गावातील लोकांनी पर्यटन स्थळ करायचा ठरवला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊदे.धबधबा बघण्या सारखा आहे.खूप सुंदर आहे.रोशन दादा तुझ्या मुळे हा निसर्ग रम्य धबधबा बाराही महिने वाहणारा बघायला मिळाला.धन्यवाद येस महाराजा टीमला.
खुप छान धब धबा आहे खुप मजा आली असेल तुम्हा सर्वांना आणि अमोल छान सांगितलं त्या सर्वा नी खुप छान सांगितलं समजावून गप्या का नाही आला 👌👌👌👍👍👍💖💖💖💖💖💖💖🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
सचिन घाग , धन्यवाद तुम्ही ओझर गावातील श्री.दुर्गादेवी देवीची छान माहिती लोकांपर्यंत समजावून सांगितले त्याबद्दल तुला आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
छान धबधबा आहे त्याची माहिती म्हणजे दत्त कथा पण छान आहे घाग ह्यांनी माहिती पण छान दिली गणपतीच्या सुट्टीत म्हणजे घरी गणपती बसले असताना तुम्ही जेवण केले ते मासाहारी होते गणपतीत चालते का कारण आम्ही दहा दिवस खात नाही मासाहारी आवडला विडियो
अतिशय सुंदर धबधबा मस्त जेवणाची सोय मंदार मस्त पाण्याखाली पोहण्याची आवड आहे छान होता व्हिडिओ नक्कीच आवडेल भेट द्यायला thank you so much sir very very nice video.
नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर व्हिडिओ होता. धबधबा अतिशय सुंदर होता. सगळे एकत्र येऊन खुप मज्जा करता.गावातल्या लोकांनी खुप सुंदर माहिती दिली.व्हिडिओ मध्ये चेतन दादा,गंप्या,आशिष यांना खुप Miss kela .tumhi सगळ्यांनी केलेल्या कमेंट्स ना तुम्ही ना चुकता जो मान देता.रोशन तुझा बद्दल बोलावे तेवढं कमीच .सगळ्यांना एकत्र आणणे .आणि सगळ्यांना देऊन मग स्वतः जेवणे .असेच सुंदर व्हिडिओ दाखवत रहा 👌👍💐
Sachin Ghag हे माझ्या छोट्या मावशीचे mister आहेत... मी पण भेट दिली आहे ह्या धबधब्याला. सुट्टीत मावशीकडे राहायला गेल्यावर आम्ही नेहमी इथे जातो.🤩 awesome place आहे
@@YesMaharaja gavat la loakani Jari ya kde laksh dil tri pn yenara ni pn ya sarva aani nisrga chi kad ji ghet li pahije tr ch yala partan sthad banv la pahije Karan aapn Barech ase sthad baghto je aaj khup dushit zhale ahe😔😔😔🙏🙏 Tari srv partakani ya chi kadji gha he pn sang Roshan dada aapla srv family members la hi ek request ahe 🙏🙏
खूप मस्त रोशन दादा आमचा गावातील ओझर कोडं या धबधब्याला जाहून विझिट दिल्या बद्दल धन्यवाद आम्ही पण खूप एन्जॉय करतो इथे जाहुन पण जरा जपून कारण इतर धबधबे आणि हा धबधबा यात खूप फरक आहे.........कारण खूप खोल आहे आतमध्ये थोड रिस्की आहे जरा सांभाळून
Nice vlog bro 👌😍 dhabdhabaa ekach 👌🔥🔥 ahe dadani mahiti khupch chan prakare dili 👍😍 upashi mitr madl ne tr jam bhari enjoyed kel 🥰❤️ kharch tu khupch bhari ahes bro aaj tuja mule hii mul enjoyment kart ahet life madhe 👍🥰❤️ mast maja ali 💯❤️🌴
Dada maza potacha opration aahe kahi madat hoil maz naav ganesh pradhan age 30 me saglya hindi yjutybres la maxa je mhan na aahe sangitla pn loni help nahi keli
