खूप छान व्हिडिओ बनवली आहे भावा आणि येस महाराजा पूर्ण टीम ने इतर पर्यटकांना कोणताही त्रास न होता सुंदर प्रकारे रेकॉर्ड केला आहे. मी स्वतः उपस्थित होतो तिकडे गंप्या तर माझ्या बाजूला उभा राहून गेला परंतु मित्रा एक सूचना मात्र तुझ्या चॅनल मार्फत नक्की दे जी पर्यटन स्थळे आहेत तिकडे येणाऱ्या पर्यटकांनी त्या पर्यटनाचे पावित्र टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे मध्यपान , धूम्रपान, कचरा , या गोष्टी सांभाळून निसर्गाची निगा राखण्यासाठी प्रयत्न नक्की केले पाहिजेत. Yes महाराजा चॅनल च्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा. सरपंच ग्रामपंचायत चुनाकोळवण
सर्वांनी खर तर स्वतःची, इतरांची आणि ह्या सुंदर धबधब्याची काळजी घेतली पाहिजे.. काही पर्यटक कोणतीही माहिती नसताना अतिउत्साहीपणा दाखवतात मग अंगाशी येत.. कचरा, मद्यपान करणारे आहेत त्यांनी अशा ठिकाणी स्वतःवर ताबा ठेवला तर सर्वांना हे ठिकाण पाहता येईल.. पोलिस protection ची सुद्धा गरज नाही.. त्यांना सुद्धा विनाकारण त्रास नको.. बाकी या ठिकाणी आल्यावर तन आणि मन अगदी प्रसन्न होत.. खूप खूप धन्यवाद तुमचे.. ❤️🙏
धबधब्यावर जाताना प्रवासामधे महाराजांचे टून लावले खूप छान वाटले. धबधबा निसर्ग रम्य एकदम बघण्यासारखा होता.मुलांची धमाल खूप होती.हे यस महाराजा मुळे शक्य झाले.
Chan vatal काय धबधबा आहे खुप छान अस वाटत होते की आताच आता येऊ की काय धबधबापाहण्यासाठी खुप भारी नजारा आहे पाहायला मस्तच आशिष दादा नाही आला काय 👍👌👌👌🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗💖💖💖💖💖❤️
भावा तुझा confidence खूप चांगला आहे. .व्हीडीओच्या *सुरवातीलाच* सांगितलंस कि आज खुप धम्माल येणार आहे , आणि खरोखर खुप धम्माल आली. काय ती पोरं ....काय ती मज्जा. .. काय ती धम्माल. सगळ ok.
धबधबा 🔥❤ भारीच मज्जा आली🔥🔥❤ Enjoy केले सर्वांनी एकत्र खूप भारी😍🔥🔥 तू पण enjoy करत जा रोशन भावा नुसता विडियो करत असतो करत जा enjoy बिनधास्त 😄🔥❤ #yes_maharaja Waiting for next video🎥......
Nice vlog bro 👌 savatkda dhabdhabaa 1 no ahe bro 👍 barsuu boys ne tr full enjoyment Keli 🔥👌😍 but tuja gavatil mulachi ekjut 🤝👨❤️👨 bonding i like it 👍❤️💯 mast maja ali wating for next part 🤔...
@@YesMaharaja रोशन पवार तुमचा ह्या आधीचा व्हिडियो खेकडे पकडण्याचा त्या मध्ये तुम्ही लाईटीची काही चांगली व्यवस्था न करता तसेच खेकडे पकडायला गेला होता त्या तुमच्या लाईट्स ही बंद पडल्या अस करू नका कारण तुम्ही मुळात अंधारात पाण्यात उतरू नका कारण तुमच्या तिथे पाऊस लागत नसेल पण इतर ठिकाणी जोराचा पाऊस पडत असेल आणि तुम्ही जेथे पाण्यात उतरलात तिथली पाण्याची लेवल वाढली किव्हा जोरात पाणी आलं तर काही तरी अनर्थ घडेल म्हणून निसर्गाशी खेळू नका प्लिज विनंती आहे तुम्हाला काही कमी जास्त बोललो असेल तर माफ करा पण असं करू नका तुमच्या सोबत कमी वयाची मुल होती त्यांना तरी घेऊन जाऊ नका सॉरी मला तुम्हाला बोलायचा काही अधिकार नाही पण तुम्ही तुमची आणि इतरांची काळजी घ्या इतकच
खूप छान व्हिडिओ बनवली आहे भावा
आणि येस महाराजा पूर्ण टीम ने इतर पर्यटकांना कोणताही त्रास न होता सुंदर प्रकारे रेकॉर्ड केला आहे.
