#बिझनेस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 сен 2024

Комментарии • 200

  • @hemangidhotre8758
    @hemangidhotre8758 Год назад +19

    खुप छान इतक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही अनारसे दाखवलेत ते ही खूप उत्कृष्ठ पद्धतीने तुमचं कवतुक करावं तितकं थोड आहे ❤🎉

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Год назад +3

    शाब्बास ताई,
    केवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही सगळे पदार्थ बनवता ऑफकोर्स तुमचा बिझनेस आहे .
    पण तुमची सांगण्याची पद्धत छान आहे 👍
    ज्यांना बिझनेस करायचा असेल त्यांच्यासाठी तर फारच उपयुक्त माहिती सांगता 😊 great job...

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @kavitathroat992
    @kavitathroat992 Год назад +4

    खूप छान अनारसे. आणि सांगण्याची पद्धत पणं खूप सुरेख सर्वात कठीण वाटणारा पदार्थ सुधा एवढ्या मोठ्या प्रमाणत छान ताई खरेच साक्षात अन्नपूर्णा आहात ❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @sumitsorte6164
    @sumitsorte6164 Год назад +1

    Nice रेसिपी ताई एक च number अनारसे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @deepalikamble4932
    @deepalikamble4932 Год назад +2

    Kupch chan 👌👌👌so yummy😋😋tumhi kelela pratyek padharth me aavarjun bhghte ❤️❤️

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल आणि माझी व्हिडिओ तुम्ही आवडीने पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @PrasadRaut-vs9yr
    @PrasadRaut-vs9yr Год назад +3

    Kup chan aahe taste me order kele hote😊

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल आणि फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 Год назад +1

    खूपच छान झालेत अनारसे.सगळे एकसारखे तळलेले.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sangitasahane2189
    @sangitasahane2189 Год назад +1

    Tai tumchya mehnetila salam khup mhent karta tumhi tumchya kade baghun mala pan khup energy yete

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @smitaharne3748
    @smitaharne3748 Год назад +2

    Kharach khup chhan video aahe tai kase sagle agdi chhan karta tumhi khup mehnati aahat saglech video agdi manapasun baghte me ❤❤❤❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप😊🙏

  • @ashwinichandanshive6722
    @ashwinichandanshive6722 Год назад +2

    अनारसा करणे म्हणजे सुग्रणीला जमते..ताई तुम्ही कुठलाही पदार्थ खूप छान करता👌👌👌तुमच्याकडून आम्ही कुरडई पापड सांडगे घेतले ..उत्कृष्ट आहेत सर्व पदार्थ 👍👍👍

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल आणि फीडबॅक दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @sayalijoshi7211
    @sayalijoshi7211 Год назад +1

    खूप छान दिसत आहे ताई अनारसे अनारसे ची रेसिपी दाखवल्याबद्दल धन्यवाद

  • @shobhak3713
    @shobhak3713 Год назад +1

    खूप छान मोठ्या प्रमाणात रेसिपी दाखवली धन्यवाद

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @yogitashelar1479
    @yogitashelar1479 11 месяцев назад

    Khup chan mast

  • @vanitashripat2518
    @vanitashripat2518 Год назад +1

    Tai khupach chan. Khup mehant gheun utkrushth receip amchya paryant Pohchwali

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @vaishalijadhav3890
    @vaishalijadhav3890 Год назад +1

    Khupch chan Tai
    Me nakki try karen 👌👌🙏🙏

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      नक्की ट्राय करा कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 Год назад

    खूपच सुंदर आहेत अनारसा👌👌😄

  • @seemabarge8809
    @seemabarge8809 Год назад +1

    Khup khup Chan 😊😊

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @sushamatemkar1041
    @sushamatemkar1041 Год назад +1

    Khup chan

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @seemabonde4302
    @seemabonde4302 Год назад

    Khupach chhan

  • @anaghagaikwad4578
    @anaghagaikwad4578 Год назад +1

    Khup sundar❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @sayaliingale4033
    @sayaliingale4033 Год назад +1

    थँक्यू सो मच ताई हा व्हिडिओ शेअर केल्याबद्दल मीच दोन व्हिडिओच्या खाली कमेंट केली होती की मोठ्या प्रमाणात अनारसा पीठ दाखवा म्हणून 🤗

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @vishwagamer2058
    @vishwagamer2058 9 дней назад +1