खास तुमच्या माहितीसाठी... हा बाराही महिने वाहणारा धबधबा नव्हताच ! पण ओझर गावात ५ ते ६ वर्षा पुर्वी एक धरण बांधलं गेल्या मुळे, ही सोय आत्ता आपल्याला बाराही महिने बघायला मिळतेय. त्या धरणा चीच मेहर बाणी झाली आहे आपल्यावर, असे म्हणायला कांही हरकत नाही... 👍 Enjoy
Rane mamancha dialogue aikvailA hava hota. Bhari maskari kartat. Sarva mamanna ghevun ek vlog kar. Sobat non veg party hovu det mamankadun. Tech banavtil Jevan. Mala vatate sarva mama ani amhi pan khush hovu tyanchya junya gappa aikun. Pan rane mama havetach
खुप छान आहे धबधबा खरच अशी ठिकाणं माहीत असायला पाहिजे
धन्यवाद ❤️
गावातील लोकांनी पर्यटन स्थळ करायचा ठरवला आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊदे.धबधबा बघण्या सारखा आहे.खूप सुंदर आहे.रोशन दादा तुझ्या मुळे हा निसर्ग रम्य धबधबा बाराही महिने वाहणारा बघायला मिळाला.धन्यवाद येस महाराजा टीमला.
होय..
धन्यवाद ❤️❤️
खुप छान धब धबा आहे खुप मजा आली असेल तुम्हा सर्वांना आणि अमोल छान सांगितलं त्या सर्वा नी खुप छान सांगितलं समजावून
गप्या का नाही आला 👌👌👌👍👍👍💖💖💖💖💖💖💖🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
धन्यवाद ❤️
Gampya नव्हता घरी
सचिन घाग , धन्यवाद
तुम्ही ओझर गावातील श्री.दुर्गादेवी देवीची
छान माहिती लोकांपर्यंत समजावून सांगितले त्याबद्दल तुला आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
Really mala mast vatale
Thanks ❤️
खूप छान धबधबा आहे व घाग मंडळीला धन्यवाद दिपक माजलकर कल्याण
धन्यवाद
मंदार ने खूप छान👏✊👍 पाण्यातील शूटींग दाखवले मस्त👏✊👍 घाग नी चांगली माहिती सांगितली
धन्यवाद ❤️
रोशन भाऊ सौंदाल गावचा धबधबा खुप सुंदर आणि अप्रतिम तुझ्या सर्व सवंगड्यानी खुप छान एन्जॉय केला खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
खूपच छान माहिती दिलीत 👍👍👌🏻👌🏻सुंदर आहे 👍👍👌🏻😴🤜🤛
धन्यवाद ❤️
मी मांजरेवाडीचा घागवाडीचे माझे मित्र खूप जुने आहेत जवळ जवळ 1984/85साली चे👍👌🏻👌🏻छान वाटते 👏👍👍🤜🤛
छान धबधबा आहे त्याची माहिती म्हणजे दत्त कथा पण छान आहे घाग ह्यांनी माहिती पण छान दिली गणपतीच्या सुट्टीत म्हणजे घरी गणपती बसले असताना तुम्ही जेवण केले ते मासाहारी होते गणपतीत चालते का कारण आम्ही दहा दिवस खात नाही मासाहारी आवडला विडियो
धन्यवाद..
हो चालते..
खाणारे खातात...
Krupa karun ghan karu naka
मी सुध्दा ओझर गावचा आहे. सचिन जी नी जी माहीत दिली ती एकदम सत्य आहे.आई दुर्गादेवी ओझर गावची जागरूक देवस्थान आहे.❤
❤️❤️🙏🙏
छान भाऊ माझे ही गाव राजापूर आहे मला तुझे video. खुप आवडतात मी गावी आलो तर तुला भेटायला येईन
हो नक्कीच.. 👍🤗
Thanks ❤️❤️
अतिशय सुंदर धबधबा मस्त जेवणाची सोय मंदार मस्त पाण्याखाली पोहण्याची आवड आहे छान होता व्हिडिओ नक्कीच आवडेल भेट द्यायला thank you so much sir very very nice video.
