बकासुरच्या खऱ्या सूत्रधाराची मुलाखत |संतोष मामा |baksaur mama mulakhat 2025

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 804

  • @sandy_n_yadav
    @sandy_n_yadav  Месяц назад +249

    माझे काम आवडत असेल तर 8652149898 g pay /phone pay वर मदत करून पाठिंबा देऊ शकता ! (या नंबर फोन करू नये लागणार नाही) मला contact करण्यासाठी 👇👇👇
    Instagram -instagram.com/sandy_n_yadav?igshid=10nv3xd6lob6x

    • @Akashy-l5q
      @Akashy-l5q Месяц назад +30

      आपल्या साठी येवढे काम करतात 💯 मदत करा सर्वांनी ❤🙏🙏

    • @Ba...9090
      @Ba...9090 Месяц назад +19

      @@Akashy-l5q सुरुवात तुझ्या पासून करू आपण

    • @बैलगाडा_धुरळा
      @बैलगाडा_धुरळा Месяц назад +18

      सॅंडी भाऊ.... पुसेगाव ओरीजनल हिंदकेसरी २०२४ चे मानकरी सरदार आणि रोमनची....तसेच विठ्ठल ड्रायव्हर बुधकर....यांची एक मुलाखत घ्या

    • @vaibhavfreefire-kb9gh
      @vaibhavfreefire-kb9gh Месяц назад +10

      मथुर ची मुलाखत घ्या राहुल भाई ची मुलाखत घ्या ❤

    • @Akashy-l5q
      @Akashy-l5q Месяц назад +1

      @@Ba...9090केली भावा 💯🙏

  • @MaheshKadre-q7e
    @MaheshKadre-q7e Месяц назад +241

    आम्ही बकासुर मुळे शर्यत पाहायला लागलो.
    बकासुरच्या आशीर्वादने आम्ही पण नंदी तयार करणार आहोत.

    • @AfhjfcfjH
      @AfhjfcfjH Месяц назад +17

      Are majha papa na bailgadi t bagat navte bakasur mule bagayla lagle❤

    • @mayurjadhav5997
      @mayurjadhav5997 Месяц назад +21

      मला तर काहीच माहीत नव्हते बैलगाडी शर्यत पण Bakya Don 😘 मुळेच हा नाद लागला 🙏🙏

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 Месяц назад

      मला पण ​@@mayurjadhav5997

  • @RanjeetVarpe-c2i
    @RanjeetVarpe-c2i Месяц назад +320

    बकासुर हा बैल आजुन 5 वर्ष हटत नाही ना भूतो ना भविष्य रेकॉर्ड करून ठेवणार 💯💯💯💯

  • @असाच
    @असाच Месяц назад +158

    झाले अनेक
    होतील अनेक
    परंतु तुझ्या सारखा तूच रे बकू डॉन ❤❤

  • @thefact969
    @thefact969 Месяц назад +78

    "बकासुर ला गाढव बोलला हे ऐकल्याबरोबर डोळ्यात टचकन पाणी आले ❤❤

  • @बैलगाडा_धुरळा
    @बैलगाडा_धुरळा Месяц назад +541

    १ कोटींचा करार करण्यासाठी तयार झालेला माणूस स्व.रणजीत निंबाळकर सर.....!
    मामा ने नावं घेतलं बर वाटलं

    • @pravinyadav8612
      @pravinyadav8612 Месяц назад +10

      सर बकासुर मुळेच बैलगाडी क्षेत्रात आले

    • @बैलगाडा_धुरळा
      @बैलगाडा_धुरळा Месяц назад +3

      @pravinyadav8612 मी नाही कुठं म्हणालो....