    Mi pith tyar kele pn te aaanarse virghlt hote te kash mule

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  9 дней назад

      गुळाचे प्रमाण जास्त झालं असेल किंवा पीठ थोडसं जाडसर राहिलं असेल🙏

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 Год назад +1

    Khup chan 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @nehashirke6876
    @nehashirke6876 Год назад +1

    Tai khup chan recipe.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @sarikakhirale4900
    @sarikakhirale4900 Год назад

    Tai tumhi Chan pdarth bnvta .he sarv tumhi aktyac bnvta

  • @ashwinichandanshive6722
    @ashwinichandanshive6722 Год назад +1

    खूपच छान👌👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @malinishinde3986
    @malinishinde3986 Год назад +1

    Great tai salut

  • @jyotiraskar9686
    @jyotiraskar9686 Год назад +1

    खुपच सुंदर ❤❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @RajuN
    @RajuN Год назад +4

    मला नाही वाटत येथे कोणी ईतक्या मोठ्या प्रमाणात करीत असतील. तुमचा नंबर सदैव पहिलाच.

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @anitaalkunte8936
    @anitaalkunte8936 Год назад +1

    नमस्कार रुपाली ताई, अनारसे बघून तर तोंडाला पाणी आले, मी ताई कडून सांडगे, मसाला, वेफर्स, लोणचे, घेतले आहें, त्याचे सर्व पदार्थ 1 नं असतात, डोळे बंद करुन घ्या. अप्रतिम, ताई तु खरंच सुगरण आहेस, 🙏🏻

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि फीडबॅक बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @bharatikhartode7536
    @bharatikhartode7536 Год назад

    खुपच छान

  • @sangitaranbhare9539
    @sangitaranbhare9539 Год назад +1

    Mastach thanks

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @ashwiniskitchen9553
    @ashwiniskitchen9553 Год назад +1

    Ur all Recipes super 👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @shubhanadkarni7056
    @shubhanadkarni7056 Год назад +1

    अनारशे दाखवल्या बद्दल धन्यवाद 🙏 मी नक्की करून बघेन

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @chandralekhatambe1200
    @chandralekhatambe1200 Год назад +1

    अप्रतिम आणि सोपी पध्दत दाखवली 👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @SatdiveAnimesh
    @SatdiveAnimesh Год назад +1

    Super 👍

  • @shilpa-mn2od
    @shilpa-mn2od Год назад +1

    रेशन चां जूना तांदळाचे अनारसे पण खूप छान होतात.तांदूळ जूना असावा जाळी पण छान येते. मस्त ताई ❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      रेशनच्या तांदळामध्ये थोडासा आंबेमोहोर तांदूळ मिक्स केल्यानंतर अनारश्याची चव अजून चांगली लागते😊🙏

  • @rashmigaikwad2178
    @rashmigaikwad2178 Год назад +1

    Khup chaan ni mehnat pn khup

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद😊🙏

  • @alkadarwatkar7467
    @alkadarwatkar7467 Год назад +1

    खुप छान ताई 🙏🙏👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @swethasangapur9248
    @swethasangapur9248 Год назад +1

    Nice

  • @sujatapawar5933
    @sujatapawar5933 Год назад +1

    Mast❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद🙏😊

  • @madhura8516
    @madhura8516 Год назад

    ❤❤chhaNch

  • @shkl5433
    @shkl5433 Год назад +1

    👌👌👌😋

  • @vaishalipavase7354
    @vaishalipavase7354 Год назад +1

    ताई खूपच छान 👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

    • @vishwasparanjape7057
      @vishwasparanjape7057 Год назад

      ताई तुमचा नंबर पाठवा

  • @sneharane4406
    @sneharane4406 Год назад +1

    Khup chan mala khup awdtat... Kase kilo deta tumi

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад +1

      कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून रेट कार्ड मिळवू शकता😊🙏

  • @mangalasomayajih4299
    @mangalasomayajih4299 Год назад

    👌👌

  • @rasikabonde533
    @rasikabonde533 Год назад

    😍😍😍😍 khuppp ch mast... Sakhrechya anarsyala jshi jali pdte tshi gulachua anarsyala pdt nahi ka

  • @priyankamandalekar3381
    @priyankamandalekar3381 12 дней назад

    Hello ताई 15 किलो अनारसे साठी किती तांदूळ घेतले पाहिजे

  • @sudhakarpaygude7264
    @sudhakarpaygude7264 Год назад +1

    👌🏻👌🏻👌🏻

  • @sachinpilane5500
    @sachinpilane5500 Год назад +1

    🙏 Tai mi kal tumchakadun je "Aanarsa Pith" ghetale te khup chann zalet....👌👌
    Perfect jalidar aani god pan....
    Superbbbbb.......👌👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तुमच्या कमेंट बद्दल आणि फीडबॅक बद्दल खूप खूप धन्यवाद😊🙏

  • @designercakes6167
    @designercakes6167 Год назад +1

    Khup chan ….informative video ahe …Tai tumhi tandul valat Nahi ghatla .. jast Pani rahile ter chalte ka?

