कुरकुरीत गुळाचे अनारसे खास टिप्स सह | Gulache Anarse Recipe in marathi.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 окт 2024
  • फुटाणे डाळ्यांची खमंग, कुरकुरीत चकली: • आवडीने खातील अशी दिवाळ...
    दिवाळी फराळ रेसिपी खमंग तिखट शेव: • दिवाळी फराळ रेसिपी कुर...
    चार आकारातले शंकरपाळे: • चहात भिजवून खाण्याची म...
    कमी तेलात बनवा खमंग चिवडा: • खास दिवाळी मध्ये घरी ब...
    सुंदर सुबक मुरड घातलेली करंजी: • दिवाळी फराळ सुंदर सुबक...
    घरी बनवा कुरकुरीत खारी शेव: • दिवाळी फराळ सर्वांच्या...
    खमंग लसूण शेव: • सर्वांची आवडती दिवाळी ...
    पोह्यांचा वातट न लागनारा कुरकुरीत चिवडा • दिवाळी फराळ पातळ पोह्य...
    मैद्याचे खुसखुशीत शंकर पाळे. • २ वाटी / साधारण २५० ग्...
    पारंपरिक भाजणीची चकली • पारंपरिक भाजणीची चकली ...
    खमंग चकलीची भाजनी.| चकली भाजणी पीठ • खमंग चकलीची भाजनी.| चक...
    Get your Oddy Ecobake parchment paper here: amzn.to/3jF4WKD
    Oddy Uniwraps Food Wrapping Paper: amzn.to/3jFk0YF

Комментарии • 350

  • @rekhadhanawade9039
    @rekhadhanawade9039 11 месяцев назад +2

    Khupach Sundar Tai.
    Dipavlichya khup khup Subhechha.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      छान.खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.

  • @madhurasiddhapathaki7982
    @madhurasiddhapathaki7982 11 месяцев назад +1

    किती छान समजावून सांगत आहे तुम्ही.खूपच सुंदर झाले आहेत अनारसे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.

  • @nilambarisathe3410
    @nilambarisathe3410 2 года назад +1

    खूप छान नीट समजून अनारश्याची रेसिपी सांगितली मी तांदूळ भिजत घातले आहेत तुमच्या टिप्स प्रमाणेच अनारसे करीन मला तुमची रेसिपी फार आवडली.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @swatipatil4857
    @swatipatil4857 11 месяцев назад +1

    Mi banvle anarse. Khup Chan zali. Thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shrutikasawant4902
    @shrutikasawant4902 Год назад +1

    Sunder ek num tai.....mi bnvle etke chan zale ki samplyaver punha bnvyla lagle

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @anitabidave4222
    @anitabidave4222 Год назад +1

    Aaji khupach chhan.zale anarse maue soft zale tar kai karayeche. Reply plz.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @saylimulay7303
    @saylimulay7303 2 года назад +1

    Tumchya serve receipe khup chhan astat
    Chukale tari tumhe upay v trick sangatat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @bhartigambhire5164
    @bhartigambhire5164 Год назад +1

    Khupcha sundar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @kalpanakhairnar6406
    @kalpanakhairnar6406 10 месяцев назад +1

    Mast recipe tai me udyach banvnar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      पिठ चांगले अंबु द्या.धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @nilambarisathe3410
    @nilambarisathe3410 2 года назад +1

    माझे अनारसे खूप छान झाले आहेत तुमची रेसिपी नंबर वन आहे 👍.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @surekhagawade3906
    @surekhagawade3906 2 года назад +1

    मी अनारसे करून बघितले खूप छान झाले.thank you kaki.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @rajanidendage4268
    @rajanidendage4268 11 месяцев назад +1

    Mast aahe recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shobhadeshmukh1226
    @shobhadeshmukh1226 2 года назад

    Taye.recipi.kup.sunder.aani.sop.suddha.aahe.mikaruna.pahate

  • @vrishaliprabhu5020
    @vrishaliprabhu5020 3 года назад +1

    तुमची सांगण्याची पध्दतफारच सुंदर आहे.त्यामुळे अनारसे करण्याची भिंती नाहीशी झाली.धन्यवाद ताई.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      आनंद वाटला .धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @varshamishra1861
    @varshamishra1861 11 месяцев назад

    खुप छान समजून सांगितल आहे.बारीक बारीक टिप्स् नविन करणार व्यक्ति साठी उपयोगाच्या आहे.😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      सत्व वापरले तर उत्तम च.गुणधर्म वाढतात.
      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.