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
खूप छान👏✊👍 धबधबा मस्त आहे
धन्यवाद ❤️
मस्त 1 नंबर लय भारी स्पॉट आहे 👌👌👌👌 👍👍👍👍👍👍👍👍👍
😀❤️
Sachin bhau khup chan mahit dilat amhi ozar kar ❤❤❤🙏🙏🙏
🤗❤️
धबधब्याची माहिती खूप सुंदर मिळाली मित्रांनो अनोळखी ठिकाणी पोहण्यास गेल्यावर स्थानिक लोकांकडून माहिती जरूर घ्यावी
जेवणाची पार्टी सुंदर आहे
धन्यवाद ❤️
Khub Chan Vlog Roshan Dada. Wonderful Water Fall in Rajapur Taluka. Full Dhamaal. Kalji Ghya
Thanks ❤️
नेहमीप्रमाणेच खूपच सुंदर व्हिडिओ होता. धबधबा अतिशय सुंदर होता. सगळे एकत्र येऊन खुप मज्जा करता.गावातल्या लोकांनी खुप सुंदर माहिती दिली.व्हिडिओ मध्ये चेतन दादा,गंप्या,आशिष यांना खुप Miss kela .tumhi सगळ्यांनी केलेल्या कमेंट्स ना तुम्ही ना चुकता जो मान देता.रोशन तुझा बद्दल बोलावे तेवढं कमीच .सगळ्यांना एकत्र आणणे .आणि सगळ्यांना देऊन मग स्वतः जेवणे .असेच सुंदर व्हिडिओ दाखवत रहा 👌👍💐
खूप खूप धन्यवाद ❤️🤗🥰
खुपच छान धबधबामंदारचा व्हीडीओ पण बघीतला बारसु मधला आजचा व्हीडीओ अप्रतीम हाेता
धन्यवाद ❤️
Khupach chan vyavastha keli gavatil lokani tumchi
होय 🤗
Khup Chan ly enjoy krta tumhi sagle
धन्यवाद ❤️
10:20 मुक्काम पोस्ट सौंदळ गावातील धबधबा.. (कडा)
👍👍
Sachin Ghag हे माझ्या छोट्या मावशीचे mister आहेत... मी पण भेट दिली आहे ह्या धबधब्याला. सुट्टीत मावशीकडे राहायला गेल्यावर आम्ही नेहमी इथे जातो.🤩 awesome place आहे
छान 👍👌❤️
Beautiful kokan, lalparichi line mastach, kay hyo dhabdhabo 😄
😀😀
खुप छान धबधबा👌👌👌अप्रतिम👍👍
धन्यवाद ❤️
अतिसुंदर ❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
Mala tumche video baghayal khup majay yete ☺️☺️😊
Thanks ❤️
Sundar dhabdhaba. Hya gavayil sarvanna ghevun paryatanche kam kele tar rojgar nirman hoil.
होय अगदी 👍👌
Yes महाराजा is great roshan kaka
Thanks ❤️
रोशन भावा सौंदळ हे माझी सासरवाडी आहे .पाटील वाडी मध्ये. अतीशय सुंदर हा विडिओ आहे.
धन्यवाद ❤️❤️
Big fan bhau yes maharaja 😊❤
❤️❤️
Khup chan vedio 👌👌
Thanks ❤️
Khup chan aani mahitipurn video hota roshan.
Thanks ❤️
मंदार भावा तुझा नाद नाय करायचा.....
❤️❤️❤️
Khup Chan ❤️❤️😊
Thanks ❤️
Chan vaatla dhabdhaba ..full enjoy keli tumhi sarvani hich tr khari maja aste gaavi ...aajcha vlog mst 👍❤😊
Thanks ❤️
Ek no
Thanks ❤️
खूप छान आहे ओझर धबधबा 👍
अरे पण घरी जाताना अर्जुना नदी किनाऱ्यालगतच्या रस्त्याने जातोस तर थेट शीळातून राजापूर बाजारपेठेत गेला असतास..
