खमंग, खुसखुशीत चकली । भाजणी करण्यापासून चकली तळण्यापर्यंतची सर्व कृती, भरपूर टिप्ससह । Chakali

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 янв 2025

Комментарии • 912

  • @ganeshoptical7445
    @ganeshoptical7445 Год назад +12

    काकु मी यापूर्वी कधी चकली केली नव्हती पण ही पद्धत पाहून दोन वेळेस या चकल्या बनवल्या आणि दोन्ही वेळी अतिशय उत्तम झाल्या............... अगदी सहज आणि सुंदर.....👌👌👌🙏🙏🙏 खुप धन्यवाद

  • @kalpanakolhe2235
    @kalpanakolhe2235 Год назад +5

    खूप खूप मनापासून धन्यवाद काकू मी गेल्या वर्षी आणि आता पण या पद्धतीने चकल्या केल्या खूप छान झाल्या खूप खूप मनापासून धन्यवाद

  • @niveditamokashi1280
    @niveditamokashi1280 2 года назад +5

    ताई, यावर्षी भाजणी पासून तुमच्या पध्दतीने चकल्या केल्या अतिशय सुंदर झाल्या आता हेच प्रमाण मी नेहमी लक्षात ठेवीन तुमचा मला खूप आधार वाटतो पारंपारिक पदार्थ करताना तुमचेच मार्गदर्शन नेहमी घेते छान होतात पदार्थ खूप खूप धन्यवाद
    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
    शुभ दीपावली

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप धन्यवाद आणि दिवाळीच्या शुभेच्छा

  • @sabinadsouza8246
    @sabinadsouza8246 Год назад +4

    मी सगळे भाजणी चकली विडिओ बघीतले पण तुमचा भाजणी चकली चा विडिओ बघीतले आणि मी चकली आज बनवले खुप छान झाली म्हणून तुम्हाला धन्यवाद

  • @rohinisaraf903
    @rohinisaraf903 Год назад +16

    खूपच सुंदर चकल्या झाल्यात मावशी तुमचे बोलणे समजावून सांगायची पद्धत मला खूप भावते माझी आई अशीच समजावून सांगायची
    मला तुम्ही खूप आवडता
    मी काल तुम्ही विद्याताई ना घेऊन चकलीचा video केला होता तो बघून मी चकल्या केल्या अतिशय अप्रतिम खुसखुशीत झाल्यात तुमचे खूप आभार आणि तुम्हाला माझा सा. न
    तुम्हाला बघत राहावे असे वाटते

  • @neelamjoshi1285
    @neelamjoshi1285 Год назад +2

    या वर्षी मी या पध्दतीने आणि या प्रमाणाने चकल्या केल्या एकदम उत्कृष्ठ झाल्या. धन्यवाद 🙏

  • @jyotinandrekar7649
    @jyotinandrekar7649 Год назад +23

    खरंच चकल्या अगदी थोड्या थोड्याच केल्या म्हणजे बिघडणार पण नाहीत बिघडला तर, दुसऱ्या चकल्या चांगल्या होतील एकदम सगळ्या बिघडणार नाहीत. भाजणी खूप छान. अशीच मी पण करते मी नेहमी जास्त भाजते. त्यामुळे चकली थोडी कडक होते🙏🙏 धन्यवाद

  • @vedakhadpe1548
    @vedakhadpe1548 Год назад +2

    Mi चकली केली....आउष्यात पहिल्यांदा मला चकली जमली....thanku❤

  • @geetapagdhare1123
    @geetapagdhare1123 2 года назад +3

    आज तुमच्या पद्धतीने चकल्या बनवून पाहिले
    खूपच खुसखुशित छान चकल्या बनल्या. त्या बद्दल मनापासून धन्यवाद

  • @sanyogitasuryawanshi3696
    @sanyogitasuryawanshi3696 2 месяца назад +1

    खुप खुप धन्यवाद, आज या पद्धतीने मी आयुष्यात पहिल्यांदाच चकली बनवली,आणि खुप छान,खुसखुशीत झाली, काटेही छान आले.

