विभीषणजी ने रावण से कहा हे तात सुमति और कुमति मन में रह ही जहा कुमति वहा विपत्ति नाना जहा सुमत्ती नाना। राम नही नर भूपाला कर काला ब्रह्म अनामय अज भगवंता। आदि अनादि अनंता। वेद धर्म गो ब्राह्मण प्रति पालक। विभीषण ये जानते थे की श्री राम कौन है। उन्होंने रावण को बहुत समझाया था पर उसे शक्ति ओर ज्ञान संपत्ति का अभिमान हुआ था। रावण काम और क्रोध उसका विनाश हुआ। रामायण सुन्दर कांड का प्रसंग बताया गया है। रावण बहुत कामी और अहंकारी राजा था। उसकी वासना ने उसका विनाश किया। जय श्री राम।
@@shivrajkamble3675 ज्यांना रामायणा विषयी सखोल माहिती आहे . त्यांनीच रामायणा विषयी बोललेले योग्य वाटेल . एवढ्या मोठ्या प्राचिन व पवित्र ऐतिहासीक साहित्य संपदेला फेक म्हणणे ही बुद्धीची मुक्ताफळेच म्हणावी लागतील . कारण श्री राम हे असे एक चरित्र पात्र आहे . जे कुटूंब ' अंगण ' समाज सामाजिक रचना ' मित्र ' शत्रू . राष्ट्र ' परराष्ट्र ' यांच्या सी न्याय व धर्माचाराने विचारपूर्वक सहजीवन जगणारे पात्र आहे . अशा व्यक्ती चरित्राचा बेफिकीर विचार अल्प ज्ञानीच करू शकतात . प्रज्ञावान नाही . त्यामुळे फेक वृत्ती सोडून वैचारीकतेने बोलावे . हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🙏
पैसे मिळविण्यासाठी हा माणुस काही बोलु शकतो आणि कोणाची पण किर्तनात स्तुती करू शकतो. महाराज तुम्हाला आमची विनंती आहे तुम्ही संपूर्ण वाल्मिकी रामायण वाचा आणि मग बोला.
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥ बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥ तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥ तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
सत्तेसाठी सर्वकाही होते. सत्तेसाठी आनंदीबाई ध चा मा करते. सत्तेसाठी शिवाजी महाराजांवर विष प्रयोग होतो. प्रत्येकाच्या मनात देव आणि शैतान असतो आपण कोणाला प्रेरीत करतो त्यावर सगळे अवलंबून असते. बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातल्या शत्रुंना हरवणे अतिकठीण असते.
एक तर कॉमेडी तरी असते नाही तर कीर्तन तरी असते.कॉमेडी युक्त कीर्तन म्हणणे चुकीचे आहेत .हे महाराज नाहीत.ते कॉमेडीयन आहेत.महाराज म्हणजे आपल्या प्रवचनातून जो 85% ईश्वर सांगतो व 15% इतर तर्क वितर्क,मालमसाला वापरतो तो खरा कीर्तनकार असतो.आणी हे 95% नुसती कॉमेडीच करित असतात.आणी ऐकणारा तरी काय हुशार असतो काय ? तो फक्त त्यांचे कीर्तन एन्जॉय करायलाच फक्त येत असतो.तेव्हा निवृती इंदोरी कराची कॉमेडी असा शब्द होतो कीर्तन नव्हे.
बिबीशन रामाकडे गेला तेच खूप मोठी चूक होती कारण तू वाईट हेतूने जाऊ किंवा चांगले हेतूने जावो पण आपल्या सख्या भावाच्या विरोधात जाणे हे खूप मोठी चूक आहे तुम्हाला पटले तर लाईक करा.
कुठे मित्रासाठी सख्ख्या भावांशी युद्ध करणारा कर्ण ... आणि कुठे स्वतःच्या भावा विरोधात शत्रूला जाऊन मिळणारा बिभीषण कुठे.... जो सख्ख्या भावाचा नाही झाला तो कोणाचा काय होईल?
