आली आली दिवाळी आली सरिता ताई चे फराळ पाहण्याची वेळ झाली 🥰🥰 एवढी सोप्प्या पद्धतीने दाखवता ना आपले चुकणार नाही आणि दिसते तस होणार अस वाटते आणि खरच तस होते....मी खूप रेसिपीज केल्या आहेत ताई पण खरच खूप छान झाल्या आहेत thanku.tai ashya chan video sathi 🤗😘🥰
V सरिता तुझं बोलणं इतकं छान आहे मराठी पण इतकं मस्त आहे समजावण्याची पद्धतही खूप छान आहे मी एक शिक्षक आहे त्यामुळे तू खूप हुशार आहेस हे मला कळलं नक्की तुझी करंजी तू दाखवल्याप्रमाणेच मी करेन विमल बी काळे
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज करंज्या केल्या, आणि खूप छान झाल्या. Thank you. मी आत्तापर्यंत तुमच्या फराळाच्या खूप सार्या रेसिपी try केल्या, आणि सर्वच छान जमून आल्या.❤️
सरिता जी दिवाळी च्या तोंडावर तुमच्या रेसिपीस म्हणजे अगदी saviour आहेत,माझ्या करंज्या नेहमी काही न काही कारणाने बिघडतात ह्यावेळी तुमच्या पद्धतीने करून बघते आणि तुम्हांला सांगते😀👍.
खूप सुंदर 👌 मी तुमचे रवानारळाचे लाडू करून बघितले. एक नंबर झाले. आत्ता या कंरजया ही करून बघणार आहे. अर्थात सुंदर च होतील 🤩कारण तुमची समजून सांगण्याची पध्दत खूपच छान झाले. त्यामुळेच रव्याचे लाडू करायचा CONFIDENC आला आहे.
Thanks Tai tumi dhakvla prmane me kal rava laduu and Shankarpalli kele 2 ni khupch chan zale, maze Shankarpalli nemi kadk banaeche pan haveles evde chan zale na..👌👌 tumche sarve menu chan astt ❤😇
आली आली दिवाळी आली सरिता ताई चे फराळ पाहण्याची वेळ झाली 🥰🥰 एवढी सोप्प्या पद्धतीने दाखवता ना आपले चुकणार नाही आणि दिसते तस होणार अस वाटते आणि खरच तस होते....मी खूप रेसिपीज केल्या आहेत ताई पण खरच खूप छान झाल्या आहेत thanku.tai ashya chan video sathi 🤗😘🥰
मी पण आता करणार रवा करंजी
❤
Actually very true I tried shankarpali and it turned awesome thanks saritas kitchen ..
🙏tai,mi pahilyanda rava karnji keli khup chan zali .aawadli.praman he barobar zale . thanks video dakhavlyabaddal .tumache recipe hechan astat mi karun bghate .khup changlya hotat.manapasun punha ekda thanks.pohyancha chivada dakhva
खूप छान तुम्हाला पण दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद! शुभ दिपावली
V सरिता तुझं बोलणं इतकं छान आहे मराठी पण इतकं मस्त आहे समजावण्याची पद्धतही खूप छान आहे मी एक शिक्षक आहे त्यामुळे तू खूप हुशार आहेस हे मला कळलं नक्की तुझी करंजी तू दाखवल्याप्रमाणेच मी करेन विमल बी काळे
तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज करंज्या केल्या, आणि खूप छान झाल्या. Thank you. मी आत्तापर्यंत तुमच्या फराळाच्या खूप सार्या रेसिपी try केल्या, आणि सर्वच छान जमून आल्या.❤️
Wonderful new method first time pahili abhinandan
करंजीची रेसिपी खूप सोपी आहे, अशीच करणार आहे. तुम्ही दाखवलेली मोहनथाळ रेसिपी मी काल केली. पहिल्यांदाच केली...अप्रतिम झाली. thanks to Sarita mam...
Most welcome!
saritaji khoop chan recipe sangitl ani mi tyapramane sagl kel mst zalya karnjya
रेसिपि तर कमालच नेहमी प्रमाणे.... पण पोळपाटाच्या प्रेमात पडले मी😍😃
Khup Chaan Tips Sangitalya
Dhanyawad
रव्याची करंजी खूपच छान झाली.