  • @deepalidalvi9383
    @deepalidalvi9383 10 месяцев назад

    छान माहिती दिली आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +1

    फार उपयुक्त अश्या लहान लहान टिप्स सह अनारसे फार छान तयार दाखविल्या बद्दल धन्यवाद .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @pratiksharaikar1149
    @pratiksharaikar1149 2 года назад +1

    खुप छान, सोप्पा प्रकार ने समजवले आहेत. आता नक्किच करणार अनारसे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @pragatidighe6802
    @pragatidighe6802 3 года назад +3

    खूप सोपी पध्दत शिकवली आहे धन्यवाद प्रतिभाताई तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      Ok😊धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

    • @kusumkathale6528
      @kusumkathale6528 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 705

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 2 года назад +1

    अतिशय छान सांगितले आहे ताई , मी करणार आता ह्या पद्धतीने

  • @rajeshridhokchawale5556
    @rajeshridhokchawale5556 3 года назад +1

    खुप छान सोप्या पद्धतीने दाखवले. नक्की करणार...
    दिवाळी खुप खुप शुभेच्छा...

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @devyanishirsath7418
    @devyanishirsath7418 Год назад +1

    खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @skgamer7263
    @skgamer7263 2 года назад +1

    खुप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @poonamkappe1581
    @poonamkappe1581 3 года назад +1

    Kiti chhan padhatine Sangitale kaku.. thank you.. nakki banawnar..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @sheelatarkar2778
    @sheelatarkar2778 3 года назад +1

    खूपच छान.असेच करून बघेन.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @ashabhujbal7975
    @ashabhujbal7975 Год назад +1

    नमस्कार, ताई मी काल अनारसे केले खूप छान झाले.धन्यवाद 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @shalanmane6631
    @shalanmane6631 3 года назад +1

    सुंदर टीप्स दिली ताई नक्की करून बघेन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @sonalibhise1814
    @sonalibhise1814 3 года назад +1

    खूपच सुंदर कृती सांगितली
    तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @thakurkalawati625
    @thakurkalawati625 11 месяцев назад +1

    Very nice recipe thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 2 года назад +2

    अप्रतिम मस्त काकु मी नक्की करून बघेन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vijaykulkarni-hx1vy
    @vijaykulkarni-hx1vy Год назад +1

    Khúp chaan jalidar zalet Anarse

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @sarojburad7608
    @sarojburad7608 3 года назад

    सुंदर आणि सहजपणे करता येईल ,.. असे सांगितले आहे , धन्यवाद ताई !

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @Anu-hl3jj
    @Anu-hl3jj 3 года назад +6

    सुंदर... अगदी पारंपारिक पद्धतीने 🤗👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

    • @Anu-hl3jj
      @Anu-hl3jj 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 thanks for important tips 🙏

    • @ishikasfun3368
      @ishikasfun3368 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702ll iii8 kontya guhi

    • @vaishalikarmarkar117
      @vaishalikarmarkar117 3 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 à

  • @surekhabapat7644
    @surekhabapat7644 11 месяцев назад +1

    माझे अनारसे खूप सुरेख झाले.❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      Are va .धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @namratashinde125
    @namratashinde125 3 года назад +1

    Khup sunder paddhatine receipe sangitalit tyabaddal mavshi khup khup dhanyawad, mazhe anarase nehmi phastat, pan tumchi receipe pahun punha karnyachi iccha zhali, mi nakkich karun baghen.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.
      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

    • @namratashinde125
      @namratashinde125 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ho nakkich baghen, mi nehmich tumchya receipies follow karat aste.

