Tumhi serve jan sobat ekatra jevtana baghun aamcha pot bharla...Roshan dada ni tar dabbaa ghari nela😊...vahini sathi ❤😊 Roshan dada...we really appreciate your videos...don't say sorry to your subscribers..you make real content..so keep going 👍💐💐💐 yes🌴 maharaja ⚘️⚘️⚘️
खूप छान व्हिडिओ. व्हिडिओ बघताना खूप मज्जा आली आणि पोट धरून हसलो. रुपेशची कमाल आणि सगळ्यांची धमाल. गंप्या शेठ बिचारा एकटा एवढं चिकन कापायला बसला कमाल बुवा 😢. छान वाटलं पार्टी बघुन धन्यवाद 🙏💖
Koni kahi bolu de amhl samjt tul time ny bhett karn ata gava mdhe sarv kaml jatt jen ten aply family la sambhlch ast je lok bolt lagn zala pasun badl teni gava mdhe rahun video krun dakhv mg samjel tu bhava video time bhetl tevh kar amhe vatt bagu amhe lamb rahun gavtl feel yet tu chalu thev 🎉🎉🎉love you yes maharaja and upashi mitra mandal 🎉🎉
गणप्या ने खूप मेहनत घेतली काही जण फक्त जेवायला ऐतात सर्वजन मिळुन कामे नाही करत बबलू तर फक्त जेवायला येतो आणी मोबाईल वर गेम खेळायला ऐतो आणी जेवायला पहिला बसतो कामे करणारी माणसं जेवण पण वाडतात
उपाशी मित्रमंडळातील कार्यकर्ते yes महाराजा चॅनेल वर दिसत नाही त्यामुळे आम्ही ते चॅनल बघायचे Almost बंद करत आलोय ... उपाशी मित्रमंडळींना विनंती आहे तुम्ही ह्याच चॅनलवर continue करा video plz...
भावा हा रोशनचा पर्सनल चॅनेल आहे उपाशी मंडळ पूर्ण गावाचा पोरंचा आहे त्याला सपोर्ट करून तुम्ही एका गावाला सपोर्ट करता. हे चांगल काम नाही का. Pls सपोर्ट उपाशी मित्र मंडळ
उपाशी मित्र मंडळ ही कल्पना खूप चंगली होती. पण सुरुवातीला काही गोष्टी विचारात घेणं गरजेचे होते. जसकी महिन्याचे 4 व्हिडिओ. व्हिडिओ मध्ये दिसणारे सर्वच सर्वसामान्य काम करणारे आहेत त्या मुळे पार्टीला होणारा खर्च हा परवढणारा न्हवताच.प्राईम मेम्बर शिप ही कल्पना सुरुवातीलाच चालूकेली असती तर खूप बर झालं आसत. आता व्यवस्थित रुटिंग लागली असती. आणि कुणाचे गैरसमज झाले नसते. रोशन भाऊ तुमी गैरसमज दूर केले पण या गोष्टी विचारात घेणं गरजेचं होत. #उपाशी मित्र मंडळ ❤️🙏
खरं सांगतो रोशन उपाशी मित्र मंडळ हा चॅनल मी पण अनसबस्क्राईब केलं होते कारण त्याच्या वर व्हिडिओ येत नव्हते पण आता तुम्ही आपल्या सगळ्या पब्लिक ला गॅरंटी द्या आम्ही आजुन मेंबर वाढवण्यासाठी प्रयत्न करु आणि तुमची सगळी मंडळी एकदा शिर्डी ला या साईबाबा ला आम्ही तुम्हाला पार्टी देऊ ❤✌️👍
रोशन तुम्ही Plastic glass वापर टाळा. सुप्रेष ने प्लास्टिक ग्लास मधे रस्सा टेस्ट केला ते पण गरम . प्लास्टिक मधे गरम रस्सा टेस्ट कर्ण घातक आहे त्याचे कण आपल्या पोटात जातात वितळुन. कृपया पेपर ग्लास किव्ह स्टील ग्लास वापरावा गरम रस्सा टेस्ट करण्याकरता बाकी पाणी वगैरे पिऊ शकता त्यात पण गरम पादार्थ नको ही एक विनंती 🙏🏻
Pintya dada ek number manus ahe roshan nantar tyala tumchya mandalachi khup kalji asel ase mala vatte.