RAM RAM MAULI JAI HARI MAULI JAI MATA JI MAULI JAI SHREE KRUSHNA MAULI JAI SHREE RAM MAULI JAI HANUMAN MAULI PAVANPUTRA HANUMAN KI JAI MAULI OM NAMAH SHIWAY MAULI RAM KRUSHNA HARI MAULI
@@sandipmahangare9523 महाराज आपण किर्तनात रावणाला हिरो ठरवत आहात.... विनोद करण्यासाठी संस्कृतीचा विनासासाठी आपण काम करित आहात का? प्रभु रामचंद्रांचे एवढे गुण आहेत की एक महिना अपूरा पढेल सांगायला... आपण आपल्या ढोंगी वक्तृत्वासाठी चुकीची रामायण सादर करीत आहे
सत्य परिस्थितीवर बोलणारे एकमेव महाराज इंदुरीकर बाबा लोक यांना वाईट बोलतात
@@ArjunVaidya-fz9zz जे आपल्या लेखनातून आहे की काय आश्चर्य वाटत
@@rajendrajawali639इइईईईईईईइईईईईईईइइईईइईईईईईईईइईई
😊😊😊qq@@rajendrajawali639
आप के शब्द बहुत अच्छे हे आप का अन्दाज दिल को छुता हे जय रिता राम
जबरदस्त अभ्यास आहे महाराज तुमचा..
माझ्या आयुष्यात आज ईदुरीकर मामा राजाचा तोंडुन देव देवाचं आएकलो नाही तर सारे लफडे च सांगत असतात धन्यवाद माहाराज
अशी व्यक्ती होणे नाही 1noकीर्तन
@@nanduwarik5227 नाही च होणार आहेत लावणी महोत्सव आयोजित
एकादस
आसेल बाबा त्याकाळी
महाराज आपल्या भारतात असे लोक आहेत
इंदुरीकर महाराजांचे किर्तन ज्यांनी ऐकले व आचरणात आणले तर त्याच्या जिवनात बदल झाल्या शिवाय राहणार नाही
त्या वेळी इंदोरीकर महाराज तेथेच होते 😢😢😢
😂😂😂😂😂
माऊली तुमच्या सहा गोष्टी जर सगळ्यांनी ध्यानात ठेवल्या तर
समजा छत्रपती शासन आले समजा
Free fire 🔥
खूपच सुंदर आहे महाराज किर्तन....
द ग्रेट इंदोरीकर महाराज
अगदी बरोबर आहे स्वार्थ.
विभीषणजी ने रावण से कहा हे तात सुमति और कुमति मन में रह ही जहा कुमति वहा विपत्ति नाना जहा सुमत्ती नाना। राम नही नर भूपाला कर काला ब्रह्म अनामय अज भगवंता। आदि अनादि अनंता। वेद धर्म गो ब्राह्मण प्रति पालक। विभीषण ये जानते थे की श्री राम कौन है। उन्होंने रावण को बहुत समझाया था पर उसे शक्ति ओर ज्ञान संपत्ति का अभिमान हुआ था। रावण काम और क्रोध उसका विनाश हुआ। रामायण सुन्दर कांड का प्रसंग बताया गया है। रावण बहुत कामी और अहंकारी राजा था। उसकी वासना ने उसका विनाश किया। जय श्री राम।
🏹🏹🏹🏹
ग्रेट इंदुरीकर सर आम्हाला अभिमान आहे तुम्ही पण सर होते म्हणे
आपल्या धर्माची आपले तथाकथित लोक चेष्टा करतात. बाकी धर्मा मध्ये असा प्रकार होत नाही.
आजचा बिबीशन एकनाथ शिंदे आहे
उद्धट जर रावण होतो तर बिभीषण जन्माला येणारच ना
उद्धव हरामखोर aahe😂
😂😂
फडणवीस रावण असू शकतो ना@@sudeshthorat490
Msg tuchya ravnala marayla Ramachi saath detoy
विभीषन राम प्रभू कडेराजा होण्यासाठी नाही गेले तर फक्त सत्य व धर्म याची निवड केली विभीषन यांनी
बाकी फेकणारे काय वाट्टेल ते बोलू शकतात!!!
