Gul konta use karycha te sanga pls ...powder desi kala gul chalel ka ...anarshe kale hotil ka ...tumi dakavla yellow gul chemical based hahe manun use karat nahi...
गूळ साधा घेतला होता की चीकीचा चीकीचा गूळ घेतला तर अनारसे टणक होतात आणि मोठ्या गॅसवर अनारसे जर जास्त तळला असेल तर गूळ कडक होते त्यामुळे अनारसे ही कडक होतात
पीठ तयार होण्यासाठी बाहेर ठेवायचे फ्रीजमध्ये नाही पीठ तयार झाल्यावर अनारसे आता करणार नसाल किंवा अनारसे केल्यानंतर काही पीठ शिल्लक राहिलेल आहे ते पीठ डबात झाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता
अर्धा किलोच्या अगदी परफेक्ट प्रमाणात अनारसे कसे करायचे याची लिंक description box मध्ये दिली आहे ती चेक करा किंवा 2 दिवसांपूर्वी विडिओ अपलोड केला आहे चॅनल वर जाऊन चेक करू शकता
एक दोन चमचे किंवा गरजेनुसार दूध टाकून थोडे थोडे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा गोळा होईपर्यंत पण लक्षात ठेवा दूध अगदी एक एक चमच्याच घाला नाहीतर मिश्रण पातळ होईल
अप्रतिम रेसिपी दाखवली धन्यवाद 😃😄🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
Thank you 😊
पीठ प्रमाण सहित व्यवस्थित दाखवले खूप सुंदर पण काही वेळेस अनारसे तेलकट खूप होतात तेल पितात त्याचं कारण काय
खूप छान पद्धत शिकवली प्रमाण सहित धन्यवाद 🙏🙏
Thank you
Easy..Method.Thanku
🙌
@@Suvarnasrecipemarathi❤7😅 66hun h
0.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤Qq@@Suvarnasrecipemarathi
तुम्ही सांगितल्या प्रमाणे अनारसे पीठ तयार करून अनारसे केले. अतिशय सुंदररर.... अनारसे झालेत, तेही पहिल्यादांच केलेत.🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌😜😜😜😜
Thank you
तुमच्या अशा कमेंट्स मुळे खूपच उत्साह मिळतो
खरंच अप्रतिम माहिती दिली धन्यवाद
Thank you 😊
आणारसे पीठ बनवण्याची खुप छान पद्धत सांगितली आहे 👌
Thank you
अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले. भाषा ओघवती आहे. एकदम छान !👌👌🙏
Thank you tai
मी नक्की करुन बघेल. या दीपावलीच्या वेळी.👌🏻
हो नक्की ट्राय करा Thank you
खुप छान सोपी पद्धत आहे मस्तच दीपावलीच्या खूप शुभेच्छा
Thank you
Happy Diwali
खूप छान पध्दतीने अनारसे पीठ बनविले आहे👌👌 👌👍👍
Thank you
Nicely explained. I will surely try it.
Thank you 🙏🙏
खुप छान अगदी परफेक्ट प्रमाण आहे .🙏👌
Thank you so much
Tumhi sangitya padhhatine anarse khup chaan zale thankyou ❤
Thank you
Very nice with tips 👍🙏 Thank you
Thank you
Khupch chhan recipe 👌👌👌. Thank you so much
Thank you
ताई छान पिठ तयार केले,धन्यवाद
Thank you
खूप छान समजावून सांगितली अनारसे पीठ बनवायची सोपी पद्धत ... मस्त व्हिडिओ
Thank you tai
Very well explained!
Thank you
Mam new fr 🤝🤝🤝🤝🤝
Khup chhan ahe recipe
Thanks
ताई खरच खूप छान माहिती दिली❤❤
Thank you
malela peeth 4 divas fridge madhe thevaiche ki baherch thevaiche?
बाहेर ठेवायच
Khup mast रेसीपी sangitlit thanks
Thank you
Aprateem informative Video, Namaskar from England 🇬🇧.
Thank you
Mi philyada kelele anarase tumhi sangitya pramane kele khup mast jhale😊👌
Thank you
मी करुन बघितले खूप छान झाले आहे
Thank you 👍👍
मी नक्की करुन बघेल
Taikhup chhan padhat ahe 👌👍
Thank you
माॅडम छान रेसिपी दाखवली आहे धन्यवाद
Thank you
Khup sundar Mahiti ahe & Nice Recipe👌👌
Thank you
Chan video aahe...
