खूप छान धीरज. कौशल्यपूर्ण अणि सुबक अशी रेसिपी तेही इतक्या सहजपणे करुन दाखवली स . सुगरण गृहिणींना सुध्दा इतक्या सहजपणे करणे जमणार नाही रे. . तू उत्तम प्रकारे रेसिपी सादर करतोस. . . तुझी सरगुंड्यांची रेसिपी बघून आपल्या विदर्भातील लोकांना ही खास अशा खाद्यपदार्थांची संस्कृती आहे हे तू सिध्द केलंस याचा नक्कीच मला तुझा अभिमान आहे.वर्धा यवतमाळ आणि अमरावती भागांमध्ये आढळणारा लंब्या रोट्या हा प्रकारही फार प्रसिद्ध आहे.पाहुणचाराची ही रेसिपी गावां गावांमधील गृहिणी सहज करतात.हल्ली ही मांडे रेसिपी नागपुरला तीच्या वैशिष्ट्यांमुळे फार प्रसिद्ध व व्यावसायिक झाली आहे.असो. . तू चांगला cook आहेस रे. . . तुला अनेक हार्दिक शुभेच्छा. . . आणि खूप खूप कौतुक!
धीरज बाळा. काय रे!!तू इतके कठिण अनारसे सहज करून दाखवले. खूप कौतुकास्पद आहे अनुभवाने हा हमखास प्रसाद व्यवस्थित तयार करू पावतात. तू मुलगा असून, ठराविक मोज माप पारंपारिक पद्धत ने पीठ केल.आणी अंदाजा चा तापमान वर तळले सुद्धा . सुंदर शुभ्र पांढरे जाळीदार झाले.👌 इतके पांढरे खर पहिल्यांदा पाहिले.माहित आहे हा दिवाळी वर श्री महालक्ष्मीं 🌻ना नैवेद्य च मुख्य गोड पदार्थ आहे.तू छान केलास. खूप शुभेच्छा व धन्यवाद. God Bless u.
@@rajanishirke1127 नमस्कार ताई । हा खूप लहान असून हुशार आहे।हेचा रेसिपी सफल पाहिल्या.म्हणून कौतुक करण कर्तव्य आहे. जेणे करुन त्याचा उत्साह वाढेल.ही सदिच्छा असते.
वाह नावातच धीरज आहे इतका वेळखाऊ पदार्थ सफाईदार पद्धतीने बनवला यातच कौशल्य दिसून येते पांढरा (साखरेचा) अनारसा पहिल्यांदा ऐकला व बघीतला सुगरण गृहीणीला ही सहज न जमणारा पदार्थ किती सहजतेने केला आता तर मलाही करून बघायची उत्सुकता निर्माण झाली या वर्षी बाप्पाच्या प्रसादाला करून बघते🙏👌👍
याला म्हणतात अनारसे, खास विदर्भाचे नाहीतर अनारसे म्हणून फुगलेले गोळे दाखवतात proud of you Dheeraj keep it up
Thank you 🙂🙏
Anarchy Sufi paddti aahe
Khup chan
Nice bro
बरोबर
खूप छान धीरज. कौशल्यपूर्ण अणि सुबक अशी रेसिपी तेही इतक्या सहजपणे करुन दाखवली स . सुगरण गृहिणींना सुध्दा इतक्या सहजपणे करणे जमणार नाही रे. . तू उत्तम प्रकारे रेसिपी सादर करतोस. . . तुझी सरगुंड्यांची रेसिपी बघून आपल्या विदर्भातील लोकांना ही खास अशा खाद्यपदार्थांची संस्कृती आहे हे तू सिध्द केलंस याचा नक्कीच मला तुझा अभिमान आहे.वर्धा यवतमाळ आणि अमरावती भागांमध्ये आढळणारा लंब्या रोट्या हा प्रकारही फार प्रसिद्ध आहे.पाहुणचाराची ही रेसिपी गावां गावांमधील गृहिणी सहज करतात.हल्ली ही मांडे रेसिपी नागपुरला तीच्या वैशिष्ट्यांमुळे फार प्रसिद्ध व व्यावसायिक झाली आहे.असो. . तू चांगला cook आहेस रे. . . तुला अनेक हार्दिक शुभेच्छा. . . आणि खूप खूप कौतुक!
Khup Manapasun Dhanyawad 😊🙏🙏
धीरज बाळा.
