सुगरण ताई नमस्कार ! खरच ! अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त आहे तुम्हाला! किती अप्रतीम करंज्या दाखवल्यात आपण. खुप खुप पापुद्रे, हलक्या फुलफुलीत, दिसायलाही आकर्षक आहेत ह्या करंज्या. आपल्याकडे निश्चितच अतिशय काैतुकास्पद कला आहे. "सुगरण" ही पदवी आपल्याला समर्पक आहे. धन्यवाद ताई !
लीनाताईतुमची कमेंट वाचून अक्षरशहा माझ्या डोळ्यात पाणी आलेमी केलेल्या कामाची तुम्ही मला जणू पोहोचत पावतीच दिली आहेतुमच्या प्रतिक्रिया पाहून मला खूप खूप आनंद झाला धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
@@मराठीसुगरण धन्यवाद सुगरण ताई! आमच्या कुटुंबियांकडून आपल्याला सर्वांना दिवाळीच्या अगदी मन:पूर्वक खुप खुप शुभेच्छा ! आपले सर्वांचे आराेग्य चांगले राहाे ही माझी देवा चरणी प्रार्थना!
मराठी सुगरण च्या मॅडमजी , नमस्कार. ! दिवाळी 2020 ची , दिवाळी फराळ तयार करण्यासाठीची, 1 नंबर चॅनेल ही आपली आहे. आपणास खुप खूप धन्यवाद. ! 🙏 घोडके रा. द. 9,, नोव्हेंबर 2020. 3-28 pm.
खूप सुंदर सांगण्याची पद्धत.
उद्या करुन पाहते.
धन्यावाद
ताई नक्की करा खूप छानहोते
खूप .छान .आहे
🙏🙏
खूप सोपी पद्धत दाखवली आहे. धन्यवाद 🙏🙏👌👌
🙏🏻
Mastac Tai chan karjichi recipe God bless u tai🙏🙏🙏👌👍😊
खूप आनंद वाटला ताई असेच आशीर्वाद असू द्या
खूपच सुंदर लेअरवाली करंजी झाली आहे
खूप खूप धन्यवाद
मस्तच खूप छान धन्यवाद🙏
धन्यवाद ताई
सुंदर आहेत
खूपच सुदर रेशिपी करंजी च्या👍👍👌👌
धन्यवाद ताई
सुगरण ताई नमस्कार ! खरच ! अन्नपूर्णा देवीचा वरदहस्त आहे तुम्हाला! किती अप्रतीम करंज्या दाखवल्यात आपण. खुप खुप पापुद्रे, हलक्या फुलफुलीत, दिसायलाही आकर्षक आहेत ह्या करंज्या. आपल्याकडे निश्चितच अतिशय काैतुकास्पद कला आहे. "सुगरण" ही पदवी आपल्याला समर्पक आहे. धन्यवाद ताई !
लीनाताईतुमची कमेंट वाचून अक्षरशहा माझ्या डोळ्यात पाणी आलेमी केलेल्या कामाची तुम्ही मला जणू पोहोचत पावतीच दिली आहेतुमच्या प्रतिक्रिया पाहून मला खूप खूप आनंद झाला धन्यवाद ताई मनापासून धन्यवाद आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला
@@मराठीसुगरण धन्यवाद सुगरण ताई! आमच्या कुटुंबियांकडून आपल्याला सर्वांना दिवाळीच्या अगदी मन:पूर्वक खुप खुप शुभेच्छा ! आपले सर्वांचे आराेग्य चांगले राहाे ही माझी देवा चरणी प्रार्थना!
Khupach chhan....
@@मराठीसुगरणppf ³²jj
.
Khup chan apratim, layers mast alet.
धन्यवाद ताई
खूप उत्तम करंजी , सुगरण नाव सार्थ 👌👌
ताई कमेंट खूप छान आहे आवडली मला
खुप खुप छान, खुप आवडली करंजी !नक्की करून बघते, !धन्यवाद
सुरेखा ताई नक्की करा आवडेल तुम्हाला
एक दम.छान.रेशीपी..धन्यवाद मँडम
करंज्या खुस खुसित छान आहे, मी पण करून पाहिलं. 👌🌹🙋♀️
नक्की बनवा आवडतील तुम्हाला
Khupch sundar first time I saw evdhya layers che karanje ❤️👍
🙏
Ààà
Hi khuch chan
Eeeeeeeeeeeeeeeeeeeeeee3e
खूपच सुंदर आहे करंजी
🙏🏻
❤️❤️❤️ thanks for the information 👍👍👍
धन्यवाद
Khup mast aj me bnvlyat thanks 🙏🙏🌹
धन्यवाद ताई
Khupch chaan karanji ahe
धन्यवाद ताई
Khupch chan karanjya ahet
धन्यवाद ताई
एकदम मस्त आहेत करंज्या
🙏
🎉फार फार छान दाखवण्यात धन्यवा
🙏🏻
खूपच सुदर कंरज्या🙏🙏🙏🙏
🙏
Khup chan karanji dakhvili
Beautiful n yummy, thanx for sharing 🙏🙏🙏
छान मी करून बघते👍👍
🙏👍👍
छान झाली करंजी लय भारी आहे 🙏👌👍🌹
🙏
सुंदर अतिशय सुंदर 😊
Khup chan Tai dhnyavad
धन्यवाद ताई
खूप सुंदर करंज्या 👌🏽👍
🙏
खुप छान माहिती मिळाली धन्यवाद
Woovvv khup chan👌👌👌😃😘😘😘😘
खूप छान !! तुम्ही म्हंटल्याप्रमाणे अगदी खरिसारखे पदर सुईले आहेत.अशी करंजी पहातक्षणी खावीशी वाटते.thanks
इंदिरा ताई धन्यवाद
Tai kiti manapasun samjaun sangat ahat ani khupach sundar karanji dhanyvad.