मी स्वतः उपस्थित होतो तिकडे गंप्या तर माझ्या बाजूला उभा राहून गेला
परंतु मित्रा एक सूचना मात्र तुझ्या चॅनल मार्फत नक्की दे
जी पर्यटन स्थळे आहेत तिकडे येणाऱ्या पर्यटकांनी त्या पर्यटनाचे पावित्र टिकविण्याचा प्रयत्न केला पाहिजे
मध्यपान , धूम्रपान, कचरा , या गोष्टी सांभाळून निसर्गाची निगा राखण्यासाठी प्रयत्न नक्की केले पाहिजेत.
Yes महाराजा चॅनल च्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.
सरपंच ग्रामपंचायत चुनाकोळवण
सर्वांनी खर तर स्वतःची, इतरांची आणि ह्या सुंदर धबधब्याची काळजी घेतली पाहिजे..
काही पर्यटक कोणतीही माहिती नसताना अतिउत्साहीपणा दाखवतात मग अंगाशी येत..
कचरा, मद्यपान करणारे आहेत त्यांनी अशा ठिकाणी स्वतःवर ताबा ठेवला तर सर्वांना हे ठिकाण पाहता येईल..
पोलिस protection ची सुद्धा गरज नाही..
त्यांना सुद्धा विनाकारण त्रास नको..
बाकी या ठिकाणी आल्यावर तन आणि
मन अगदी प्रसन्न होत..
खूप खूप धन्यवाद तुमचे.. ❤️🙏
धबधब्यावर जाताना प्रवासामधे महाराजांचे टून लावले खूप छान वाटले. धबधबा निसर्ग रम्य एकदम बघण्यासारखा होता.मुलांची धमाल खूप होती.हे यस महाराजा मुळे शक्य झाले.
धन्यवाद ❤️
मी एक इन्स्पेक्टर आहे
पोलिसांना कशाला घाबरता
पोलीस समाजाला मदत करतात
होय ❤️
काही असतात तिथे गैरवर्तन करणारे, त्यामुळे फटके सर्वाना बसतात 😀
respect 🙏❤️
फुल धमाल केली
जय महाराष्ट्र
धन्यवाद ❤️
आमच्या गावातील सवतकडा धबधबा.....
आमच्या गुरव वाडीतुन खुप जवळ आहे.
खुप खुप धन्यवाद
लकी आहात...
धन्यवाद
एक नंबर भावा व्हिडिओ, मी बघितला नव्हता धबधबा तु दाखव ला तुझे आभार मानतो. तू खूप छान काम करतो.गणप्या शेठ हसहून आमचे आयुष्य वाढवतात. 🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद ❤️❤️
खूप चं छान धबधबा एक नंबर मस्त 👌👌👍
धन्यवाद ❤️
हा आमच्या गावातील धबधबा आहे खुप छान दाखल yes महाराजा टीमच हार्दिक अभिनंदन 🙏👌🎉🌺🌺💐
धन्यवाद ❤️❤️
Yeu Ekatra Sarvajan dakhavu Savat kadya cha darshan .. Team tuzi jaaam bhari ahe .. Full enjoy .. Nadd khula .. Dhabdhaba khup chan ahe .. Nice Video ahe
Thanks ❤️
मस्त दादा खूप मज़ा आली बगायला मज़ गाव आहे chunakolvan
👍👍
Thanks ❤️
सुंदर धबधबा आहे आणि पोररांची फुल धमाल 👍👍👌👌
❤️❤️
खूप सुंदर धबधबा
❤️❤️❤️
खूपच छान आहे व्हिडिओ. एक नंबर. 👌
धन्यवाद ❤️
खूप छान विडिओ रोशन धबधबा खूप भारी आहे पोरांनी खूप धमाल केलन खूप छान
धन्यवाद ❤️
Chan vatal काय धबधबा आहे खुप छान अस वाटत होते की आताच आता येऊ की काय धबधबापाहण्यासाठी खुप भारी नजारा आहे पाहायला मस्तच आशिष दादा नाही आला काय
👍👌👌👌🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗💖💖💖💖💖❤️
खूप भारी आहे..
आलात तर नक्की भेट द्या..
Thanks ❤️
होता...
धबधबा खुपच सुंदर निसर्ग अप्रतिम एक नंबर विडीयो रोशन
धन्यवाद ❤️❤️
धबधबा एकच नंबर😎😎👌👌👌👌कडक लई भारी रोशन 👏💥💥💥अप्रतिम सर्वांनी जाम एन्जॉय केला 👏👏👌👌🏼👍👍💐💐
धन्यवाद सर....
