पहिल्यांदाच इतका डिटेल व्हिडिओ | मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी अनारसा पीठ बनवायची पध्दत| Anarsa peeth

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 сен 2023
  • #anitasfoodbasket #anitascakebasket #diwalirecipes #viral #diwalispecial #diwalifaral #diwalifaralrecipes #anarse #anarsepeeth #दिवाळीफराळ #अनारसे #अनारसेपीठ #commercial #कमर्शिअलरेसिपीज #दिवाळी
    जाडा तांदूळ - 15 किलो
    गुळ - 9800 gm (गरज वाटली तरच 1/2 kg गूळ अधिक मिक्स करायचा आहे.)
    तांदूळ 3 - 4 दिवस (पाण्याचे बुडबुडे येईपर्यंत आणि अंबुस वास येईपर्यंत )भिजत घालून (रोज एकदा तांदूळ 4 -5 वेळा व्यवस्थित धुवायचा आहे) चौथ्या दिवशी बाहेर काढणे.(तांदूळ कसा आणि किती दिवस भिजवायचा हे गुळाच्या अनारसाच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहावयास मिळेल.)
    एक किलो तांदळासाठी कमीत कमी 700 gm आणि जास्तीत जास्त 750 ग्रॅम गूळ वापरणे. यापेक्षा जास्त गुळ वापरू नये नाहीतर अनारसे कडक होतात.
    पिठीसाखर वापरणार असाल तर एक किलो तांदळामध्ये 600 gm गूळ आणि 150 gm पिठीसाखर वापरावी.
    * मोठ्या प्रमाणावर गुळाचे अनारसे करण्याची पद्धत
    • पहिल्यांदाच इतका डिटेल...
    * अनारसे कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे -
    • Anarasa |Anarasa Recip...
    अनारसा व चकली रेसिपीला मिळालेल्या उदंड प्रतिसादाबद्दल दर्शकांचे आभार.
    आमच्या घरगुती दिवाळी फराळ आणि मोठ्या प्रमाणात विक्री करणाऱ्यांसाठी रेसिपीज तसेच डेली टिफिन रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक सोबत देत आहे रेसिपीज आवडल्या तर चॅनेल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा
    दिवाळी स्पेशल फराळ रेसिपीज
    1) कमर्शियल अनारसा - • पहिल्यांदाच इतका डिटेल...
    2) अनारसा-कमेंट बॉक्समध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तरे • Anarasa |Anarasa Recip...
    3) कमर्शियल चकली, • भाजणीची चकली / काटेरी ...
    4) कमर्शियल-अनारसा पीठ - • पहिल्यांदाच इतका डिटेल...
    संक्रांत स्पेशल /हिवाळ्यातील रेसिपीज
    5) भोगीची भाजी - • Bhogichi Bhaji |भोगीची...
    6) तीळपोळी, - • लहानांपासून मोठ्यांपर्...
    7) शेंगदाणा पोळी- • Shengadana पोळी | खमंग...
    8) गुळपोळी - • Gul Poli| गुळ पोळी | ओ...
    9) शेंगदाण्याचे लाडू • ऑर्डर घेणाऱ्यांसाठी पर...