  • @neetakorde3758
    @neetakorde3758 2 года назад +3

    Wa kaku majya chakllya tumhi dakhwalya pramane khub chan jyalya khub khub dhanyawad

  • @sujatabhagwat5666
    @sujatabhagwat5666 Год назад +1

    आजच चकल्या तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे केल्या. मस्त झाल्या आहेत. मनापासून धन्यवाद😊

  • @courageunlimited6612
    @courageunlimited6612 2 года назад +5

    खूप छान सोपी पद्धत सांगितली विद्या ताईंनी thank u काकू

    • @courageunlimited6612
      @courageunlimited6612 2 года назад

      काकू मी चकली भाजणी बनवताना त्यात थोडी मुगडाळ गहू आणि थोडे साबुदाणे ही घालते पण ताईंनी सांगितले त्यात या गहू साबुदाणा आणि मुगडाळ नाही तर चालेल ना

  • @rakheedhamale9700
    @rakheedhamale9700 2 месяца назад

    अतिशय सुंदर,देखण्या.. आणि चवदार चकल्या झाल्या...अनुराधा मावशी आणि विद्या मावशी...आपण दिलेल्या कृती आणि साहित्या प्रमाणे भाजणी आणि चकली केली...खुप खुप धन्यवाद..🙏🏻🙏🏻🙏🏻
    आपल्या दोघींचे अनुभवी हात आहे हे..त्याचा प्रत्यय आला..😊😊😊
    आपल्या दोघींनाही..शुभ शुभ दिपावली!!! 🎉🎊🎉🎊
    (मी ही भाजणी मिक्सर वर बारीक केली..आणि बारीक ..मैद्याच्या चाळणी ने चाळली..🙏🏻🙏🏻)

  • @sunitasant2732
    @sunitasant2732 2 года назад +6

    खूपच मस्त चकली रेसिपी धन्यवाद आता शंकरपाळे व करंजी पण दाखवा म्हणजे आमचा दिवाळी फराळ छानच होईल

  • @sagarerandolkar4954
    @sagarerandolkar4954 Год назад

    बाकीचं प्रमाण अगदी बरोबर फार धन्यवाद

  • @meenakshilokare5408
    @meenakshilokare5408 Год назад +3

    ताई मस्त झाल्या माझ्या पण चकल्या.same तुमच्या सारख्या. कलर पण तसाच आला. तीळ पण तेलात नाही उतरले,आणि तिखट कमी
    लालसर टाकले मुळे तेल पण लालसर नाही झाले.मी पण ३५ वर्ष चकली करतेय पण मसाला लालभडक टाकायची,आणि तीळ पण तेलात उतरायचे.हळद टाकायची.तुमचा video पाहिला आणि सुधारणा केली.सांगण्याची पद्धत आवडली. Thank you

  • @shobhaswami2753
    @shobhaswami2753 2 года назад +2

    ताई या पद्धतीने मी चकल्या केल्या खूप सुंदर झाल्या आहेत. धन्यवाद ताई..

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 2 года назад +3

    खूप छान सोप्प्या पद्धतीने दाखवलत ..खूप खूप धन्यवाद 🙂🙏

  • @jayashrikulkarni4519
    @jayashrikulkarni4519 2 месяца назад

    विद्याताई, अनुराधाताई अनारसे खुप छानच झाले धन्यवाद

  • @mrunmayimodak6456
    @mrunmayimodak6456 2 года назад +4

    Thanks alot aji, तुझ्या सुंदर आणि सांगण्याच्या एकदम सोप्या पद्धती मुळे, मी पहिल्यांदाच घरी भाजणी करून चकल्या करून पाहिल्या, खूप छान झाल्यात 👌

  • @manalipawar8332
    @manalipawar8332 2 года назад +1

    खुप सुंदर टिप्स. मला चकल्या करताना फार त्रास होतो. आता छान होतील हा विश्वास आहे

  • @urvivankit1074
    @urvivankit1074 2 года назад +3

    Khup chan chan tips dilya thanks🙏

  • @nehaGawankar
    @nehaGawankar Год назад

    खरच काकू तुम्ही दाखवलेली चकली मी बनविली छान झाली.