  • @yogitadatkhile6050
    @yogitadatkhile6050 3 года назад +1

    ताई तुमची ढोकळा रेसिपी मी करून पहिली....खूप छान झाली...मी सुद्धा पारनेर ची आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      अरे वा,छान,आनंद वाटला .धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @shibanimitra4108
    @shibanimitra4108 2 года назад +1

    काकू तुम्ही khoop सुंदर शिकावतात। मि जरुर बनावनार आहे। धन्यवाद🙏💐💐💐

  • @vaishalipatil3519
    @vaishalipatil3519 3 года назад +1

    Khup chhan sangitla tai 👌👌mi ya tips nakkich follow karen

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @bharatiandhalkar2629
    @bharatiandhalkar2629 3 года назад +1

    खुपच सुंदर झाले आहेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @suhasinidhayalkar8738
    @suhasinidhayalkar8738 3 года назад +1

    खूप छान पद्धतीने समजून सांगितला तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या शुभेच्छा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

    • @shraddhagopale9724
      @shraddhagopale9724 Год назад +1

      ताई अनारसे नंतर लगेच नरम का होतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      तळण्यात कसर व वातावरण .धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @marathifoodvilla6783
    @marathifoodvilla6783 2 года назад +1

    khup changli ahe video tumchi
    keep it up... recipe mi nakki karun bghel

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसीपी नक्की बनवा.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @pranitapathak2095
    @pranitapathak2095 3 года назад

    Tumhi khupa chan gulachya anarshacha praman sangital.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Год назад +1

    Khup chanmast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @rakhigandhi2701
    @rakhigandhi2701 3 года назад +1

    Aunty tumchya saglyach recipe mast asatat, Anarse nakki karun pahnar aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @SagarPatil-to3eh
    @SagarPatil-to3eh 2 года назад +1

    Mavashi kiti chan kel maza mumy chi athavan ali mazi aei asech karachi thanks

  • @kalpanakhairnar6406
    @kalpanakhairnar6406 10 месяцев назад +1

    Lai bhari

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  10 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @chitranatekar8638
    @chitranatekar8638 2 года назад +1

    tai tumhi chan shikvta

  • @purnimasable3680
    @purnimasable3680 3 года назад

    खूप छान.. अन्नपूर्णा आहात.. छान सांगितलं.

  • @archanasawant777
    @archanasawant777 3 года назад +1

    Chhan Sundar anarasa

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @mandakiniturambekar9516
    @mandakiniturambekar9516 2 года назад +1

    छान अनारस बनवले ताई👌🌹🙇

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @sulochanajadhav5940
    @sulochanajadhav5940 2 года назад +1

    नमसकार मॉडम खुप सुंदर आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @sunitasalunkhe5625
    @sunitasalunkhe5625 3 года назад +1

    Apratiam Mahiti.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @manishaupasani704
    @manishaupasani704 Год назад +1

    सुंदर recipe tai ..👌 sanjori recipe dakhvana plz

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 11 месяцев назад

    🌹🙏🌹👌दीपावलीच्या फराळात जाळीदार अनारशाचा मान,अप्रतिम यशासाठी द्या प्रतिभाताईंकडे कान❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌🙏⭐️🌟⭐️🌟⭐️🌟⭐️🙏🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा. दिपावली फराळ खुप पदार्थ व्हिडिओ आहेत जरूर पहा.

  • @smitamuttha1786
    @smitamuttha1786 3 года назад +1

    खूप छान आणि सोप्या पद्धतीने अनारसे दाखविले मावशी Happy Diwali

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      माझी लाडाची भाची 😊धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊
      तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @alkarokhale6822
    @alkarokhale6822 2 года назад +1

    खुप खुप सुंदर रेसीपी आहे👉 धन्यवाद ताई तुम्हाला दिपावली च्या खुप शुभेच्छा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @Ashleshakamble752
    @Ashleshakamble752 11 месяцев назад

    Khupach chan recipe kakuu....likeee....👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @anandisalunke8258
    @anandisalunke8258 Год назад +1

    ताई खूप छान माहिती सागता मासवडीची रेसीपी दाखवा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Okधन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @kalpanapawar3787
    @kalpanapawar3787 3 года назад +2

    खुपच सुंदर ताई 👌👌🌹💖😋😋🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli 2 года назад +1

    Sunder chan Diwali Surwat🙏🙏🙏🌹👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

  • @mkmj
    @mkmj 3 года назад +2

    Mast banvale madam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @mandakinipawar2870
    @mandakinipawar2870 Год назад

    खूपच छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @devadulauma7889
    @devadulauma7889 4 месяца назад +1

    Super 👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 месяца назад

      हो.धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.पापड पीठ चांगले शिजवणे व चांगले मळून घ्यावे.4/5 पापड चिरू शकतात.
      अती उन देऊ नका.