    • @santosh0910
      @santosh0910 28 дней назад +1

      Sirani bailgada kshetracha khup prachar kela👍

  • @sambhajigodse4199
    @sambhajigodse4199 Месяц назад +168

    मी स्वतः फक्त बकासुरमुळे शर्यत पहायला लागलो बकासुर ज्या मैदानात नसेल तर पाहत पण नाही, देव बकासुर 💗

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 Месяц назад +116

    ह्या बक्यामुळे बैलगाडी शर्यत क्षेत्राचा नाद लागला ❤ दशमहिंदकेसरी बकूभाई ❤❤ कट्टर बकासुर प्रेमी 🐂♥️❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mr._lover
    @mr._lover Месяц назад +102

    वैभव मामा चा बकासुराच्या यशामागे खूप मोठा वाटा आहे

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 Месяц назад +60

    बकासुर चां डाटा कुठेतरी लिहून ठेवला पाहिजे...किती मैदाने जिंकली
    हा एक इतिहास आहे तो पूर्णपणे एका व्हिडिओ मार्फत सर्वांना कळाला पाहिजे 🎉🎉

    • @someshbhalerao1728
      @someshbhalerao1728 Месяц назад +3

      सँडी भाऊ याची दखल❤❤❤❤❤

  • @shubhamkumbhar4960
    @shubhamkumbhar4960 Месяц назад +107

    बैलगाडी क्षेत्राचा पंतप्रधान बकासुर भाऊ मुळशीकर 🥰😘

  • @aniketpawar8179
    @aniketpawar8179 Месяц назад +35

    बकासुरची मुलाखत घेतली त्याबद्दल मणापासुण धन्यवाद ❤

  • @kskpramod
    @kskpramod Месяц назад +39

    मामा एकदम बरोबर बोलले मी बकासुर चा खूप मोठा चाहता आहे.पण मी आता पर्यंत कधीच फालतू कमेंट कोणत्याच नंदी वर केली नाही आणि करणार देखील नाही. बकासुर जिंकला तर खूप खूप आनंद होतो. आणि हारला तर पूर्ण पूर्ण दिवस रात्र खूप उदासी आणि वाईट वाटत. पण बकासुर हा जेंव्हा पण पळताना दिसतो तर खूप मज्जा आणि आनंद होतो. निःस्वार्थ बकासुर प्रेमी आहे. सदैव बकासुरच आपला सर्वात फेवरेट नंदी राहणार. बकासुर ❤😘

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Месяц назад +55

    एकच वाक्य....कधीच स्वतः ला कमी समजायचं नाही...कारण या जगात अशक्य काहीच नाही....ज्याला शुन्यातून विश्व निर्माण करायचं असेल.. त्यांनी बकासुर कड बघुन जीवन जगा ❤❤

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad Месяц назад +2

      दादा अगदी बरोबर

  • @ArunBudhawale
    @ArunBudhawale Месяц назад +50

    भारत आणि बकासूर जोड़ी लवकर पलणार❤❤

  • @Yashkadam10
    @Yashkadam10 Месяц назад +446

    या वाघाची बरोबरी कोणीच करू शकत नाही 🦁🔝💪🏻💯

    • @sanketjagtap8934
      @sanketjagtap8934 Месяц назад +17

      💯💯

    • @Ba...9090
      @Ba...9090 Месяц назад +1

      ​@@sanketjagtap8934 स्वयंघोषित सप्त हिंद केशरी वाले करतात, 😂😂😂

    • @nadbailgadasharyat6300
      @nadbailgadasharyat6300 Месяц назад +21

      देव बकासुर पाटील ❤❤

    • @kingsd007MH11
      @kingsd007MH11 Месяц назад +1

      आत्ता मोबाईल मुळे सर्वत्र पोचला बकासुर म्हणून, नाहीतर आधी यांच्यापेक्षा मोठमोठे नंदी होऊन गेले आहेत

    • @GaneshWaghaye-c5z
      @GaneshWaghaye-c5z Месяц назад +12

      नाही करू सकत बराबरी

  • @sujalPingale-yh5fo
    @sujalPingale-yh5fo Месяц назад +115

    मथुर, बाकासुर, सुंदर हे नंदि पलतात तर त्यचा आनंद घ्या जेव्हा हे बैलगाडी शेत्रातुन पलायच बंद होतील तेव्हा एक झलक बघायला पण वाट बघत बसायला लागेल❤😢{मी एक मथुर बकासुर प्रेमी}❤🙏🏻