    10) तिळाची वडी - • लहानांपासून मोठ्यांपर्...
    11) चिरमुरेचे लाडू, - • Murmura Ladoo|ऑर्डर घे...
    उपवासाच्या रेसिपीज
    12) साबुदाणा खिचडी - • Video
    13) दही = • हमखास डेअरी सारखे चवदा...
    14) शेंगदाणा लाडू • ऑर्डर घेणाऱ्यांसाठी पर...
    खवय्ये स्पेशल पराठा रेसिपीज
    15) कॉर्न पराठा - • खारीसारखा खुसखुशीत,चवी...
    16) मटर पराठा • अगदी खारी सारखा खुसखुश...
    17) Paratha Dough/पराठ्यासाठी कणिक- • Paratha Dough/पराठ्यास...
    18) आलू पराठा - • आलू पराठा/Aloo Paratha...
    वाळवण रेसिपीज
    19) उडीद पापड, - • मार्केटमध्ये मिळणाऱ्या...
    20) मुग पापड - • मार्केटमध्ये मिळणाऱ्या...
    21) वर्षभरासाठी कैरी स्टोअर करणे - • मी कैरी अशी स्टोअर करत...
    22) गव्हले - • उन्हाळी वाळवण/शुभ कार्...
    23) तिखट सांडगे / वडे - • वाळवण स्पेशल - कुरकुरी...
    ब्रेकफास्ट/ नाश्ता/ न्याहरी रेसिपीज
    24) बाजरीचे घावणे/ धिरडे - • फायबर युक्त आणि ग्लुटे...
    25) साबुदाणा खिचडी- • Video
    26) मिसळ पाव • झटपट मिसळपाव/ मिसळ थाळ...
    डेली टिफिन रेसिपी
    27) मटकीचे मोड
    28) कच्च्या कैरीचे तोंडी लावन / कैरीची चटणी - • जेवताना दोन घास जास्ती...
    29) साउथ इंडियन दहीभात - • Curd Rice /साऊथ च्या म...
    30) वेगळी बटाट्याची भाजी - • रोजच्या डब्यासाठी झटपट...
    31) द्राक्षाची चटणी- • अप्रतिम चवीची ताटातील ...
    32) वांग्याचे भरीत - • ऑर्डर्स घेणाऱ्यांसाठी ...
    33) मटकीची रस्सा भाजी - • अशा पद्धतीने झटपट रस्स...
    34) रेस्टो स्टाईल शेवगा - • रेस्टॉरंट स्टाईल शेवगा...
    35) आंबील - • Nachani Ambil| आमची स्...
    36) हातावरील भाकरी - • भाकरी| Bhakari| ज्वारी...
    37) भेंडीचा ठेचा- • 100% अर्धी भाकरी जास्त...
    38) भेंडीची भाजी • चटपटीत आणि चमचमीत भेंड...
    चायनीज रेसिपी
    39) गोबी मंचुरियन - • हमखास शाब्बासकी मिळवा/...
    हेल्दी सूप
    40) पालक सूप - • हिमोग्लोबिनची आणि पचन ...
    41) टोमॅटो सूप • संध्याकाळच्या जेवणाला ...
    अन्य रेसिपीज
    42) हेल्दी बाजरीची उसळ
    43) सहा महिन्यासाठी स्टोअर करा पायनापल सरबत - • रणरणत्या उन्हात मधुर च...
    44) Mango squash • Curd Rice /साऊथ च्या म...
    45) मटकी मोड • मटकी मोड| मटकीला वास न...
    या नवीन पाककृतींचा आनंद घ्या
    Thanks Anita’s cake Basket
  • ХоббиХобби

