।।जय जय रामकृष्ण हरि हरि हरि हरि हरि।। ।।ह भ प श्री शेख महाराज आपल्या चिरंजीव अत्मास श्रीराम भजंनी मंडलचां कोटी कोठी साष्टांग दंडवंत दुर्ढ भक्ति भाव तेणे होय जीवन सफल फोलकट संसार
खूप अस्वस्थ वाटत होतं महाराजांना.....सर्व विडिओ पहिले मी .... चांगल मरण आलं महाराजांना.... सर्वजण म्हणतायेत... महाराजांनी आजवर खूप समाज प्रबोधन केले , हिंदू-मुस्लिम भेद मिटवण्याचा प्रयत्न केला, खूप महान कार्य केले.... सर्वधर्मसमभाव शिकवला.... अशा या महान व्यक्तीला माझे वंदन🙏.... मरण कोणाच्या हातात नसतं, बोलावणं आलं की आपल्याला जायचं असतं... महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांना, गायकांना, वादकांना माझा एक सांगण आहे, एक विनंती आहे की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर खा, वेळेवर आराम करा, जिथे अस्वस्थ वाटत असेल तिथे सरळ डॉक्टर कडे जा.... आरामाचा अभाव, खाण्यापिण्याची वेळ नाही, झोप नाही वेळेवर त्यामुळे हार्ट अटॅक सारखे आजार उद्भवत असतात... त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या... खानपान चांगले ठेवा, वेळेवर आराम करा, खूप समाज प्रबोधन करा. खरं तर शेख महाराजांची गरज होती समाजाला . 🙏धन्यवाद 🙏
Te vaikhuthi gele shuddh vaishanav chya maranyavar aevadhe dukh hot nahi tithe kirtan chalu hote kirtnat yam gan yet nahi koni mele tar vaikkhunthatale vishanu parashad yetat ani vaikhunthi gheun jatat......hare krishna❤🙏 hari bol
मी मुसलमान असून मराठ्यांना सांगावं की माळा घाला ......हे शेवटचं वाक्य.. काय थोरपण जाळावे ते... हे तुकोबारायांचे प्रमाण म्हणून चालू कीर्तनात शेवटचा श्वास घेणारा खरा महात्मा .......साधू ओळखावा मरणी......भावपूर्ण श्रद्धांजली शेवट तो भला माझा बहु गोड झाला.. 👏🏻
हरे कृष्ण । ॐ नमः शिवाय। जय दुर्गा मैया की। जय महाकाली। कोटी कोटी प्रणाम या महाराजांना फार फार भाग्यशाली आहेत हे साक्षात परमात्मा परमेश्वर भगवान यांचे नामसंकीर्तन करत देह सोडला । जीवन मरण हे फक्त शरीरासाठी असते, आत्मा तर सनातन नित्य अचल सर्वव्यापी ब्रम्ह आहे।
महाराजांना काही वेळ आगोदर अस्वस्थ वाटत होतं व ते सारखे घाम पुसत होते याच्यावरून लक्षात घ्यावे त्यांची तब्येत बरी नव्हती परंतु असं मरण येने खूप भाग्याचे भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
भाग्यवान महाराज.... निशब्द.... मला माहितीय तसं या भारतात १) भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांनंतर... २) संत ताजुद्दीन महाराज आहेत जे लोकांना ज्ञान देता देता अमर झाले.... रामकृष्ण हरी ओमसाईराम ❤️ 🙏🏻
मुस्लिम समजामध्ये जन्म होऊन ही कुरान, गाथा, ज्ञानेश्वरी,अशा अनेक ग्रंथाचे सखोल अभ्यासक सर्व धर्म समभाव याचे प्रेरक थोर कीर्तनकार व्यकुंवासी ह भ प ताजोद्दीन महाराज शेख याचा पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्या अकसस्मित निधनाने महाराष्ट्राच्या संप्रदायाला आणि समाज प्रबोधनला खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे परमात्मा त्याचा पवित्र आत्म्यास शांती देवो🙏🏻🙏🏻🙏🏻 🌼 आत्मा मालिक🌼
जातिपातीच्या बंधनाचा त्याग करून व जातीयवादाला तिलांजली देणारा खरा समाज प्रबोधनकार हरपला ह,भ,प, ताजुध्दिन शेख महाराज यांना 🙏भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 राम कृष्ण हरी
ताजुददीन महाराज खाली बसले त्यवेळेस काहीतरी हालचाली करायाला पाहिजे होत्या महाराज वाचले आसते . ज्या जागेवर महाराज किर्तन करता करता देह सोडला त्याठीकाणी मंदिर बांधायाला पाहिजे . हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल .
हिंदू धर्मात असे मरण येणं पुण्याच मानलं जातं वेगळ्या धर्मात जन्म घेऊन दुसरा धर्माच्या विचारांचा प्रसार करून खरं म्हणजे त्यांनी मानवताधर्म समजावला. बाजूला बसलेले गुरूवर्य सुद्धा पुण्यवान म्हणावे लागतील ज्यांच्या मांडीवर महाराजांना मरण आलं.🙏..हे सारं होत असताना सुद्धा शेख महाराजांनी हात करून भजन-नामस्मरण सुरु ठेवा असं सांगितलं..कलाक्षेत्र show must go on असं शिकवतं म्हणलं जातं पण आमच्या वारकरी संप्रदायाने ते पण आज दाखवून दिले..🙏🙏
आपने बहुत बड़ा आदर्श बना है महाराज, शायद कबीर जी के बाद ,आपका ही नाम लिया जाएगा,अपने ऐसा आदर्श रचा है, आपको हम, बड़े दुख भरे ह्रदय से ,भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं,
हिंदू - मुसलमान असा भेद करणाऱ्या लोकांना खूप मोठी शिकवण देऊन गेले......... महाराज, आपल्याला विठूरायाच्या मांडीवर जागा मिळाली असेल यात काहीच संशय नाही........ महाराज परत या, समाजाला तुमची गरज आहे 😟💐💐💐💐 RIP 😥😥
महाराजांनी खऱ्या मनाने व निस्वर्थाने भजन केले आसे मरण कोणाच्याच नशिबात नसते संत सेवा करत महाराजांना मरण आले महाराजांना मानाचा मुजरा ह्या युगातला खरा संत आपल्याला भेटला होता पण लोकांनी त्यांना ओळखलं नाही महाराजांना भावपूर्वक श्रद्धांजली आणि कोटी कोटी नमन
खरे महाराज, खरे भक्त, खरे वारकरी संप्रदायाचे पाईक , खरोखरच महान भक्त असल्याशीवाय शेवट असा होत नाही.किर्तनात सर्व बाजूंनी विठ्ठल विठ्ठल चालु असताना प्राण जातो.या महात्म्याने आयुष्यात काय साधन केले असेल की शेवट इतका सुंदर झाला की भल्याभल्याना हेवा वाटावा. ्
🙏महाराजांना भावपुर्ण आदरांजली.🙏 अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पाटीपोटी पुण्य असावे लागते. 🙏 या दिव्य ज्ञानी हरिभक्तास व देश सेवकास आमचे कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन . 🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
तुका म्हणे येथे भजन प्रमाण या शब्दावरच थांबले महाराज अर्थात देवाला जातीचे घेणे देणे नाही फक्त तुम्ही देवाचे शुध्द अंत करणाने भजन करा हेच सत्य आहे ढोंगी पणा नको महाराजांची सेवा देवाला सुध्दा आवडली आणि अभंग सुध्दा मागणीपर घेतला यालाच म्हणतात खरा साधु अशा संताची किमंत गेल्यावरच कळते राम कृष्ण हरी🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🚩🚩 वारकरी सांप्रदाय भुषण ह.भ.प. ताजोद्दीन महाराज किर्तनसेवा करत असताना हरि चरणात विलीन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो.
, जय जय राम कृष्ण हरी. खरच धन्य ते महाराज जातीपातीची बंधने झुगारून हरी कीर्तनातून समाजप्रबोधन करीत असताना नारदाच्या गादीवर देह पांडुरंगाच्या चरणी सर्मपित व्हावा. भावपूर्ण श्रद्धांजली
माझी टिप्पणी हिंगोली जिल्हा गाव बासंबा बाबांनी माझ्या गावात दोन वेळेस कीर्तन केले आमच्या भजनी मंडळ वतीने भावपूर्ण श्रद्धांजली उत्तमराव दराडे रुस्तुमराव ढाले नामदेव गणेश ढाले आम्हा सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो 🙏🙏🙏🙏
साधु-संत ज्यादिवशी जातात त्याचबरोबर तो दिवस आणि त्या दिवसाची तिथी दोन्ही पवित्र करून जातात असेही ताजुद्दीन महाराज आपणास कोटी कोटी वंदन करतो तुम्ही साक्षात परमात्मा स्वरूप आहेत जय जनार्दन
असा कधी होणार नाही महाराज खुप खुप धन्यवाद महाराज तुमच्या आत्म्यास शांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना अन विनम्र अभिवादन मी एक बौध्द समाजाचा आहे पण तुमचं विचारलं मला खूप आवडले 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
बोलन्या साठि शब्द च नाही बाबा खरच बातमि ऐकुन धक्का बसला 😭😭 आले देवाजीच्या मना...तेथे कोनाचे चालेना... या नियतीने बाबाला घाला घातला आणि बाबा आपनातुन हिरावून गेले बाबाना भावपूर्ण श्रध्दांजली😭😭
किर्तन करता करता मरण येणं ही सामान्य गोष्ट नाही असं बोलावणं यायला भाग्यच लागते...अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा । तुका म्हणे सुखा पार नाही ।।💐 भावपूर्ण श्रद्धांजली बाबा...😞😰💐🙏🏻 भगवान पांडुरंग त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हिच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना...💐🙏🏻
कीती यातना वेद सोसला प्रपंच संसारी असूनही प्रथम सूखी दिले दूसरयांसी स्वतः राहूनी भिकारी परी कोणी तयाला न पूसे सगेसोयरे संपत्तीचे आयुष्य गेले उठा उठी वेळ आली आखेर निरोप घेण्याची अरे मना नको भेद करू वाद नाही काही इथे तूझ आणि माझ येता एकटे जाता एकले काही न येते संगे. शूभ रात्री.