मुळात रामायणच फेक आहे
@@shivrajkamble3675 ज्यांना रामायणा विषयी सखोल माहिती आहे . त्यांनीच रामायणा विषयी बोललेले योग्य वाटेल . एवढ्या मोठ्या प्राचिन व पवित्र ऐतिहासीक साहित्य संपदेला फेक म्हणणे ही बुद्धीची मुक्ताफळेच म्हणावी लागतील . कारण श्री राम हे असे एक चरित्र पात्र आहे . जे कुटूंब ' अंगण ' समाज सामाजिक रचना ' मित्र ' शत्रू . राष्ट्र ' परराष्ट्र ' यांच्या सी न्याय व धर्माचाराने विचारपूर्वक सहजीवन जगणारे पात्र आहे . अशा व्यक्ती चरित्राचा बेफिकीर विचार अल्प ज्ञानीच करू शकतात . प्रज्ञावान नाही . त्यामुळे फेक वृत्ती सोडून वैचारीकतेने बोलावे .
हर हर महादेव🚩🚩🚩🚩🚩🙏
👍👌 वाह !
हर हर महादेव🙏🙏🙏
@@shivrajkamble3675 मुळात तुच फेक आहे तुझी आयडी पण फार फेक
Right bro
👌👌
खूप ज्ञान दायी मुद्दे माहिती झाले
जय जय राम कृष्ण हरी प्रणाम महाराज
ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण हरी
अगदी बरोबर
शिवाजी महाराज द ग्रेट
Maharajancha kay vishay ahe sir et
1😊@@obhise2348
@@obhise2348me pan hech vicharnar hoto.. like sathi chutiya log kuthali pan comment kartat
@@obhise2348चचएएएए
@@obhise2348चचएएएए
Jai Hari Vitthal
Sahi bolle
पैसे मिळविण्यासाठी हा माणुस काही बोलु शकतो आणि कोणाची पण किर्तनात स्तुती करू शकतो. महाराज तुम्हाला आमची विनंती आहे तुम्ही संपूर्ण वाल्मिकी रामायण वाचा आणि मग बोला.
Ghar ka bhedi Lanka dhaye ugach nhi mnat bhau
Very inspired kirtan
इंदुरीकर साहेब तोहा आधार कार्ड कोपन नव्हतं काय
Apra tim🎉
पांडुरंग 🙏
❤7😅😂❤
येथून पुढे तुमच्यासारखे probhodhankar होणे फार मुश्किल आहे
खर बोलले महाराज आजकाल लोक अणि आपले नातेवाईक देखील स्वार्थी झाले आहेत.
Khup chan barobar ahe.
Mix
😮
Very good morning 🌄🌅🌅🌅🌅
ऐ...,...🙏. ऐ.......ओ...ऐ🤦🤦🤦🤦🤦🤦🤦🤦
उगाचंच.....ऐ......ओ.....🙏
घर का भेदी लंका ढाऐ👍👌
आपल्या सोबत जे आहेत टबला पेठी सुर व साथ देणारे यांचं पण अभिनंदन असे मला वाटते
एकदम छान महाराज
वाईट माणसाची संगत . चांगल्याचे भले करु शकत नाही.
आसाम महाराज पुन्हा होणे शक्य नाही❤❤
कोणत्याही महाराजांचा अभ्यास नाही येवढा
🎉very good 🎉🎉🎉🎉🎉🎉😅
असे मला वाटते
घर का भेदी लंका दहन
मि एकेरी कोनाला बोललो
घर का भेदी,, लंका ढाई,,
1$~@@bskhairnar8444
वह महादेव के महादेव मेरे पिता इंदुरीकर विश्व तुम्हारे शरण में जय भद्रा चामुंडा जय माता पार्वती एपिसोड
Ravan ham hai me abhi bhi jinda hu yaar endurikar maharaj
त्या टायमाला बीबीशन आजचा टायमाला एकनाथ शिंदे 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
😊😊
परभन
म्हणजे साहेब रावण का🤣🤣🤣🤣🤣
म्हणजे उद्धव ठाकरे रावण
Good
आजचा बिबीसन एकनाथ जी शिंदे आहेत
भिभिषणा सारखा भाऊ कोणालाच मिळू नये। त्या पेक्षा कुंभकर्ण चांगला होता. आणी भाऊ असावा तर मोठा भाऊ रामा सारखा, आणी लहान भाऊ लक्ष्मण सारखा 😊
In
Bb ok bj s sb nu du ch bb
@@udavkolhe4657
हे अस Short-cut, code words काय आहे?