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      तांदूळ चाळणी मध्ये आपण दोन-तीन तास काढून ठेवल्यामुळे तांदळातले पाणी सर्व निघून जाते आणि आपण ज्यावेळेस मिक्सरमध्ये तांदूळ वाटतो त्यावेळेस ते गरम होऊन ड्राय होतात त्यामुळे त्याच्यामध्ये पाणी राहत नाही😊🙏

  • @vandanasalunkhe5019
    @vandanasalunkhe5019 Год назад +1

    Kup chan tai ❤

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @pradnyadoshi4559
    @pradnyadoshi4559 10 месяцев назад

    तांदूळ गिरणीतून दळून आणले तर चालते का.आणि तांदूळ आंबट ओले की पूर्ण कोरडे हवे

  • @pallavikulkarni7738
    @pallavikulkarni7738 Год назад

    👌

  • @vandanapatil4831
    @vandanapatil4831 Год назад

    Mast❤

  • @joshnasalunkhe970
    @joshnasalunkhe970 Год назад +1

    नमस्कार ताई हे पीठ किती दिवस राहते व हे पीठ कसे किलो मिळते किंवा द्यावे

  • @anitamhaskar3612
    @anitamhaskar3612 10 месяцев назад

    Tandul sukvyache nahi ka..

  • @pramilagaikwad5983
    @pramilagaikwad5983 Год назад +2

    भाव काय आहे, मला पिठ हवं आहे किंवा अनारसे हवं

  • @user-ez3sx5zs3t
    @user-ez3sx5zs3t Год назад

    Mam gul kontya brandcha use karava ani 1kg peetachi price kiti 1kg anarsa price kiti ani holsell rate kay plz send🙏🏻🙏🏻

  • @manishamhatre925
    @manishamhatre925 Год назад

    Mast

  • @yogitashelar1479
    @yogitashelar1479 11 месяцев назад

    ताई हे पीठ किती दिवस टिकते व कसे? यापेक्षा जास्त तांदूळ आपण घरगुती गिरणीवर दळू शकतो का? प्लीज सांगा विक्रीसाठी मार्गदर्शन करा 😊

  • @manishamore1378
    @manishamore1378 Год назад +1

    Tai Kami prmane sanga ghrachya satti karu shaku...🙏👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад +1

      मी ज्या पद्धतीने जास्त प्रमाणात अनारशाच पीठ बनवून दाखवलेल आहे त्या पद्धतीने तुम्ही सेम एक किलोचा तांदळाचे सुद्धा पीठ तयार करू शकता एका किलोसाठी 800 ग्राम पर्यंत गुळ लागू शकतो तुमच्याकडे जर रत्नागिरी 24 तांदूळ मिळत असेल तर त्याचे अनारसे बनवा किंवा नसेल मिळत तर तुम्ही एक किलो रेशनच्या तांदळामध्ये एक वाटी आंबेमोहोर तांदूळ मिक्स करून सुद्धा अनारसे बनवू शकता😊🙏

  • @sulochanapatil6913
    @sulochanapatil6913 Год назад

    अनारसेखुपचछान,कसेकिलो,देता, राहता पत्ता सांगा, आम्हाला हवे आहेत पाचकिलो

  • @madhura8516
    @madhura8516 Год назад +1

    Surekh❤❤

  • @sangitachavan6694
    @sangitachavan6694 Год назад +1

    खूप छान पण मिक्सर मध्ये कसे दळले एवढे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      मी नेहमीच दिवाळीत पण मिक्सरवरच पीठ तयार करते दोन तीन मिक्सर आहेत माझ्याकडे त्यामुळे एक मिक्सर गरम झाला की दुसऱ्या मिक्सरवर पीठ मी तयार करून घेत असते😊🙏

  • @kavitaswamy6176
    @kavitaswamy6176 Год назад

    Madam ap karnakat ko bhejte kya .

  • @priyankaindapurkar3364
    @priyankaindapurkar3364 Год назад +1

    Hii punha ekda ethe no. Paste kara tai..order kryche ahe..looks yummy....

