आजी ही खरी जुनी पद्धत अनारसे बनविण्याची 👌 खुप खुप छान 👌 तोंडात अनारसे विरघळले 😛 खुप खटपट आहे पण छान आहे माझ्या लहानपणी माझ्या शेजारच्या आजी असे अनारसे बनवायची . जुन्नर पुणे इकडची होती तिची आठवण झाली Thanks आजी 🙏
दंडवतजी...प्रणाम..नमस्कार...काकुनां....धनयाेञाेदशीचे.हार्दिक...शुभेचा...तुमा...सगळेना...दिवाळीचेपण...शुभेचा...आनारसे...रेसिपी....छान....हरे चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा जी
I don't know who make your videos but it is one of the fabulous idea to bring knowledge to steps of modern women, actually it is one of the difficult dish to prepare but your explanation make it easy thank you so much aaji
खूप खूप धन्यवाद आजी रेसिपी आगदी सोप्या पद्धतीने सांगितली आहे
♥️
आजी ही खरी जुनी पद्धत अनारसे बनविण्याची 👌
खुप खुप छान 👌
तोंडात अनारसे विरघळले 😛
खुप खटपट आहे पण छान आहे
माझ्या लहानपणी माझ्या शेजारच्या आजी असे अनारसे बनवायची . जुन्नर पुणे इकडची होती
तिची आठवण झाली
Thanks आजी 🙏
आनंद आहे बाळा
!❤!अरे व्वा.खुपच!❤!छान!खुशखुशीत!अनारसे!
!❤!धन्यवाद!❤❤❤!धन्यवाद!❤❤!धन्यवाद!
आजी अनारसे खूप भारी झालतुझ्या पद्धतीनेच आम्ही केले तुझे शेवटचे वाक्य ना खूप भारी वाटतंय चॅनलला सप्राईज करा😂 किती गोड आहेस ग तू❤❤❤😊😊😊
धन्यवाद बाळ ❤️☺️
❤❤,@@AapliAajiOfficial😢
,❤j
साष्टांग दंडवत आज्जी, मी पण नगरची आहे आज्जी ,तुमच्या रेसिपी मी नेहमी बनवते खूप छान असतात,धन्यवाद आज्जी
खूप छान वाटलं बाळा कमेंट वाचून
!❤!अरे!❤!व्वा.खुपच!❤!झक्कास!मनाचा!❤!!
!❤!अंतर्गत!अमूल्य!❤❤!मनाचा. मोठेपणा!❤!!
खूप छान आजी अनारसे बनवले तुम्ही
आजी तुमची रेसिपी खूप खूप छान आहे धन्यवाद
कमेंट वाचून बरं वाटलं बाळा
जय शिवराय🙏🙏 आजी खुप छान सुंदर रेसिपी.... अनारशे.👍👌👌👌
जय शिवराय बाळा
@@AapliAajiOfficial Eee
Khup Chan Anarse👌👌
Wow super nice aaji❤❤❤👍👍👌👌🤘🏻👍👍
My first comment khupach chan aanarse
Aaji mi kel brka suprise😄khupch god aajibai tumhi❤❤
आजी शब्द ज नाही आपल्या वर्णन वर आणि विडिओ बनवणाऱ्या चा हि खूप कौतुक वाटते .खूप छान निरूपण आणि सरळ पद्धत ना अनारसा बनवायला शिकवलं .जय गणेश .