    • @sagarjagtap7777
      @sagarjagtap7777 Месяц назад +21

      जसं कि आत्ता सोन्या 5050 ची आठवण येती...❤❤

    • @BARAMATI96
      @BARAMATI96 Месяц назад

      Nahi yet ​@@sagarjagtap7777

    • @sujalPingale-yh5fo
      @sujalPingale-yh5fo Месяц назад +6

      @sagarjagtap7777 ʜᴏ 💯❤

    • @s.gamer4987
      @s.gamer4987 Месяц назад

      आम्हाला बघायला भरपूर बैल आहेत पिस्टन कॉकटेल

    • @abhijeetkasrung5868
      @abhijeetkasrung5868 Месяц назад

      @@s.gamer4987 te pan kadhi tari thambtil
      anand ghya tika karu naka

  • @Akashy-l5q
    @Akashy-l5q Месяц назад +139

    धप्पा किंग मामा 🔥🤣😂❤️❤️❤️🔝

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 Месяц назад +63

    बकासुर देव आहे देवच रहाणार ❤

  • @kathervikas
    @kathervikas Месяц назад +30

    एकच नंबर मुलाखत सँडी भाऊ एक ❤बकासुर प्रेमी ❤न थांबणार वादळ

  • @Ranjitsirnimbalkar
    @Ranjitsirnimbalkar Месяц назад +112

    स्व. रणजीत निंबाळकर सर..🥹
    याचं मामा ने नावं घेतलं बर वाटलं....!!🥹😭🙏
    दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस स्वर्गीय रंजीत सर कायम आठवणीत......🥹

  • @samadhankemdarne7062
    @samadhankemdarne7062 Месяц назад +54

    बरोबर आहे जोपर्यंत आपला बैल पळतो तोपर्यंत सगळे आपले नंतर कोणी नाही आपलं.

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 Месяц назад +60

    सँडी भाऊ धन्यवाद... चागली मुलाखत घेतल्याबद्दल अभिनंदन ❤❤❤

  • @RushikeshMadhe-if1nh
    @RushikeshMadhe-if1nh Месяц назад +121

    मोठा लक्षा नंतर बक्या डाॅन चं ❤❤

    • @Vaishnvaimote4
      @Vaishnvaimote4 Месяц назад +1

      मोठ्या लक्ष्याला पण 10 वेळा टाकला असता मोठ्या लक्ष्याला ये घेऊन नाही जाणार फक्त बकासुर ला बैल पोरला पाहिजे मोठा लक्ष काय बादशाह गेलाय लागून मोठा लक्ष काढतो तुझ्या आईचा पुच्चा तुझ्या

    • @nirajandevkar6409
      @nirajandevkar6409 7 дней назад +1

      🔱🕉️🇮🇳🇮🇳🙏

  • @SwapnilPawar-b2l
    @SwapnilPawar-b2l Месяц назад +38

    नजर जाईल तेवढी प्रजा अणि त्या प्रजेचा एकच राजा किंग off बकासुर (बक्या डॉन) ❤🤟🔥💯👑

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 Месяц назад +65

    1 नंबर मुलाखत....
    बकासुर कसे ऐकतोय बघा
    शर्यत क्षेत्राला लाभलेला कोहिनूर बकासुर ❤

  • @santoshssssss0222
    @santoshssssss0222 Месяц назад +41

    बरोबर आहे जसा लक्षा लक्षा ची जोडी परत होणार नाही तसचं मथूर बकासुर परत होणे नाही ❤