Tc... धन्यवाद..
होय 👍
तिकडूनच जातो तिकडे जायच असेल तर
Khup Sundar dhabdhba 👌👌👌👌
🤗🤗
Amhi Bhalekar wadi che video chaan aahe . Gaavachi athavani ekdum dolya samor flash back.
Awesome waterfall , Nice view, Nice video roshan bro,.. Village people's so good to guide..
Thanks ❤️
खूप छान विडिओ/ माहिती.👍👍👌👌
धन्यवाद ❤️
पांगरे येथील टेंम्ब्ये स्वामींच्या व्हीडिओ बनव bhawa 🙏🏻🙏🏻
हो.. 👍
धबधबा खुप भारी आहे 😜😜😜👍💕
😀❤️
Majja aali video baghun
Thanks ❤️
हाय रोशन मी योगेश साळवी याच्या पुढे पाचल आहे आणि तिथून पुढे माझे गाव मूर धन्यवाद मित्रा,
👍👌❤️
भेट देऊ एकदा नक्कीच... 👍
Nice bhava
Thanks ❤️
धबधबा🔥
मस्त पार्टी❤
#yed_maharaja
❤️❤️❤️
Sundar 👌👍
❤️❤️
Nice
Thanks ❤️
Mast
❤️❤️
Dada maz gav tyacha pude aahe
👍👌❤️
@@YesMaharaja Maz ga येळवण aahe re
khp mast vlog.. nice to see such beautiful places in our kokan...roshan dada all the best,,,, asech khup chan video banvat ja..
Thank you so much ❤️
@@YesMaharaja mazya pan channel la subscribe kara
आम्ही ओझर गावचे रहिवासी आमची देवस्थान दुर्गादेवी व रवळनाथ
👍👌
Mast 👌
❤️❤️
👌👌👌👌
❤️❤️
Masta mitra
धन्यवाद...
Nice video
Thanks ❤️
Superb
Thanks ❤️
Vedio बघताना खूप मज्जा आली
धन्यवाद ❤️
खूप मस्त व्हिडीओ👍🏻
धन्यवाद ❤️
Very nice fakt full paus astana ekda waterfall cha video banav
हो.. 👍
Maza gavcha ahe hee
👍👍❤️❤️
मुक्काम पोस्ट सौंदळ,
तालुका राजापूर,
जिल्हा रत्नागिरी..
आमचे गाव.. ❤️ व्हिडिओ ब्लॉग साठी धन्यवाद मित्रा..
धन्यवाद ❤️❤️
नमस्कार
सौंदळ गावात सौंदळकर राहतात का?
असतील तर ते कुठल्या वाडीत राहतात.
वनभोजन 👌👌
❤️❤️
So funny naga shett mast ganppa khup mast
Thanks ❤️
Khupch Chhan dhabdhaba aahe mandarkade watar pruf camera hota ka nakkich chhan nisrg aahe
Thanks..
Go Pro
Khup chan place ahe pn jar ka he partan sthad jhale tr ithe khup pramant partak yetil aani tevha purn place dushit karun tak til
होय 👍👌
चांगल्या, वाईट बाजू असतात unfortunately 😔
@@YesMaharaja gavat la loakani Jari ya kde laksh dil tri pn yenara ni pn ya sarva aani nisrga chi kad ji ghet li pahije tr ch yala partan sthad banv la pahije
Karan aapn Barech ase sthad baghto je aaj khup dushit zhale ahe😔😔😔🙏🙏
Tari srv partakani ya chi kadji gha he pn sang Roshan dada aapla srv family members la hi ek request ahe 🙏🙏
gampya ek no.. 😂😂 hasto
😀
खूप मस्त रोशन दादा आमचा गावातील ओझर कोडं या धबधब्याला जाहून विझिट दिल्या बद्दल धन्यवाद आम्ही पण खूप एन्जॉय करतो इथे जाहुन पण जरा जपून कारण इतर धबधबे आणि हा धबधबा यात खूप फरक आहे.........कारण खूप खोल आहे आतमध्ये थोड रिस्की आहे जरा सांभाळून
हो भावा ❤️
Nice vlog bro 👌😍 dhabdhabaa ekach 👌🔥🔥 ahe dadani mahiti khupch chan prakare dili 👍😍 upashi mitr madl ne tr jam bhari enjoyed kel 🥰❤️ kharch tu khupch bhari ahes bro aaj tuja mule hii mul enjoyment kart ahet life madhe 👍🥰❤️ mast maja ali 💯❤️🌴
Thanks ❤️
😊😊😊😊😊
Nagyachi cut bhari ahe Ekdam
😀😀😀
😊😊😊😊😊😊😊😊
मामाक एक येस महाराजाचा टी-शर्ट देऊन टाक कारण मामाक त्याची खूप गरज हा!