Комментарии • 107

  • @deewar-mandirdialoguegavha7820
    @deewar-mandirdialoguegavha7820 8 месяцев назад +2

    अगदी हाडाच्या शिक्षकप्रमने सांगता मी 3ते4वीडियो पाहिले सगळेच छानच ! आहेत आणी सांगण्याची पद्धत अगदी शेजारी उभे राहुन कुणी शिकवते आहे असे वाटते वीडियो मोठा आहे तरी कंटाळा नाही आला मस्त ! आणी धन्यवाद ! ताई 🙏🙏

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  8 месяцев назад

      धन्यवाद 🙏😊
      श्री कृष्णार्पमस्तू 🙏
      Welcome on my channel. 🙏😊

  • @latapatil703
    @latapatil703 9 месяцев назад +4

    रेसीपी छान वाटली ताई.

  • @sayalinalavade9349
    @sayalinalavade9349 6 месяцев назад +1

    Nice Recipe ❤

  • @user-me4th4ge2c
    @user-me4th4ge2c 5 дней назад +1

    तुमचा रेसीपी खुप छान असतात

  • @sunandadarunte1641
    @sunandadarunte1641 8 месяцев назад +1

    खुपच सुंदर !!

  • @seemabarge8809
    @seemabarge8809 Месяц назад +1

    Thankyou mam for sharing this 😊

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 9 месяцев назад +2

    खूप छान समजावून सांगितले

  • @shobhanamhatre7845
    @shobhanamhatre7845 9 месяцев назад +1

    Khup chan

  • @minakshipathak4422
    @minakshipathak4422 9 месяцев назад

    Khoop sundar

  • @anandkadam3887
    @anandkadam3887 8 месяцев назад +1

    Bhagyashri

  • @kumudbambole2351
    @kumudbambole2351 9 месяцев назад

    छान

  • @nayanachinkate9988
    @nayanachinkate9988 9 месяцев назад +2

    खूप छान व्हिडीओ झाला 🙏🏻

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 9 месяцев назад

    फारच छान टीप्सही उपयुक्त सांगितल्यात,एकसारखे आणि किती फास्ट करत होत्या त्या‌ ताई.

  • @yogitaraut5495
    @yogitaraut5495 9 месяцев назад +3

    फारच छान! 🙂

  • @vaishalimungi3310
    @vaishalimungi3310 9 месяцев назад +1

    Khup chhan 👌👌

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      Dhannywad 😊🙏
      अशाच हमखास रेसिपीसाठी चॅनलशी कनेक्ट रहा.

  • @rohinideokar7125
    @rohinideokar7125 9 месяцев назад +1

    Khup chan 👌

  • @rutujaavhad5969
    @rutujaavhad5969 9 месяцев назад +1

    Khup chan 😊

  • @anitabahurupe283
    @anitabahurupe283 9 месяцев назад +1

    खूप छान

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 9 месяцев назад +1

    Masta

  • @sheelakasat7027
    @sheelakasat7027 9 месяцев назад +1

    Khupch chan ❤

  • @smitakadam2690
    @smitakadam2690 9 месяцев назад +1

    Chhan, sunder, dhanyawad

  • @rameshkanade9720
    @rameshkanade9720 9 месяцев назад +1

    Sundar uttam mahatvpurna tips

  • @jayashribhalare4091
    @jayashribhalare4091 9 месяцев назад +1

    फार छान समजावून सांगितले आहे ताई.मी बनवते विक्री साठी .मला खूप उपयोग होईल तुमच्या टिप्सचा

  • @vaishaligurav5752
    @vaishaligurav5752 8 месяцев назад +1

    Anarse mast jhale tai

  • @deeparane2737
    @deeparane2737 9 месяцев назад +1

    Khooba chaan

  • @ashwinichougule6720
    @ashwinichougule6720 9 месяцев назад +1

    तुमच्या या टिप्स खूप उपयोगी होईल पीठ तयार करताना मी साधारण 50 ते 60 किलो पीठ विक्री करते

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      Dhannywad 😊🙏
      अनारसा बद्दलचे बाकीचे व्हिडिओ पण नक्की पहा. अजून छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला पाहायला मिळतील.

    • @snehadeshpande5759
      @snehadeshpande5759 9 месяцев назад

      Uttam anrase

    • @user-hq7wx4kz6v
      @user-hq7wx4kz6v 9 месяцев назад

      Kuthe aahe tumhi

  • @milindshidhaye9172
    @milindshidhaye9172 9 месяцев назад +1

    फार सुंदर व्हिडिओ.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      Thank you 😊🙏

    • @milindshidhaye9172
      @milindshidhaye9172 9 месяцев назад +1

      ​@@anitasanghai2023 एक शंका. १५ कि. तांदुळा् साठी ९.८०० गुळ ना? पण पीठ किती झाले total? Generally पिठाच्या निम्मा गुळ घ्यावा ना? समजा एक किलो पीठ घेतले तर गुळ किती घ्यावा?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад +1