असा संत पुन्हा होणे नाही आजच्या काळातील ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत संत नामदेव महाराज संत चोखा महाराज संत जनाबाई संत सावता बाबा संत गोरोबा कुंभार संत बोधले महाराज संत गजानन महाराज संत साईबाबा सर्व संता प्रमाणे यांची पण गणना झाली पाहिजे व तसे मंदिर उभारले पाहिजे त्याच लेव्हलचे हे पण संत आहेत आजचे कलियुगातील सर्वांनी हे मनावर घेऊन कार्य पूर्ण करावे ही ईश्वरचरणी व तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करीत आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई
।।जय जय रामकृष्ण हरि हरि हरि हरि हरि।।
।।ह भ प श्री शेख महाराज आपल्या चिरंजीव
अत्मास श्रीराम भजंनी मंडलचां कोटी कोठी
साष्टांग दंडवंत दुर्ढ भक्ति भाव तेणे होय जीवन
सफल फोलकट संसार
खूप अस्वस्थ वाटत होतं महाराजांना.....सर्व विडिओ पहिले मी .... चांगल मरण आलं महाराजांना.... सर्वजण म्हणतायेत... महाराजांनी आजवर खूप समाज प्रबोधन केले , हिंदू-मुस्लिम भेद मिटवण्याचा प्रयत्न केला, खूप महान कार्य केले.... सर्वधर्मसमभाव शिकवला.... अशा या महान व्यक्तीला माझे वंदन🙏.... मरण कोणाच्या हातात नसतं, बोलावणं आलं की आपल्याला जायचं असतं... महाराष्ट्रातील सर्व कीर्तनकारांना, गायकांना, वादकांना माझा एक सांगण आहे, एक विनंती आहे की आपल्या तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर खा, वेळेवर आराम करा, जिथे अस्वस्थ वाटत असेल तिथे सरळ डॉक्टर कडे जा.... आरामाचा अभाव, खाण्यापिण्याची वेळ नाही, झोप नाही वेळेवर त्यामुळे हार्ट अटॅक सारखे आजार उद्भवत असतात... त्यामुळे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या... खानपान चांगले ठेवा, वेळेवर आराम करा, खूप समाज प्रबोधन करा. खरं तर शेख महाराजांची गरज होती समाजाला . 🙏धन्यवाद 🙏
हिन्दू मुस्लिम एकता के प्रतीक थे, बाबा ताजोदिन कीर्तन कार ,
Te vaikhuthi gele shuddh vaishanav chya maranyavar aevadhe dukh hot nahi tithe kirtan chalu hote kirtnat yam gan yet nahi koni mele tar vaikkhunthatale vishanu parashad yetat ani vaikhunthi gheun jatat......hare krishna❤🙏 hari bol
खरं आहे डॉक्टरांचा सल्ला घेणं पण गरजेचं असतं
राम कृष्ण हरी 🙏
भाग्यवान झाली आमची माती ही .आमच्या मायभूमीत बाबांनी हरीनामाच्या गजरात देह ठेवला
असे संत होणे नाही भावपुर्ण श्रद्धांजली माऊली पैठणी येवला.
जो आवडतो सर्वाला तोची आवडतो देवाला धन्यहो ताजोद्दीन महाराज
मी मुसलमान असून मराठ्यांना सांगावं की माळा घाला ......हे शेवटचं वाक्य.. काय थोरपण जाळावे ते... हे तुकोबारायांचे प्रमाण म्हणून चालू कीर्तनात शेवटचा श्वास घेणारा खरा महात्मा .......साधू ओळखावा मरणी......भावपूर्ण श्रद्धांजली
शेवट तो भला माझा बहु गोड झाला.. 👏🏻
🙏🙏🙇🙇😥😥
असे मरण येण्या देवा च्या पदरी कोटी कोटी पुण्य असावे लागते.... दुःख आहे आपण गेलात याचे ...असा संत होणे नाही. भावपूर्ण श्रध्दांजली!!!!!
भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धांजली 💐😞
महाराज तुमच्या सारखे मरण कोणाला नाही.
राम कृष्ण हरी माऊली 🌹हर हर महादेव
हरे कृष्ण । ॐ नमः शिवाय। जय दुर्गा मैया की। जय महाकाली।
कोटी कोटी प्रणाम या महाराजांना फार फार भाग्यशाली आहेत हे साक्षात परमात्मा परमेश्वर भगवान यांचे नामसंकीर्तन करत देह सोडला ।
जीवन मरण हे फक्त शरीरासाठी असते,
आत्मा तर सनातन नित्य अचल सर्वव्यापी ब्रम्ह आहे।
महाराजांना काही वेळ आगोदर अस्वस्थ वाटत होतं व ते सारखे घाम पुसत होते याच्यावरून लक्षात घ्यावे त्यांची तब्येत बरी नव्हती परंतु असं मरण येने खूप भाग्याचे भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
असे मरण येण्यास भाग्यच लागते कारण नारदाच्या गादीवर मरण आणि मुखी हरिनाम महाराजांना भावपुर्ण श्रद्धांजली
😭😭😭😭
Hi nardachi gadi mhanje kay???
Lkjh
@@abhimaanhinduasnyacha
. h
@@abhimaanhinduasnyacha नारदाची गादी म्हणजे व्यासपीठ.... जिथे साक्षात देवांचे मंदिर
भाग्यवान महाराज.... निशब्द.... मला माहितीय तसं या भारतात १) भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांनंतर... २) संत ताजुद्दीन महाराज आहेत जे लोकांना ज्ञान देता देता अमर झाले.... रामकृष्ण हरी ओमसाईराम ❤️ 🙏🏻
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
0:23
@Smiling3DModel-nd2xs जय जय अअअअअक
मुस्लिम समजामध्ये जन्म होऊन ही कुरान, गाथा, ज्ञानेश्वरी,अशा अनेक ग्रंथाचे सखोल अभ्यासक सर्व धर्म समभाव याचे प्रेरक थोर कीर्तनकार व्यकुंवासी ह भ प ताजोद्दीन महाराज शेख याचा पवित्र आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली
त्याच्या अकसस्मित निधनाने महाराष्ट्राच्या संप्रदायाला आणि समाज प्रबोधनला खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे
परमात्मा त्याचा पवित्र आत्म्यास शांती देवो🙏🏻🙏🏻🙏🏻
🌼 आत्मा मालिक🌼
Atma Malik
मारोती महाराज चिंतले खतगावकर धन्यवाद महाराज कोन दिवस येईल कैसा नाहि देहाचा भरवसा
Hi
खदगाव ला आलोतो मि
जातिपातीच्या बंधनाचा त्याग करून व जातीयवादाला तिलांजली देणारा खरा समाज प्रबोधनकार हरपला ह,भ,प, ताजुध्दिन शेख महाराज यांना 🙏भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐 राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
जातीपातीचया भिंती दूर करणारा संत. आपल्यात नाही त्याबद्दल दुख वाटते.
श्री संत ताजोद्दीन महाराजांना अश्रुपुर्रण श्रद्धांजली अर्पण
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🚩राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी
😭😭😭😔😔😔😔
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे
कोटी कोटी प्रणाम, भावपूर्ण श्रद्धांजली
ताजुददीन महाराज खाली बसले त्यवेळेस काहीतरी हालचाली करायाला पाहिजे होत्या महाराज वाचले आसते . ज्या जागेवर महाराज किर्तन करता करता देह सोडला त्याठीकाणी मंदिर बांधायाला पाहिजे . हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल .
सर्व ' वारकरी संप्रदयाने महाराजांचे मंदीर बांधले पाहीजे-लवकरच |
Ho mandir tithech bandhyala pahije
भावपूर्ण श्रद्धांजली
Barobar,
होणाऱ्या घटना टाळता येत नाहीत.