  • @deepalipimpale5060
    @deepalipimpale5060 2 года назад +1

    खूप छान अनारसे आलेत

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होतात नक्की करून पाहा रेसिपी, इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

    • @poojaborude8570
      @poojaborude8570 Год назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702f gb bbbjmm

  • @saanvishinde9079
    @saanvishinde9079 2 года назад +1

    Khup Chan receipe aahe. Hya pramanat kiti anarase hotat.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.मी पीठ भिजवल्यावर हवे तेव्हडे गरम गरम करते .

    • @virendrashinde1947
      @virendrashinde1947 2 года назад +1

      👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

    • @saanvishinde9079
      @saanvishinde9079 2 года назад +1

      Mi karun pahile Anarase atishay chan zhale, hya aadhi itake chan aani perfect kadhi zhale navhate, thanks kaku.

  • @yogineebonde4480
    @yogineebonde4480 Год назад +1

    Mawshi tandula aivji tandulachya kanya bhijat taklya tar anarse hotil ka,
    Ration chya tandulachya kanya aapan anarshyala wapru shakto ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sunitapande7683
    @sunitapande7683 2 года назад +1

    छानच ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @tukaramshete7273
    @tukaramshete7273 Год назад +1

    खुसखुशीत कसे करावे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      पिठ जास्त दिवस भिजू द्या .हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @abcdabcd6006
    @abcdabcd6006 Год назад +1

    Pithat gul aani tup pn takayche ka .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @csaaradhyaaniljadhav6314
    @csaaradhyaaniljadhav6314 Год назад +2

    खूप सुंदर. मी पण काही केले तरी देवाला नैवेद्य ठेवते❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      छान,धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Год назад

    खूप छान रेसिपी👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @chandrakantpatil3690
    @chandrakantpatil3690 3 года назад +1

    K hu p chan & choty sarv tips & care sarv sangitla 🙏🙏🌹🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @yashdeshmukh3634
    @yashdeshmukh3634 3 года назад +1

    सुपर छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @supportonlineyogaclasses9175
    @supportonlineyogaclasses9175 3 года назад +2

    khup chan paddhat sangitali aahe..👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @lalitakatariya2968
    @lalitakatariya2968 Год назад +1

    Nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @jyotsnabhandari8850
    @jyotsnabhandari8850 3 года назад +1

    भाभी खुपच छान माहिती दिली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @dhritiscreativezone4516
    @dhritiscreativezone4516 3 года назад +1

    Detail me kiyo hai nakki try karula👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      Yes, बनाओ ।😊धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @dr.englishShalaka
    @dr.englishShalaka 11 месяцев назад +1

    Waah chaan😋😍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @suhadandnaik5372
    @suhadandnaik5372 Год назад +1

    Chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @meghadhume5660
    @meghadhume5660 2 года назад +2

    Tumhi kiti mst bolta Tai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @savitabhosale7783
    @savitabhosale7783 Год назад +1

    Nice... चकली मऊ पडू नये यासाठी काय करता येईल??

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      माझी फुटाणे डाळ घालून केलेली चकली बनवा.मऊ पडत नाही.

    • @Shelarpatil
      @Shelarpatil Месяц назад

      मंद गॅसवर तळायाची. अजिबात मऊ पडत नाही.

  • @umajadhav5260
    @umajadhav5260 2 года назад +1

    Khupch chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @supportonlineyogaclasses9175
    @supportonlineyogaclasses9175 3 года назад +1

    Tumhala suddha diwalichya shubbhecchya.. kevadha utshaaha 👌👌👌 khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @Sansy34
    @Sansy34 2 года назад +1

    Khup chaan❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @rekhakowale5071
    @rekhakowale5071 Год назад

    Tai tumhi sarve recipi chhan sangta rekha kowale

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sugandharaut1604
    @sugandharaut1604 Год назад +1

    छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @sandhyagaikwad4012
    @sandhyagaikwad4012 3 года назад +4

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला🤗💫 तुमच्या सर्व रेसिपी खूप छान असतात ढोकळा रेसिपी मी स्वतः करून पाहिले आहे एक नंबर ढोकळा झाला होता खूप खूप धन्यवाद ताई🙏💖