ईकडे पाऊस नाही आहे..
गर्मी होतेय खूप 😀
Are bhai maj gav ahe he sound savdal
👍👌❤️
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️
❤️❤️
✨👍
❤️❤️❤️
😍😍👌👌👍👍
❤️❤️
Ekdum sunder dhabdhaba... Pan CHETAN & GAMPYA chi kami jaanavte...
Thanks ❤️
नव्हते available 😀
❤️👌🤩
❤️❤️
आंबा गावचा धबधबा
👍👍
😍😍😍😍
❤️❤️
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
❤️❤️❤️
Hiii
Mast mja aali, bhava, hya dhabdhabyala bhet deu, st aamhi tula sms kru,,, nki
Thanks ❤️
Dada maza potacha opration aahe kahi madat hoil maz naav ganesh pradhan age 30 me saglya hindi yjutybres la maxa je mhan na aahe sangitla pn loni help nahi keli
👍😔
Dada hoil ka madat
Ganpya la geun chala
Next time..
या वेळी नव्हता
Waterfall location send me 👌👌👌👌❤️ natural beauty ❤️👍
हो देतो..
सापडत नाहीये Google map वर
Modak competition cha prize rahila ki re 😅 Suspence tasach ahe ajun 😅
😀😀😂😂
करू लवकरच
@@YesMaharaja ok 😁
खास तुमच्या माहितीसाठी... हा बाराही महिने वाहणारा धबधबा नव्हताच ! पण ओझर गावात ५ ते ६ वर्षा पुर्वी एक धरण बांधलं गेल्या मुळे, ही सोय आत्ता आपल्याला बाराही महिने बघायला मिळतेय. त्या धरणा चीच मेहर बाणी झाली आहे आपल्यावर, असे म्हणायला कांही हरकत नाही... 👍 Enjoy
👍👍👍
धन्यवाद माहितीसाठी
हो बरोबर आहे तुमचं...
सौंदळ गावात सौंदळकर आहेत का.
असतील तर ते कुठल्या वाडीत आहेत
Mandir che video banav
हो 👍
रोशन शहाजी बापू यांचा इतिहास पहा 25 वर्ष गणपतराव देशमुख साहेब यांच्या विरोधात लढा दिला मग कमेंट करा
हो 👍
ट्रेंड होता सर nothing serious
माणूस म्हणून ते दिलदार आहेत माहितेय आम्हाला...
कोकण मध्ये जमीन विकुन मुंबई मध्ये जातात कोकण ठेवा विकु णका
अगदी लाखमोलाची बाब👍
Te devich mandir dakhav lavkr
हो जाऊ 👍
Rane mamancha dialogue aikvailA hava hota. Bhari maskari kartat. Sarva mamanna ghevun ek vlog kar. Sobat non veg party hovu det mamankadun. Tech banavtil Jevan. Mala vatate sarva mama ani amhi pan khush hovu tyanchya junya gappa aikun. Pan rane mama havetach
हो भेटू नक्कीच.. 👍
Thanks 🤗
Bhai ganapati madhye tumhi non veg khata......
खातात काहीजण...
गंपू ला नाही आणला का? आणि चिंटूकली ला पण नाही आणला का?
नव्हते घरी दोघे पण
Gampya khai
नव्हता घरी