काय रे!!तू इतके कठिण अनारसे सहज करून दाखवले. खूप कौतुकास्पद आहे अनुभवाने हा हमखास प्रसाद व्यवस्थित तयार करू पावतात. तू मुलगा असून,
ठराविक मोज माप पारंपारिक पद्धत ने पीठ केल.आणी अंदाजा चा तापमान वर तळले सुद्धा .
सुंदर शुभ्र पांढरे जाळीदार झाले.👌 इतके पांढरे खर पहिल्यांदा पाहिले.माहित आहे हा दिवाळी वर श्री महालक्ष्मीं 🌻ना नैवेद्य च मुख्य गोड पदार्थ आहे.तू छान केलास.
खूप शुभेच्छा व धन्यवाद.
God Bless u.
Khup chhan
@@rajanishirke1127
नमस्कार ताई ।
हा खूप लहान असून हुशार आहे।हेचा रेसिपी सफल पाहिल्या.म्हणून कौतुक करण कर्तव्य आहे. जेणे करुन त्याचा उत्साह वाढेल.ही सदिच्छा असते.
j/
वा खूप छान दादा... मुलगा असून मस्त जमले तुला
Really, अप्रतिम 😊खूप सोप्या पद्धतीने सांगितल
Khupach chan pandhre shubhra zale sunder
खुप सुंदर. अतिशय सुरेख .
खुपंच सुंदर अनारसा 😋👌 रेसिपी सांगण्याची पद्धत सुद्धा खूप छान आहे एकदम डिटेल मध्ये आणि छान सांगितले
खुप छान. खूप सुंदर अनारसे आहे.
Khup Sundar padat ahe recipe saganych
अप्रतिम मी पण करून बघीन❤❤
बघुनच खावेसे वाटतात. खुप सुंदर पांढरेशुभ्र अनारसे.👌🏻
अगदी बत्तासे च वाटतात. अतिशय सुरेख.
Best aahe dada aani kharach vidhrabhat he anarse sahasah jast jamt nahi kunala avaghad aahe pan tumhi khup sopya padhtine sangitle dhanyavad
Khupch chaan bnwlet bhaiya anarse
khupch chhan mast very nice good naice recipe
Thank you 🙏
हे खरे अनारसे. खूप छान 💐
खुप सुंदर😍👌👌👌😋😋खुप छान विदर्भातील रेसीपी
Waa chan
Nice 👍👍 try Karel ajun akda
Chan recipe,
Chan mahiti dili
Thank you for recipe i was searching for this one perfect anarse
वामस्त खूप छान सांगितले
Thank You 🙏
Dhiraj khupch chan bnviles Anarse.
Khub chan dada
Mazi ajii same ashech anarse banvaychi Ani mala te khup awdayche .. thank you mala white anarshe chi recipe dyasathi ...
Khupach chan zale tuze anarase.
Khup chhan anarse
अतिशय सुरेख जाळीदार अनारसे समजावून सांगण्याची पद्धत छान
Thank You 🙏
Mi banvale aj anarse .ekdum bhari zalet .mast .thank you
Khup changlyani kele anarse
खूपच छान झाले आहे
Khupach chan marathvadyat pan sakhareche anarase karatst
खरंच खूप छान सांगतो तू धिरज..असेच व्हिडिओ पोस्ट करत रहा जुने आणि नव नवीन पदार्थांचे
अरे वा खुप छान
Thank you 🙏
खूप छान आणि एकदम परफेक्ट अनारसे झाले आहेत...मला असेच अनारसे आवडतात😊😊
खूपच सुंदर आहेत अनारसे....
धीरज बेटा खूपच छान जे बायांना सुद्धा जमत नाही ते सुंदर सरळ सोप्या भाषेत करून दाखवलं खरच बेटा खूप खूप कौतुक तुझं
Diraj beta khup chhan khup khup kautuk tuz danyavad
Khup Chan banvlet Anarse aani samjaun pan Chan sangitla
Thank you
खुपच छान दिसायला पण पांढरे शुभ्र मी नक्कीच बनवून पाहील धन्यवाद दादा
Mazi aaji asach bnote
Badhiya dada chan kele
Aamhala sudha yevddye changle nahi jamt tumhi ekdm patkn kele very nice 👌👍
Khup chhan bantat mi kele hote ya paddhatine va kadhi n jamnare anarse khup chhan jamle, thanks Dhiraj 👌
Thank You 🙏
खूप छान आहे अनारसे.
right khup mast
खुप छान सुंदर बनवले
Hiii Dhiraj Bala vidarbhachi Maan unch kelis bala.khup chaan.khupach chaan Anarse.God bless u beta.keep it up.