Maji aaji tumchya seglya recipe aamla kerun dete😊thanks
Ho ka
आजी तुमचा सगळ्या रेसीपी खूप छान आणि चविष्ट असतात ❤
आनंद वाटला बाळा
लय भारी अनारसे खूपच छान आहे त
आनंद आहे बाळा
आजीबाई सणाची सुपर😊😊🎉
आनंद आहे बाळा
आजी खुप भारी बणवतात तुम्ही सर्व रेसिपी ❤
♥️
Ho aji mi pan tumchi khupch chhan resipi sangitli thanks ajji ❤️❤️🙏🙏😊
♥️
Khup chan sangta tumhi aji❤❤
खुपच छान आजी अनारसेची माहीती दीली 🙏🙏🙏
खूप छान आहेत आजीबाई👌👌👍👍
केव्हा बनवणार बाळा
Khup aavddle aaji bae
मीही अगदी असेच बनवते 👌
हो का बाळा
Mast jala ajji anarshaa👌👌👌
मी या रेसिपी ची खुप वाट बघत होते...😋 thanks आजी🙏
मग बाळा दिवाळीला अनारसे नक्की बनव
आई व्हेरी व्हेरी नाईस अनारसे खूप छान मला आवडले आता मी करून बघते
व्हिडिओद्वारे आम्हाला समजावून सांगितले त्याबद्दल धन्यवाद आई 👍👍👌🌹🌹🙏
♥️
This aaji is most amazing aaji in 🌎. I miss my aaji now.
Dhanyawad aaji tumhi khup Chan recipe banvtat thankyou so much
Nice recipe aaji
Wow...Kiti maihenati ch kam ahe... Thanks aaji...Khup bhari 👌👌💝
Thank you ajji amhala anarse banvun dakhvle (happy Diwali to all apli ajji family)
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळा
@@AapliAajiOfficial llllllll
Thank you aajji khup chan banle annarase👌👌
दंडवतजी...प्रणाम..नमस्कार...काकुनां....धनयाेञाेदशीचे.हार्दिक...शुभेचा...तुमा...सगळेना...दिवाळीचेपण...शुभेचा...आनारसे...रेसिपी....छान....हरे चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा जी कि जय श्री कृष्णा हरे हरे चक्र धरा जी
जय श्री कृष्ण
खूप, छान,झाले,आनारसे,👌👌😋😋😋😋👍👍🌹🌹 थैंक यू धन्यवाद, आजीला, माझा कड़ुन दिवाली चा हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली आणी हैप्पी दिवाली💐💐🌹🌹🌹🌹
बाळ खूप आनंद झाला शुभ दिपावली
छान आजी...साडी पण छान
बरं वाटलं बाळा शुभ दीपावली
Yummy 😋 Aaji..mi jarur try Karen.. thanku so much.. Happy Diwali Aaji🙂
Mast aajji Happy Diwali ✨
शुभ दिपावली बाळ
खूप छान अनारसे आहे.
Khupp majjet aahe aaji aamhi... Khupp channn aaji ❤️❤️❤️❤️
आनंद वाटला बाळा
Very nice ai🙏🙏
♥️
Kup chan recipi dakhavta aaji tumhi mala avdte mi pratek recipi tumchich pahun banvte
आनंद आहे बाळा
Ajee Khup.chhan
❤️☺️
Thank you aajii... for recipe....😘😘😘👌👌👌 आणि advance मधे तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.....🙏🙏🙏🙏😘😍😍👌😊😊♥️♥️♥️♥️😘👌👌👌
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळा
Khup chhan mast 👍👍
ajjiiii ek number ajji thank youuu❣️❣️❣️
लय भारी आज्जी,, from पाचगणी सातारा👌👌👌
खुपच छान बाळा
@@AapliAajiOfficial 🙏🙏
!❤!WOW!❤!खुपच!❤!खुप!अमूल्य!अभिनंदन!