Pintya dada love you 😘
❤️❤️❤️❤️❤️
Khupach chaan video, I am so happy ❤❤❤❤
❤️❤️❤️
उपाशी मित्रमंडळ व्हिडिओ खुपच आवडतात ❤❤❤❤❤❤
धन्यवाद ❤️❤️
अरेवा आम्ही वाट पाहत होतो तुमच्या विडिओ ची खुप छान मस्त ❤❤
❤️❤️
एकदम झक्कास झाली पार्टी....
❤️❤️
मित्रानो सर्वाना बघून खूप छान वाटले असेच सर्व एकत्र राहून छान छान विडिओ बनवा.
❤️❤️❤️
Tumhi serve jan sobat ekatra jevtana baghun aamcha pot bharla...Roshan dada ni tar dabbaa ghari nela😊...vahini sathi ❤😊
Roshan dada...we really appreciate your videos...don't say sorry to your subscribers..you make real content..so keep going 👍💐💐💐 yes🌴 maharaja ⚘️⚘️⚘️
Thanks ❤️❤️
Nice gatari vlog bro mast maja ali ❤😊 khaup bhari vatatl sarvana bghun aaj mast 😍
❤️❤️
खूप छान व्हिडिओ. व्हिडिओ बघताना खूप मज्जा आली आणि पोट धरून हसलो. रुपेशची कमाल आणि सगळ्यांची धमाल. गंप्या शेठ बिचारा एकटा एवढं चिकन कापायला बसला कमाल बुवा 😢. छान वाटलं पार्टी बघुन धन्यवाद 🙏💖
धन्यवाद ❤️❤️
Khup khup Chan video 👌👌❤❤
❤️❤️❤️
आरे वा चालु झाला वाटत उपाशी मित्रमंडळ बरे झाले😂😂😅
❤️❤️
Finally divas ujadla good to see you guys back full enjoy ruhi madam che video yetat
Thanks ❤️❤️
Mast vedio 🤩🧿love From Goa🏖️
❤️❤️❤️
Koni kahi bolu de amhl samjt tul time ny bhett karn ata gava mdhe sarv kaml jatt jen ten aply family la sambhlch ast je lok bolt lagn zala pasun badl teni gava mdhe rahun video krun dakhv mg samjel tu bhava video time bhetl tevh kar amhe vatt bagu amhe lamb rahun gavtl feel yet tu chalu thev 🎉🎉🎉love you yes maharaja and upashi mitra mandal 🎉🎉
❤️❤️❤️
गणप्या ने खूप मेहनत घेतली काही जण फक्त जेवायला ऐतात सर्वजन मिळुन कामे नाही करत बबलू तर फक्त जेवायला येतो आणी मोबाईल वर गेम खेळायला ऐतो आणी जेवायला पहिला बसतो कामे करणारी माणसं जेवण पण वाडतात
❤️❤️❤️
Supresh pahun khup chaan watale ❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
Khup mst video hota. Save khup divas ne desail
Thanks ❤️❤️
एक दिवस मित्रानं सोबत खाल्ल्याने काही मोठा फरक पडला नसता
👍❤️
भावा आयडिया एकदम भारी. अर्धा व्हिडिओ तिकडे अर्धा इकडे . 👌❤️
धन्यवाद ❤️
Finally divas ujadla , good to see you guys back..machvun taaka
❤️❤️
😂 छान अप्रतिम.
❤️❤️
Khup bhari vatl sgle ektr aale asech sobt rha mast vidio
❤️❤️
Kiti vat baghitli🥰
❤️❤️
पिंटू एक नंबर 👌👌👌👌👍👍👍👍
❤️❤️
सगळ्यांनी मिळून मस्त व्हिडिओ बनवा.😊
❤️❤️
Welcome Back 🥂🍗👍
❤️❤️
मस्त व्हिडिओ आहे
धन्यवाद ❤️
Video yet नाही मित्रा .