Very nice.🙏🙏thank you for sharing your lovely recipes,
खुप खूप छान...
सुंदर, पांढरीशुभ्र अनारसे केलेत
खुप आवडलेत...👌👌👌
खूप खूप छान माहिती दिलीत
Khupch.chan.
Khup chan mi kele🥰
Khup ch chhan dada ya diwali la mi nakki karte🎉
Very nice lovely
Wow bhau khup chan video me try karel
Thank you 😊
Khup Chan
Thank You 😊
Nakkich aai Ni shikavlaasel parfect Vidarbha anarse👍🏽😋😋
वाह नावातच धीरज आहे इतका वेळखाऊ पदार्थ सफाईदार पद्धतीने बनवला यातच कौशल्य दिसून येते पांढरा (साखरेचा) अनारसा पहिल्यांदा ऐकला व बघीतला सुगरण गृहीणीला ही सहज न जमणारा पदार्थ किती सहजतेने केला आता तर मलाही करून बघायची उत्सुकता निर्माण झाली या वर्षी बाप्पाच्या प्रसादाला करून बघते🙏👌👍
खूपछान धीरज मी नक्की करून बघणार आहे.
खूप खूप छान 👌👌 मस्त 🙏🙏👍
waoo ...मस्त ...एकच नंबर
खूपच सुरेख पद्धत, मला अजिबात अनारसे बनवण्याचा धीर होत नाही मात्र तुमची पद्धत पाहिल्यावर असे वाटते की मी निश्चित करु शकेन, खूप खूप धन्यवाद 👌🏻👌🏻
Khup chan ditels madhe sangitle good
Dhiraj, very nice, great job!
🙏😊
अप्रतिम
मला सातुची रेसिपी बघायची आहे तुमचे सर्व खूप छान असतात आणि आमच्या पर्यंत ते पोहचतात
Thank you 😊
Me try karnar same asech Diraj dada khup chan distait.
Khup Khup mast awaghad reciep sopi Karun tips sangun karotysna far Chan watayre Bala god bless you
खूप सुंदर धीरज , खरच मी बनवत आहे मला साखरेचं माप समजल नाही म्हणून तुझी रेसिपी पहिली आणि मी पण करून घेते ,धन्यवाद धीरज
Weldon dhiraaj...grt
अप्रतिम धीरजदादा, 👍 well explained 🎉🎉🎉
Thank You 🙏
खूप छान
Khupchan
Perfect 👌👌
Thanks hich recipe shodhat hoti👌👌👌👍👍👍
👌👌👌👌👌👌👌👌👌👌
. खुप छान
Thank You 🙏
Wowww nice white colour.... Motyasarkha
Very nice and perfect recipe,even my mother who is also from vidharbha she is also doing Anarse in the same manner. Ujjwala
Thank you 😊
Khup sundar anarsa ... Apratim 👌👌👌
Khup chan I Will try it
Mast.perfect ......
Thank you 😊
खूप छान रेसिपी धीरज, गॉड ब्लेस यू.
Yammy
अप्रतिम 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍😋🙏💕
Thank you 🙏
Mast gaur umatli dada
खरंच खूप चां अनारसे करून दाखवलेत. कौतुकास्पद.....
Dada tumi khup Chan samjhau sangta
Khoob chandiraj
Nice 👍👍👍
Tuzi wife ekdum khush rahil dada...god bless u...khup chhan ahet tuzya recepies
Perfect
Thank You 🙏
खूप सुंदर जाळी खसखस लावलीतर अजुन छान दिसतील
Thank You 🙏
खुपच छान असेच विदर्भातील पदार्थ दाखवत जावेत
Guar aalele Anarse yummy 😋 mast 😊
खूपच छान अनारसे बनवले मी पण ट्राय करीन
Thank You 🙏
Khup Chan jadi aali Aah wow
Apratim beta
Khup ch Chan
खूपच छान जाळीदार नाजूक झालेत. साखरेचे करून बघते. धन्यवाद धीरज.
Chan