    • @vrauitbuhjaav2622
      @vrauitbuhjaav2622 Месяц назад +4

      मथुर नाही only बकासुर

    • @akgamingop6944
      @akgamingop6944 Месяц назад

      7@@vrauitbuhjaav2622tumchya sarkhayamul wad hotyat

    • @bhaveshvishe8695
      @bhaveshvishe8695 Месяц назад

      @@vrauitbuhjaav2622म तुझी आई तिकडचं हिकव आई झवड्या

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi Месяц назад

      ​@@vrauitbuhjaav2622 lavdya mathur Kami smjot ka
      Jatu
      Binjod la 3varsh aparajit hota
      3fere kon pan palto
      Binjod la baksuar kiti harto😂

    • @6666hindkesari
      @6666hindkesari Месяц назад

      ​@@vrauitbuhjaav2622मथुर पन सर्वोत्तम आहे मित्रा ❤️

  • @ganeshhadpe6035
    @ganeshhadpe6035 Месяц назад +30

    मामा तुम्ही सर्व भाहेरचे नंदी उजडात आणले पन घर चे नंदी प्रत्येक मैदानात हारत आहे बकासुर आमच्या साठी देव आहे पण त्या देवा सोबत तूम्मी घरचे नंदी उजेडात आणावे असी नम्र विनंती ........ बकासुर प्रेमी फौजी

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 Месяц назад +17

    मी स्वतःला खुप नशिबवान मानतो पुसेगावचा फायनल नंतर मी मुंबईला निघालो होतो मग मैदानातूनच पुण्या पर्यंत बकासुरचा गाडीतून आलो अणि 3 तास त्याला डोळे भरून पाहत गोंजरत आलो होतो अणि मोहिल सोबत हॉटेल वर जेवण पण केलं हा माझा आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण होता. बाकी बक्या आपल कळीज आहे अणि मोहिल खास मिञ

    • @RUPESHkadam-jv9st
      @RUPESHkadam-jv9st 27 дней назад

      भाई खूप मोठं नशीब काढलास तू......कोणाच्याही नशिबात है नसतं...

  • @shubhampawar8731
    @shubhampawar8731 Месяц назад +42

    बकासुर आणि भारत जोडी पळवा लवकर❤️👑🙏

  • @sagarshinde8209
    @sagarshinde8209 Месяц назад +44

    @Sandy bhau छान मुलाखत घेतली.. जे लोक बकासुर ला ट्रोल करतात. त्यांच्यासाठी ही मुलाखत एक उत्तर म्हणून आहे. आणि हे पण खरं आहे बकासुर मुळे आमच्यासारख्या ना बैलगाडी शर्तीचा नाद लागला. एक बकासुर प्रेमी.❤🙌

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 Месяц назад +13

    शिस्त नसलेल्या बैलाचे रेकॉर्ड आणि १ नंबर मोजता नाही येणार ❤किंग बकासुर ❤❤❤

  • @TigerZindahai2460
    @TigerZindahai2460 Месяц назад +34

    जो दशम हिंदकेसरी बकासुर ला गाढव म्हणाला आज त्याला कळलं असेल की आपण किती मोठी चूक केली अख्या महाराष्ट्रात नाही तर चौदा देशात ह्या नंदीचे वेड लागले आहे❤ महादेवाचं नंदी आहे देव आमचा लाडका दशम हिंदकेसरी बकासुर ❤👑🔥🙏🙏

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 Месяц назад +55

    अखंड भारताचा लाडका आणी निकालाचा पब्लिक चा बेताज बादशहा दशम हिंद केसरी बकासुर (डॉन ) always किंग ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )👍🏻❤️

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Месяц назад +22

    आपल काळजी बकासुर सर......मामा बिनधास्त बोलले....रोखठोक.....बकासुर परत होणे नाही.....बकासुर तो बकासुरच ❤❤❤❤❤❤आपल्याला बैलगाडा शर्यत च वेड लावलेला नंदी......म्हणजे.....फक्त बकासुर सर❤❤

  • @kishormore3023
    @kishormore3023 Месяц назад +48

    मामा फक्त पैरा टॉपचा असावा कारण आम्ही कामधंदा सोडून बकासुर असेल ते मैदान बघायला जातो किंवा रजा घेतो

  • @sangramkadam2317
    @sangramkadam2317 Месяц назад +17

    1 no मुलाखत . आणि मालकाच्या नावावरच गाडी पळाली पाहिजे हा मुद्दा 1 no आहे.