येतील लवकरच...
Mast vatal....😂😂kiti divas vat baghat hoto😢😢
❤️❤️
छान विडिओ ❤
❤️❤️
1नंबर चीकन पार्टी 😊😊😊
❤️❤️
Khup chan
❤️❤️
आज व्हिडिओ येणार की नाही ❤❤❤
❤️❤️❤️
Happy friendship day to all 🥂🎊
❤️❤️
Team is back
❤️❤️
❤❤
❤️❤️
उपाशी मित्रमंडळातील कार्यकर्ते yes महाराजा चॅनेल वर दिसत नाही त्यामुळे आम्ही ते चॅनल बघायचे Almost बंद करत आलोय ... उपाशी मित्रमंडळींना विनंती आहे तुम्ही ह्याच चॅनलवर continue करा video plz...
❤️❤️❤️
Same
भावा हा रोशनचा पर्सनल चॅनेल आहे उपाशी मंडळ पूर्ण गावाचा पोरंचा आहे त्याला सपोर्ट करून तुम्ही एका गावाला सपोर्ट करता. हे चांगल काम नाही का.
Pls सपोर्ट उपाशी मित्र मंडळ
Tumi nahi pahil tari aami pahato
aamhi 2ni channel baghto. khup mast aahet video. Negative comment kade lakshya deu naka. Love from kolhapur Maharashtra mh09 ❤❤
Aaj kiti divsa nanter khup bar vatl sarwana ektr bagun❤
❤️❤️
Gampuseth marvadyala Gatari amavasayecha hardik shubheccha...
❤️❤️
Chatan koth aahe
आहे
राम राम मंडळी जय अदिवाशी
❤️❤️❤️
Ata tumche Navin video ka yet nahit?
येतील लवकरच
मी मी तर कालपासून वाट बघत होतो पहिला भाग एक महाराजांवरून बघीतला
❤️❤️
👌👍
तो नाय खानार वहिनी देल 😊😊
❤️
Te yes maharaja vegre kahi pn asu de pn ek aahe sandhyakali aalo ki jevan banvatana mast video baghto tumcha aani tumch jevan ready hot teva maz pn 😅😅
❤️❤️❤️
Mast
❤️❤️
उपाशी मित्र मंडळ ही कल्पना खूप चंगली होती. पण सुरुवातीला काही गोष्टी विचारात घेणं गरजेचे होते. जसकी महिन्याचे 4 व्हिडिओ. व्हिडिओ मध्ये दिसणारे सर्वच सर्वसामान्य काम करणारे आहेत त्या मुळे पार्टीला होणारा खर्च हा परवढणारा न्हवताच.प्राईम मेम्बर शिप ही कल्पना सुरुवातीलाच चालूकेली असती तर खूप बर झालं आसत. आता व्यवस्थित रुटिंग लागली असती. आणि कुणाचे गैरसमज झाले नसते. रोशन भाऊ तुमी गैरसमज दूर केले पण या गोष्टी विचारात घेणं गरजेचं होत. #उपाशी मित्र मंडळ ❤️🙏
धन्यवाद ❤️
❤🎉🎉🎉🎉🎉🎉
❤️❤️❤️
nako re bhava ek aathodyat ek video tak bhau jam bhari vatoo plz bro 🙏🏻🙏🏻🙏🏻
Try करू.. 👍❤️
👌👌👌❤️❤️❤️🙏🙏🙏👍👍👍
❤️❤️
अरे मी व्हिडीओ बघतोय तास कॉमेंट करतोय
❤️❤️❤️
काय रे मेल्यानु तुंचो व्हिडीओ ची वाट बघत असतो पण तुंचो व्हिडिओ माका आत्ता बघुक मिळता हा
❤तुम्ही व्हिडीओ लेट का केलास ta पण सांगा
आता येतील दर महिना एक...
Description मधला विडिओ पहा...