फुल धमाल केली संगळयानी 👌👌🤗🤗🤗😍😍😍❤❤
😀😀❤️❤️
एक नंबर भावा धबधबा
धन्यवाद ❤️❤️
याच्या विडिओ आम्ही खूप पहिल्या आहेत पण तुम्ही खूप मज्जा करता सो ही विडिओ खूप छान वाटली
धन्यवाद 🥰
Khup bhari vedio 👌👌👌 aamas mhahit aahe ha dhabadhaba 👌👌
Thanks ❤️
खुप सुंदर
धन्यवाद
Aprtim nazara khupch chaan. Dada tu video bnvlay tuzamule aamahala te shan anubhvta aale 👌👌👌👌👌👌👌❤️❤️❤️❤️❤️
Thanks ❤️❤️
खुप छान व्हिडिओ
धन्यवाद ❤️
Khup sundar aahe savthkada chan videvo👌👌
धन्यवाद ❤️
Khupach bhari aahe dhabdhaba
होय
आजचा ब्लॉग खुपच छान होता रोशन दादा
धन्यवाद ❤️
Khup chan video zala
Thanks
मस्त 👌👌👌👌👍👍👍एस महाराजा चे टी शर्ट घालायला पाहिजे होते 👍👍👍
Next time 👍😀❤️
अप्रतिम 👌
❤️❤️
छान 👍
❤️❤️
@@YesMaharaja अरे आशिष का येत नाही व्हिडीओ मध्ये?
Mazya gavcha dhabdhaba thanks Roshan amchya gavi bhet dilyabaddal tuze blogs khup chhan astat mi nehmi baghte sarvat chhan tuzi aaji mala khup avadte
Thanks 🤗❤️
खुप छान..♥️👌👍
धन्यवाद ❤️❤️
Nice ❤️❤️👌👌👌
Thanks ❤️
जबराट मस्त🎉🎊 धबधबा😍💓 सुंदर, पाेरांची धमाल छान👏✊👍
धन्यवाद ❤️❤️
𝙆𝙝𝙪𝙥 𝙢𝙖𝙨𝙩 𝙧𝙤𝙨𝙝𝙖𝙣 𝙙𝙖𝙙𝙖 👌👌𝙢𝙖𝙨𝙩 𝙙𝙖𝙗𝙖𝙙𝙖𝙗𝙖 𝙗𝙝𝙖𝙧𝙞 𝙢𝙖𝙟𝙟𝙖 𝙖𝙖𝙡𝙞 𝙙𝙖𝙙𝙖
Thanks ❤️❤️
लयभारी धबधबा आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
खुप मजा आली भावा विडिओ बघून
धन्यवाद ❤️
मस्तच दादा 👌👌👌👌🥰
धन्यवाद ❤️❤️
Awesome waterfall 👍🏻🥰
❤️❤️
भावा तुझा confidence खूप चांगला आहे. .व्हीडीओच्या *सुरवातीलाच* सांगितलंस कि आज खुप धम्माल येणार आहे , आणि खरोखर खुप धम्माल आली. काय ती पोरं ....काय ती मज्जा. .. काय ती धम्माल. सगळ ok.
धन्यवाद ❤️❤️❤️
Hiii amchay gavacha video khuch bhari watala
धन्यवाद ❤️
खूप छान होता धबधबा👌👌👍👍
❤️❤️
Very very nice 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
Thanks ❤️
Ha amcha gavatil dhabdhaba ahe khupch sunder ahe
👍👍
Thanks
Roshan dada Babu kiti mst ahe
Shant rahate to
🤗🤗❤️
Thank you dada ☺️😘
🤗❤️
धबधबा भरपुर मस्त आहे.नाव सुधा लयच भारी आहे.
धन्यवाद
Video baghayla lay bhari vatat rao❤😘✌
❤️❤️
मस्तच रोशन काय तो धबधबा काय ती पोरं फुल एन्जॉय वा वा
😀😀❤️❤️
Amachya gavatala dhabadhaba 1 no. Ahe
❤️❤️
Chunakolvan gavala bhet dilya badal abinandan
धन्यवाद ❤️
छान धबधबा आहे आवडला
❤️❤️
Kasla bhari aahe 🤩😍♥️
❤️❤️❤️
Khup enjoy karta yaar tumhi
❤️❤️
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻❤️❤️❤️
❤️❤️
Bhari enjoy kelat saglyani👍👍👍 Waterfall pn Ek no haaaaaaa👌👌
Thanks ❤️❤️
मीही गेलो होतो सवतकडा वरती कडक आहे खूप छान दादा व्हिडिओ
धन्यवाद ❤️❤️
मज्जा आली व्हिडिओ पाहून
धन्यवाद ❤️
धबधबा खूप भारी होता भावा खूप एन्जॉय केला सगळ्यांनी 👏👏👌👌👍👍
❤️❤️❤️
Must 😇
Me pan chunakolavn gavacha aahe
❤️❤️
@@YesMaharaja तुमच्या कडचे नमन दाखवाना
भारी धब धबा 👌👌👌👍
🤗🤗
Full enjoy dada 👌🏻👌🏻
❤️❤️
Roshan bhawa 1no 👌👍
Thanks ❤️
FARCH CHHAN VIDEO DADA
Thanks ❤️
Dhabdhaba khup khaternak aahe.baghun Bhiti vatli.