मित्र असावा तर कर्ण सारखं
@@shreeduttaphoto8116 हे सगळे अशे कमेंट करणारे एकादशी चा प्रसाद आहेत
खर हाय तेईंदूरिकर
मिंध्या तो मिंध्यात्याचे चले मिंधे
वा, महराज ईदओरइकर,शिरके,होनहार,मराशटत
😊ं
Wow Rawan wow Rawan very good.
जेथें कीर्तन करावें । तेथें अन्न न सेवावें ॥१॥
बुका लावूं नये भाळा । माळ घालूं नये गळां ॥ध्रु.॥
तटावृषभासी दाणा । तृण मागों नये जाणा ॥२॥
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ॥३॥
महाराष्ट्र.. नाशिक.. येथे... वारकरी.. संप्रदायाने.. एकत्रीत... व्हावे... पांडुरंग... तिथे.. येणार... आहैं....
Dhanyawad maharaj ❤
माझ्या छत्रपतींचं साम्राज्य अफलातून...जय जिजाऊ जय छत्रपती शिवाजी महाराज
महाराज तुमचे कीर्तन ऐकून दुष्मणाची पण किव येते
😊😊
💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛💛
0
🙏🏽जय हरी महाराज 🙏🏽 त्रेता युगामधे आधार मशिन होते का
Nahi
सत्तेसाठी सर्वकाही होते. सत्तेसाठी आनंदीबाई ध चा मा करते. सत्तेसाठी शिवाजी महाराजांवर विष प्रयोग होतो. प्रत्येकाच्या मनात देव आणि शैतान असतो आपण कोणाला प्रेरीत करतो त्यावर सगळे अवलंबून असते. बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातल्या शत्रुंना हरवणे अतिकठीण असते.
Ff
₹
P
@@mayurbhatkute6159 Q112
---/-----
❤️
जय श्रीराम
Ravan shivbhakt hota vishnubhakt navta akadashi karayla
🙏🙏🙏
म्हणजे एकनाथ शिंदे हे बिभिषणाचा अवतार असं म्हणायला हरकत नाही!
बरोबर
😂😂😂
बिभीषन धर्माच्या बाजूने होता
रावण कोण
@@madhavtathe9234दउऐ
महाराज आम्ही प्रामाणिकपणे सांगा ही आकडेवारी तुम्हाला कुठे व कशी मिळाली. त्यामागचं रहस्य आम्हाला समजून घ्यायचं.
बाकीचं सोडून दया
Va kyabat he
❤😂😂😂❤❤❤😂😂😂🎉
महाराज बायका मोजल्या पोर मोजली नातु पनतु मोजले पण पोराच्या बायका कोण मोजनार काही पण फेकता
धस भाऊ किर्तन म्हणजे तमाशा का हो . हा महाराज नाही सुधरणार पण लाखोंची उधळण करणारे लोक कधी सुधरती ल🙏 यक्ष प्रश्न आहे .
हर हर महादेव🙏🙏🙏
महाराष्ट्राची हास्याजञा
🎉ws d
@@sanjaygite4309😅a😅
Tu gap be
बिभीषण रावण आज पण आपल्या भारतात घरा घरात आहे
मनोरंजन साठी चांगल आहे हा खेळ
🎉🎉🎉
जय हरी माऊली
एक तर कॉमेडी तरी असते नाही तर कीर्तन तरी असते.कॉमेडी युक्त कीर्तन म्हणणे चुकीचे आहेत .हे महाराज नाहीत.ते कॉमेडीयन आहेत.महाराज म्हणजे आपल्या प्रवचनातून जो 85% ईश्वर सांगतो व 15% इतर तर्क वितर्क,मालमसाला वापरतो तो खरा कीर्तनकार असतो.आणी हे 95% नुसती कॉमेडीच करित असतात.आणी ऐकणारा तरी काय हुशार असतो काय ? तो फक्त त्यांचे कीर्तन एन्जॉय करायलाच फक्त येत असतो.तेव्हा निवृती इंदोरी कराची कॉमेडी असा शब्द होतो कीर्तन नव्हे.