      @@milindshidhaye9172
      1 kg तांदळासाठी 700-750 gm गूळ sufficient होतो. पण कधीही गुळ मिक्स करताना थोडा थोडा गुळच मिक्स करायचा आहे. 15 kg तांदळामध्ये वरचा चाळलेला रवा अंदाजे एक किलो निघाला.
      म्हणजे 14kg पिठासाठी 700 gm या हिशोबाने 9.800 gm गूळ लागतो. एवढा गुळ मिक्स केल्यानंतर पिठाचा लाडू तयार झाला म्हणून परत जास्तीचा गुळ मिक्स करावा लागला नाही. गरज वाटली अस्ती तर अजून अर्धा ते पाऊण किलो गूळ मिक्स करावा लागला असता.(14×750 =10.500 gm या नुसार.) पण 750 ग्रॅम पेक्षा जास्त गुळ घालू नये नाहीतर अनारसे कडक होतात. मोठ्या प्रमाणात अनारसे करताना गुळ जपूनच घालावा.
      Imp Note - तरीसुद्धा गुळ मिक्स करताना तांदळाच्या दमट पणावरच गुळाचे प्रमाण अवलंबून असते. ही गोष्ट लक्षात ठेवावी लागते.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад +1

      @@milindshidhaye9172
      इथे आपण सगळे मेजरमेंट वजनी घेतली आहे. त्यामूळे रेसिपी मध्ये एकदम perfection येते.

    • @milindshidhaye9172
      @milindshidhaye9172 9 месяцев назад

      @@anitasanghai2023 thanks

  • @nandkumardhonde
    @nandkumardhonde 9 месяцев назад

    खूप छान, तुम्ही अनारसे विकता का?

  • @sangeetatajane5528
    @sangeetatajane5528 9 месяцев назад +2

    कसे किलो विकता

  • @dipsm.8409
    @dipsm.8409 6 месяцев назад +1

    Tai tumhi khupch detail madhe sangta.. Mi anarshya cha dhaska ghetla hota kadhi kaali.. Khup ashalbhut pane baghaychi ki hya lokanna anarse karta yetat ni mala nahi.. Konihi itkya detail madhe ya purvi sangitla navta.. Ya sathi tumchi kayam ruunni rahin.. 🙏🙏🚩🚩

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  6 месяцев назад

      Thank you tai 😊🙏
      अनारसे करण्यापूर्वी खाली घरच्या घरी लहान प्रमाणावर अनारसे कशी बनवायची या व्हिडिओची लिंक देत आहे .व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे काही शंका राहणार नाहीत आणि अनारसे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रमाणे करून पहा तुमची अनारसे अनारसे अजिबात चुकणार नाही याची खात्री. काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा सर्व प्रश्नांची उत्तरे मी देण्याचा प्रयत्न करत असते.

  • @madhurabapat5037
    @madhurabapat5037 9 месяцев назад +1

    Khup chaan samjavle, mi suddha anarshache pith vekte, 60 te 100 kg paryant dar varshi vikri karte pan mala ha prashn aahe ki evdhya pramanat mhanje 15 kg tandool tumhi chotyasha mixer varch dalale ka?? Ki tyasathi kahi vegl mashin vaparlat te hi pls sangaa

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      सर्व तांदूळ मिक्सरवरच दळलेला आहे.
      एक बुट्टी तांदूळ बारीक करून झाला की चाळून गूळ मिक्स करून घ्यायचा ते काम करेपर्यंत मिक्सर थोडा थंड पण होतो मग दुसरी बॅच बारीक करायला घ्यायची.
      इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सगळा तांदूळ ओल्या बेडशीट वरच ठेवलेला आहे त्यामुळे तो योग्य प्रमाणात दमट राहिला. सगळा तांदूळ एकदम सुकत नाही. त्यामुळे थोड्या थोड्या बॅचने तांदूळ दळून चाळून गुळ मिक्स करणे.
      साठ किलो तांदूळ किंवा शंभर किलो तांदूळ जर करत असाल तर अल्टरनेट डे पीठ तयार करावे.