Roshan bhau party kona kadun hoti
Yes महाराजा
❤
❤️❤️
पोरांनो आहेत कुठं.. तुम्ही
Roshan peksha tumchya video bagayla khup aavdtat
Hou, pan main sutradhar Roshanach ahe bhava....😅😅😅😅
❤️❤️
उपाशी मंडळाचा vlog 6 jan वेगळा करा
हो
खरं सांगतो रोशन उपाशी मित्र मंडळ हा चॅनल मी पण अनसबस्क्राईब केलं होते कारण त्याच्या वर व्हिडिओ येत नव्हते पण आता तुम्ही आपल्या सगळ्या पब्लिक ला गॅरंटी द्या आम्ही आजुन मेंबर वाढवण्यासाठी प्रयत्न करु आणि तुमची सगळी मंडळी एकदा शिर्डी ला या साईबाबा ला आम्ही तुम्हाला पार्टी देऊ ❤✌️👍
हो..
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
कधी तरी लवकर व्हीडिओ टाका भाई ❤😢
❤️❤️❤️
Bablu kuthe aahe bro
आहे विडिओ मध्ये
AFTER IONG TIMR DADA
❤️❤️
1 year sampayala aala tri ajun video ny yet
Continue bro plzzzz ❤
👍❤️❤️
Chaitanya Kuthe ahe
Please reply 🙏
कोल्हापूरला...
Ashish la sang video karayla
Ho... Possible asel tevha karel... Ashish suddha post office madhyech kam karto
Ky bhavanu kiti vat bghitli tumchay video chi
❤️❤️
🎉❤😂😊🎉
❤️❤️
Nagya handicha 3 tharavar😂😅
😅😅
Garam padartha Plastic containers madhe khau naka.
Hoy
@@ym.upashimitramandal it can lead to Cancer as per one of the doctors in Vasai. Cell # share kela tar incident share karto.
रोशन आता पहिल्या सारखा नाही राहिलास.मित्रांमध्ये आहेस तर मित्रांच्यातच थोडेतरी खा.
अजून काही...
बबलु फक्त ताव मारायला येतो
🤪❤️
रोशन तुम्ही Plastic glass वापर टाळा. सुप्रेष ने प्लास्टिक ग्लास मधे रस्सा टेस्ट केला ते पण गरम . प्लास्टिक मधे गरम रस्सा टेस्ट कर्ण घातक आहे त्याचे कण आपल्या पोटात जातात वितळुन.
कृपया पेपर ग्लास किव्ह स्टील ग्लास वापरावा गरम रस्सा टेस्ट करण्याकरता बाकी पाणी वगैरे पिऊ शकता त्यात पण गरम पादार्थ नको ही एक विनंती 🙏🏻
हो ❤️❤️❤️
काळजी घेऊ ❤️
Khup month ne video aale aahet ka 😢
होय
Atta video band kru nka khup chan astat video mi khup vela search kel hot pn video nhvte 🙂
Are babalu kal virar la hota match khelat
Hoy
तेज तिका
करण तुमची रेसिपी नाय तर tumhala बागून आंमक बरा vathata
धन्यवाद ❤️❤️
evdahy divas video nahi aala mala vatal ki lagna nantar roshan pregnent rahila 😂😂😂😂 just joking
काहीपण
Jolo chip takun bnv tikhat sathi
हो.. 👍
Roshan Tu mitrata barobar jewat nahi, diet kela tari company dili tar khari party.
Ho
Bhukelela RUclipsr 😂😅
❤️😅
Are tu kami bol kiti boltos ugach tuza video made pn Tech kartos hya video made tu bolat nko jau video dakhv upashi mitr parivar boludet
हो 👍❤️
Tu aalas ch madhe unglya karaayla @rupeshbane8891
Maja ny vatt pahilasarkhi
❤️❤️
Bablu disat nshi
आहे
Babalu pili ahe beer
नाही 🙌😅
Pahilya sarkhi maja nahi rahili aadhi ektra hota sagli aata 2 Chanel zalet so pahilya sarkh bagav vatat nahi
अस काही नाही
Kuthe hotat ohh
😊❤️
Chanel bandh zhal तुझ
Tumhi te yees mhraja. Vr bndh kra
👍❤️
❤❤❤❤❤
खुप छान
❤️❤️