समाज सुधारक आहे
@@kavitadalvi7152 जसी लायकी आहे तसे
कांबळे तुम्ही तुमचं बघा उगी लुडबुड करू नका
Tumhala ky problem zal
7777
यांच्या आयला पैशा साठी काही पण बोलतेत देव नरकात पण जागा नाही देयची यांना
काल सतय आज सत्य अन ऊद्या पन सतय
शिंदेंना नाव ठेवतात पण एकदम ईतके त्यांच्याबरोबर का गेले ह्याचा विचार का करत नाहीत खुर्च्या गेलयामुळे हे ठणाणा करीत आहेत
Paisa sathi kahi hi kartos
एकनाथ शिंदे फुटले मुख्यमंत्री झाले
बिबीशन रामाकडे गेला तेच खूप मोठी चूक होती कारण तू वाईट हेतूने जाऊ किंवा चांगले हेतूने जावो पण आपल्या सख्या भावाच्या विरोधात जाणे हे खूप मोठी चूक आहे तुम्हाला पटले तर लाईक करा.
सख्खा भाऊ असो की कोणी असो.. साथ सत्य हीच द्यायला हवी.. हेच तर रामायणाचे सार आहे !
बिभीषण ला फितूर केले होते
सत्यमेव जयते..
भावाला सांगुन समजले नाही.. काय करणार ?
सत्याची साथ दिली म्हणून तो बिभीषण राहिला.. नाहीतर त्याला पण रावण म्हटलं असतं ना !
कुठे मित्रासाठी सख्ख्या भावांशी युद्ध करणारा कर्ण ... आणि कुठे स्वतःच्या भावा विरोधात शत्रूला जाऊन मिळणारा बिभीषण कुठे.... जो सख्ख्या भावाचा नाही झाला तो कोणाचा काय होईल?
@@bhimaraonakade5151 बरोबर
मराठा समाज उद्धारक इंडोरिकर महाराज 🙏🚩
किर्तन म्हणजे काय ?
महाराज रावण चांगला होता की की बिबीशन म्हणजे तुम्ही कोणाचा बदला घेणार
RAM RAM MAULI
JAI HARI MAULI
JAI MATA JI MAULI
JAI SHREE KRUSHNA MAULI
JAI SHREE RAM MAULI
JAI HANUMAN MAULI
PAVANPUTRA HANUMAN KI JAI MAULI
OM NAMAH SHIWAY MAULI
RAM KRUSHNA HARI MAULI
Q
💯💯
महाराज मधेच ए असे.करुन लिंक तोडु नका
Akch Natha 1nath
It is very difficult to turn it when the children of today grow up
Kay Shikvata ho Maharaj tumi
❤😂
Agdi barbor
Valmiki Ramayana Vacha maharaj
इंदुरीकर हा व्यवसायी माणूस असून त्याला त्याचा व्यवसाय वाचविण्यासाठी काहीही बडबड करावी लागते. आणि मूर्ख जनता त्याला कारणीभूत असते.
सुंदर 🙏🙏
महाराज पुढच्या वेळी म्हणतील भक्त प्रल्हादाने राज्य करण्यासाठी देवाला आपलाच बाप मारायला लावला होता महाराज जय हरी🚩🚩🚩🙏🙏🙏
@@sandipmahangare9523 महाराज आपण किर्तनात रावणाला हिरो ठरवत आहात.... विनोद करण्यासाठी संस्कृतीचा विनासासाठी आपण काम करित आहात का?
प्रभु रामचंद्रांचे एवढे गुण आहेत की एक महिना अपूरा पढेल सांगायला... आपण आपल्या ढोंगी वक्तृत्वासाठी चुकीची रामायण सादर करीत आहे
खरय त्याच प्रतेक गोष्ट बोलतात ते सत्य आज आहे आणि ऊद्या हि सत्य राहणार आहे
😂😂
@@d.j.shelar8547o
बिभीषण किती हुशार होता तेव्हा तुम्ही किती वयाच होता
तु होता तेव्हा
अभ्यास करा जरा
4 लाख 30हजार महाराज आपण कुठे होते
Jay Hari
W
इन्द्रभुवना म्हणे पाबळ , तोची वारकरी , शूद्र झोपडे काय त्यापुढे ? बोले ज्ञानेश्वरी . दास म्हणे ही आस धनाची नेईल नरकात , धन मानाला वीटला तोची भक्त जन्मजात .