  • @rajeshribhabal1138
    @rajeshribhabal1138 9 месяцев назад

    मी सुद्धा आपण दाखवल्याप्रमाणे अनारसेचे पिठ बनवलं व ते खुप छान झालं अनारसा अप्रतिम झाला धन्यवाद ताई मी ऑर्डर घेते
    अनारसेच पीठ विक्रीसाठी कसे किलो द्यावं ताई सांगाना 🙏🙏

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      Video paha. link सोबत det aahe. ruclips.net/video/nx9xxjuZRzE/видео.htmlsi=ZQ9mSz2CAFKclU4u

  • @ashwinichougule6720
    @ashwinichougule6720 9 месяцев назад +1

    खूपच छान पद्धतीने तुम्ही अनारसा पीठ तयार करायला शिकवलं मी पण अनारसा पीठ करून विकते तुमच्या या

  • @vaishaligurav5752
    @vaishaligurav5752 8 месяцев назад +1

    Tumchya kade pith milte ka anarsa che ....means vikata ka

  • @poojaardekar8844
    @poojaardekar8844 9 месяцев назад +1

    Khoop sunder.
    Haych pramane wikrisathi chakli bhajnichya pithachi recipe dakhwana..

  • @user-eu5le7ik6v
    @user-eu5le7ik6v 9 месяцев назад +2

    फारच छान, पण अनारसे मधील तेल कसे काढायचे,

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      Thank you 😊🙏
      तुमच्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळेल लिंक खाली देत आहे.
      ruclips.net/video/nx9xxjuZRzE/видео.html

    • @sunitagaikwad2963
      @sunitagaikwad2963 9 месяцев назад

      ​@@anitasanghai2023🎉

  • @shubhangitribhuwan3420
    @shubhangitribhuwan3420 9 месяцев назад +1

    Ma'am maidyachya chalanine pith chalayache ka

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      Ho.
      Detail video साठी सोबत लिंक देत आहे. या व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या सगळ्या टिप्स सांगितलेल्या आहेत.
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.htmlsi=pmkFQliGWvNWOw4w

  • @madhurikale348
    @madhurikale348 9 месяцев назад +2

    Konate tandul vaparle ahe.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      जाडा तांदूळ वापरला आहे. राशनचा किंवा कुपन चा सुद्धा चालेल.

  • @poojaardekar8844
    @poojaardekar8844 9 месяцев назад +1

    Mam tumhi navratrisathi upvasache anarse & pithachi recipe dakhwal ka?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  Месяц назад +1

      Yes. नक्की दाखवेन.😊👍🏻

  • @Mansvimanesh
    @Mansvimanesh 9 месяцев назад +1

    Please show new diwali recepies.

  • @zakaaszatpattipslifestyle6142
    @zakaaszatpattipslifestyle6142 9 месяцев назад +1

    जरी अनारसे चाळणीत उभे केले आणि अगदी वेळेवर पॅकिंग करून दिले तरी ते तेलकट राहतात व पॅकिंग मध्ये खालच्या बाजूला तेल जमा होते काही उपाय सांगा.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      तुमच्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मिळेल लिंक खाली देत आहे.
      ruclips.net/video/nx9xxjuZRzE/видео.html

  • @neelamyadav219
    @neelamyadav219 9 месяцев назад +1

    पिठ किती दिवस राहते आणि फ्रीज मध्ये ठेवला तर चालेल का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      रूम टेंपरेचरला आठ दिवस राहते त्यापेक्षा सुद्धा जास्त दिवस राहते पण पीठ ठेवायचेच असेल तर फ्रीजमध्ये ठेवल्यास उत्तम. फ्रिजमध्ये महिनाभर आरामात राहते. अर्धा किलो तांदळापासून अनारसे कसे बनवायचे याची डिटेल रेसिपी मी शेअर केली आहे त्या व्हिडिओची लिंक मी सोबत देत आहे नक्की पहा म्हणजे त्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.htmlsi=pmkFQliGWvNWOw4w