हिंदू धर्मात असे मरण येणं पुण्याच मानलं जातं वेगळ्या धर्मात जन्म घेऊन दुसरा धर्माच्या विचारांचा प्रसार करून खरं म्हणजे त्यांनी मानवताधर्म समजावला. बाजूला बसलेले गुरूवर्य सुद्धा पुण्यवान म्हणावे लागतील ज्यांच्या मांडीवर महाराजांना मरण आलं.🙏..हे सारं होत असताना सुद्धा शेख महाराजांनी हात करून भजन-नामस्मरण सुरु ठेवा असं सांगितलं..कलाक्षेत्र show must go on असं शिकवतं म्हणलं जातं पण आमच्या वारकरी संप्रदायाने ते पण आज दाखवून दिले..🙏🙏
𝒲𝓌𝓌𝓌
𝒲𝓌𝓌𝓌𝓌𝓌
𝒲𝓌𝓌𝓌𝓌𝓌
@@santajigaikwad1218 ☺
∆p÷
💐पुन्हा असा देह होणे नाही 💐😭 राम कृष्ण हरी|| भावपूर्ण श्रद्धांजली...देवा चरणी प्रार्थना.. ||
...💐.महाराज तुमच्या सेवेला कोटी कोटी प्रणाम 🙏🚩
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली
आपने बहुत बड़ा आदर्श बना है महाराज, शायद कबीर जी के बाद ,आपका ही नाम लिया जाएगा,अपने ऐसा आदर्श रचा है, आपको हम, बड़े दुख भरे ह्रदय से ,भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करते हैं,
संत कबीरदास महाराज यांचे अवतार च होते 🙏🙏🙏💐🌷🇨🇮🚩
महाराज तुम्ही अजरामर झाला धन्य ते ताजुद्दीन शेख महाराज माऊलीच्या चरणी विलीन झाले
संत शेख महंमद महाराज त्यांच्यामागे ताजुद्दीन महाराज यांच्या चरणी कोटी कोटी कोटी नमन
भावपूर्ण श्रद्धांजली माऊली💐 हिंदू समाजावर आपले उपकार आहेत खरच आपण खूप महान होते 🙏🙏🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली धेह पांडुरंग चरणि अपर्ण केला धन्य ती भक्ती
हिंदू - मुसलमान असा भेद करणाऱ्या लोकांना खूप मोठी शिकवण देऊन गेले......... महाराज, आपल्याला विठूरायाच्या मांडीवर जागा मिळाली असेल यात काहीच संशय नाही........ महाराज परत या, समाजाला तुमची गरज आहे 😟💐💐💐💐
RIP 😥😥
खरच महाराज तुम्ही अजरामर झाली मूर्ती. उरली तुमची कीर्ती, पांडुरंग चरणी देह ठेवला. 🙏🙏🙏🙏🙏💯
मागच्या जन्माच काहीतरी पुण्य शिल्लक आहे.
म्हणून किर्तनात मरण येणे हि काय साधी गोष्ट नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐
आपल्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला महाराज ।
धन्य आहेत महाराज आपण ।
💐💐भावपूर्ण आदरांजली💐💐
पहिला मुस्लिम कीर्तनकार होते महाराज आपण
संत तुकाराम महाराज आपल्या आत्म्यास शांती देवो 🚩
महाराज तुमच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. खरंच ताजुद्दीन महाराज तुमचं कार्य खूप मोठे आहे 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराजांनी खऱ्या मनाने व निस्वर्थाने भजन केले आसे मरण कोणाच्याच नशिबात नसते संत सेवा करत महाराजांना मरण आले महाराजांना मानाचा मुजरा ह्या युगातला खरा संत आपल्याला भेटला होता पण लोकांनी त्यांना ओळखलं नाही महाराजांना भावपूर्वक श्रद्धांजली आणि कोटी कोटी नमन
खरे महाराज, खरे भक्त, खरे वारकरी संप्रदायाचे पाईक , खरोखरच महान भक्त असल्याशीवाय शेवट असा होत नाही.किर्तनात सर्व बाजूंनी विठ्ठल विठ्ठल चालु असताना प्राण जातो.या महात्म्याने आयुष्यात काय साधन केले असेल की शेवट इतका सुंदर झाला की भल्याभल्याना हेवा वाटावा.
्
खरच अस मरण कुणाला हि येत नाही ...देव हा सागळ्यानसाठी सारखाच आहे ..आपण सर्व त्यांची लेकरे आहोत ..देव कधी जातीभेद नाही करत....
याला म्हणावे सदेह वैकुंठ समाधी. धन्य हे सद्गुरु. लाखो प्रणाम💐
महाराज्याना जसे मरण झाले तसेच माझ्या आईला पण मरण आले 10 9 2021 ला झाले वारकर्यानो 😢😢😢😢
(;^ω^)
ताजुद्दीन महाराज यांचे ज्या गावात किर्तन होते त्या ठिकाणी त्यांचे मंदिर बांधावे अशी नम्र विनंती
हो बरोबर भाऊ
वैकुंठवाशी कै. श्री तैजाऊदीन महाराज यांना भावपूर्ण श्रद्धांजली , साष्टांग दंडवत.साक्षात् देव.🌹🙏
🙏महाराजांना भावपुर्ण आदरांजली.🙏
अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पाटीपोटी पुण्य असावे लागते. 🙏
या दिव्य ज्ञानी हरिभक्तास व देश सेवकास आमचे कृतज्ञतेने अनंत कोटी वंदन .