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 Месяц назад +14

    झाले किती आणी होतील किती,सगळ्या नंदिवर आपलं प्रेम आहे...पण बकासुर सारखा नंदी पुन्हा होने नाही.बकासुर म्हणजे आपलं काळीज❤ अखंड भारतातिल बैलगाडा शौकीनांच्या गळ्यातील ताईत,
    ❤️देव माझा बकासुर 🔱🙏❤️..!

  • @tmkmarathi1111
    @tmkmarathi1111 Месяц назад +17

    एक नंबर मुलाखत झाली दादा किंग बकासुर कायम एकनिष्ठ ❤

  • @sanjaybobade9010
    @sanjaybobade9010 14 дней назад +1

    एक नंबर दिलखुलास मुलाखत

  • @user-fv9xp6di2eeshwari
    @user-fv9xp6di2eeshwari Месяц назад +37

    Sakal sakali devach darshan zale🎉🎉🎉ek number sandy bhaw

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 Месяц назад +19

    अनेक नंदी बघितले पण कायम टॉप ला सलग वर्षोनुवर्षे पळणार एकच देव आमचा बकासुर ❤️❤️🙏 वाघ तुझी बरोबरी कोणी कधीच करू शकत नाही 🔝😎

  • @Sadashivgad_Express_shitti
    @Sadashivgad_Express_shitti Месяц назад +38

    जुन्या बैलाचा इतिहास मोडला या बक्या ने याचा इतिहास अमर राहणार 💯❤

  • @shanidev-k4s
    @shanidev-k4s Месяц назад +48

    लहानपणी आई सोबत डोंगरावर फिरणारा आमच्या लाडक्या ❤सरपंच❤ बक्कु वाघाला कोटी कोटी आशिर्वाद ✋🏻

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 Месяц назад +2

      माझे पण आशीर्वाद 😘 बकूड्यIलI खूप नावं केलस तु अजून खूप खूप मोठा हो आणि तुझ्या पळाच्या जोरावर सगळ्यांना आनंद दे हीच स्वामी चरणी प्रार्थना माझा बकुडI ❤😘😘😘😘👑

  • @kishormore3023
    @kishormore3023 Месяц назад +25

    खूप छान मुलाखत दिली आणि घेतली

  • @aklakkazi6598
    @aklakkazi6598 Месяц назад +38

    👌🏻 1 नंबर मस्त मुलाखत झाली 👌🏻💐

  • @vikaspawar1411
    @vikaspawar1411 Месяц назад +18

    खूप चांगला व्हिडिओ बनवला दादा 🔥🔥💐💐👌👌❤❤❤❤

  • @AniketKaloge-g5g
    @AniketKaloge-g5g Месяц назад +9

    एक नंबर मुलाखत sandy sir❤️

  • @dhirajkaule3605
    @dhirajkaule3605 12 дней назад +1

    शेंडी आणि यादव मुलाखत मार्मिक मुलाखत घेतली मस्त मुलाखत आहे

  • @mayurmore9171
    @mayurmore9171 Месяц назад +21

    शेवटी देणाऱ्याला मस्ती असतो म्हणुन तो देतो घेणाऱ्याचा काय दोष मंग तो कोणीही असुदे घेणाऱ्यांनी घेत जावं 🤞🏻💯

  • @sagargadekar9431
    @sagargadekar9431 Месяц назад +23

    मी बैलगाडा शर्यत पहायला लागलो ते फक्त बकासुर मुळेच. ज्या दिवशी हा नंदी रिटायरमेंट घेईल त्या दिवशी शर्यत क्षेत्र 🙏🙏🙏राम राम

