खूप छान माहिती दिलीत. आमच्या कडे ही सर्व या पध्दतीने च वाढले जाते. विडा,दक्षिणा, ओटी सर्व काही साग्रसंगीत केले जाते. माझ्या माहेरी तर सवाष्ण, ब्राह्मण, कोवारीणआणि मुंजा मुलगा असे सवाॅना जेवू घातले जाते.
खूपच सुंदर अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार 🙏 पारंपरिक जे पिढ्यानपिढ्या चालत आलेल आहे त्याबद्दल माहिती ही सगळयांना असतेच पणत्याबद्दल ची नेमकी माहिती तुमच्या सारख्या जाणकारांकडून मिळाली तर दुधात साखर! पारंपरिक रेसिपी ,माहिती , सणवार याबद्दल तुम्ही सांगत आहातच आणि इथुन पुढं ही हा लाभ आम्हाला मिळू दे ही विनंती 🙏
खूप सुंदर काकू,,,, प्रत्येक सण वाराच इतकं विशेष महत्व समजावून सांगितलं तुम्ही,,,, त्यामुळं खूप ज्ञान मिळालं,, आणि अध्यात्मिक दृष्ट्या खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतंय 🙏🙏🙏🙏🙏काकू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
काकू, मी सगळं असंच करते. So finally I am giving credit to you for what am I doing now regarding preparing of some of the authentic as well as normal recipes which we prefer to prepare in our kitchen.
विघ्नसंतोषी लोकांच्या comments न जुमानता असेच पारंपारिक जेवण , सण ईतर माहिती यांचे विडीओ बनवत जा तुमच्या सारख्या ताई,आई,आजीची समाजाला लुप्त होत चाललेल्या संस्कृतीला तुमची गरज आहे
Atachya pidhine shikun ghyave. Thank u kaku
अप्रतिम आणि सुयोग्य नियोजन केले आहे
मावशी , खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏🏻
पुढच्या पिढीसाठी तुम्ही अनमोल ठेवा देत आहात...खूप धन्यवाद तुमच्या मुळे पारंपरिक गोष्टी समजतात आणि माहिती होतात🙏🙏
🥰🥰🥰
खूप छान माहिती दिलीत. आमच्या कडे ही सर्व या पध्दतीने च वाढले जाते. विडा,दक्षिणा, ओटी सर्व काही साग्रसंगीत केले जाते. माझ्या माहेरी तर सवाष्ण, ब्राह्मण, कोवारीणआणि मुंजा मुलगा असे सवाॅना जेवू घातले जाते.
Khup sunder sanskar diley Kaku 🙏🙏
खूप छान माहिती देतात काकु 🙏
खूप छान आहे हा व्हिडीओ .....धन्यवाद
Thank you for such nice information.
🌺🕉🌺🌈🚩🥭🥭🙏🌹जय माता अन्नपूर्णा 🚩
Very nice kaku . Ankhi chhan chhan mahiti detraha amhala thank you
Khup chan
Thank you for the valuable information
🙏OM SHREE SWAMI SAMARTH🙏
🙏🙏मस्त खूप आवडलं
खुपच सुंदर माहिती दिली त 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
काकु खुप छान सांगितले 👌🙏
Khupch chan.aamcha kade Tatat davya bajula God padartha vadatat.🙏👍
खूपच सुंदर अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल खूप खूप आभार 🙏 पारंपरिक जे पिढ्यानपिढ्या चालत आलेल आहे त्याबद्दल माहिती ही सगळयांना असतेच पणत्याबद्दल ची नेमकी माहिती तुमच्या सारख्या जाणकारांकडून मिळाली तर दुधात साखर!
पारंपरिक रेसिपी ,माहिती , सणवार याबद्दल तुम्ही सांगत आहातच आणि इथुन पुढं ही हा लाभ आम्हाला मिळू दे ही विनंती 🙏
🙏🌹🌹khupach mahtvachi tip Dil thanks
Khup chhan, ajun ek savashnila vidyachya panacha vida kinva tambul nkki dyave, compulsory
Khup sundar mahiti,,,,
Very informative and methodical. All three of you wearing green sarees looks so refreshing.
Khup mast mahiti ahe taei tq
Khup madhur bhashy & sunder vichar mandni madam.
Khupach chhan mahiti dilit thanks
Very helpful information Thank you.
खूप सुंदर काकू,,,, प्रत्येक सण वाराच इतकं विशेष महत्व समजावून सांगितलं तुम्ही,,,, त्यामुळं खूप ज्ञान मिळालं,, आणि अध्यात्मिक दृष्ट्या खूप समृद्ध झाल्यासारखं वाटतंय 🙏🙏🙏🙏🙏काकू तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सुद्धा दीपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹
काकू नमस्कार खुप छान माहिती
Very nice n informative.. I always do Naami, henceforth I will serve they way you have told.. Thank you tai
तुम्ही सगळ्या विषयावर खूप छान माहिती देता.नवीन लग्न झालेल्या मुलींना खूपच उपयोगी 👌👌👌सगळे व्हिडीओ मस्त
🙏🙏
Khupach Chan mavshi. 👌👌
फारंच उपयुक्त माहिती आहे.
खूप छान माहिती आहे
खूपच छान माहिती दिली आहे👍👍👍💐💐
Khup chhan
Disha suddha mhatwachi....kayam purva pashim baswawe. Dakshine kade c ।। hehra nasawa sawashni cha. just shared 1more tip. Learned from my mom. Very informative video. Thanku ma'am
हो ते सांगायचे राहिले खरे, धन्यवाद आठवण करून दिल्या बद्दल
Dr sampada mam tumche anuradha mam sobatche tuning khup chan ahe
tumcha aawaj ch yet nahi
Khup chan sangitla 🙏
Khup chan!! mala tumche videos khup aavadatat.