  • @arunapande1464
    @arunapande1464 Год назад +3

    या दिवाळीला नक्कीच करून बघणार खूपच छान 🎉🎉

  • @rekhadongre3745
    @rekhadongre3745 Год назад +1

    काकू tumchyamule mi aaj chakli shikle kupach sundar jamlayat धन्यवाद काकू नमस्ते 🎉

  • @shailalande4150
    @shailalande4150 Год назад +7

    सोप्या पद्धतीने चकली कशी करायची हे समजावून सांगितले ताई धन्यवाद❤😂

  • @smitakulkarni8782
    @smitakulkarni8782 2 года назад +1

    मी तुमचं प्रमाण आणि procedure नुसार चकली बनवली . अप्रतिम झाल्या चकल्या 👍🙏🏻
    असं वाटतं तुम्ही विरंगुळा अन् समाजसेवा दोन्ही करताय. असच तुमचं कार्य अविरथ चालु दे
    हीच शुभेच्छा 🙏🏻

  • @Stigma_stonic07_
    @Stigma_stonic07_ 2 года назад +7

    अनू ताई तुमचे विडीओ मला फार आवडतात... सुंदर सोपी भाषा.. जास्ती चमक धमक नाही.. मधुर पार्श्वसंगीत.. सोप्या भाषेत समजावून सांगणे... खूप सुंदर ♥️♥️

  • @smitakhot396
    @smitakhot396 Год назад

    खूप छान सांगितले chakali छान झाल्या

  • @uditakale2879
    @uditakale2879 2 года назад +6

    I tried your method vidya tai it turned out really very nice. Thank you. The way you explained in detail i really appreciate.

  • @vaidehib9461
    @vaidehib9461 2 года назад

    Khup sundar. दोघी ही सुगरणी आहात.anarase v chaklya khup khuskhushit.

  • @ruchalonkar4499
    @ruchalonkar4499 2 года назад +6

    अनुराधा ताई आणि विद्या ताई, तुमच्या सगळ्या सूचना पाळून मी भाजणी केली आणि आज चकल्या. खूप छान झाल्या. खुसखुशीत आणि चविष्ट. तुम्हा दोघींचे खूप आभार !!
    ऋचा लोणकर, पुणे

  • @murlidharmadhikari249
    @murlidharmadhikari249 Год назад

    वा खुपच छान चकल्या झाल्या आहेत काकु किती प्रेमळपणे समजुन सांगतात

  • @vidyapathak300
    @vidyapathak300 2 года назад +5

    मी वाटच पहात होते व्हिडिओ ची, म्हणजे
    तपासून पाहिला की काय चुकते तर नाही ना.
    सेम भाजणी पासून मी अशाप्रकारे करते ३०-३५
    वर्ष, अजिबात बिघडत नाहीत. 👌👍

  • @vinaybolake1422
    @vinaybolake1422 2 месяца назад

    खरच चकल्या खूप छान झाल्या

  • @Min2-h4p
    @Min2-h4p 2 года назад +3

    I am so happy today as for the first time my chakli bhajni was perfect and my chaklis are khamang, khuskhushit and delicious!! A great thank you to Chef Anuradha and the guest Chef Vidya. It is only with your detailed guidance that I attempted and succeeded in the beautiful diwali delicacy Chaklis!! Tumche khup khup aabhar.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खुप खुप धन्यवाद असेच प्रेम व लोभ असू द्यावा दीपवलीच्या खूप शुभेच्छा

    • @sukhadadharmadhikari
      @sukhadadharmadhikari Год назад

      O

  • @siddhinachankar7191
    @siddhinachankar7191 2 года назад

    काकी मी तुम्ही हे प्रमाण सांगितल आहे ताई त्याच पध्दतीने पाच किलोच्या चकल्या केल्या खुपच छान एकही नबिघडता न मोडता खुपच खुसखुशीत छान झाल्या धन्यवाद काकी तुम्ही ही रेशीपी आमच्या पर्यात पोहोचवली ❤️❤️❤️👍👍❤️❤️❤️❤️❤️

  • @medhavikarkamkar6309
    @medhavikarkamkar6309 2 года назад +5

    खुप छान सांगितले.कुणी भाजणी करताना साबुदाणा व डाळं घालतात तसेच चकली करताना त्यात तेल व लोणी घालतात.तर हे घालावे का नाही ते सांगा

  • @yoginiturbadkar9395
    @yoginiturbadkar9395 11 месяцев назад

    Kiti chhan prakare bhajnichi chakli recepi sangitlat. Mastach❤❤❤

  • @sanchitgore9739
    @sanchitgore9739 2 года назад +7

    खूपच छान काकू. काकू शंकरपाळी कशी करायची ते पण सांगा. खुसखुशीत व कमी तेलकट.