होय ❤️
धबधबा 🔥❤
भारीच मज्जा आली🔥🔥❤
Enjoy केले सर्वांनी एकत्र खूप भारी😍🔥🔥
तू पण enjoy करत जा रोशन भावा नुसता विडियो करत असतो करत जा enjoy बिनधास्त 😄🔥❤
#yes_maharaja
Waiting for next video🎥......
धन्यवाद भावा ❤️❤️
Mast maja karta ahet video mast zala
❤️❤️
Full enjoy mast waterfall
Aata tumchi jevnachi party asel mast asel pudhcha video pn
Thanks भावा ❤️
Mast place to chill. Drone camera hava hota
होय ❤️
Yes maharaja time full enjoying 👍😍🔥
❤️❤️
1 no video bhava ❤️👍
Thanks ❤️
Dada maza wadit aahe ghara cha bajula varcha sidela
👍👍👌👌
Missing bablu ❤
❤️❤️
Chiplun ,aakle
Nice
Thanks ❤️❤️
Mast video Ami Audi Ne Bhakto
Thanks ❤️❤️
Dada mazya gavi hai savatkada chunakolvan
👍👌🤗
Beautiful waterfall 👌👌. Ekach no. 👌👌 Ajun kon konte waterfall aahet te nakki dakhav 😊
Thanks..
हो
Mast
Thanks
Mazya taichya gharachya khidkitun disto ha
तो savatsada..
हा savatkada
@@YesMaharaja 💕 bhava parta aala ki sang
Pan maze gaon pan Chiplunch aahe
Bhava gavala pan ye kadhi tari 😀
Hi bahava tuzha number Dena mi pan kokanatlach aahe
Mast zali trip roshan bhai mi chandrapur cha
Thanks ❤️❤️
Full enjoy 😊
❤️❤️
Majja enjoy
🤗🤗
Hiii Roshan khuf Chan video hota
Thanks
भावा मागच्या आठवड्यातच आलो जाऊन
👍👍👍
👌👍 खूप छान व्हिडिओ 👌👍❤️❤️
पण नाग्याशेठ आणि चेतन ला मिस केले 👍❤️❤️❤️👍
धन्यवाद ❤️❤️
Nice vlog bro 👌 savatkda dhabdhabaa 1 no ahe bro 👍 barsuu boys ne tr full enjoyment Keli 🔥👌😍 but tuja gavatil mulachi ekjut 🤝👨❤️👨 bonding i like it 👍❤️💯 mast maja ali wating for next part 🤔...
Thanks ❤️❤️
उद्या येईल दुपारी 👍
रोशन पवार
मस्त व्हिडियो मस्त
धन्यवाद ❤️
@@YesMaharaja रोशन पवार
तुमचा ह्या आधीचा व्हिडियो खेकडे पकडण्याचा त्या मध्ये तुम्ही लाईटीची काही चांगली व्यवस्था न करता तसेच खेकडे पकडायला गेला होता त्या तुमच्या लाईट्स ही बंद पडल्या अस करू नका कारण तुम्ही मुळात अंधारात पाण्यात उतरू नका कारण तुमच्या तिथे पाऊस लागत नसेल पण इतर ठिकाणी जोराचा पाऊस पडत असेल आणि तुम्ही जेथे पाण्यात उतरलात तिथली पाण्याची लेवल वाढली किव्हा जोरात पाणी आलं तर काही तरी अनर्थ घडेल म्हणून निसर्गाशी खेळू नका प्लिज विनंती आहे तुम्हाला काही कमी जास्त बोललो असेल तर माफ करा पण असं करू नका तुमच्या सोबत कमी वयाची मुल होती त्यांना तरी घेऊन जाऊ नका सॉरी मला तुम्हाला बोलायचा काही अधिकार नाही पण तुम्ही तुमची आणि इतरांची काळजी घ्या इतकच
yes maharaja background theme music kadak.
Thanks ❤️❤️
Nice waterfall 👍
🤗
Bhavano sambhalun amhi ete .Masti Keli Ani amchya bhavala gamavlo misss u Manish😭😭😭
भीती वाटते म्हणून खूप 😔😔😔
Ha amchya gavatil waterfall aahe 😍
👍👍❤️
पर्यातील पुराचा video कधी येणार
करूया 👍
Nice Video 😊📸
Thanks ❤️
Rohan dada QNA to Hona chaiye 😅 120k special 😀🎉👑❤️
150k 😀❤️
👍👍👍
❤️❤️
हा माझ्या गावातील धबधबा आहे
👍👍
Full enjoy bhai..❤️❤️💥
❤️❤️
Nice vlog
Thanks ❤️