करंजी | 1/2 kg करंजीचे सारण आणि भरपूर लेअर्स वाली करंजी l Karanji Recipe | Karanji Saran| Karanji
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- ही करंजी चविला अतिशय अप्रतिम होते.
नक्की एकदा करून पहा.
करंजी सारण साहित्य -
सुके खोबरे - 1/4 kg
पिठीसाखर - 325 gm (आवडीनुसार )
तीळ - 3/4 मध्यम आकाराची वाटी (पाऊण वाटी)
तांदळाचे पीठ - 1वाटी
खसखस - दीड टेबलस्पून
काजुबदम (optional)- 1/3 कप
जायफळ,वेलची पावडर - 2 tsp
खवा (optional)- 125 gm
2-3tbsp तूप तांदळाचे पीठ भाजण्यासाठी.
कव्हर -
मैदा -200gm
चिरोटे रवा-50gm
मीठ-1/4 tsp
तूप - 2 tbsp
पाणी अंदाजे 1/2 कप
साठा -
2 tbsp साजूक तूप
2 tbsp cornflour
तळण्यासाठी तेल.
वर दिलेल्या सारणाच्या प्रमाणात 1/2 kg chya करंज्या तयार होतात.
Suggested Videos -
karanji saran recipe in marathi
karanji recipe in marathi
karanji recipe
karanji saran
karanji che saran recipe in Marathi
pudachi karanji
khavyachi karanji
#anitasfoodbasket
#karanji
#karanjirecipe
#karanjirecipemarathi
#karanjimarathi
#gujiya
#gujiya_recipe
#diwali
#diwalifaralrecipes
#diwalifaral
#snacks
#snacksrecipe
#करंजी
#करंजीरेसिपी
#करंजीमराठी
#दिवाळी
#दिवाळीफराळ
#madhurasrecipe
#saritas kitchen
#anitascakebasket
#pudachikaranji
#saran
#karanjisaran
#karanjisaranmarathi
नवी मुंबई माधुरी शहा करंजी कुसकुशीत प्रमाण एकदम बरोबर अशा टिप्स कोणी ही देत नाहीत मनापासून धन्यवाद शुभ दिपावली
Thank you for feedback 🙏😊.
Keep watching.
अतिशय सुंदर प्रमाण व आवश्यक टिप्स. 🥰👍👌👏👏💐
धन्यवाद 😊🙏🏻
काकी तुमसे खूप खूप आभार कारण तुमच्यामुळे आमच्या प्रत्येक गृहिणींचा दिवाळीचा फराळ खूप सुंदर होणार आहे तुमचे मनापासून खूप खूप आभार शुभ दीपावली 🙏🏻🙏🏻😇
Dhannywad 🙏😊
तुम्हाला सुद्धा Anita's Food Basket कडून दिवाळीच्या शुभेच्छा.
तो
ATI sundar tips
धन्यवाद 🙏🏻😊
व्वा. प्रचंड सविस्तर माहिती दिलीत… मनःपूर्वक धन्यवाद…. बरे मधे मधे ईमोजी पण मस्त वाटले🎉
धन्यवाद 🙏🏻😊
Visit my another हमखास रेसिपी.😊
खूपच छान कंरजी झाली मीपण अशीच करेन ताई 👌🏻
Dhannywad 🙏😊.
Feedback नक्की द्या.
खूप खूप छान करंज्या इतक्या बारीक टिप्स कोणीही देत नाहीत खूप धन्यवाद.नक्की करून बघणार .
Dhannywad 🙏😊
Feedback नक्की द्या
अप्रतिम खूप छान 👌कोणीही बिदास्त करा
Dhannywad for faith on my recipes 🙏😊
Very nice
धन्यवाद 😊🙏🏻
Khupch mast anita aata mi pan karanji karun baghate
Thank you 🙏😊
Feedback नक्की द्या मामी.