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

    • @saileedeshpande5946
      @saileedeshpande5946 Год назад

      ​@@pratibhafirodiyaskitchen8702गड

  • @ranjana6505
    @ranjana6505 Год назад +1

    खुसखुशीत कुरकुरीत अनारसे कसे करू

  • @vidyabankar6634
    @vidyabankar6634 3 года назад +4

    Khup chan tips.. Happy Diwali.. 🥰🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

    • @poojamokate6520
      @poojamokate6520 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 pook. I'll

    • @suhasguhagharkar4059
      @suhasguhagharkar4059 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 0

  • @varshakamble3734
    @varshakamble3734 3 года назад +2

    HappyDivalitai

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @kavitapatil5067
    @kavitapatil5067 3 года назад +1

    Chan sangitle Tai 👌👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

    • @vidyachavan6740
      @vidyachavan6740 2 года назад +1

      खुप

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @single9260
    @single9260 2 года назад +1

    Tai tumi sangitlelya padhtine anarse krun bgitle khup chan zalet taste pn chan aahe tyachi pn ek v4ych hot ki anarse krtana pith thod kadak hot jat tyasati ky krave sanga na plz

  • @pushpalatagaikwad3383
    @pushpalatagaikwad3383 3 года назад +1

    प्रतिभाताई तुम्हाला सुध्दा दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

    • @rohinijoshi3330
      @rohinijoshi3330 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 o

  • @vidyarakshe7226
    @vidyarakshe7226 3 года назад +1

    खूप छान 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊

  • @vandanakale4269
    @vandanakale4269 3 года назад

    Wow tai mast anarse mala awadle. Tips and tricks. Pan Pl. Sanga

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.दिपावली इतर रेसिपी नक्की पहा .

  • @smitabarhate7169
    @smitabarhate7169 2 года назад +1

    Dudh ghlun mixermdhe firun mg theun dyayche ka aani baher thevayche ki freezmdhe te sanga

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      बाहेर ठेवा.जेव्हडे आंबतील तेवढे छान लागतात.
      खूप आंबले तरच फ्रीज मध्ये ठेवा.

    • @smitabarhate7169
      @smitabarhate7169 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ok thanks

  • @snehalpandit2983
    @snehalpandit2983 Год назад +1

    👌खूपच अनारसे कसे करायचे ते दाखवले काकू मी रेसिपी पहाते आणि करते ही बघूया जमते काय कारण जावई लेकी ला दयायचे आहे तुमचा या रेसिपी च्या रूपाने राहू दे आम्ही विद्यार्थी शिकत राहू 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहनार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..

  • @kalpanabhandari3127
    @kalpanabhandari3127 11 месяцев назад +1

    Thank you🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  11 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 🙏खुप रेसिपी वेगवेगळ्या प्रकार च्या पाहाव्याच्या आहेत.टिफीन. रोजच्या भाज्या, नाष्टा प्रकार,सणाला बनविले जाणारे पदार्थ व्हिडिओ अपलोड करणार आहे. त्यामुळे च्यानल सबस्क्राईब करा.बेल बटन दाबा.

  • @jalreel2017
    @jalreel2017 3 года назад +1

    Very helpful recepie 👍
    Thank you so much for sharing this video with us....

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद ,दिपावली फ़राळ रेसिपी बऱ्याच आहेत नक्की पहा .😊तांदूळाचे पाणी रोज बदलने . दिवसातुन 1वेळेस.

  • @keshavrajhagargi2583
    @keshavrajhagargi2583 2 года назад +2

    2 divas tandul bhijavale tar chalel ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад +1

      3 दिवस भिजवल्याने त्यामधे एक स्वाद उतरतो.
      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊 दिपावली भरपूर रेसीपी आहेत त्या पाहा. कुरकुरीत चकली,2/3प्रकार.शंकरपाळी 2/3 प्रकार,गव्हाचे,मैद्याचे.बालुशाही,शेव,चिवडे,4/5प्रकार.करंजी.लाडू.बरेच काही......

    • @keshavrajhagargi2583
      @keshavrajhagargi2583 2 года назад +1

      Ho nakki khup chan astat recipe ani tumacha aavaj hi khup god aahe❤

    • @keshavrajhagargi2583
      @keshavrajhagargi2583 2 года назад +1

      Velachi jayfal takale tar chalel ka

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      Ho