🙏🙏🙏🌹🌹🌹🙏🙏🙏
महाराज भावपूर्ण आदरांजली
अश्याप्रकारे अंतिम क्षण येण्यासाठी पटिपोटी पुण्या असावे लागते
या दिव्य ज्ञानी हरिभक्तास अनंत कोटी वंदन
😭😭😢😢
भवपुन शदंजली
महान महात्मयांस भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏💐💐💐🌷🌷🌷🙏🙏🙏
@@surekhahariombapusane8536 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
ह भ प कृष्णा माऊली माझे आजोबा होते. आणी ज्या आक्का आहेत त्या माझ्या काकु आहेत, महाराज भावपुर्ण श्रध्दांजली
तुका म्हणे येथे भजन प्रमाण या शब्दावरच थांबले महाराज अर्थात देवाला जातीचे घेणे देणे नाही फक्त तुम्ही देवाचे शुध्द अंत करणाने भजन करा हेच सत्य आहे ढोंगी पणा नको महाराजांची सेवा देवाला सुध्दा आवडली आणि अभंग सुध्दा मागणीपर घेतला यालाच म्हणतात खरा साधु अशा संताची किमंत गेल्यावरच कळते
राम कृष्ण हरी🙏🙏
May Radha Rani Bless You All the Time
आपन असे एकच महाराज होते जे धर्म भेदभाव विषयी बोलत होते....! आपण केलेल्या या कार्यास शत-शत नमन...! शेवटी आपणास भावपूर्ण श्रद्धांजलि महाराज...!💐💐💐
ह. भ. प ताजोउद्दिन महाराज पांडुरंग चरणी लीन झाले
भावपूर्ण आदरांजली
जय हरी महाराष्ट्रात आपण दाखवून दिले की हिंदू मुस्लिम ऐक्य आपणास भावपूर्ण श्रद्धांजली
Qpqpsqpsqspq
Qpqpsqpsqspq
😭😭😭😭
असा संत होणे नाही महाराज आपणास कोटी कोटी प्रणाम 🌹👏👏👏
असे मरण येण्यासाठी पुर्व जन्मिचे पुण्य असावे लागते ह भ प कै ताजूद्दिन महाराज यांच्या आत्म्यास चिर शांती मिळो अशी भावपूर्ण श्रद्धांजली
C g
@@sureshpawar7022 कककक
8kk
Vapan
खरे वारकरी संत ज्यांना विठ्ठलाच्या नामघोषात देवाज्ञा झाली💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🚩🚩
वारकरी सांप्रदाय भुषण ह.भ.प. ताजोद्दीन महाराज किर्तनसेवा करत असताना हरि चरणात विलीन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो.
Rip
By hu hu hu
भावपूर्ण श्रद्धांजली..
पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी रामकृष्ण हरि 🙏
महाराज स्वर गातच परमेश्वर चरणी लीन झाले. देहाचे सार्थक झाले.
महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🙏
खरच महाराज तुमच्या जाण्याने वारकरी संप्रदाय पोरका झाला गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाजी
भावपूर्ण श्रद्धांजली🙏🙏🙏
किती महान संत होते, किर्तन करतांना देह ठेवला. राम कृष्ण हरी
गेले दिगांबर ईश्वर विभुती शेवटि डोळ्यात पाणि आले महाराज 😭😭 भावपूर्ण श्रद्धांजलि 😭😭😭
राम कृष्ण हरी... 🙏🙏🙏
खरच महाराज आपण भाग्यवान आहात, आपण अमर झालात देवानेच आपल्याला बोलवले आपणास भावपूर्ण श्रद्धांजली जय हरी महाराज
अत्यंत दुर्लभ निर्वाण महाराजांनी प्राप्त करून घेतलं. महाराज पांडुरंग झाले! 🙏जय जय राम कृष्ण हरी 🙏
🌹🙏 भावपुर्ण श्रद्धांजली. साक्षात भगवंत परमेश्वर चरणी देह ठेवला. 🌹🙏
भावपुर्ण श्रद्धांजली 💐
🙏🙏🙏
चांगले विचार मांडणारे महाराज वारकरी संप्रदायाचा महान किर्तनकार💐💐💐
, जय जय राम कृष्ण हरी. खरच धन्य ते महाराज जातीपातीची बंधने झुगारून हरी कीर्तनातून समाजप्रबोधन करीत असताना नारदाच्या गादीवर देह पांडुरंगाच्या चरणी सर्मपित व्हावा.
भावपूर्ण श्रद्धांजली
महाराज मरावे परि किर्तीरुपी उरावे ... भावपूर्ण श्रद्धांजली ..
महाराज आपल्या जाण्यान वारकरी सांप्रदाय पोरका झाला. तुम्ही खुप भाग्यवान आहेत माऊली. पुन्हा जन्माला या.
