ,,, लाडकी बहिण योजना,, लाडका भाऊ योजना ,,, लाडका जावई याजना ,,, लाडका वडील योजना ,,,,मोफत धान्य योजना ,,,मोफत घर जमीन योजना,,,, है सर्व झाल्यानंतर मग वेळ असल्यास विकासाकडे लक्ष द्या ❤❤❤😂

  • @user-fh8pt1vo1c
    @user-fh8pt1vo1c 9 дней назад

    Vardha madhe kra... Ikad karu nka... 😂😂😂...jamini shillak nhit

  • @atharvawalekar8874
    @atharvawalekar8874 22 дня назад +13

    आमच्या शेतातुन जातो रस्ता, सांगोला तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असते, रस्ता झाला तर, विकास होईल,

    • @aditya.ai0
      @aditya.ai0 19 дней назад

      kiti mobadla denar aahe

  • @abhisheknimbalkar1928
    @abhisheknimbalkar1928 10 дней назад

    तुम्ही एक दिवस रस्त्यावर येणार 😂😂😂 मुळशी पॅटर्न होणार तुमचा

  • @nitinmahabudhe3725
    @nitinmahabudhe3725 15 дней назад

    कमी.कीमत.देते. योग्य मोबदला देत नाही

  • @NitinRode-kz4wh
    @NitinRode-kz4wh 14 дней назад

    प्रकल्पा ले जीमन देउन काहि दीवसात जमीन खतम होनार आहे

  • @atharvawalekar8874
    @atharvawalekar8874 22 дня назад +11

    रस्ता झालाच पाहिजे, योग्य मोबदला दया

  • @surajdeshmukh8576
    @surajdeshmukh8576 День назад

    ajibat nahi cukicha vishay ahe bhau........ amcha virodh ahe bhau......

  • @nileshgawande8615
    @nileshgawande8615 22 дня назад +3

    Me सूता जमीन घेतली आहे tare maze Jamin jat ahe me deny sathi tyar aho shaktipeeth maha marga zalach pahje

  • @sushilkadam603
    @sushilkadam603 20 дней назад

    शेतक-यांना 50 खोके जमिनीला भाव द्या..(अरे उद्धव! )...

  • @jayashjatrate-patil4547
    @jayashjatrate-patil4547 20 дней назад +3

    शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 20 дней назад +3

    रद्द झाला पाहिजे

  • @user-gy7ol5np7r
    @user-gy7ol5np7r 19 дней назад +9

    शक्तीपीठ महामार्ग साठी बिनशर्त पाठिंबा 😊

  • @balasovandure8554
    @balasovandure8554 20 дней назад +3

    आम्ही कोल्हापूरकर या महामार्गाला कायम विरोध करणार.हा महामार्ग करून शेतकरी उध्वस्त करण्या पेक्षा नदी जोड प्रकल्प राबविला तर देशाची प्रगती होईल.

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 20 дней назад

    तुझा no दे

    @sangramvadingekar2688 20 дней назад +4

    आमच्या जमिनी पिकतात...आम्ही आई मानतो..तुम्ही विकायला निघालेत लाज नहीं करे

    • @rajshing1715
      @rajshing1715 15 дней назад

      Tumi kon laj kadnare shota tu tujh bag nantr laj kad jo te shotacha jaminicha malk ahe tu nahi det tr kashala dusryacha laja kadto

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 22 дня назад +4

    हा बोलणारा व्यक्ती परिपूर्ण शेतकरी आहे का पहा आणि त्याच्या बापाने जमीन घेतलेली असेल त्याने जमीन घेतल्याचे असं बोलणार नाही कारण की बापाच्या जमिनी कोणी पण बोलेल तरी एकदा घरी विचारून पाच जमीन द्यायची का

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 20 дней назад +11

    आमचा कोल्हापूर जिल्हा जैव विविधतेचे नटलेला आहे..त्यामुळे आम्ही कोल्हापुरी हा रोड होऊ देत नाही काय काशी घालायची ती तुमच्याकडे घाला..रोड करा नाहीतर विमानतळ करा