  • @sujatashinde7135
    @sujatashinde7135 2 месяца назад

    Thank you very much,khoop sunder tips dilat,chakli chaan zaliy.

  • @archanad8018
    @archanad8018 2 года назад +3

    Khupach bhari thanks a lot Anuradha and Vidyatai love you both 🙏🙏

  • @vaishalibhadale1653
    @vaishalibhadale1653 2 года назад +1

    अनुराधा ताई आणि विद्या ताई खुप छान चकली ची रेसिपी आणि टीप्स सुध्दा....
    आवाज पण किती गोड आहे दोघींचा

  • @shitalkanitkar5995
    @shitalkanitkar5995 2 года назад +7

    My mother in law used to make chaklis using the same recipe. Is it ok to grind in a mixie. We make very little

  • @vibhalingayat3849
    @vibhalingayat3849 Год назад

    नमस्कार काकू, खूप सुंदर रेसिपी धन्यवाद

  • @sujatashinde5785
    @sujatashinde5785 2 года назад +3

    Material list gram mady add kara

  • @pritibaviskar7345
    @pritibaviskar7345 2 года назад +51

    खुप छान...खरच तुमच्या मुळे आम्हा गृहीणी ला एक प्रकारे दिलासा मिळतो..

    • @jijagajbhiye1706
      @jijagajbhiye1706 2 года назад +6

      Khup chan mahiti dili kaku 🌹🙏

    • @niveditamokashi1280
      @niveditamokashi1280 2 года назад +3

      ताई, तुम्ही खूप छान पदार्थ शिकवता तुमच्या एकेक टिप्स आम्ही लक्षात ठेवतो त्यामुळे पदार्थ छान बनतो खूप खूप धन्यवाद ,तुमची पदार्थ करताना समजून सांगायची पद्धत खूप छान आहे पारंपारिक पदार्थ बनवण्यासाठी तुमचा आम्हाला खूप आधार वाटतो

    • @ayareninad9576
      @ayareninad9576 2 года назад

      @@niveditamokashi1280 )

    • @shashikalaviveklokhande7028
      @shashikalaviveklokhande7028 2 года назад

      Hello tai tandul kitivel fan Khali sukhvaicha ani gas Mota ka barik andaaj kitive bhajaicha please sanga

    • @rekhaarjun389
      @rekhaarjun389 2 года назад

      @@jijagajbhiye1706 ौऔौ

  • @ashwininaik6960
    @ashwininaik6960 2 года назад +1

    काकू काकू... खरंच सुगरण आहात तुम्ही 😍👍मला चकली हा प्रकार कधीच नीट नाही जमला.
    पण मी तुमची receipe 1st time ट्राय केली आणि सांगायच म्हणजे चकली भाजणी पासून ते चकली पर्यंत पहिल्यांदा चकली परफेक्ट झाली आहे. तुम्ही सांगितलेल्या स्टेप्स follow केल्या तर बरोबर झाली चकली....
    Lots of ❤️ & Thank you for motivating new comers like us for taking our tradition ahead🙏🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      खूप धन्यवाद पण खरे कौतुक तुमचे,तुम्ही निगुतीने केले म्हणून, छान झाल्या चकल्या

  • @cookingbymanisha
    @cookingbymanisha 2 года назад +12

    Simple And Elegant Recipe. No Mess Of Ingredients. 👌

    • @shitalgokhale8666
      @shitalgokhale8666 2 года назад

      youtube.com/@ruhiskitchenmarathi
      ?sub_confirmetion=1

  • @madhaodeshpande8784
    @madhaodeshpande8784 2 месяца назад

    MI pan thya vela ashach ritene kelya. Sunder zhalya. Dhanywad

  • @aparnahardikar5936
    @aparnahardikar5936 2 года назад +3

    Anuradha, superb recipe. Perfect for forthcoming Diwali

  • @darshanasawant1891
    @darshanasawant1891 2 месяца назад

    Chakalya chan zalya..thankyou

  • @mayag9876
    @mayag9876 2 года назад +3

    🙏🙏👌

  • @diptijayade1306
    @diptijayade1306 Год назад

    खूप खूप छान माहिती दिली आणि टिप्स पण दिल्या धन्यवाद

  • @WowWow-iz5sy
    @WowWow-iz5sy 2 года назад +11

    Thanks Anuradha Tai for this initiative of inviting guest chefs n also Vidya Tai for showing new style of making bhajni chakli which is less time consuming

