I m from Mumbai. U talk,u cook ans u describe everything very sweetly. Shrimant chivda let us all make Shrivastava. Lots of lovely wishes to u ,the sweet lady.
नमस्कार ताई, मी खामगांव जि.बुलढाणा महाराष्ट्र येथे राहतो आता दिवाळी तर संपली तरीही आपण दाखवलेला श्रीमंत चीवडा खुप आवडला आणि आम्ही पण जरुर. बनवीनार आहे धन्यवाद,.
मी पुण्याहून...खूप छान सोप्या पद्धतीने तुम्ही रवा चिवडा बनवण्याची recipe दाखविली आहे. नक्कीच बनवू...
Thanks dear
खूप छान सुंदर मस्तच आहेत चिवडा ताई खुप छान रेसीपी दिल्याबद्दल धन्यवाद
खूप सूंदर ताई चिवडा वेगळा आणि सोपा , लवकर होणारा आहे .मी जरुर माझ्या नातेवाईकांना सुध्दा बनवून पाठवेन . मी नाशिककर .
Thanks dear
अकोला जिल्हा येथून
Best
@@sastiphc4963❤❤❤the ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤aà
Khupach chhan chivda nagpur
रव्याचा चीवडा खुप च छान आहे
Thanks dear
खूपच छान चिवडा केलेला आहे तुमच्या आयडिया खूप छान आहे
Thanks dear
खूपच अप्रतिम, कधी न पाहिलेला आणि ऐकलेला चिवडा आहे, दिवाळीत जावयाला खूष करण्यासाठी चांगली रेसिपी आहे.
Ho tai thanks
चिवडा खरच खूप छान आहे एक नवीन रेसिपी मस्त मी पण दिवाळी साठी करेन
Thanks dear
वा फारच सुंदर खुप छान चिवडा झाला आहे
Thanks dear
Khupch bhari bolne pn khup chan me pune yethun pahate
खूप छान !
ल ई भा री ताई चिवडा. 👌👌
Thanks dear
खूप सुंदर चिवडा बनवलाय धन्यवाद मी शिक्रापूर वरून पाहत आहे
@@anitahirave3765 thanks dear
जालना येथून पाहत आहे ताई. अभिनंदन चिवडा खूप खूप आवडला.
Thanks dear
खूप छान ताई वेगळा आणि सुंदर श्रीमंत चिवडा आणि आपण सहज , सुंदर सांगितले की धन्यवाद
Thanks dear
खुप छान रेसिपी करून बघेन मी ही पुण्याचीच आहे
Thanks dear
Wow superb kahitari navin chivda apeatip distoy 😊 thank you so much tai 💞 Poone
Sunder chivda aahe
Thanks dear
खूपच छान, साधेपणा आणि खरेपणा आहे तुमच्यामध्ये 👌👌👍🏻
Thanks dear
अप्रतिम चिवडा केला करून पाहणार आहे मी पुणे धनकवडी मधुन खु छान❤
ँ औंध@@sitanehare
खुपच नवीन प्रकार चिवड्याचा शिकायला मिळाला, खुपच सुंदर दिसत आहे नक्कीच करून बघणार. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻💐 अहिल्या नगर येथून.
Thanks dear
अतिशय सुंदर रवा चिवडा बनले ताई तुम्ही.
धन्यवाद. वाशी.
Thanks dear
नवीन शिकायला मिळाले तुमच साधेपणा ने बोलण खुप छान वाटले आपलसं केल ❤🙏
I am from Nagpur I liked your recipes thank you 😊❤
I m from Mumbai. U talk,u cook ans u describe everything very sweetly. Shrimant chivda let us all make Shrivastava. Lots of lovely wishes to u ,the sweet lady.
❤😅
फारच सुंदर पद्धत
चिवडा एकदम मस्त. आवडला नक्की करीन. बोलत आहे. धन्यवाद
Thanks dear
मस्तच ताई वेगळी पद्धतीचा चिवडा आहे मी नक्की करून बघेन
Thanks dear
Purn video pahila edit khup chhan kel ahe shevti... mast😊
Thanks dear
❤छान आहे
@@suhasinijadhav1733❤❤
खूप छान पहिल्यांदा बघितली ही रेसिपी. आवडली.
Thanks dear
खूप छान वाटला चिवडा खूप छान मी तळदनगे येथून बघत आहे
New & easy recipe for me,,, thank you Mam,, Happy Diwali !!!