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

    • @Sumit12542
      @Sumit12542 9 дней назад

      Nh4 झाला तेव्हाच Kolhapur develop झालं अनेक इंडस्ट्रीज आल्य असाच शक्तीपीठ मुळे फायदा होईल पर्यटन वाढेल 🎉

  • @user-rp5nb7cz6h
    @user-rp5nb7cz6h 8 дней назад

    Vikun khanarya auladi ahet hya

  • @prakashhange4650
    @prakashhange4650 18 дней назад +7

    कोल्हापूर ते नागपूर आत्ताच झालेला हायवे असताना हा कशाला, सध्याच्या हायवे वर खुप कमी वाहतूक आहेत..आणखी 25 वर्ष हा रस्ता पूरक आहे.नविन रस्त्याची अजिबात गरज नाही.. उगाच विकासाच्या नावाखाली अनावश्यक रस्ता बनवू नये.. यापेक्षा नदीजोड, कॅनॉल इ शेतीपुरक कामे करावीत

    • @Shivbhosle16018
      @Shivbhosle16018 14 дней назад +2

      बरोबर आहे भावा

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @nileshgawande8615
    @nileshgawande8615 22 дня назад +5

    होणारच

  • @user-sb9ms6et3k
    @user-sb9ms6et3k 21 день назад

    Nice

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 22 дня назад +6

    मोबदला नकोय शक्तीपीठ रद्द

  • @user-xm8zn5uz5s
    @user-xm8zn5uz5s 15 дней назад

    Virodh virodh

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 22 дня назад +7

    Maharashtra च्या विकासाला या महामार्ग ची खूप आवश्यकता आहे

  • @kisan-poltry_farm
    @kisan-poltry_farm 22 дня назад +5

    एकच जिद्द शक्तिपीठ रद्द

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 22 дня назад +8

    विदर्भाच्या विकासाकरीता महामार्ग आवश्यक आहे पण वावराईचा मोबदला योग्य भेटला।पायजेल.

  • @vinodpawarvinodpawar3002
    @vinodpawarvinodpawar3002 22 дня назад +5

    शाबास मेरे यारा

  • @SandipPatil-c3x
    @SandipPatil-c3x 19 дней назад +2

    एकच जिद्द शक्तिपीठ महामार्ग रद्द ✊✊💪💪💪

    • @VikSaw11
      @VikSaw11 18 дней назад +2

      गप ये आईघालया

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @Trade.inn_
    @Trade.inn_ 19 дней назад

    Kolhapur Wale agodhar bolat hote ki , changala mobdla , dyava , mag aata Kay zhala , ki sajkarni loka aale ki hyanchi tone change zhala aahe

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @Wrestler1712
    @Wrestler1712 20 дней назад +3

    विदर्भातील सगळी जमीन सरकारने संपादित करुन मी महामार्गासहीत इंडस्ट्री डेव्हलपमेंट करावी अजून काही करता येत असेल तर सरकारने त्यांची घरेदारे पाडून भुसंपादन करावे‌ त्याला
    पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा असेल ...
    पण तुमचा तो शक्तीपीठ तुम्हालाच लखलाभ 😅😅😅

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @sangramvadingekar2688
    @sangramvadingekar2688 20 дней назад +3

    ज्याची जमीन जात नहीं त्याने बोलू नये...तुमच्या जमिनी पिकाऊ नाहीत..मग काय आमच्या जमिनी पीकाऊ देऊ का....हा रोड रद्द झाला पाहिजे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @DipakBawankule-d1w
    @DipakBawankule-d1w 19 дней назад

    Khup chhan bhau midanr mobdla chamgala kamat lava aani aaple jivn sukhi Kara bs.tumhala midale le paise daru Satya game madhe udavu naka bs

  • @hayatali7242
    @hayatali7242 21 день назад

    Samruddhi yewdh mobdala dyawa

  • @Shivbhosle16018
    @Shivbhosle16018 14 дней назад +2

    मी कोल्हापूर चा आहे माझा विरोध आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @omkarwankhede760
    @omkarwankhede760 20 дней назад +4