खरचं अस मरण यायला खूप भाग्य लागते..great बाबा 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
खरच धन्य आहात महाराज आपण.भगवंताचे नामगान करत भगवान परमात्याने आपल्याला सायोज्यमुक्ती दिली. 🙏🙏🙏
संत असावे आपल्यासारखे भावपूर्ण श्रद्धांजली
माझी टिप्पणी हिंगोली जिल्हा गाव बासंबा बाबांनी माझ्या गावात दोन वेळेस कीर्तन केले आमच्या भजनी मंडळ वतीने भावपूर्ण श्रद्धांजली उत्तमराव दराडे रुस्तुमराव ढाले नामदेव गणेश ढाले आम्हा सर्वांच्या वतीने श्रद्धांजली अर्पित करतो 🙏🙏🙏🙏
अजरामर झालात आपण महाराज जन्मोजन्मीचे पुण्य आपले जे किर्तनरुपी पवित्र सोहळ्यात देह त्यागलात..
पुण्यवान माणसालाच असे मरण येते
💐भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
Ram krusna hari
Shevtchya kshani pan kiti god abhang ahe
Kirtan aani prabodhanat aapla jiv khapavla baba tumhi."mukhi vitthalache naam. Dyani ishwara charana,thevila tumhi deha kirtanaat ".koti koti pranaam babaa tumhala....!
महान व्यक्ती हे जग सोडून गेल्यावर कळते... 🌼🌼
काय थोर पन झाळायाचे महाराज अभंग काय घेतला सलाम महाराज तुम्हाला वारकरि सांप्रदायिक मध्य कवा नाही असे घडले
साधु-संत ज्यादिवशी जातात त्याचबरोबर तो दिवस आणि त्या दिवसाची तिथी दोन्ही पवित्र करून जातात असेही ताजुद्दीन महाराज आपणास कोटी कोटी वंदन करतो तुम्ही साक्षात परमात्मा स्वरूप आहेत जय जनार्दन
बाबा तुमची जागा कुनिही भरुन काडु शकतं नाही बाबा तुम्हाला कोटी कोटी प्रणाम,
मुखात परमेश्वरा चे नाम , नारदाची गादी अंतःकरण भरुन आले 🙏🙏 खुप मोठा अधीकार होता तुमचा.
साक्षात विठ्ठलाचा अवतार .आहेत महाराज .भावपुर्ण श्रध्दांजली महाराज
महाराज तुमी देव हो ऊन गेला त भावपूर्ण श्रद्धांजलि😭😭😭💐💐🌹🌹🌷💐💐
Gele digambar ishwar vibhuti rahili kirti jaga maji .... bhavpurn shraddhanjali 🙏💐🌹
असे संत पुन्हा होणार नाही देवाची करणी नारळात पाणी असे मरण कोणाला येणार नाही अशा संतास सलाम
भुकेल्यांच्या तोंडांत घातला अन्नाचा घास/
आयुष्यभर केला परमार्थाचा ध्यास/
आम्हा सर्वांसमोर घेतला अखेरचा श्वास/💐💐💐💐💐 भावपूर्ण श्रद्धांजली
जय हरी 💐💐💐💐💐
असा कधी होणार नाही महाराज खुप खुप धन्यवाद महाराज तुमच्या आत्म्यास शांती लाभो ईश्वर चरणी प्रार्थना अन विनम्र अभिवादन मी एक बौध्द समाजाचा आहे पण तुमचं विचारलं मला खूप आवडले 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराज तुम्ही विठ्ठलाच्या मांडीवर गेलास,मुखी हरीनाम असतांनी आपण गेलास,खुप वाईट वाटलं महाराज,धन्य माता पिता तयाचे या।
भावपूर्ण आदरांजली🙏🙏
भावपूर्ण आदंराजली
ना भूतो ना भविष्य तो असे व्यक्तिमत्व असे मरण म्हणजे पांडुरंगाचे बोलवने. राम कृष्ण हरी
तुकाराममहाराजांचा आधुनिक अवतार म्हणजे आमचे ताजुद्दीन महाराज. सदेह वैकुंठ गाठले ,किर्तनाचे रंगी गेले देवाघरी
राम कृष्ण हरी.....😔😔💐💐
बोलन्या साठि शब्द च नाही बाबा खरच बातमि ऐकुन धक्का बसला 😭😭
आले देवाजीच्या मना...तेथे कोनाचे चालेना...
या नियतीने बाबाला घाला घातला आणि बाबा आपनातुन हिरावून गेले
बाबाना भावपूर्ण श्रध्दांजली😭😭
किर्तन करता करता मरण येणं ही सामान्य गोष्ट नाही असं बोलावणं यायला भाग्यच लागते...अंतकाळी नाम आले ज्याच्या मुखा । तुका म्हणे सुखा पार नाही ।।💐
भावपूर्ण श्रद्धांजली बाबा...😞😰💐🙏🏻
भगवान पांडुरंग त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो हिच श्री विठ्ठल चरणी प्रार्थना...💐🙏🏻
कीती यातना वेद सोसला प्रपंच संसारी असूनही प्रथम सूखी दिले दूसरयांसी स्वतः राहूनी भिकारी परी कोणी तयाला न पूसे सगेसोयरे संपत्तीचे आयुष्य गेले उठा उठी वेळ आली आखेर निरोप घेण्याची अरे मना नको भेद करू वाद नाही काही इथे तूझ आणि माझ येता एकटे जाता एकले काही न येते संगे. शूभ रात्री.