  • @viju21787
    @viju21787 Месяц назад +8

    खर सांगतो 21जून पेडगाव मैदान आणि नेमकी वटपौर्णिमा होती तुम्ही श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा मी सुद्धा नवस केला म्हटलं बकासुर नंबर करू दे दोन वडाची झाडे लावणार रानात जाऊन बक्या देवाच्या नावाने🙏🎉 आणि देवाने ऐकलं माझं दोन्ही दिवस इतिहास केला देवाने आमच्या❤❤ love u बक्याभाई

  • @tejaspagar306
    @tejaspagar306 Месяц назад +19

    ऐतिहासिक मुलाखत💥💥💥💥💥💥

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 Месяц назад +5

    रायफल आणि बकासुर ❤ भारत आणि बकासुर... लवकरच ❤❤

  • @sandipmodak5660
    @sandipmodak5660 29 дней назад +3

    आज पर्यंत खुप बैलावाल्यांची मुलाखत पाहिली पण अशी मुलाखत आज पर्यंत कोणीच मनसोक्त खरी परिस्थिती मांडली नाही ती संतोष मामा नी मांडली
    माझी एक ईच्छा आहे भारत केसरी आमचा वाघ व्हावा
    म्हनुन मी हया देवबैला साठी लवकर च भारत केसरी मैदान घेनार

  • @mohanmore8881
    @mohanmore8881 Месяц назад +46

    बकासुर प्रेमी सुरत ( गुजरात)🔥🔥👑 बक्या डॉन ❤🔥🔥

  • @rajeshkolhe7568
    @rajeshkolhe7568 Месяц назад +28

    मी महाराष्ट्र वरून खेडेगावाकडून गोंदिया जिल्ह्यातून आहे तेपण कट्टर बकासुर प्रेमी आहे बकासुर जेव्हा पण मैदानात पडायला जातो जो परंत फायनल होत नही मी काही खात पण नही बकासुर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @SudhirNewere
      @SudhirNewere 29 дней назад

      Gav konta ho mi pan gondiya jila

  • @mayureshbhoir3381
    @mayureshbhoir3381 Месяц назад +5

    बकासुर ❤ जीव आहे हिंदकेसरी मैदानात टोपचाच पैरा करत जा त्याच्या पेक्ष्या जास्त कोणी नाही पण तरीही चांगला पाळणारा नंदी हवा तुम्हाला पैश्याची कमी नाही फक्त त्या जीवाची काळजी घ्या आणि फक्त तुमचं नाही अक्खंड महाराष्ट्राची जान लाखो दीलोकी धडकन ❤ बक्या द डॉन ❤

  • @Sam-xz1it
    @Sam-xz1it Месяц назад +3

    खरा सूत्रधार वैभव मामा आणि मोहील..❤️

  • @onlykonkan4491
    @onlykonkan4491 Месяц назад +25

    माझा जीव आहे रे तो बकासुर ❤❤❤

  • @devidassalunke6850
    @devidassalunke6850 Месяц назад +8

    सँडी भाऊ खूप छान मुलाकत गेतली

  • @mh_04फक्तआणिफक्तबैलगाडा

    संतोष मामा चा स्वभाव चांगला आहे, हो तर हो, नाय तर नाय, अगदी रोख ठोक, आवडले

  • @Kalyanvicky0007
    @Kalyanvicky0007 Месяц назад +44

    सँडी भाऊ मुलाखत ची खूप वाट बघितली ❤

  • @TejasDivkar-iw1dg
    @TejasDivkar-iw1dg 28 дней назад

    एक नंबर मुलाखत sandy भाऊ
    दिलखुलास व्यक्तव्य केलं मामा ni❤

  • @sudhirmore9585
    @sudhirmore9585 Месяц назад +8

    मामा एक मुद्दा तुम्ही खूप छान मांडला खरे बकासुर प्रेमी अजिबात बकासुर वर वाईट कमेंट कधीच करीत नाहीत हे मी बकासुर जसा पळतोय तसा अनुभव घेत आलो आहे मी सुद्धा बकासुर चा खूप मोठा फॅन आहे तीन वर्ष झालं तीन वर्षात एकही चुकीची कमेंट मी बकासुर बद्दल टाकली नाही आणि कोणी त्याबद्दल वाईट बोललं तरी सुद्धा मला पटत नाही