Talun pn dakhvayla pahije hota
Thank you तळलेला video अपलोड केला आहे जरूर बघा
धन्यवाद ताई खूप छान माहिती सांगितली पिठाचे गोळे करून डब्यात ठेवून बाहेरच ठेवायचे की फ्रिजला ठेवायचे
बाहेर
Khup chhan svistr mahiti ahe
Thank you tai
खूप छान पधदतीने आपण शिकवल आहे .धनयवाद
Thank you
खूप मस्त माहिती 👌
Thank you
Khup chan tai maza pn food business ahe maz pn sem praman hech ahe
Wow Mastach
खुप छान रेसीपी 👍👍
Thank you
Khup chaan👌👌👌
Thank you
Khup mastch
Thank you
Kup chan me nakki try karin
Thank you 👍👍
Khupach chan Ani mustch
Thank you
खूप छान सांगितले ❤
ताई पीठ tayar kela ki lagech gud घालून karaycha ka ki dusrya divashi kela तर chaltey
नाही लगेच गूळ घालायचं कारण पीठ दमट असत त्यामध्ये गूळ छान वितळतो आणि पीठ मऊ होत
दुसर्या दिवशी पिठात गूळ घातला तर पीठ कोरड होणार
Very very easy tips of Anarse! Mam, you explain about Anarse before make a recipe so thanks Mam. So very good. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🙏
Thank you so much
Thanks a lot of Mam!👍🙏
@@vandanakubde9445 िकककककककककककककककककक
@@Suvarnasrecipemarathi up o99
Thanks a lot of Mam!👌🏻👍🙏
Khup chhan aahe 👍🏻👍🏻
Thank you
Khupch bhari tai..Mastch.. recipe 🎊🪔🧨🎊 happy Diwali..
Thank you Happy Diwali
बारीक गोले करण्यापेक्षा एकच मोठा गोला करुन ठेवला तर चालैल का?
हो चालेल
खूप छान रेसिपी
Thanks 😊
Mast Mast me try Karen
Thank you 👍👍
Khup chan tai
Thank you
खुप छान रीतीने समजावून सांगितले आपण अगदी बारीक बारीक टिप्स सहित.
पण मला 1 विचारायचे आहे की ह्या प्रमाणात किती अनारसे होतात?
Thank you
1 किलो मध्ये साधारण 115 ते 120 अनारसे होतात
पण अनारसे आपण जाड, पातळ किंवा मोठे, छोटे बनवतो तेव्हा ते कमी जास्त होतात
उरलेले पीठ फ्रिज मध्ये ठेवायचे का?
हो चालेल पण एअरटाईट डब्यात ठेवा
1kilo madhe kiti anarse hotat sadharan
115 ते 120 होतात पण लहान मोठे जाड पातळ यामुळे थोडे कमी जास्त होऊ शकतात
@@Suvarnasrecipemarathi thanku
Anarshachya pithacha gola murayla freeze madhe thewaycha ka ki baherch rahu dyaycha
पीठ तयार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा
Pith freeze madhe thevayache ki baher
बाहेर
खुप सुंदर vedio ❤
Thank you
Mi sarv sahitya vajan karun ghetl aani mixer made firaun ghetl pn sarv pith patal ka zal ? Tyache gole tayar nahi zale. Plz reply
Tumi dakhavlya pramane gola zalach nahi ky karu aata
खूप वेळ मिक्सरमध्ये फिरवू नका
गुळाच प्रमाण योग्य आहे का
तांदूळ ओले असतील तर थोडे सुकू द्या
Khup mast tai
Thank you
छान टीप दिली
Thank you
Very Nice 👌👌👌👌
Thank you
Pith banvlya nantr freeze made thevayche ka normal baher
बाहेर
खूप छान माहिती सांगितली ताई,आवडलं.
Thank you
Chan sangitale mam tumhi
Thank you
धन्यवाद खप सुंदर
Thank you tai
Nice recipe mam
Thank you
Khup chan 👌
Thank you
खूप छान माहिती दिली
Thank you
Sundarach
Thank you
4 diwas tumhi fridge madhe thevla hota ya baher ?
बाहेर
ताई मळलेले पीठ 4च्याअवेजी दोन दिवस ठेवले तर चालेल का रीपलाय please
हो चालेल
Thank you Tai @@Suvarnasrecipemarathi
गूळ अर्धा किलो घेतला तर चालेल का
1 किलो तांदळाला 750g ते 800g गूळ
अर्धा किलोला 350g ते 400g गूळ
घ्यायचा आहे हे योग्य प्रमाण आहे
Khup chan recipe sangitali
Thanks
But Daba tumhi 4divas freeze madhe thevala ki baher thevala
Thank you
बाहेर ठेवला
@@Suvarnasrecipemarathikharab nahi honar na tai? Baher 4 divas
@@desimemes3262 नाही होणार
पिठाला छान जाळी येण्यासाठी मुरण्यासाठी पीठ बाहेर ठेवायचे असते
@@desimemes3262 आणि यामध्ये पाण्याचा अंश नसतो फक्त गूळ असतो त्यामुळे खराब होण्याचा प्रश्नच नाही
Pithacha gola tayar zalyantr fridge mdhe thevaycha ki baher. Te nahi kall
बाहेर ठेवायचे
@@Suvarnasrecipemarathi grt it to
रेशचे तांदूळ घेतले तर चालेल का मी आधी अर्धा किलो चे करणार आहे तर गुळ किती लागेल
हो चालेल
पावणे चारशे ते चारशे ग्राम गूळ घालायचा
यापेक्षा कमी किंवा जास्त अजिबात घालू नका
Gul konta use karycha te sanga pls ...powder desi kala gul chalel ka ...anarshe kale hotil ka ...tumi dakavla yellow gul chemical based hahe manun use karat nahi...