    हा प्रक्लप झालाच पाहिजे 🙏🙏🙏🙏

  • @anandapatil5243
    @anandapatil5243 20 дней назад +2

    मि स्वता शेतकरी आहे माझी २ एकर जमीन जाते माझा या शक्तीपीठ महामार्गाला तिव्र विरोध आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @SATISHPATIL-b5l
    @SATISHPATIL-b5l 20 дней назад +7

    तुमची द्यायचि आहे तर द्या पण कोल्हापूर जिल्हातुन विरोध कायमस्वरूपी राहणार आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @vilasbhagat3295
    @vilasbhagat3295 21 день назад

    Aamacha pathimba aahe gav lonbehal

  • @Shivbhosle16018
    @Shivbhosle16018 14 дней назад +2

    हे शेतकरी नाहीत 😡😡😡😡😡

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 20 дней назад +3

    झाला पाहिजे सक्तीपीठ महामार्ग

  • @achalpatil4257
    @achalpatil4257 13 дней назад +1

    मी कोल्हापूरचा शेतकरी आहे आमचा या महामार्ग ला विरोध आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 15 дней назад +1

    हा महामार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @Connecting-nature
    @Connecting-nature 22 дня назад +5

    यातून विशेषतः विदर्भ , मराठवाड्याचा विकास होणार आहे . त्यामुळे पाठिंबा द्यावा. पर्यटन ,शेती, औद्योगिक विकास होणार आहे. शिवाय दळणवळण स्पीड वाढून विकासाला चालना मिळणार आहे. Maharashtra traingle ने जोडणार आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 15 дней назад +1

    रद्द झालाच पाहिजे

  • @ravindraade7556
    @ravindraade7556 16 дней назад +3

    विदर्भाच्या प्रगतीसाठी हा रस्ता झाला पाहिजे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @anilbyale1390
    @anilbyale1390 22 дня назад +4

    आमचा विरोध आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @bhaskarballalb.3720
    @bhaskarballalb.3720 14 дней назад +1

    मी शेतकरी बोलते शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे

  • @ravindralakkawar3416
    @ravindralakkawar3416 21 день назад +2

    वैसे भी पश्चिम महाराष्ट्र के लोग विदर्भ विरोधी है पश्चिम महाराष्ट्र के नेता और आम जनता भी कभी भी नहीं चाहते है कि विदर्भ का विकास हो

  • @MangalPatil-vg4dc
    @MangalPatil-vg4dc 21 день назад +3

    मी सांगली जिल्हा तील आहे माझी जमीन जाते आणि त्यात द्राक्ष बाग आहे रस्ता झालाच पाहिजे यातून राजकारण चालू आहे विरोध करणारे शेतकरी नसून कार्यकर्ते आणून मोर्चा काढण्यात आला आहे

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @balasopawar1237
    @balasopawar1237 21 день назад +2

    जमिनि विकुन भगवी कपडे घाला व देव देव करत फिरा

    • @pankajsawai2347
      @pankajsawai2347 10 дней назад +1

      नुकताच झालेला N.H.361 नागपूर तुळजापूर व पुढे रत्नागिरी ला जोडलेला आहे तरी शक्ती पीठ चा अट्टाहास का!!361 वर हवी तशी वाहतूक ही नाही.आजुबाजुचे नव्याने बांधलेले रेस्टॉरंट बंद पडायच्या मार्गावर आहेत..खुप दयनीय अवस्था आहे....
      शेतकरी नुकसान व पर्यावरण नुकसानाचा धोका का पत्कारत आहे सरकार!!आधीच लाखो वृक्षतोड झाली त्यामुळे नैसर्गिक आपत्ती प्रमाण 50% नि वाढलय..... तरीही हा प्रकल्प रेटायचाच असेल तर 361 लाच 6 पदरी करण्याचा पर्याय उपलब्ध आहे🙏

  • @ramkachave2908
    @ramkachave2908 16 дней назад +2

    हा रस्ता झालाच पाहिजे