Khup chan mahiti sangitli thanks
Khup chhan mam 👌 👌👌
धन्यवाद ताई
Welcome mam 😊
उत्कृष्ठ
व्वा मस्त झाली...
ताई धन्यवाद
Wow ❤ wow
🙏🏻
Mastch zali aahe karanji..
Khup chan dakhawle taee
🙏
Khup Chan sangitale
धन्यवाद ताई
Khup crispy zali aahe
Mast 👌👌
धन्यवाद
खुपच छान झाल्या करंज्या 👌👌👍😋
धन्यवाद
लय भारी
धन्यवाद ताई
Khupch chaN.Tai
Tai 1 nmbr❤👌👌👌👍
धन्यवाद ताई
छान बनवली करंजी 👌👌👌👌👌
धन्यवाद ताई
खूप सुंदर ताई
🙏
खुपच सुंदर🙏
धन्यवाद ताई
फारच छान
धन्यवाद
Khup chan recipe aahe.
धन्यवाद ताई
Khup chan tondala pani sutle
🙏🏻
छान ताई रेसीपी
धन्यवाद दादा
खूप छान करंजी कशी करावी दाखवली 👍👍
धन्यवाद ताई
Khupch chan
खूप खूप धन्यवाद ताई
Khupche sunder chane
🙏🏻
Khup chhan
धन्यवाद ताई
ty... tai khoop sundar ahet kranjya 👌
🙏
Khup ch chan mast
🙏🏻
Khupch Sundar mi nakki karanar. Dhanyavad. Khupach Chhan.
साक्षी ताई धन्यवाद
Khup sunder ek no
सुनिताताई
धन्यवाद
खूप छान …
🙏🏻
मराठी सुगरण च्या मॅडमजी , नमस्कार. ! दिवाळी 2020 ची , दिवाळी फराळ तयार करण्यासाठीची,
1 नंबर चॅनेल ही आपली आहे. आपणास खुप खूप धन्यवाद. ! 🙏
घोडके रा. द. 9,, नोव्हेंबर 2020.
3-28 pm.
दादा आपली कमेंट वाचून मनाला खूप बरे वाटले आपले मनापासून खूप खूप धन्यवाद आहे
@@मराठीसुगरण , सप्रेम आशीर्वाद !
अशाच पुढे जात रहा. यशस्वी व्हा , या हार्दिक शुभेच्छा. !
10, 2020. मंगळवार. 11-04 pm.
Khup Chan
🙏🏻🙏🏻
Dhanyawaad 👌❤🌷💙⚘💚🌷💜🌷💛🌷
J hi
Very nice 👍👍🙏🙏ok thanks 🙄🙄
🙏
1ch number 😋😋
धन्यवाद
खूप छान टिप्स आणि रेसिपी.
सुरेख करँज्या
धन्यवाद
मस्तच
धन्यवाद ताई
Farah chhan sunder mast
🙏🏻
Khuppp chanwaw superb
Khub Chand
Super mam
धन्यवाद ताई सांगत जा
khupach Chan
धन्यवाद
You. Are. Great
ati uttam
🙏🏻
Khoop chanaahe
ताई धन्यवाद
Do you take orders
नाही ताई
Wajani pith kiti aha te sangayala. Hawe hote khup khup chhan thanks tai
🙏🙏
La jawab karanj
ताई धन्यवाद
Khupch chhan 👌👌👌
Móíuu ì
Kup mast jhalya
धन्यवाद
Khup mastt👌❤
Satha shillak. rahila tar kay kasa tthevaycha
शक्यतो साठा कमी बनवा व लगेच वापर करा ठेवू नका
ताई,करंजी खूपच छान .
Thanks mam I will try
हो नक्की बनवा ताई
Mastach, tup garam karayache ka
नको
Mazya karanjya phutatat kay karave
ताई व्यवस्थित साठा लावून करंजी दाबून घ्या
Khoop chan
शुभ दीपावली ताई
Mam mi kelya karanji ya method ne...chan zalya...pan thodya velane tya layers naram padlya??tupamadhe fry kele hote
बारीक गॅसवर थोड्या खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्या
Tai kup chan karanji rechipi waw majehi chynla paha sapot kara
धन्यवाद हो नक्की
Mastach 😘
🙏
@@मराठीसुगरण qqqqq
मोहन घालताना गरम तूप की थंड?
Perfect recipe ❤
धन्यवाद
Cornflour kiva tandalache pith nahi vaperle tar chalel ka
मग करंजीला लेयर सुटणार नाही
Tupa aivaji apn Dalda use karu shakto ka
हो चालेल
Khup chaan
👌👌khup chan
🙏
Khup mast I like it.
🙏
Thank u madam lovely karnjis.
धन्यवाद