पिवळा गुळच वापरा अनारसे परफेक्ट होतात
Aprtim 1 numbar
Thank you
Anarse talun pn dakhvayche na
Rice flour& jaggery mix after keep four days in steel dabba? I don't know marathi
Yes
👌👌
Khup chanmast
Thank you
मस्तच
Thank you
Khup chhan Keli recipe ❤
Thank you
मळलेले पीठ जास्त असेल तर फ्रीज मध्ये ठेवु शकतो का
हो
ताई, मी सगळे पीठ असेचबनवले, anarse केले छान खुसखुशीत झाले पण दोन, तीन दिवसानी aanarse कडक लागत आहेत. काय करावे.
गूळ साधा घेतला होता की चीकीचा
चीकीचा गूळ घेतला तर अनारसे टणक होतात
आणि मोठ्या गॅसवर अनारसे जर जास्त तळला असेल तर गूळ कडक होते त्यामुळे अनारसे ही कडक होतात
पीठ fridge madhe thevayche ki normal thevayche
Normal thevayche
पीठ घट्ट zaley madam kay karave lagel
@@shilpajadhav581
त्यामध्ये पाव पाव चमचा किंवा गरजेनुसार तूप किंवा दूध घालून मिक्सरमध्ये फिरवा
Thank you for your reply mam
खूप छान ताई ❤
Thank you
Pith friedge madhe tevaycha ka ?
नाही, बाहेर
मस्त
Thank you
Frizz madhe thewaychy ki room temperature vr
पीठ तयार होण्यासाठी बाहेर ठेवायचे फ्रीजमध्ये नाही
पीठ तयार झाल्यावर अनारसे आता करणार नसाल किंवा अनारसे केल्यानंतर काही पीठ शिल्लक राहिलेल आहे ते पीठ डबात झाकून फ्रीजमध्ये ठेवू शकता
Thank you 🙂
4 divsansathi tumhi te pith baher thevl hot ka ki freez mdhe
बाहेर
Patal pith zhal tar kay karav
ruclips.net/video/JgJ7jOP7HF0/видео.htmlsi=ExGjkYzTNMMisYX-
या video मध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे
अर्धा किलोला kiti गूळ घ्यायचा
अर्धा किलोच्या अगदी परफेक्ट प्रमाणात अनारसे कसे करायचे याची लिंक description box मध्ये दिली आहे ती चेक करा किंवा 2 दिवसांपूर्वी विडिओ अपलोड केला आहे चॅनल वर जाऊन चेक करू शकता
ताई अनारसा तेलात टाकला की कुस्करतोय का?
काय करावे कृपया सांगा
पीठ पातळ झाले आहे का
गुळ व्यवस्थित मोजून घेतला आहे का
@@Suvarnasrecipemarathi gul mojun ghetla barobar pn pith khup dry zale ahe
त्यामध्ये एखाद दुसरा चमचा(गरजेनुसार)दूध किंवा तूप घाला व मळा किंवा मिक्सर मधून काढा
Tai mi anarse banvnyachi recipe suru keli ahe pn je gole banvun thevle ahet te korde padle ahet ,kay karu
एखाद दुसरा चमचा (गरजेनुसार) तूप किंवा दूध घालून मिक्सरमध्ये फिरवा छान गोळा तयार होतो
पण दूध किंवा तूप घालताना अगदी पाव पाव चमचा घाला
Thank you 😊
500 gram tandul asel tr kiti gul ghyach
400g
4 दिवस फ्रीझ मधे ठेवावे की बाहेर
बाहेर
खूप छान
Thank you
Aadha kilo Anarchy pitala Kiti gold
400g गूळ चिरून किंवा किसून घ्या त्यातील 350g गूळ घाला पीठ मिक्स करा राहिलेला 50g गूळ पिठाच्या गरजेनुसार घाला
Tai me tar gul powder waprli ahe tamula peeth burbhurit zalay aata Kay karu ?
एक दोन चमचे किंवा गरजेनुसार दूध टाकून थोडे थोडे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवा गोळा होईपर्यंत
पण लक्षात ठेवा दूध अगदी एक एक चमच्याच घाला नाहीतर मिश्रण पातळ होईल
Khup chan
Thank you
Gul konte vaprale ahe
साधा गूळ वापरायचा