Khup chaan sangitale Kaku.
काकू छान माहिती दिली.
एकदम मस्त आहे खूप खूप छान
Khub chhan 👌👌👌👌👌
धन्यवाद
Jevan vada yachi khup chhan patdht pahili
खूपच छान आजी
Good and helpfull video for meeeee
Khup chan mast 🙏
Khup sundar
खूप छान माहिती
छान माहिती सांगितलीत..आमच्या कडे असेच पान वाढले जाते..
Navara joto tar tya baykancha kay dosh asato ka sarkh savashan savashan asa naka karu dukhavatat kahi bayka v
अजिबात दोष. नाही,मी फक्त प्रथा सांगितली मला कुणाला दुखवायचे नव्हते, जर कोणी दुखावले गेले असेल तर माफी असावी. धन्यवाद
खूपच छान....👍👍
पण छान माहिती
छान माहिती सांगितली ....
Mahiti Chan pan fakt savashana asel tarach asa ka asa nahi navara nasel tar tya baykanna pan chan vadhayache kavtuk saglyanche kara
नक्कीच, फरक करत नाही, आणि का करायचा पण मी आपली प्रथा सांगितली कुणाला दुखवणे
हा अजिबात हेतू नव्हता व नाही, जर कोणी दुखावले गेले कळत नकळत तर माफी असावी, धनयवाद
Kup kup chan vha veryi nice
Very nice 👌
Khup chaan kaaki 🙏
Khup chan
आमच्याकडे जेवणाच्या आधी शक्य असेल तर गजरा पण देतात आणि नंतर सवाष्ण जेवून निघताना तिची खणा-नारळाने ओटी भरतात.
Thanks khuchchan prassna vatle
अनुराधाताई छान व्हिडीओ डॉ संपदाने छान सवाष्णींचे ताट वाढले .
Khup khup chaan kaku
Chan kaku tumche vedio far avdtat
Poli kuthe vadhayachi te sanga
छान माहिती 🙏👍
धन्यवाद
atishay surekh🙏🙏🙏
Very nice👍👏😊
Khuuuup chhan.
Mast👍👍🙏
aanapura matechi katha, puja ani sthapana sangaa
Poli kuthe wadhali?
Nice Kaku 🙏👌👌
jya savashin nahi tyana kas vadhav he pan sanga .ki tyana haklun dyav
अजिबात नाही ,तुम्ही त्यांना पण असेच वाढू शकता, धन्यवाद
खरे आहे vrsha ताई अनुरधताईनी छान माहिती दिली पण खरे तर स्त्रियांनी असा भेदभाव करणे सोडावे आता संक्रा तिला सुद्धा वान देताना असा भेदभाव केला जातो
Farch chan sangitlat kaku
Chan mavshi
Khup sunder mahiti me pan asech karte
Kub Chan
Thank you 😊 Kaki
धन्यवाद ताई🙏🙏
Aplya prtha vishshai video karave auto kashi bharyachi kunku kase lavayche ovalache kase asha prakare video karve navya peetdhi kaltil
नक्की
आषाढ महिनात सवासिन जेवन कधी करावे???
Khup chaan
👌👌aamhihi asech vadhto phakta meeth naivedya dakhvlyavar vadhto,jancha ghari koni sangayla naahi tyanchasathi tumche video khupach chhan astat
देवाला दाखवताना नविद्य मीठ मी पण वाढत नही तुमचे brober आहे पण. असे ता ट वाढताना मात्र आधी मीठ वाढले तरी चालू शकते धन्यवाद
🙏💐🌺 APRATIM !! ATIUTTAM!! KHUPACH CCHAN!!🙏💐🌺
काकू, मी सगळं असंच करते. So finally I am giving credit to you for what am I doing now regarding preparing of some of the authentic as well as normal recipes which we prefer to prepare in our kitchen.
Chapati visarali ka wadhayachi???
नंतर वाढणार, भात संपल्यावर
🙏🙏
👌👌👌
👌👌👌👌👌👏👏🤗😋👍🙏🙏
V. Nice
Je mahela vidur asel mag ticha maan nahi ka Ani tiche kavtuk nahi karache ka surv mahila samaan ahe
हो मलाही पटले तुमचे म्हणणे , मी तिचे पण कौतुक करते, शेवटी आपल्या मानण्यावर आहे, धन्यवाद
मला पण आवडत आशे करायला🙏🙏
Mam dohale jewan or 5 month oathi kashi bharawit sanga
नक्की करू या
Too good aunty. Thank you for showing this. Now we know 🙏🙏
Pan khali hatrun jevayla bsvtat table vr nhe
Aamhi Davya bajula God vadhto...baki sagl asach vadhto...
विघ्नसंतोषी लोकांच्या comments न जुमानता असेच पारंपारिक जेवण , सण ईतर माहिती यांचे विडीओ बनवत जा तुमच्या सारख्या ताई,आई,आजीची समाजाला लुप्त होत चाललेल्या संस्कृतीला तुमची गरज आहे
खूप धन्यवाद, असेच प्रेम व लोभ असू द्यावा ही विनंती धन्यवाद
Ekdam sunder.patamparik padhtanchicha surekh sangam.
ruclips.net/video/aA_Xf3OERIg/видео.html
varsh shradh la suvasini sathi kase bhojan karave?
आपण नेहमीच श्राद्धला करतों तसाच केला तरी चालेल धन्यवाद
Kaku Lagna tharlyavar vidhi konte konte astat tyacha pan ek video kara
आपण मुहूर्ता चे व्हिडिओ अपलोड केले आहेत नक्की बघा
Mast