  • @manishamankar842
    @manishamankar842 9 месяцев назад +1

    अनारसे कडका का होतात ते सांगा

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      गुळाचे प्रमाण जास्त झाले की अनारसे कडक होतात.
      पीठ व्यवस्थित फरमेंट होणे सुद्धा महत्त्वाचे आहे.
      परफेक्ट अनारसे होण्यासाठी खालील व्हिडिओ पहा. यामध्ये अगदी छोट्या छोट्या शंका सुद्धा निरसन होतील. म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील सोबत लिंक देत आहे.
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.htmlsi=pmkFQliGWvNWOw4w

  • @Sunilsugandhe-rf9wb
    @Sunilsugandhe-rf9wb 9 месяцев назад +1

    तंदुल अनि सखर पासून होत नाही का. अनाराशे

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      उत्कृष्ट अनारसे होतात त्याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन.

  • @shrutikanade9679
    @shrutikanade9679 9 месяцев назад +1

    एक किलो तांदूळाला गुळाचे प्रमाण किती घ्यायचे

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад +1

      700 - 750 gm गूळ sufficient होतो.
      गुळ कधी आणि कसा मिक्स करायचा?
      याचा डिटेल व्हिडिओ मी बनवलेला आहे. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील. सोबत त्याची लिंक देत आहे.
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.html

  • @samikshapatil6989
    @samikshapatil6989 8 месяцев назад +1

    नमस्कार ताई 🙏 तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं पीठ तयार केलं, पण तांदूळ थोडा सुकल्या मूळ पिठात गूळ घालून ही ते पटलं झालं नाही, ते कोरडाच राहील, आणि त्याची अनरसे फुल्टच नाहीयेत , please सांगाल काय काहीतरी उपाय, 🙏 ६ kg तांदूळ भिजवलेला😢

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  8 месяцев назад

      तांदूळ थोडा सुकला इथेच चूक झाली.
      तांदूळ दमट असतानाच बारीक करायचे आणि पिठाचा मुटका होत असतानाच त्यात गूळ मिसळायचा आहे. म्हणजे पिठाच्या दमटपणामुळे गुळाला पातळ होऊन पीठ मऊ तयार होईल.
      अशा पिठाचे 101% अनारसे बनतात.
      तांदूळ जास्त सुकल्यामुळे गुळ मिसळल्यानंतर सुद्धा पीठ कोरडेच राहते. परत असं कधी झालं तांदूळ सुकल्यासारखा वाटला तर तांदूळ पटकन परत पाण्यात घालायचा. दुसऱ्या दिवशी पीट केले तरी चालते. सुकलेल्या पिठात गुळ मिसळला तर ते एकजीव होत नाही आणि याचे अनारसे बनत नाहीत. दूध घालून मळले तरी एकतर ते तेलात पुरीसारखे फुगते नाहीतर तेलात विरघळते.

  • @vidyashinde5814
    @vidyashinde5814 9 месяцев назад +1

    Tai मोठ्या प्रमाणावर तांदूळ आहेत तर घरगुती पिठाच्या चक्कीवर दळले तर चालणार नाही का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      चालेल पण दळताना तांदळाचा दमटपणा असणे आणि पीठ चाळल्यानंतर गुळ मिसळतेवेळी पिठाचा मुटका होणे या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाचे आहेत ते जर मॅनेज होणार असेल तर काहीच हरकत नाही. गुळाच्या अनारसांचा मी व्हिडिओ शेअर केला आहे तो नक्की बघा म्हणजे तुमच्या शंकांचे पूर्ण निरसन होईल. व्हिडिओची लिंक सोबत देत आहे
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.html

