भोरचे ऐतिहासिक "भाटघर" धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच १००% भरले BhatgharDam Overflow

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • Video Credit - @Anis Attar
    भोरचे ऐतिहासिक "भाटघर" धरण ऑगस्टच्या सुरुवातीलाच १००% भरले असून शुक्रवार दिनांक २ ऑगस्टला धरणाचे संपूर्ण स्वयंचलित दरवाजे उघडले आणि मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होऊ लागला आहे... त्यामुळे भोरकरांमध्ये एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे ...
    आपण यावर आधीच एक विस्तृत व्हिडिओ केलेला आहे ..पहिला नसेल तर नक्की पहा..
    • "भोर" चे भाटघर धरण आणि...
    नमस्कार मित्रांनो, मी श्रीकृष्ण तुमच स्वागत करतो आपल्या RUclips Channel मध्ये ...
    आपल्या Channel वर तुम्हाला खूप सारे Travelling, Touring & Unknown places explore करणे इ. प्रकारचे अनेक Videos पाहायला मिळतील, माझ्याशी Connect राहण्यासाठी मला Instagram वर Follow करा.
    Shree Thoughts
    ...

Комментарии • 8