  • @seemadhavale8398
    @seemadhavale8398 2 месяца назад

    Mi tumchya mule.... Chakli shikle khup khup aabhar

  • @manojmokashi6642
    @manojmokashi6642 2 года назад +3

    काकू ग्रॅन्ट रोड येथील नाना चौकात हिंदू विश्रांती गृह आहे. तिथे पोळा उसळ खूप प्रसिद्ध आहे. पोळा म्हणजे रवा डोसा असतो ना त्याचा भाऊ कधी जमलतर अवश्य भेट द्या तिथे. आणि दाखवा हि विनंती. उसळ पांढ-या वाटाण्याची असते सोबत कांदा व लिंबू देतात

  • @teyjusangre9317
    @teyjusangre9317 Год назад

    Khupach chan Samjun sangitalay Dhanaywad

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 2 года назад +116

    माऊशी हया काकूचे आडनाव काय आहे कारण मी हया काकूंना ओळखते हया काकूं नवीपेठ मधे रहातात ना म्हणजे महाराष्ट्र मंडळ जवळ रहतात ना .

  • @archanakulkarni6727
    @archanakulkarni6727 3 месяца назад +1

    ह्या पध्दतीने मी केल्या होत्या म्हणून ह्याही वर्षी अशाच पद्धती करणार आहे तेंव्हा सर्वांना खूप आवडल्या.

  • @vidyaballoliborkar8504
    @vidyaballoliborkar8504 Год назад

    दोघीही किती गोड 👌🏻🙏🏻आणि खूपच छान माहिती सांगितली. Thank you

  • @aarohishinde771
    @aarohishinde771 2 года назад

    Kharach khup mast Ashi khus khushit Ashi hi chakli hote me try Keli khup chan recepy aahe mavshi

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 2 года назад +2

    किती छान सांगितले धन्यवाद माऊली

  • @poonamgovekar7695
    @poonamgovekar7695 2 года назад

    खूप छान. तुम्हा दोघीनांही धन्यवाद ताई

  • @prajaktadesai3143
    @prajaktadesai3143 Год назад

    Khup chan ani sopi padhhat.thanks for sharing madam.

  • @kanchannavale9216
    @kanchannavale9216 2 месяца назад

    काकू मी तुमच्या या पध्दतीने गेल्यावर्षी पासून चकली करत आहे , खूप खुसखुशीत झाल्या चकल्या. खूपखूप Tq . या आधी काहीही केले तरी चकली एक तर कडक होत होते नाहीतर विरघळायच्या

  • @medhaponkshe3094
    @medhaponkshe3094 Год назад +1

    काकू खूप छान टिप्स देता,मला माझ्या आईची आठवण येते

  • @jyotipase4278
    @jyotipase4278 2 года назад +2

    खूप खूप सुंदर चकली झाली आहे, सांगण्याची पध्दत फारच छान वाटली.

  • @poojanalawade2007
    @poojanalawade2007 2 года назад

    खूप छान रितीने सगळी recipe सांगितली आहे

  • @anjalikher8522
    @anjalikher8522 Год назад

    खूप खूप छान व सोपी पद्धत

  • @sucheta25karajgar5
    @sucheta25karajgar5 3 месяца назад

    काकू खूपच सुंदर चकल्या होतात खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगता

  • @sandhyasanap1338
    @sandhyasanap1338 2 года назад

    Vidya tai khup chan tumche abhar

  • @rajaniyeole2246
    @rajaniyeole2246 2 года назад

    अनुताई तुमचे व्हिडीओ मी नेहमी बघते आपली समजवण्याची पध्दत खूप छान आहे.