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे😊🙏

  • @shailadere3379
    @shailadere3379 Год назад +1

    Khup Chan tai share 👌👌👌

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      कमेंट बद्दल धन्यवाद😊🙏

  • @divijadhurwe9182
    @divijadhurwe9182 Год назад +1

    Tai sauth recipi ahe gharelu karun dakhva plz Tai

  • @sheelathorve3383
    @sheelathorve3383 Год назад +1

    ताई तुम्ही पुण्यात असता का, आम्हाला काही ऑर्डर द्यायची असेल तर कशी द्यायची

  • @shitaljadhav4586
    @shitaljadhav4586 Год назад

    Order kryche aslyaas ks kryche

  • @monalonkar3459
    @monalonkar3459 Год назад

    तीन चार दिवस बाहेर ठेवल्यावर ते खराब किंवा त्याला बुरशी वगैरे लागत नाही का कस ठेवायचे ते

  • @sheetalg234
    @sheetalg234 Год назад +1

    Tai he pith kiti diavas store karun thevta yete gul mix kelele

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      आपण जे अनारसे पीठ तयार केलेला आहे ते पीठ आपण फ्रिज बाहेर पंधरा दिवस ठेवले तरी टिकते आणि फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर सहा ते सात महिने अगदी छान पीठ राहते😊🙏

    • @sheetalg234
      @sheetalg234 11 месяцев назад

      Thanks dear

  • @madhavinaik1666
    @madhavinaik1666 11 месяцев назад +1

    गूळ कोणता वापरला
    तांदूळ किती वेळ सुकववला

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  11 месяцев назад

      मी तांदूळ फक्त चाळणीमध्ये दोन तास काढून ठेवलेला होता सुकवलेला नाही मिक्सरमध्ये दळताना तांदूळ गरम होतो व सुकला जातो जास्त सुकवला तर दळला जात नाही आणि अनारसासाठी गुळ नेहमी भुसभुशीत वापरावा चिकट वापरू नये चिकट वापरला तर अनारसे कडक होतात😊🙏

    • @madhavinaik1666
      @madhavinaik1666 10 месяцев назад

      Thank you

  • @rekhamandhare329
    @rekhamandhare329 Год назад

    Tai tumcha mixer kontya company cha aahe

  • @madhura8516
    @madhura8516 Год назад

    Chanch❤❤

  • @sunitasanap3509
    @sunitasanap3509 Год назад

    Tai gul konta ghycha

  • @poultryfarming9968
    @poultryfarming9968 Год назад +1

    Namaskar tai🙏

  • @shailajapathade677
    @shailajapathade677 Год назад +1

    Order denya sathi kay process ahe mam...

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही ऑर्डर करू शकता😊🙏

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Год назад +1

    तांदूळ किती तास सुकवले

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      दोन तास फक्त चाळणीमध्ये तांदूळ काढून ठेवलेले आहेत😊🙏

  • @bhagyashri2000
    @bhagyashri2000 Год назад +2

    20 किलो पीठ मिक्सरवर होते?गिरणीतून नाही का काढता येत?

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад +1

      तांदूळ ओलसर असल्यामुळे गिरणीमध्ये दळले जात नाहीत त्यामुळे मिक्सरमध्येच त्याला दळावे लागते😊🙏

  • @yogitashelar1479
    @yogitashelar1479 11 месяцев назад

    1:05

  • @joshnasalunkhe970
    @joshnasalunkhe970 Год назад +1

    अजून एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही दिवाळी फराळा जे बनवतात त्या सर्व फळाच्या किमती कशा लावतात

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      दिवाळीच्या फराळाचा रेट तुम्ही ज्या भागांमध्ये राहता आसपास चा रेट काय आहे आणि आपण खर्च किती करतो याचा अंदाज घेऊन काढायचा असतो😊🙏

  • @ashwinichandanshive6722
    @ashwinichandanshive6722 Год назад +1

    मालवणी वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर केली तर आवडेल

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      मालवणी वड्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर अपलोड आहे😊🙏

  • @Its_Rutuja123
    @Its_Rutuja123 Год назад +1

    Kiti diwas tikta fry kelya nanter

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад +1

      अनारसे तुपामध्ये तळले असतील तर दहा-बारा दिवस छान राहतात😊🙏

  • @shitaljasud741
    @shitaljasud741 Год назад

    पिठ पातळ झाले तर काय

  • @varshashivanikar4944
    @varshashivanikar4944 Год назад +2

    एकावेळी किती अनारसे तळता येतात

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      एका वेळेस तीन ते चार अनारसे तळू शकतो😊🙏

  • @alkashinde8987
    @alkashinde8987 Год назад +1

    Khuskhusith karya chi reshi Dakhvalka Thai kilochya pramanth Dhakvel ther Bar hoil mi karya karthye ther Narm Kiva vathd hothath rikvest Karthye thala

  • @jagrutidhuri5075
    @jagrutidhuri5075 Год назад +1

    Anarae pp Kay aani anarae pith pp Kay aahei

  • @malini7639
    @malini7639 Год назад +1

    रुपाली तुमचा पत्ता दिला तर जवळपास असणाऱ्यांना . अनारसे ,लाडू वगैरे घेता येईल . डबे पण लावतात येतील .