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 Месяц назад +18

    याच King मूळ शर्यती चा नाद लागला काळीज Bakya Don🥺♥️👑

  • @somnathdadas4527
    @somnathdadas4527 Месяц назад +3

    Ekdam sundar mulakhat
    Love you...Bakya don❤

  • @VirajEdits09
    @VirajEdits09 Месяц назад +11

    बकासुरचा यशा मागचा खरा KINGMAKER वैभव शेठ ❤

  • @PratapJadhav-z4n
    @PratapJadhav-z4n Месяц назад +17

    ❤❤❤❤ sabse katil bakasur patil 🔥🔥🔥 kiti aale ani kiti gele pn asa bail hone nahi 😊😊😊

  • @thefact969
    @thefact969 Месяц назад +13

    बकासुर ची मुलाखत म्हटल्यावर रेकॉर्ड ब्रेक व्हिव मिळणार विडिओ ला 😍

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Месяц назад +7

    संतोष मामा तुम्ही तुमच्या घरी असलेल्या लाल्या भाई ला चांगला तयार करा तो बकासुर सारखा नाही पण तुम्हाला गुलालात ठेवू शकतो, तुम्ही फक्त लाल्या भाई ला चांगला तयार करा हि एक इच्छा ❤

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 Месяц назад +18

    बकासुर किंग आहे आणि शेवट पर्यंत रहाणार

  • @Yashkadam10
    @Yashkadam10 Месяц назад +61

    बैलगाडी क्षेत्रातला देव आहे हेची बरोबरी कोणासोबत करू नये 🫵🏻🦁🔝👑

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj Месяц назад +22

    संडे भाऊ खूप वाट बघितली तुमच्या मुलाखतीची❤

  • @Nilpatil2425
    @Nilpatil2425 Месяц назад +6

    बकासुर प्रेमी कट्टर समर्थक..❤ बकासुर हा आमच्या काळजाचा तुकडा आहे..आणि जो पर्यंत बकासुर बैलगाडी शर्यत मध्ये आहे तो पर्यंत आम्ही कायम बकासुर सोबत आहे..❤❤

  • @amolombase7045
    @amolombase7045 Месяц назад +15

    मामा खरंच शांत आणि संयमी मालक आहे

  • @PundlikSapte
    @PundlikSapte Месяц назад +18

    Only bakya Don त्याचा सारखा कोनी नाही

  • @shyamtalekar9252
    @shyamtalekar9252 Месяц назад +16

    खूप छान मुलाखत घेतली भाऊ. ❤❤❤

  • @sandipsule8226
    @sandipsule8226 Месяц назад +12

    मी आत्ता बकासुर ची मुलाखत पाहत होतो यावेळेस माझा मुलगा तीन वर्षाचा आहे तो आला माझ्यापाशी आणि बोलला पप्पा बकासुर माझे मन भरून आले ह्याला म्हणतात बकासुर ची ओळख खरंच बकासुर देव आहे देव कारण तीन वर्षाच्या मुलाला बकासुर कळतो म्हणजे खरंच तू देव आहे आय लव यू बकासुर

  • @anilkokare-patil3434
    @anilkokare-patil3434 Месяц назад +19

    1 नंबर मुलाखत काळीज बकु डॉन ❤

  • @SagarJadhav-z4f
    @SagarJadhav-z4f Месяц назад +50

    मोठा लक्ष्या नंतर बकासुर 💯❤

    • @6666hindkesari
      @6666hindkesari Месяц назад +2

      नाही मोठा लक्षा होता तेव्हा जास्त प्रतिस्पर्धी नसतील आता एकास एक आहेत

    • @sunitagaikwad7847
      @sunitagaikwad7847 Месяц назад

      ​@@6666hindkesariहो खरच आता एकापेक्षा एक वरचढ नंदी आहेत त्यातला कोहिनूर म्हणजे माझा बकुडा