    • @vidyashinde5814
      @vidyashinde5814 9 месяцев назад

      @@anitasanghai2023 thank you tai

  • @user-hj7uu6ek3t
    @user-hj7uu6ek3t 9 месяцев назад +1

    आनारशाचं पीठ पातळ झाले तर. काय करावं . उपाय सांगा

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      अजून थोडा तांदूळ 3 दिवस भिजत घालून 4थ्या दिवशी काढून. बारीक करावा. मुटका होत असतानाच त्यामधे (aadhichya peethat) मिसळा.
      गूळ कमी वाटला तर ॲड करा. इथे 1काळजी घ्यायला पाहिजे की या तांदळाचे पीठ फार दमट नकोय. नाहीतर गुळ मिक्स केल्यावर आणि पातळ होईल.पण पिठाचा mutka झाला पाहिजे.
      Detail video sathi link det aahe
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.html

  • @umakhaladkar3298
    @umakhaladkar3298 9 месяцев назад +1

    हवा बंद पॅक केले तरी आनरसए मऊ का पडतात?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      अनारसा कसे स्टोर करायचे त्यातील जास्तीचे तेल कसे काढायचे ? याचा व्हिडिओ बनवलेलl आहे. व्हिडिओ ची लिंक सोबत देत आहे.
      ruclips.net/video/nx9xxjuZRzE/видео.html

    • @vidyapalav6080
      @vidyapalav6080 9 месяцев назад

      Tai ashi link mi Shair keli tri , blue yet nhi ka asel bar

  • @sandhyajoshi5543
    @sandhyajoshi5543 9 месяцев назад +1

    तेल राहते नंतर hi telkat राहतात म्हणुन नको वाटते प्लीज काय करायचे ते पण सांगा

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      तांदळाच गुणधर्म आहे की तेल शोषणे.
      तेल कसे निथलायचे त्यासाठी एक व्हिडिओ बनविला आहे. सोबत link देत आहे. व्हिडिओ नक्की पाहा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
      ruclips.net/video/nx9xxjuZRzE/видео.htmlsi=ZQ9mSz2CAFKclU4u

    • @sandhyajoshi5543
      @sandhyajoshi5543 9 месяцев назад

      thank you तुम्ही दिलेली लिंक पाहिली पण जास्त aanarse असतील तर 2 3 डब्यात ठेवण्याची क्रिया करावी लागेल तुम्ही भरपूर प्रमाणात करता तेव्हा कसे करता ते sangave प्लीज

  • @seemasakhare9835
    @seemasakhare9835 9 месяцев назад +1

    गुळ मिक्स केल्यानंतर पीठ थोडे पातळ झाले आहे तर ते कसे सुधारावे ?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      पातळ पिठाचे सुद्धा उत्तम अनारसे होतात त्याच्यासाठी असे पीठ झाले तर अनारसे कसे तयार होतात त्याच्या व्हिडिओची लिंक सोबत शेअर करत आहे आणि खूपच अनारसे पीठ पातळ झालं असेल अनारसा उचलता सुद्धा येत नसेल तर त्यामध्ये अजून थोडं तांदळाचे पीठ (3 दिवस भिजवून चौथ्या दिवशी काढून)तयार करून घालावे लागेल.
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.htmlsi=pmkFQliGWvNWOw4w

  • @sonalibapardekar394
    @sonalibapardekar394 9 месяцев назад

    Pithat gul pawader mix keli tar chalel ka ?
    Khup chan padhatit tumi recipe dakhavli mi nakki karun pahin 👍👍

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  9 месяцев назад

      मी कधी गुळ पावडर मिक्स केली नाही. पण मी तुम्हाला गुळच suggest Karen.
      लहान प्रमाणावर अनारसे असतील तर खाली दिलेल्या व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे अनारसे अजिबातच चुकणार नाहीत. फीडबॅक नक्की द्या. त्यामध्ये डिटेल दिले आहे. सोबत लिंक देत आहे.
      ruclips.net/video/F0WTzaJVNBQ/видео.htmlsi=pmkFQliGWvNWOw4w

  • @alkashinde1773
    @alkashinde1773 9 месяцев назад +1

    फारच छान