@@namaratashinde4015 अगदी बरोबर.👍👍💯.शुभ रात्री🙏💐🚩
၄၀၀၇၆@@namaratashinde4015
असा संत पुन्हा होणे नाही आजच्या काळातील ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत संत नामदेव महाराज संत चोखा महाराज संत जनाबाई संत सावता बाबा संत गोरोबा कुंभार संत बोधले महाराज संत गजानन महाराज संत साईबाबा सर्व संता प्रमाणे यांची पण गणना झाली पाहिजे व तसे मंदिर उभारले पाहिजे त्याच लेव्हलचे हे पण संत आहेत आजचे कलियुगातील सर्वांनी हे मनावर घेऊन कार्य पूर्ण करावे ही ईश्वरचरणी व तुमच्या सर्वांच्या चरणी प्रार्थना करीत आहे जय जय राम कृष्ण हरी जय जय विठोबा रखुमाई
देव माणूस आहेत तुम्ही माहाराज भावपूर्ण श्रद्धांजली माहाराज
असे महाराज डबल होणे नाही rip 💐💐😥😥
खूप पवित्र आत्मा आहे तुम्ही तुम्हाला कीर्तनात देह सोडण्याचा भाग्य आल तुम्हाला वैकुठ प्राप्त झाले महाराज ह्यात शंका नाही रामकृष्ण हरी
याच साठी केला होता अ्टाहास.
भावपूर्ण श्रद्धांजली महाराज
आपल्या सारखा संत होणे नाही. महाराज भावपुर्ण श्रद्धांजली.
😊 राम कृष्ण हरी😢😢😢
महाराज तुमच्या सारखे महाराज होऊ नाही शकणार आणि तुमच्या सारख मरण यायला नसीब लागतंय💐😭😭😭
महाराज न भवपुण श्राद्ध जेली🙏🌷🙏
काय त्या माऊलीचे पुण्य जिने आशा
हिरयला जन्म दिला ।
भाव पूर्ण श्रद्धांजल🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
भावपूर्ण श्रद्धांजली महाराजांना 🙏🙏🙏🙏💐💐💐💐😭😭😭😭🌹🌹🌹
Dawakhanyat nelyas vachale aste😭bhavpurn shraddhanjali 🙏🏼🙏🏼🙏🏼
भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏 माहाराज असे मरण ते पण पितृपक्षामध्ये ते पण भाग्य लागते
😭😭 भाग्यवान आहे त खरोखरच एक संत मुखामधे नामस्मरण करीत वैकुंठ गमन केले धन्य धन्य ते मरण...
भावपूर्ण श्रद्धांजली 😭😭
आदर्श योगदान...! 🦚 🌈
दंडवत प्रणाम.....!!! 🙏 😷
भावपूर्ण विनम्र आदरांजली
ताजोद्दीन महाराज यांनी किर्तन करत असताना देह दुस-याचे मांडीवर सोडला. भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐💐💐💐🙏
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🙏🙏🙏🙏
शब्दच अपुरे आहेत, खरच असं पण मरण येणं खुप भाग्यच आहे, ताजोद्दीन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन भावपुर्ण श्रद्धांजली
C❤️k
राम कृष्ण हरी महाराज भावपूर्ण श्रद्धांजली
भावपूर्ण श्रद्धान्जली ।।
जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती !!!
देह कष्टविती , परोपकारे !!!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
देह सोडत असताना सकल हिंदू समाजासाठी काय संदेश दिला तो खूप खूप महत्वाचा आहे.
आणि असं मरण हे फक्त्त तपस्वी महात्म्याला च मिळत.
राम कृष्ण हारी माऊली
माऊली ताजोदीन महाराज तुमला भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचा आत्मा शांती देवो हीच ईश्वर विठ्ठल विठ्ठल चरणी प्रार्थना 💐🙏😔😔
वसंत जाधव. असे महाराज पुन्हा होणे नाही भावपूर्ण श्रद्धांजली
खरच शब्द नाहि माझ्याकडे महाराजांविशयि काय बोलावे .बस ऐवडच सांगेल जय पंडरपुरचा विठुराया .जय भोलेनाथ महाराजांचया आत्माला शांति लाभो
धन्य आहात महाराज आपण,आपणास कोटी कोटी प्रणाम।