धन्यवाद 🙏
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते
👍
Mast
धन्यवाद ताई ❤
नमस्कार सरिता ताई....तुमच्याकरंज्यांची रेसिपी खूपच भन्नाट! आताच माझ्या करंज्या त्याप्रमाणेच करून झाल्या..अप्रतिम!!खूप परफेक्ट आहोत तुमची रेसिपी!!थँक्यू...🎉
नमस्कार ताई मि देखील बरेच पदार्थ तुमच्या पद्ध्तीने केले..खूप छान झाले आहेत..धन्यवाद।
khupppppp khupppppp sunder.thanks. 🙏🙏👌👌. nakkkkkki karanar 🌹🌹
किती छान आणि व्यवस्थित सांगते ग बेटा, म्हणूनच माझी फेवरेट आहेस 😀👍
Thank you
Perfect recipe with perfect measurements.😊😊 Pahilyandi try Keli and chaan zhali😊😊
तुमची पद्दत अगदी छान समजेल अशी आहे
खूपच. छान तुझेकडून नवीन काहीतरी शिकायला मिळते 😊
तुमच्या रेसिपी छान आहेत धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Tumachi Shankar pali recipe try keli Apratim zali Shakarpali
खुप छान आहे व्हिडिओ नमस्कार सरीता ताई तू खरंच खुप छान रेसिपी आहे धन्यवाद
Hi, सरिता करंजी रेसिपी मस्तच!*पोलपाट* खूप छान आहे.❤️🌹
सरिता जी दिवाळी च्या तोंडावर तुमच्या रेसिपीस म्हणजे अगदी saviour आहेत,माझ्या करंज्या नेहमी काही न काही कारणाने बिघडतात ह्यावेळी तुमच्या पद्धतीने करून बघते आणि तुम्हांला सांगते😀👍.
👌🙏
Kharach mi dekhil try karin
मनःपूर्वक धन्यवाद.. नक्की करून पहा :) दिपावली च्या खूप खूप शुभेच्छा 💐
Mala फक्त करंजी जमत नाही परफेक्ट
@@sunitapanchal1251
Mala khupch avadalya rava karanji..mi kelya hech baghun ...tq ☺️
Thank you 👍 done successfully all members like and healthy too which I was thinking...
Most welcome!
Wah Sarita didi khupach mast👍
rava barik karne aani tandlache pith ghalne ya doni tips khupch chhan. 😍👌
खूप सुंदर 👌
मी तुमचे रवानारळाचे लाडू करून बघितले. एक नंबर झाले. आत्ता या कंरजया ही करून बघणार आहे. अर्थात सुंदर च होतील 🤩कारण तुमची समजून सांगण्याची पध्दत खूपच छान झाले.
त्यामुळेच रव्याचे लाडू करायचा CONFIDENC आला आहे.
धन्यवाद! अरे व्वा! खूपच छान
नक्की छान होतील.
Chan resipi sarita mam
Khupch sundar zali karanji...tumhi recipe khupch perfect ahe... thank you.
Khup chan vatali karanji chi recipe mi dekhil yach paddhatine karte v lavkar hotat karangya anni mala karanji karayala khup awdte g
खूप छान समजावून सांगितले आहे आणि तुझा कुर्ता खूप छान आहे रेसिपी प्रमाणेच छान दिसतेस ❤️👍👌🌹🙏
छान ताई तुझ्या रेसेपी परफेक्ट असतात अंदाज बरोबर असतो
Wonderfulllll saritas kitchen tips n everythings wonderfullll❤❤
Thank you
Very Very nice👌👌👌👌❤धन्यवाद 🌷🙏श्री स्वामी समर्थ🙏🌷
Thank you! Shree Swami Samarth
khup mast Tai.....aani tumhi khup sundar prakare samjavla 🙏🙏🙏
Will definitely try to do it. thanks 🙏
वाह वाह. ...अप्रतिम. ...नक्की करून बघणार. ....खूपच मोहक दिसतायंत. ..👌👌👌👌👌👍
मॅडम,आत्ताच तुमचे प्रमाण घेऊन करंजी केली. अतिशय सुरेख झाली. All credit goes to you mam. Thank you so much for sharing perfect recipe
karanji khup chaan zali. thank you sarita🎉🎉
Welcome!
Hii Sarita mi tuzi shankarpali chi recipe pahun diwali la banavali hoti Chan zali thank you
Sarita tuzya saglya recipes apratim astat .
Thank you
Hellow tai ,Ya varshi me sarva ch recipe tumhi dakhavalya pramane kelya , Apratim zalya 🎉❤ Thankyou so much.🎉 happy Diwali 🎇
Happy Diwali! Most welcome
Sarita khup sundar margdarshan v tips
Thank you!