  • @LataPildankar
    @LataPildankar Год назад

    काकू, खूप छान अप्रतिम चविष्ट

  • @sunandashealthyrecipes506
    @sunandashealthyrecipes506 Год назад

    खूप छान दोघींनाही धन्यवाद🙏🌹🙏🌹

  • @anaghabendre4962
    @anaghabendre4962 2 года назад

    खुप छान किती छान सोपी पध्दत दाखविली

  • @latashiralkar6408
    @latashiralkar6408 Год назад

    खूप छान दाखवले, मी यावेळी करून पहाते

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 Год назад

    खूपच छान दाखविले चकली धन्यवाद ताई

  • @darshanipurandare7591
    @darshanipurandare7591 2 года назад

    thank you काकू आज चकल्या केल्या खूप छान झाल्या अचूक प्रमाण व उत्तम टीप खरच खूप खूप thanks

  • @dhanashribandal7959
    @dhanashribandal7959 Год назад

    Thanks tai 🙏khup spolya padhatine sangitle
    Khup chhan

  • @chayatarapurkar4082
    @chayatarapurkar4082 2 года назад

    दोन्ही पदार्थ खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली

  • @sadhanaphadtare3801
    @sadhanaphadtare3801 Год назад

    Khup mast explanation thanks kaku

  • @varsha.nde86541
    @varsha.nde86541 2 месяца назад

    Kaku khup chan dilecies yummy chakli

  • @dr.vandanashinde5673
    @dr.vandanashinde5673 2 месяца назад

    Tai मुंबई हून मी डॉक्टर वंदना, तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने माझी चकली मागच्या दिवाळी मध्ये खूपच छान झाली होती

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 месяца назад

      धन्यवाद वंदना ताई

  • @dimpalramaswamy4069
    @dimpalramaswamy4069 3 месяца назад

    खूप मस्त माहिती दिलीत

  • @shubhashreesawant7739
    @shubhashreesawant7739 2 года назад

    अनुराधा ताई तुम्ही छान माहिती दिलीत तुमच्या बहुतेक रेसिपीज मी करून बघते .धन्यवाद

  • @nandaandore2126
    @nandaandore2126 Год назад

    फारच सुंदर आहेत छान माहिती सांगीतली

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 Год назад

    खूप छान सुदंर

  • @kalyanishete2114
    @kalyanishete2114 2 года назад

    Thank you so much for your tips for chakli khup ch sundar chakali zali
    100% marks milale gharatun

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 года назад

      माझ्याकडुन गोल्ड मेडल, खरच खूप अभिनंदन

  • @sunandashrikhande8178
    @sunandashrikhande8178 2 года назад

    Anuradha tai aani Vidya tai tumchya doghinche khup khup aabhar far chhan recipe Chakli aani anarse .agdi achuk praman aani sunder tips .majya donhi recipes khup chhan zalya gharche khush zale sagale credit tumha doghinna

  • @varshapatil5082
    @varshapatil5082 2 месяца назад

    Khup chan. Kaku thanks❤🌹🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद

  • @alkapatil8355
    @alkapatil8355 7 месяцев назад

    काकु चकली करण्याची पध्दत खूप छान आहे मी पण करुन बघते धन्यवाद

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 2 года назад +2

    खूप छान सांगता आणि मनाला भावते आणि शिकायला मिळते 👍👍🙏🙏 काकू आणि विद्या ताई खूप खूप आभार आणि धन्यवाद दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा मनापासून

  • @SwatiKamane-t7d
    @SwatiKamane-t7d Год назад

    खूप छान पद्धतीने सांगितले. धन्यवाद ताई

  • @क..कोल्हापूरचा96K

    Khup dhnyawad tai... Karch manapasun 🙏🏻

  • @smitakhot396
    @smitakhot396 2 месяца назад

    Diwalichya खूप सार्‍या शुभेच्छा Tai, खूप छान chakali zali khuskhushit

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  2 месяца назад

      मनापासून धन्यवाद तुम्हालाही खूप शुभेच्छा

  • @varshakadam812
    @varshakadam812 2 года назад

    आपल्या आताच्या रेसिपी प्रमाणे बनवल्या चकल्या आत्ताच! उत्तम झालेत...😍धन्यवाद 🙏भाजणीपासून ते तळण्यापर्यंत आयुष्यात पहिल्यांदा प्रयत्न केला...
    एवढा कॉन्फिडन्स आपल्यामुळेच येऊ शकतो फक्त 😀

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 2 года назад

    खुप खुप धन्यवाद.....एकदम छान माहितीपूर्ण व्हिडिओ नमस्कार

  • @Dr.prajaktavaidya7744
    @Dr.prajaktavaidya7744 2 года назад

    Khup chan chakli zali ...Thank you.. n ukadiche modaka chya tips follow kelelya tar modak sudha chan zale hote thanks😊😊😊