  • @Akashy-l5q
    @Akashy-l5q Месяц назад +30

    सगळेच वायदी घेतात भाऊ 🙏💯 5% लोक फक्त आहे ते वायदी घेतात ❤❤95%वायदी प्रकार आहे बैलगाडी क्षेत्रात 😂😂

  • @kundansudhakarmanemane7041
    @kundansudhakarmanemane7041 Месяц назад +9

    खुप छान मुलाखत sandy भाऊ ❤❤

  • @rushikeshchavan94
    @rushikeshchavan94 Месяц назад +31

    ज्या दिवशी बकासुर पळायचं बंद....त्या दिवशी शर्यत बघायचं बंद...😢😢😢

  • @rajbhosale1710
    @rajbhosale1710 Месяц назад +8

    वैभव मामा नियोजनाचा बादशहा..💪

  • @santoshbankar8435
    @santoshbankar8435 Месяц назад +11

    देव माझा बकासुर (Don)❤

  • @sushilthakur1896
    @sushilthakur1896 Месяц назад +11

    असा बैल पुन्हा होणे नाही
    ज्यांनी ज्यांनी बकासुरला पळताना बघितले,सर्वच नशीबवान आहेत.

  • @SachinThakur-s8q
    @SachinThakur-s8q Месяц назад +1

    खूप छान मुलाखत सर ....only King bakasur fans ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaybhosale3532
    @akshaybhosale3532 Месяц назад +32

    सर्व सामान्य गाडा मालकांना मोकळ्या मनाने पैऱ्या साठी दिला जाणारा बैलं म्हणजे बकासुर

    • @Patil000kdgdjsi
      @Patil000kdgdjsi Месяц назад

      Ha barobar aahe pan vaydi n gheta bail dya ❤

  • @vaibhavfreefire-kb9gh
    @vaibhavfreefire-kb9gh Месяц назад +15

    मथुर ची मुलाखत घ्या राहुल भाई ची मुलाखत घ्या ❤ 1001

  • @sandipkakde199
    @sandipkakde199 Месяц назад +9

    अरे मामांची मुलाखत तुम्ही एकदा पूर्ण ऐका मामा बिनधास्त जे ते सत्य बोलत आहे ना पैशाची पैशाची घमंड करता ना बैलाची घमंड करताय एकदम सरळ शब्दात सांगताय

  • @rajeshjadhav7985
    @rajeshjadhav7985 Месяц назад +1

    अप्रतिम सौंदर्य परिपुर्ण असा नदी.... देव बकासुर ❤❤❤❤

  • @VishalBandgar-t8n
    @VishalBandgar-t8n 23 дня назад

    ❤❤ देव माझा बकासुर तूझ्या बदल नि:शब्द लव्ह यू वाघा ❤❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 Месяц назад +7

    खूप छान मामा बोले खूप छान मुलाखत घेतली खूप छान वाटत बकासुर सायख बैल पुन्हा होणे नाही कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @suhaspatil6693
    @suhaspatil6693 Месяц назад +9

    एक नंबर मुलाखत

  • @navnathkarande5948
    @navnathkarande5948 Месяц назад +13

    Love u bakya don ❤❤❤ kayam sobat bakasur lover❤

  • @pradiptupke_2121
    @pradiptupke_2121 Месяц назад +8

    बकासुर आणि भारत पळवायला लावा ❤

  • @गावकडचातडका
    @गावकडचातडका Месяц назад +45

    मुलाखत गेऊ तर फक्त संडी भाऊ यांनी.. मुद्देसूद मांडणी . आणि प्रश्न विचार नेचे कौशल्य... 🎉

  • @AnilPachpute-p1i
    @AnilPachpute-p1i Месяц назад +13

    Thank you sandy bhau🎉

  • @niteshmestry0888
    @niteshmestry0888 12 дней назад

    Mama ni mastach uttar dily hya bite madhu saglyanna 🔥🔥