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला असतो त्या नंबर वर सगळे कॉन्टॅक्ट करतात😊🙏

    • @malini7639
      @malini7639 Год назад

      हो का

  • @yohomie4182
    @yohomie4182 10 месяцев назад

    1 kg dr kasa

  • @darshumore1617
    @darshumore1617 Год назад +1

    तुम्ही कुठे राहतात...
    ऑर्डर करू शकतो का?
    खुप सुंदर छान आहे अनारसे........

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад +1

      कमेंट बद्दल मनापासून धन्यवाद मी पुण्यामध्ये भारती विद्यापीठ मध्ये राहते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून ऑर्डर करू शकता😊🙏

    • @darshumore1617
      @darshumore1617 Год назад

      @@RupamsReceipe okkk

  • @tejashrisapkal4548
    @tejashrisapkal4548 Год назад +1

    Tai anarase price kai ahe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून कार्ड मिळवू शकता😊🙏

  • @ranjana6505
    @ranjana6505 Год назад

    अनारसा खुसखुशीतकसा करायचा अनारसा खुसखुशीत कसा करायचा

  • @shilapatil8929
    @shilapatil8929 Год назад +1

    कसे किलो

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून रेट कार्ड मिळवू शकता😊🙏

  • @bittusawant9097
    @bittusawant9097 Год назад +1

    अनारश्याला तांदूळ जुना लागतो कि नवीन ❓️
    ताई तुम्ही खरंच सुगरण आहात.... 🙏
    तुमच्या मनाच्या मोठेपणाचे कौतूक करावे तितके थोडेच आहे....
    मी मुंबईतं राहते इथे तुम्ही नावे सांगितलेले एकही तांदूळ मिळत नाहीं
    फक्ट आंबेमोहर तांदूळ मिळतो
    तो खूप महाग आहे

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      अनारशासाठी नेहमी जुना तांदूळ वापरावा मी व्हिडिओमध्ये सांगितलेआहे की रेशनिंग चा तांदूळ जो मिळतो त्यामध्ये एका किलोला तुम्ही वाटीभर आंबेमोहोर तांदूळ घालून सुद्धा अनारसे बनवू शकता😊🙏

    • @sangitamohite2274
      @sangitamohite2274 Год назад

      Hi Tai mala tumce rec khu aavdli mala ek vicharayce hoteki ek kilo rashn ca tadul pav kilo ambemohar tandul takava ka ani hai gul ghatlele pith baher thevayce ka freeze madhe nahi na v kiti day thevayce Karan me 1 s time banavnar ahe....

  • @jagrutidhuri5075
    @jagrutidhuri5075 Год назад +1

    Anarae pp Kay aahe

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर आहे त्या नंबर वर व्हाट्सअप करून तुम्ही रेट कार्ड मिळू शकता😊🙏

  • @udhyogini-kitchen
    @udhyogini-kitchen Год назад

    रेट पण टाकले तर बरे होईल

  • @anafamily301
    @anafamily301 Год назад +1

    पिठ मिळुन आले नाही तर काय टिप्स द्याल

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      पिठामध्ये जर गुळ कमी पडला तर पीठ मिळून येत नाही आणि गुळ टाकला तरी पीठ जर मिळून नाही आलं तर पिकलेलं केळ अनारसे तयार करताना कुस्करून पिठामध्ये घाला अनारसाला जाळी पण छान फुटते आणि पीठ मिळून पण येते😊🙏

  • @vforvaidehirecipes136
    @vforvaidehirecipes136 Год назад +1

    ताई गुळ कोणता वापरायचा

    • @RupamsReceipe
      @RupamsReceipe  Год назад

      अनारसे साठी नेहमी भुसभुशीत आणि थोडासा पिवळसर कलरचा गूळ वापरावा किंवा दुकानदाराला सांगितलं की अनारश्यासाठी गूळ हवाय तरी ते देतात😊🙏