Thanks Tai tumi dhakvla prmane me kal rava laduu and Shankarpalli kele 2 ni khupch chan zale, maze Shankarpalli nemi kadk banaeche pan haveles evde chan zale na..👌👌 tumche sarve menu chan astt ❤😇
khup mst aani sopee recipe sangitlis tai Tu. nkki try krnar
ताई एकच नंबर करंज्या बनवल्या,,,👌👌👌
तुमची रेसिपी खुप छान असतात माहीती पण खूप छान सांगता मला खुप आवडतात
Hi Sarita mast Ravayachi khuskhusit karanji. Khup avadli Mala. Thanks Sarita
Hi सरिता , मी आज तू सांगितल्या प्रमाणे करंजी केली छान झाली
Tai Tumhi khup chan Racipe Sagata thanks tai
Welcome
धन्यवाद
सरिताताई मी ह्याप्रकारे करंजी बनवले
खूपच छान झालेत
सगळ्यांना खूप आवडले
Thank you Sarita karanji chi recipe dakhavlis mhanje ata he praman pahun karanji karayla sope zhale.👍🤗
Diwali cha khup khup shubhechha.💐
🎁
Rava vaprun karanji masta hoil maida nakoch आपल्याला very nice karun baghte all the best
Thank you! Yes sure please try 👍
ताई मी करून बघितल्या छान होतात थँक्यू ताई
You should break one to show.looks lovely,will try for christmas.
Thank you! Yes please 👍
Khup masta recipe Sarita thank you❤❤👌👌👍
Most welcome!
Khup chan zali mazipn karanji
Thank you tai
Happy Diwali! Nice👌👍
Welcome
Nice Festive Recipe. Very Well Explained. Nice Video. Great Voice. Thanks.
Thank u
तुमचे सगळे विडिओ खूप भारी असतात Thank you so much ❤
Khup Chan nakki try karan
मी फक्त सरिता किचन चे च रेसिपी करते सहज करता येणार आणि एकदम भारी थँक्स ताई
मनः पूर्वक धन्यवाद🙂
Happy Diwali sarita kichan
Khup surekh chhan kelya ahet tumhi karanjya.mi pn karun pahin ashaprakarchya karanjya.tumhala khup khup dhanyawad🙏🙏
करंज्या खूपच सुंदर दिसत आहे. माहिती खूप छान दिली. धन्यवाद ताई.तुमचे सगळे पदार्थ छान असतात.
मनःपूर्वक धन्यवाद
Khupch sunder smjvta tai tumhi ❤ tumchya tips ne kelele faral kdhi bighdt nhi
😘🙏🪔 Diwali chya tumhala khup khup subhechha
Thank you! Happy Diwali
Sarita mam tumchi karanji chi recipe pahun mi karanji keli ti uttam jhali Thank you so much
Welcome
खुप छान करंजी रेसिपी 👌👌🙏 धन्यवाद
मला ही यात खूप आनंद आहे.
Khup chan &sangile hi chan
मी पण तुमच्या पद्धतीच्या करंज्या गेल्या वर्षी केल्या , छान झाल्या
Wow superbbbbb thanks sarita 🙏🌹❤
खूप छान करंजी
पोळपाट कोठून घेतले. छान आहे.
Tai diwalichya khup khup shubhechha mala tumchi recipe khup avdte
Dhanyawad 🙏 diwalichya shubhechha 😊
God blessss
Thank you
खूप छान रेसिपी आहे.खूप धन्यवाद
ताई खूप छान झाल्या माझ्या करंज्या छान रेसिपी दाखवली आहे
Thanks for all important information
Waa khupach chhan
Happy Diwali! Thank you
खूप छान टिप्स देत शिकवत आहात. आता करून बघते अश्या. सारा vdo बघताना लक्षात राहिला तो तुमचा सुंदर पोळपाट. कुठे मिळाला हा?
अतिशय उत्तम रेसिपी.
काजू कतली च्या रेसिपी ची वाट बघत आहे.
खूप छान ताई करंजी ची रेसिपी
माझी शंकरपाळी गोड मस्त झाली thank you very much
Welcome
Ek number recipe, mi bnvli 🤩thank you tai 🥰
अरे व्वा! छान 👍
खूप छान सरीता रवा वापरून नाही केली करंजी प्रमाण कळाले करून बघते मस्तच
धन्यवाद! हो नक्की करून बघा.
Thank you mam
खूप छान 👌👌👍👍करंजी रेसिपी अप्रतिम आहे
खूप छान झाली आहे करंजी
धन्यवाद
खुपच छान ताई धन्यवाद ताई
खूप छान.. 👌🏻👌🏻
शुभ दिपावली!धन्यवाद
Khup chan recipe
Tai khupch sundar 👌👌
Thank you
Tumchya recipe pahilya ki lagech karun khavyasha vatata khup chaan sarita
Hi Sarita khupch chan zali ahe karanji,bake hou shktat ka?nasel tar please dakhvshil ka?🙏🙏
मी तुम्ही दिलेल्या प्रमाणात आजच करंजी केली खूपच छान आणि खस्ता झाली आहे.धन्यवाद.
Thanks taai
Welcome!
मी तुमच्या पद्धतीने करंजी केली छान झाली
अरे व्वा! छानच 👌👍
सगळ्या रेसिपीज खुप छान आहेत.
अप्रतिम
Khup chan sangta Tai.. Thank u