अप्रतिम, सुरेख... महत्त्वाच्या व अतिशय छान टिप देऊन रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद
Welcome 🙏😊
करंजी छानच झाली आहे.तुम्ही साचा वापरला तो छानच आहे हा साचा कुठे मिळतो.
Plastic वस्तू जिथे मिळतात तिथे मिळेल.
👌🏻👌🏻👌🏻👌🏻kup mast ricepi ahe... Try karun nakki pahte....
नक्की करून पहा.
Feedback नक्की द्या.
Khupch chan Tai
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chann
Thank you 🙏😊
Ek number zali ahe Karanj ❤ Mouth watering 🎉🎉
Thank You 🙏😊
Khupch chan explain kele Anita tai mi nakki karun baghen karanji
Dhannywad 🙏😊
Feedback नक्की द्या
Karanji ekadam mast
Dhannywad 🙏😊
अप्रतिम , सुंदर
Thank You 🙏😊
👌👌👍
🙏🏻🙏🏻😊
Khava ghatlyane karanji kharab hot nhi ka..??tikte ka...ajun ek...tumhi sangitle pramne sup tayar kele aaj...bhari diste.... thanks 😊🙏😊😊😊
Slow flame वर खवा इतका भाजायचा की तो थंड झाल्यानंतर मोकळा झाला पाहिजे. ( Imp - करपू देऊ नये)
असा खवा लवकर खराब होत नाही.
असा खवा घालून केलेली करंजी पंधरा दिवस तरी खूप छान राहते. हे करंजी चवीला एकदम अप्रतिम होते. या इतक्या चवीला छान होतात की त्या पंधरा दिवस सुद्धा राहत नाहीत संपून जातात.😊
करंजी खूपच छान. काकू मला एक किलोचा पातळ पोह्यांचा चिवडा मिरची घालून कसा करायची ते रेसिपी दाखवा. प्लीज लवकर
Hi tai jaduchi ahe . Master of tips and samjaun sangaychi kala uchch pratichi
धन्यवाद 😊🙏🏻
🙏🏻 श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
Khup chan 👌
Thank You 🙏😊
Very nice 👍
अप्रतिम ❤
Thank you 😊🙏
Thanks dear kaki
Welcome 😊🙏
खुप सुंदर झाल्यात कारंजा.हा साचा कुठे मिळेल
जिथे प्लास्टिकचे साहित्य मिळते तिथे हा साचा सहज मिळतो. आठवडी बाजारामध्ये सुद्धा मिळेल.
माझा कडे बासमती तादळा चे पीठ आहे ते चालेल काय ताई रिज सागा
हो साठ्यासाठी चालेल.
Maam plz give cup measurement. २५० ml कप है, तो मैदा कित्ना लेनेक, घी kitna, ऑर शकार कित्नत.
Plz reply maam
Maam 200 gm maida kitna cup hkta hai
50 gm rava kitna hota hai
Plz reply.
Plz plz reply
अभी मै बाहर हू | कल आपको इसके डिटेल्स में डिस्क्रिप्शन बॉक्स मे डाल देती हू |
@@anitasanghai2023 ok..thanks for the reply
खव्या ऐवजी मिल्क पावडर वापरू शकतो 👍
Ho चालेल.
बेसन लाडू रेसिपी दाखवली तर चालेलना
हो. दाखवेन.
Sacha kuthe ghetala price kiti
भांड्याच्या दुकानात किंवा प्लास्टिक वस्तू जिथे मिळते तिथे मिळेल.
Ya karnja kiti divs tiktat
पंधरा दिवस छान राहतात.
Thanks mam .
Chakli mi tumchi baghun karnar aahe
Dhannywad 🙏😊.
Feedback नक्की द्या.
Can you please share link to buy the karanji mould. Thanks
कोणत्याही प्लास्टिकच्या मटेरियल च्या दुकानांमध्ये सहज मिळून जाईल. मी हा मोल्ड भाजीचा आठवडी बाजार भरतो त्यामध्ये घेतला आहे.
K thanks
Anita jara check kar mala tuzach awaj watale eka reel la singh ahe watate koni