🎇 happy Diwali
खुप छान आहे रेसिपी
खूप छान चिवड्याची रेसिपी आहे ताई
Thanks dear
नाशिक चे सगळे नातेवाईक ❤असेच प्रोत्साहन देत रहा
Very authentic recipe, not hiding any step
Delicious 😋
ताई खुप सुंदर व नवीन प्रकारचा रव्याचा चिवडा तुम्ही दाखवला.
Thanks dear
Khup छान चिवडा kahi जणांना बेसन
चालत नाही त्यांना फारच उत्तम चिवडा mala सुध्दा. आवडला
Thanks dear 🙏🏼
Tai khup chan chivda waaa
Thanks dear
Khupach chhan mast kela chivda 😊
Thanks dear
हॅलो ताई तुमची रेसिपी खूप छान होती आम्ही मुंबईवरून बघितली.
ती आम्ही सुद्धा तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिवडा करून बघणार आहोत
खूपच सुंदर बनवला आहे
Thanks dear
खूप छान सुंदर चिवडा
Thanks dear
Khup chhan sopi recipe aahe msta
Thanks dear
खुपच छान आहे ताई चांगले वेगळे शिकायला मिळाले धन्यवाद
Thanks
Yavatmal maharashtra अतिशय वेगळ्या पद्धतीने व उत्तम आहे चिवडा आहे
Thanks dear
मी मनोरमा कनोजिया अकोला महाराष्ट्र मधून बघितले आहे तुमची रेसीपी खूप धान वाटली आहे मी नक्की च करूण बघेल धन्यवाद
Thanks dear
श्रीमंत चिवडा आवडला .करून बघणार.कल्याण वरून बघत आहे .
Thanks dear
खूप छान चिवड्याची रेसिपी दाखवली मी करून बघेन
Waw waw mastac very nice kupac cahhn Tai mastac reecpi very nice Navin aahe
Thanks dear
खूप छान मस्त चिवडा
मीदापोली येथून पहात आहे छान न्चिवडा वारला आणि फारच आवडला मीकरण्याचा प्रमत्न नक्कीच वरेन अभिनंदन
फारच सुंदर रेसिपी.नासिक
Thanks dear
ताई मी नाशिक येथून पहात आहे एकच नंबर खूपच सुंदर मनमोहक तोंडाला पाणी आले
खूप छान नवीन चिवड्याची पद्धत खूपच आवडला आता करून बघते पंढरपूर मधून पाहाते👌👍
Thanks dear
खुपच छान, सांगण्याची पध्दत खुपच सुंदर आहे.
खूप छान ताई पहिल्यांदाच रव्याचा चिवडा बघितला आहे, नक्की करून बघेन
Thanks dear
मी लोणावळा जिल्हा पुणे येथून लिहीत आहे ...खूपच सुंदर रेसिपी ...ताई हा श्रीमंत चिवडा पाहून तुमच्या कर्तृत्वाची श्रीमंती जाणवली ...नक्की करून पाहतो
Thanks dear
Waw kupac cahn aahe recipe
मी डोंबिवली हून बघत आहे .मस्त चिवडा दिसतोय.आजच करून बघेन.अतिशय सुंदर
खूप सुंदर झाला आहे नवीन पदार्थ
Thanks dear
मी पुण्यातून कात्रज येथून सौ साने अप्रतिम चिवडा सुंदर रेसिपी प्रथमच पाहत आहे खूप छान अभिनंदन
Thanks dear
अप्रतिम, खूपच सुंदर 👌🏻👌🏻
Thanks dear
Waw, khup chan ani easy receipe ahe, khup avadle mi pn karnar thank you. 👌👌👍👍
Thanks dear
ताई अतिशय सुंदर चिवडा करुन दाखवला अगदी वेगळा आहे व सुंदर छान हेल्दी चिवडा आहे मस्त अभिनंदन तुमच
पिंपरी चिंचवड खूप छान
खुपच छान आहे रेसिपी
पहिल्यांदाच पाहीली आहे
नविनच आहे धन्यवाद 🙏महाराष्ट्र ( विरार )
Thanks dear 🙏🏼
Khup sundar resepy
Thanks
छान चिवडा बनवला ताई मस्तच
मी राजगुरुनगर येथून पाहिले.खुफ छान चिवडा.पहिल्यांदाच पाहिला.