आजी तुम्हीं खूप मस्त समझव्ता थैंक यू आजी💞तुम्हि खूप् मस्त आहत
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
मनापासून धन्यवाद बाळ, दिवाळीच्या शुभेच्छा
ʜᴀᴩᴩy ᴅɪᴡᴀʟɪ ᴀᴀᴊɪ💕
Khup mast 😍
आनंद आहे बाळा
खुप छान अनारसे आजी
आनंद आहे बाळा
खूप छान आजी अनारसे अप्रतिम
Khup chan Aaji great ❤👌👌
धन्यवाद बाळ मग नक्की बनवुन पहा 🥰♥️
खुप छान❤
Aaji majhi Aai pan asech Anarase banavayachi aamhi bahini sobat basun baghayacho tyamule sarv mahit aahe same to same
Aamhi Dhule madhe Rahaycho
Ag aaji you are great must aanarase👌👌👌👌👌👌🙏
खुप छान आनरशे आजी
बनव बाळा
Khup chaan zale aahet anarase. Aajji tumhalapan divalichya Khup khup shubhechchha 🙏🙏
दिवाळीच्या खूप शुभेच्छा बाळा
खूप छान आज्जी
♥️
आजी तुम्ही खूप अनारसे ची माहिती छान सांगितले
आवडली वाटते बाळा तुला
आजी तुमचा किती छान पदार्थ असतो
बाळा तुला माझा पदार्थ आवडतो
तुम्ही किती छान समजावून सांगितले
आनंद आहे बाळा
मस्त आहे आजी
I don't know who make your videos but it is one of the fabulous idea to bring knowledge to steps of modern women, actually it is one of the difficult dish to prepare but your explanation make it easy thank you so much aaji
कमेंट वाचून बरं वाटलं बाळा
@@AapliAajiOfficial 😂😂
khupch Chan!!
😋😋khup chan recipe ahe ajji tumchi 😋😋😋😋
मस्तच 👌माझ्या आवडीचे अनारसे 👍
Khup chhan me napkins as
J
Mi tumcharkhi shankarpali keli khup chan zali
aaji lay bhari 👌👌👌
Khup chan aahe आजी
आनंद आहे बाळा
🤗❤️
Thanks Aaji,khoop chan
☺️❤️
जबरदस्त .....
मग केव्हा बनवणार बाळ
@@AapliAajiOfficial करूया लवकरच ह्याच वर्षी,
वर्ष संपण्या आधी
Khup chhan aaji 👌👌
खूप छान झालेत अनारसे
बाळा दिवाळीला नक्की बनव
खुप छान आजी 😍👌👌👌👌👌
खूपच छान आहे आनरसे
आजी खूपच छान अनारसे.
Khup chaan Anarsey mast mahiti dili aai khup Dhanyavad
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
खुप छान आणि समजेल अस सांगितले.. धन्यवाद 😀🙏
आनंद आहे बाळा
आजी खूप मस्त झालं आहे अनारसे मला खूप आवडले 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मग करून बघ बाळ आवडली तुला
@@AapliAajiOfficial हो मी करू बगते
Khup Chan recipes aaji thanku nakki karun pahu
नक्की बनव बाळा
तुम्ही तांदुळ खुप वाळवता
आजी खूप छान बनवले अनारसे ❤️❤️😛😋
खूपच छान अनारसे
खूप छान अनारसे बनवले आजी👌👌👌👌
खुप छान बनवले अनारसे आजी
वाचून आनंद वाटला बाळा
आजी बाई Khup chan माहिती दिली
तुम्हाला Divpavali च्या Khup shubhechchha
बाळा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा
खूप छान आहेत 😍😍😍😍😍😍😍😍🤩🤩
खुप छान अनरसे
♥️
No1 video
🥰
Khup chan Anarse
शुभ दीपावली बाळा
Aai tumche sagle recipe easy and yummy ahe me try kele ahe
कमेंट वाचून आनंद झाला बाळ
Khup chan aaji❤️👍
एकच नंबर झाली अनारसे 👌👌👌आई
कमेंट वाचून आनंद झाला बाळा
Aaji tumchya recipe bghtana aajichi aaichi khup aathvn yete
हो का बाळा
Khup mast
♥️
आजी 😊 तुम्ही पॅकेजच्या अनारसे कशा बनवायचे ते शिकवा आणि याचे एक रेसिपी😊😊😊
बाळ माझ्या सारखे बनवून बघ एकदा छान होतात पॅकेट चे पण दाखवेल बनवून एकदा ♥️🥰
थँक्यू आजी 😊😊😊😊😎😎
Very nice ajji
Mazi Mummy pan asech anarasa banavate
Ek ca nambar 😊🥰
आवडले छान
आनंद आहे बाळा
खूब छान अनारसे
खूप अवघड आणि वेळखाऊ आहे,,आजी अनारसे बनवने
नाही बाळ अगदी सोपे आहेत माझ्या सारखे बनवून पहा 😊❤️
खुपच छान