ताई अतिशय छान चिवडा झाला
खूप चविष्ट, मस्त, नवीन रेसिपी बनवली. मी उद्याच बनवेल. 😊
Thanks dear
खुपच छान रेसीपी आहे धन्यवाद
छान आहे तुमची चिवड्याची रेसिपी व नवीन आहे
Thanks dear
Sundar chivda far chan supar say upar Thanks tai Parbhani Marathwada
Thanks dear
Hi ! I am from pune ,very easy to make & healthy non-oily •
Farach chan recipe
Thanks dear
वाव खूपच सुंदर सुंदर चिवडा केला ताई ही शेव पाहूनच खाण्याची इच्छा झाली
Thanks dear
Khupch chan aahe tai dhule
Thanks dear
छानच चिवडा तुम्ही बनवलात ताई!
एकदम अगदी बटाटचिवड्यासारखा दिसतोय.मस्तच.अप्रतिम.
Thanks dear
खूप छान आहे चिवडा ताई तुम्ही खूप सोप्या पद्धतीचा चिवडा सांगितल्याबद्दल धन्यवाद त्याचं नाव पण श्रीमंत चिवडा
Thanks dear
खूप छान पहिल्यांदाच बघीतला असा चिवडा नक्कीच करुन बघु 👌👌👍👍
Khup chan mi karun bagen 👌👌👏🌹
Thanks dear
Pohyan peksha. Seve chan disat ahe khup sundar. Mumbaai🎉 Dhanyawad
Thanks
खूप छान चिवडा करताना बघितला तेव्हा वाटले आत्ताच उठून करावा मी बदलापूरहून बघते खूपच आवडला चव पहिल्या नन्तर खूप आवडेल
खूप थँक्स मावशी
छान, आणि मस्त अगदी, आवडली शेव ह
Khup chhan aahe pemgjri
Thanks dear
खुप छान आहे मस्त आती सुंदर ❤❤
Thanks dear
मी शेवगावहून जिल्हा अहिल्यानगर येथून पाहत आहे. खूप छान चिवडा नक्कीच करून पाहिल.😊
Thanks dear
मी सेंट लुईस (US-amerika) वरून पाहत आहे. मस्त चिवडा झालेला दिसतोय. इथे नक्कीच करून पाहीन. व कळवीन.
Thanks dear
नमस्कार ताई, मी खामगांव जि.बुलढाणा महाराष्ट्र येथे राहतो आता दिवाळी तर संपली तरीही आपण दाखवलेला श्रीमंत चीवडा खुप आवडला आणि आम्ही पण जरुर. बनवीनार आहे धन्यवाद,.
मी डोंबिवलीतून पहाते खूप छान चवडा. मी पहिल्यांदाच बघितला.. लगेचच करुन बघते 😊
Thanks dear
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभारी आहे मी बेळगाव मधून बघत आहे
मी अकोल्याहून बघत आहे खूप छान चिवडा बनवला
@@shakuntalagondane8828 thanks dear
सुंदर बनवला चिवडा आणि खूप छान वाटला नक्की करणार नंदुरबारची आहे
Thanks dear
मी पुणे इथून पाहतेय , खूप छान झालाय श्रीमंत चिवडा , व्हिडिओ पाहताच तोंडाला पाणी आल
Thanks
ताई मी कोकणातून, ताई अतिशय सुंदर अप्रतिम चिवडा ताई मी पहिल्यांदाच पाहीली ही रेसिपी,मला खुप खुप आवडली 👌👌👍👍
Thanks dear
मी सातारा मधून बघत आहे. खूप छान आहे चिवडा ताई.
Thanks dear
खूप छान आहे चिवडा प्रकार 🤏🤏
मी करुन बघणार.
Thanks dear
पनवेल येथून, छान पद्धतीने रेसिपी सांगितली आहे तुम्ही. Am news तुमची मुळखल घ्यायला नक्कीच येऊ.
Thanks dear
छान, सोपा, चविष्ट, रुचकर, म sssssss स्त चिवडा. मी धुळे येथून तुमच्या रेसिपी पाहते आहे. 😋😋😋😋😋
Thanks dear
Very nice Recipe
Thanks dear
खूप छान ❤❤❤❤ कल्याण
Thanks dear
Khupach chan wegala chiwada.
Thanks dear